Mahavitaran Bharti 2021

Mahavitaran Bharti 2021- महावितरणमध्ये 25 हजार 800 अधिकारी-कर्मचाऱ्यांची पदे रिक्त

महावितरण भरती 2021

MSEB Bharti 2021

महावितरण अपरेंटिस उस्मानाबाद भरती 2021

Mahavitaran Mega Bharti 2021 – MSEDCL, the largest power distribution company in the country, has 25,800 vacancies. With the number of retiring employees increasing day by day, on the other hand, the number of power consumers is increasing rapidly. This is increasing the stress on the existing employees. Read Below details

देशातील सर्वात मोठी वीज वितरण कंपनी अशी ओळख असलेल्या महावितरणमध्ये तब्बल 25 हजार 800 अधिकारी-कर्मचाऱयांची पदे रिक्त असल्याचे समोर आले आहे. निवृत्त होणाऱया कर्मचाऱयांमुळे त्यामध्ये दिवसागणिक भर पडत आहे, तर दुसरीकडे वीज ग्राहकांची संख्या झपाटय़ाने वाढत आहे. त्यामुळे सध्या कार्यरत असलेले कर्मचाऱयांवर ताण वाढतो आहे.

महावितरणचे राज्यभरात अडीच कोटी वीज ग्राहक असून त्यांना अखंडित वीज पुरवठा करण्यासाठी 87 हजार 627 अधिकारी-कर्मचाऱयांची मंजूर पदे आहेत. या मंजूर पदांपैकी आज 68 टक्के कर्मचारी-अधिकारी कार्यरत असून जवळपास 32 टक्के पदे रिक्त आहेत. वर्ग-1 मध्ये 1676 पदे मंजूर असली तरी 230 पदे रिक्त आहेत. वर्ग-2 मध्ये 6433 मंजूर पदे असून त्यापैकी 708 पदे रिक्त आहेत. त्यामुळे उपलब्ध कर्मचाऱयांवर कामाचा ताण येत असल्याने कंत्राटी वीज कामगारांची मदत घ्यावी लागत असल्याचे महावितरणच्या एका वरिष्ठ अधिकाऱयाने सांगितले.

रिक्त पदांमध्ये फिल्डवर काम करणाऱयांची मोठी संख्या 

महावितरणमध्ये एकूण पदांच्या जवळपास 32 टक्के पदे रिक्त असली तरी त्यामध्ये प्रत्यक्ष फिल्डवर काम करणाऱया कर्मचाऱयांची मोठी संख्या आहे. वर्ग एकमधील 17 टक्के, वर्ग दोनमधील 12 टक्के पदे रिक्त आहेत, तर वर्ग तीनमधील 34 टक्के तर वर्ग चारमधील रिक्त पदांचे प्रमाण 35 टक्के एवढे मोठे आहे. वर्ग तीन आणि चारमधील कर्मचारी प्रत्यक्ष फिल्डवर काम करत असून त्यांच्याच रिक्त पदांची संख्या मोठी आहे.


Mahavitaran Bharti 2021 – ऊर्जा विभागात ३६ हजारांवर पदे रिक्त

Mahatransco Recruitment 2021 : The recruitment process for 4500 vacancies will start soon in Mahatrasco and also the Maha Urja should announce a time bound calendar of recruitment process with all the four companies including MSEDCL, Mahatransport and Holding Company. Candidates should be allowed to participate in the recruitment process of all the three companies while fixing the examination dates, said the Energy Minister. Presented by Nitin Raut. 

महावितरण, महापारेषण आणि महानिर्मितीसह होल्डिंग कंपनी या चारही कंपन्यांसह महाऊर्जाने भरतीप्रक्रियेचा कालबद्ध कार्यक्रम (टाईम बाऊंड कॅलेंडर) जाहीर करावा. उमेदवारांना तीनही कंपन्यांच्या भरती प्रक्रियेत सहभागी होता यावे हा विचार परीक्षेच्या तारखा निश्चित करताना करावा, असे निर्देश ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिले.

महापारेषण साडेचार हजार पदे भरण्याचा मार्ग मोकळा ….

