Maharashtra TET 2020

TET EXAM Result Out

TET Final Result Out:  Government of Maharashtra has released final result of Maharashtra State Teachers Eligibility Test (Maha TET) 2019. Examination was held on 19th January 2020. Attended candidates can check their results at below link….

Maharashtra Teacher Eligibility Test – 2019 / महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा – २०१९-अंतिम निकाल

राज्यात 19 जानेवारी 2020 रोजी ‘TET’ घेण्यात आली. उमेदवारांनी इयत्ता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना शाळांमध्ये शिकविण्यासाठी पेपर क्रमांक 1 व इयत्ता सहावी ते आठवीसाठी पेपर क्रमांक 2 उत्तीर्ण होणे बंधनकारक आहे.

यात पेपर क्रमांक 1 साठी 1 लाख 88 हजार 688, तर पेपर क्रमांक 2 साठी 1 लाख 54 हजार 596 उमेदवारांनी नोंदणी केली होती.

परीक्षेचा 5 ऑगस्ट रोजी अंतरिम निकाल जाहीर झाला. यात पेपर क्रमांक 1 मध्ये 10 हजार 487, तर पेपर क्रमांक 2 मध्ये 6 हजार 105 असे एकूण 16 हजार 592 उमेदवार उत्तीर्ण झाले होते. या निकालावर गुणपडताळणी, जात संवर्ग बदल यासह इतर ऑनलाइन आक्षेप नोंदविण्यासाठी 15 ऑगस्टपर्यंत मुदत होती.

यात पेपर क्रमांक 1 मध्ये 1 हजार 61, तर पेपर क्रमांक 2 साठी 670 उमेदवारांनी आक्षेप नोंदविले. त्यांची तपासणी करून अंतिम निकाल जाहीर झाला. यात गुणपडताळणीत एकही बदल झाला नाही.

TET Exam Result Declared :Maharashtra State Council of Examination on Wednesday declared the interim result for the Maharashtra Teacher Eligibility Test. The result for paper 1 (class I to V) and Paper 2 (Class VI to VIII) is available on the council’s official website.

 महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेचा (टीईटी) निकाल जाहीर केला आहे. १६ हजार ५९२ उमेदवार शिक्षक पदासाठी पात्र झाले आहेत. यंदा परीक्षेस प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांच्या तुलनेत यंदाचा निकाल कमी असला तरी गेल्या पाच वर्षातील हा सर्वाधिक निकाल आहे.

राज्य परीक्षा परिषदेतर्फे टीईटी २०१९ परीक्षेचे आयोजन १९ जानेवारी २०२० रोजी केले. परिषदेतर्फे इयत्ता पहिली ते पाचवी गटासाठी पेपर १ तर सहावी ते आठवी गटासाठी पेपर २ या पद्धतीने टीईटी परीक्षा घेतली. राज्यातील १,८८,६८८ उमेदवारांनी पेपर १ दिला. त्यातील १०,४८७ उमेदवार पात्र ठरले. तसेच पेपर २ देणाऱ्या १,५४,५९६ उमेदवारांपैकी ६,१०५ उमेदवार पात्र ठरले आहेत. टीईटी निकालात आरक्षण, प्रवर्ग, वैकल्पिक विषय अपंगत्व आदींचा लाभ मिळाले नसल्यास येत्या १५ आॅगस्ट पर्यंत लॉगइन आयडीचा वापर करून तक्रार नोंदवावी, असे परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांनी कळवले.

Here’s a direct link to check Maharashtra TET results.

Maharashtra TET 2019

Maharashtra TET 2019:- Maharashtra State Exam Council The Notification is published here for Teachers Eligibility Test 2019. Applicants who want to appear for Maha TET 2019 Paper I & Paper II may check details here. The application link is open now. Starting date for online application is 8th November 2019 & closing date for online applications is 28th November 2019. The details about MAHA TET 2019 also displayed on this page below. Interested candidates can fill the application form before due dates.

Application Fees For Maha TET Online Form:- 

Category For Only Paper I or Only Paper II For Paper I and Paper II both
Open, OBC, SBC and VJNT  Rs.500/-  Rs.800/-
SC, ST and PWD Rs.250/-  Rs.400/

Eligibility Criteria For Maha TET 2019 Online Form :

  • For Std 1 to 5th (For Paper I) – 12th Pass with D.Ed
  • For Std 6th to 8th (For Paper II) – 12th Pass with B.A./B.Sc.Ed. or B.A.Ed./B.Sc.Ed

Important dates: 

अ.क्र. कार्यवाहीचा टप्पा दिनांक व कालावधी
१. ऑनलाईन अर्ज व शुल्क भरण्याचा कालावधी ०८/११/२०१९ ते २८/११ /२०१९
२. प्रवेशपत्र ऑनलाईन प्रिंट काढून घेणे. ०४/०१/२०२० ते १९/०१/२०२०
३. शिक्षक पात्रता परीक्षा पेपर – I दिनांक व वेळ १९/०१/२०२० वेळ स. १०.३० ते दु.१३.००
४. शिक्षक पात्रता परीक्षा पेपर – II दिनांक व वेळ १९/०१/२०२० वेळ दु. १४.०० ते सायं. १६.३०

Important Links:

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

📄 जाहिरात

Other Related Links :- 
Leave a Comment