महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा ऑनलाईन उपलब्ध प्रकाशित

Maharashtra SSC Result 2020: MSBSHE will announce class 10 board exam results 2020 today, 29th July at 1 pm. This year, the result is delayed due to Covid-19 pandemic. The class 10th results will be live on the website at 1 pm on Wednesday. Once the results are declared, students will be able to check their scores online at mahresults.nic.in. Students can check all the details like How To check result, Website links from below:

इयत्ता दहावीचा निकाल आज 

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता दहावीचा निकाल बुधवारी २९ जुलै रोजी जाहीर करण्यात येणार आहे. या परीक्षेला राज्यभरातून १७ लाख ६५ हजार ८९८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा विद्यार्थी संख्या ६५ हजार ८५ ने वाढली आहे. संपुर्ण राज्यात परीक्षेसाठी ४ हजार ९७९ परीक्षा केंद्रे आहेत. एकूण २२ हजार ५८६ माध्यमिक शाळांमधून विद्यार्थ्यांची नांेदणी झाली आहे.

कुठे पाहाल निकाल ?

  • mahresults.nic.in
  • maharashtraeducation.com
  • results.mkcl.org
  • mahahsscboard.maharashtra.gov.in

कसा पाहाल निकाल?

– दहावीचा निकाल पाहण्यासाठी वरती दिलेल्या संकेतस्थळावर जा.
– त्यानंतर Maharashtra SSC Result 2020 रिझल्ट लिंकवर क्लिक करा.
– त्यानंतर आपला रोल नंबर, नाव आणि आईचं नाव टाकून एंटर करा.
– Maharashtra MSBSHSE SSC 10th Result 2020 निकाल आपल्या स्क्रिनवर असेल.
– तुम्ही निकालाची प्रिंट काढू शकता.

तसंच मेसेजच्या माध्यमातूनही विद्यार्थ्यांना निकाल मिळेल. त्यासाठी आसनक्रमांक नोंदवून ५७७६६ या क्रमांकावर मेसेज पाठवावा.

Leave a Comment