Mahavitaran Bharti 2021 latest updates : As the news received from news source there were over 36,000 vacancies in Mahaparesha, Mahavitaran and Mahanirmiti. Read More details from the given below :

महापारेषण, महावितरण आणि महानिर्मिती या कंपन्यांमध्ये या तब्ब्ल ३६ हजारांवर पदे रिक्त आहेत. गेल्या ३ वर्षांपासून नौकर भरती झालेली नाही. अभियंता कर्मचाऱ्यांची ३६ हजार ७६४ पदे रिक्त आहे.

Mahavitaran Bharti 2021- 7000 Posts

Mahavitaran Bharti 2021: As per Upkendra Sahayak (ADVT. NO. 05/2019) AND Vidyut Sahayak (ADVT. NO. 04/2019) Maharashtra State Electricity Distribution Company Limited has reactivated Online Application link for the posts of Upkendra Sahayak and Vidyut Sahayark Posts. In Mahadiscom Bharti 2021 there is a total of 7000 vacancies to be filled. Interested and Eligible and Candidates may submit their application form with help of given online link. The last date for submission of application form is 20th March 2021. More details about Mahavitaran Bharti 2021 like application and application link are given below…

महावितरण अमरावती भरती 2021

 MAHADISCOM साठी 5000 विद्युत सहाय्यकांची भरती !महावितरण नागपूर भरती 2021- 200 जागा Last Date:17-Mar-2021
महावितरण लातूर भरती 2021 – 26 जागा Last Date:12-Mar-2021
नोकरभरतीत पाच टक्के जागा प्रकल्पग्रस्तांना
अग्निशमन दलात कंत्राटी पद्धतीने चालकांची भरती

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे उपकेंद्र सहाय्यक, विद्युत सहाय्यक पदाच्या एकूण 7000 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 20 मार्च 2021 पर्यंत अर्ज पाठविणे अनिवार्य आहे. अधिक माहिती साठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
MahaDiscom Upkendra Sahayak Vacancy 2021-Notification Detials

 • Name of Department: Maharashtra State Electricity Distribution Company Limited
 • Name of the Posts: Upkendra Sahayak and Vidyut Sahayark
 • No. of Posts: 7000 Posts
 • Age Limit: 18 to 27 Year
 • Official Website: www.mahadiscom.in
 • Last Date to Apply: 20th March 2021

Mahavitaran Vidyut Sahayak Recruitment 2021:

Sr. No Name of  post No Of Posts Qualification
01 Upkendra Sahayak 2000 Candidate should 10+2 Pass, ITI (Electron / Telegraph) or Electron / Telegraph Diploma Pass, Experience – 02 years
02 Vidyut Sahayak  5000 Candidate should pass 10+2 class, ITI (Electron / Telegraph) or Electron / Telegraph Diploma Pass

How to Apply For Mahavitaran Vacancy 2021:

 • Go to the official site of Mahadiscom website.
 • Select “News & Latest Announcements” section on the Home page.
 • Find and select the required notification on that page.
 • Create an account and fill the application form.
 • Upload the required notification and click submit button.
 • Print the registration form for future purpose.

Important Link

अधिकृत वेबसाईट
ऑनलाईन अर्ज करा
📄 जाहिरात- उपकेंद्र सहाय्यक
📄 जाहिरात-विद्युत सहाय्यक

Mahavitaran Trainee Bharti 2021-

Mahavitaran Bharti 2021: As per Advertisement No. MSEDCL- 06/2019 & INTERNAL NOTIFICATION NO. 01/2019 Maharashtra State Electricity Distribution Company Limited has reactivated Online Application link for the posts of Diploma Engineer and Graduate Engineer–Trainee(CIVIL) Posts. In Mahadiscom Bharti 2021 there is a total of 386 vacancies to be filled. Interested and Eligible and Candidates may submit their application form with help of given online link. The last date for submission of application form is 20th March 2021. More details about Mahavitaran Bharti 2021 like application and application link are given below.

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे डिप्लोमा अभियंता आणि पदवीधर अभियंता – प्रशिक्षणार्थी पदाच्या एकूण 368 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 20 मार्च 2021 पर्यंत अर्ज पाठविणे अनिवार्य आहे. अधिक माहिती साठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

MahaDiscom Engineer Trainee Vacancy 2021-Notification Detials

 • Name of Department: Maharashtra State Electricity Distribution Company Limited
 • Name of the Posts: Diploma Engineer and Graduate Engineer–Trainee
 • No. of Posts: 386 Posts
 • Official Website: www.mahadiscom.in
 • Last Date to Apply: 20th March 2021

Mahavitaran Vidyut Sahayak Recruitment 2021:

Sr. No Name of  post No Of Posts Qualification
01 Diploma Engineer 41 Diploma In Engineering
02 Graduate Engineer 327 Degree in Engineering

How to Apply For Mahavitaran Vacancy 2021:

 • Go to the official site of Mahadiscom website.
 • Select “News & Latest Announcements” section on the Home page.
 • Find and select the required notification on that page.
 • Create an account and fill the application form.
 • Upload the required notification and click submit button.
 • Print the registration form for future purpose.

