Maharashtra Teachers Aptitude & Intelligence Tests 2021

Maharashtra Teachers Aptitude & Intelligence Tests 2021

Maha ‘TET’ 2021 परीक्षा पुढच्या महिन्यात

Teachers Recruitment 2021 updates : The written examination of the Central Public Service Commission (UPSC) is on 10th October 2021. Due to this, Maharashtra State Examination Council has postponed the date of Teacher Eligibility Test (TET Exam) and this examination will be held on 31st October in Maharashtra. With the change in the date of TET, future teachers appearing for UPSC exams will be able to appear for both the exams. Read the more details regarding this on given link

Maha TET 2021 Online Registration started now

Maharashtra Teacher Eligibility Test will be held on 10th October 2021. The Teacher Eligibility Test (TET) is being conducted after a long period of time. The test was postponed due to corona virus infection. The registration process for the TET exam is starting from 3rd August 2021. All other important details are given here.  

Maha TET नोंदणीला आज पासून सुरुवात …! येथे संपूर्ण वाचा आणि ऑनलाईन रेजिस्ट्रेशन करा…

Maha TET 2021 Online Registration Steps

 1. The following are the steps for registration and application for the Maharashtra Teacher Eligibility Test as mentioned below.
 2. Online registration.
 3. Portal login.
 4. Filling the application form.
 5. Verify the information in the application.
 6. aying online exam fees Printing of application form

आता शिक्षक भरतीस पात्र ठरण्यासाठी होणारी परीक्षा घेण्याचा शिक्षण विभागाचा महत्त्वपूर्ण निर्णय झाला आहे. महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHA TET) 10 ऑक्टोबरला होणार आहे. शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टीईटी परीक्षा बऱ्याच कालावधी नंतर घेण्यात येत आहे. कोरोना विषाणू संसर्गाच्या कारणामुळे ही परीक्षा लांबणीवर पडली होती. टीईटी परीक्षेसाठी नोंदणी प्रक्रिया 3 ऑगस्टपासून सुरू होत आहे.

How to Apply online for Maha TET Registration महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा २०२१ परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याविषयीच्या सूचना

खाली नमूद केल्याप्रमाणे महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेची नोंदणी व अर्ज भरण्यासाठी पुढील टप्पे आहेत.

 1. ऑनलाईन नोंदणी.
 2. पोर्टल लॉगिन.
 3. आवेदनपत्र भरणे.
 4. अर्जातील माहितीची पडताळणी करणे.
 5. ऑनलाईन परीक्षा शुल्क भरणे
 6. आवेदन पत्राची प्रिंट घेणे

Shikshak Bharti Exam 2021 Details शिक्षक पात्रता परीक्षा ही दोन स्तरावर

प्राथमिक स्तर ( पेपर एक I) इ. १ ली ते इ. ५ वी वर्गासाठी अध्यापन करु इच्छिणा-या शिक्षकांसाठी उच्च प्राथमिक स्तर (पेपर-दोन II) इ. ६ वी ते इ. ८ वी या वर्गासाठी अध्यापन करु इच्छिणा-या शिक्षकांसाठी प्राथमिक व उच्च प्राथमिक या दोन्ही स्तरावर अध्यापन करु इच्छिणा-या शिक्षकांसाठी दोन्ही पेपर अनिवार्य असतील.

Maha TET 2021 Timetable – टीईटी परीक्षेचं वेळापत्रक

 1. ऑनलाईन अर्ज व शुल्क भरण्याचा कालावधी 03/08/2021 ते 25/08/2021 वेळ 23.59 वाजेपर्यंत
 2. प्रवेशपत्र ऑनलाईन प्रिंट काढून घेणे. 25/09/2021 ते 10/10/2021
 3. शिक्षक पात्रता परीक्षा पेपर – I दिनांक व वेळ 10/10/2021 वेळ स. 10:30 ते दु 13:00
 4. शिक्षक पात्रता परीक्षा पेपर – II दिनांक व वेळ 10/10/2021 वेळ दु. 14:00 ते सायं. 16:30

Maha TET 2021 Application Fees – परीक्षा शुल्क

 • सर्वसाधारण, इ.मा.व., वि.मा.प्र., वि.जा. / भ.ज. व आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील उमेदवारांसाठी परीक्षेच्या एका पेपरचं शुल्क 500 रुपये तर दोन्ही पेपरचं एकत्रित शुल्क 800 रुपये आहे.
 • तर अनु.जाती, अनु.जमाती व दिव्यांग उमेदवारांसाठी एका पेपरचं शुल्क 250 रुपये तर दोन्ही पेपरचं शुल्क 400 रुपये असेल.

Eligibility Criteria For MAHA TET 2021 Exam पात्रता

 • टीईटीचा पेपर क्रमांक 1 देण्यासाठी दोन वर्षांचा शिक्षणशास्त्र विषयातील डिप्लोमा म्हणजेच डीएड उत्तीर्ण असणं आवश्यक आहे.
 • त्याशिवाय दुसऱ्या पेपरसाठी डी.एड उत्तीर्ण असणारे उमेदवार, पदवी उत्तीर्ण असणं आवश्यक, शिक्षणशास्त्र विषयातील पदवी परीक्षा उत्तीर्ण असणं आवश्यक आहे.

Important Link Maha TET 2021 Registration

Online Registration ऑनलाईन अर्ज करा – लिंक 

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2021 परीक्षा – ( MAHATET 2021 ) ईमेल आणि नोंदणी पृष्ठ सूचना

Maha TET नोंदणीला आज पासून सुरुवात …! येथे संपूर्ण वाचा आणि ऑनलाईन रेजिस्ट्रेशन करा…

8 thoughts on “Maharashtra Teachers Aptitude & Intelligence Tests 2021”

 1. महाराष्ट्रातील tet नंतरच्या मुख्य परीक्षेला काय म्हणतात tait सर्च केलं Google वर तर हे तुमच पेज ओपन झालं आहे …

  Reply

Leave a Comment

व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!