Important Link

अधिकृत वेबसाईट
ऑनलाईन अर्ज करा
📄 जाहिरात- 1
📄 जाहिरात-2

ऊर्जा विभागातील भरतीचा मार्ग मोकळा…

Mahavitaran Mega Bharti 2021 updates : The path to the recruitment process in the Mahavitran, which has been stalled for the past few days over the reservation issue, is now likely to be cleared. This is because candidates in the SEBC category will now be able to participate in the recruitment process from the EWS category. The circular has been issued by the Department of Energy i.e. Mahavitaran. The recruitment was to be done excluding the candidates from SEBC category. However, he was strongly opposed by the Maratha community. Finally, the Mahavitaran has decided to involve SEBC category candidates in the recruitment process from the EWS category. Read the complete details carefully given below:

गेल्या काही दिवसांपासून आरक्षणाच्या मुद्द्यावरुन रखडलेल्या ऊर्जा विभागातील भरती प्रक्रियेचा मार्ग आता मोकळा होण्याची शक्यता आहे. कारण SEBC प्रवर्गातील उमेदवारांना आता EWS प्रवर्गातून भरती प्रक्रियेत सहभागी होता येणार आहे. तसं परिपत्रक ऊर्जा विभागानं काढलं आहे. SEBC प्रवर्गातील उमेदवारांना वगळून ही भरती केली जाणार होती. मात्र, त्याला मराठा समाजाने तीव्र विरोध केलाय. अखेर SEBC प्रवर्गातील उमेदवारांना EWS प्रवर्गातून या भरती प्रक्रियेत सहभागी करुन घेण्याचा निर्णय ऊर्जा विभागानं घेतला आहे. ऊर्जा विभागातील अभियंता पदासाठी तीन जाहिराती प्रसिद्ध झाल्या होत्या.

महावितरणच्या भरती प्रक्रियेत SEBCच्या उमेदवारांनाही सामावून घ्या, अशी मागणी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केली होती. मात्र, ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या आदेशानुसार स्थापत्य अभियंता, विद्युत साहाय्यक आणि विद्युत साहाय्यक या पदांच्या भरतीमध्ये एसईबीसी प्रवर्गाच्या जागा राखीव ठेवण्यात येणार होत्या. मराठा आरक्षणाबाबत सुप्रीम कोर्टात खटला सुरु आहे. सुप्रीम कोर्टाने याबाबत अंतिम निर्णय दिल्यावर या एसईबीसीच्या जागांची भरती केली जाईल, असं महावितरणाकडून स्पष्ट करण्यात आलं होतं. ऊर्जा विभागाच्या याच निर्णयावर संभाजीराजे यांनी नितीन राऊत यांना पत्र पाठवत याबाबत खुलासा मागितला होता. 1. महावितरण कंपनीद्वारे 2019 मध्ये प्रसिद्ध झालेल्या जाहिरातींच्या अनुषंगाने विद्युत सहाय्यक, उपकेंद्र सहाय्यक व पदवीधर शिकाऊ अभियंता- स्थापत्य, पदविकाधारक शिकाऊ अभियंता- वितरण/स्थापत्य या पदांच्या भरतीसाठी सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास (एसईबीसी) प्रवर्गातून अर्ज केलेल्या उमेदवारांना आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाचे (ईडब्ल्यूएस) लाभ घेण्याचा पर्याय ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या पुढाकारामुळे शासनाद्वारे उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्याबाबत उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाने महावितरणला कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत.
 2. महावितरण कंपनीद्वारे 2019 मध्ये प्रसिद्ध झालेल्या जाहिरात क्र. 4/2019 (विद्युत सहाय्यक), जाहिरात क्र. 5 /2019 ( उपकेंद्र सहाय्यक) व जाहिरात क्र. 6/2019 व अंतर्गत अधिसूचना क्र 1/2019 (पदवीधर शिकाऊ अभियंता- स्थापत्य, पदविकाधारक शिकाऊ अभियंता- वितरण/स्थापत्य ) अशा एकूण तीन जाहिरातींबाबत कार्यवाही मा. सर्वोच्च न्यायालयाने दि. 9 सप्टेंबर 2020 रोजी विशेष अनुमती याचिका (सिव्हिल) क्र. 15737 /2019 व इतर याचिका यामध्ये दिलेल्या अंतरिम स्थगिती आदेशामुळे प्रलंबित आहे.
 3. त्यामुळे सन 2019 या वर्षात महावितरण कंपनीने प्रसिध्द केलेल्या या पदांच्या जाहिरातींद्वारे सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास (एसईबीसी) वर्गातील उमेदवारांकडून सरळसेवा भरतीकरिता आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांचे (ईडब्लुएस) प्रमाणपत्र घेण्यास मान्यता देण्यात आली आहे.
 4. सामाजिक आणि शैक्षणिकदृष्टया मागास (एसईबीसी) प्रवर्गातून उपरोक्त पदांकरिता अर्ज सादर केलेल्या उमेदवारांना सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय, क्रमांक : राआधो 4019/ प्र.क्र 31/16-अ, दि. 23.12.2020 मधील तरतूदी लागू राहतील. त्यानुसार संबंधित उमेदवारांना खुल्या अथवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांचे (ईडब्लुएस) लाभ घेणे ऐच्छिक राहिल. तसेच ज्या उमेदवारांना आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाचे (ईडब्लुएस) लाभ घ्यावयाचे आहे अशा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील उमेदवारांनी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाचे (ईडब्लुएस) प्रमाणपत्र प्राप्त करुन त्यांच्या इच्छेनुसार भरती प्रक्रियेत सहभागी होता येईल.
 5. ‘एसईबीसी’ प्रवर्गातून उपरोक्त पदांकरिता अर्ज सादर केलेल्या तथापि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठीचा (ईडब्लुएस) लाभ न घेऊ इच्छिणाऱ्या मात्र खुल्या प्रवर्गासाठी असलेल्या अटी व शर्तीची पुर्तता करत आहेत अशा उमेदवारांचे अर्ज खुल्या प्रवर्गातून विचारात घेण्यात येतील. ईडब्लुएसचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या एसईबीसी प्रवर्गातील उमेदवारांना याबाबतचे प्रमाणपत्र सक्षम प्राधिकरणाकडून प्राप्त करुन सादर करणे आवश्यक राहील.
 6. खुल्या प्रवर्गातून भरतीप्रक्रियेत समाविष्ट होऊ शकणाऱ्या सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास (एसईबीसी) प्रवर्गातील उमेदवारांना, खुल्या प्रवर्गासाठी असलेल्या परीक्षा शुल्काची रक्कम अदा करण्यासाठी, आवश्यक फरकाची रक्कम/ फी शुल्क भरण्यासाठी आदेशाच्या दिनांकापासून 45 दिवसांची मुदत देण्यात येणार आहे.
 7. महावितरण कंपनीमध्ये वरील जाहिरातीमधील पदे भरल्यानंतरही मोठ्या प्रमाणात पदे रिक्त राहणार आहेत. त्यावर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या अधीन राहून कार्यवाही करण्यात येईल. तसेच या प्रकरणी उच्च न्यायालयामध्ये काही याचिका प्रलंबित आहेत. सदर याचिकांमध्ये दिलेल्या अंतरिम / अंतिम आदेशांचा अवमान होणार नाही याची दक्षता घ्यावी, असेही विभागाने महावितरणला कळवले आहे.

महावितरण नागपूर २०३ जागेची भरती.

महावितरण गोंदिया मध्ये २१ जागेची भरती.

महावितरण बीड मध्ये ९४ जागेची भरती.

खासदार संभाजीराजेंचं ऊर्जामंत्र्यांना पत्र

“महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीमध्ये सरळसेवा भरती अंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांपैकी मराठा आरक्षण प्रवर्गातील (एसईबीसी) उमेदवारांना वगळून नियुक्ती देण्यात येणार असल्याचे परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आले होते. यामध्ये एसईबीसी वर्गातील उमेदवारांवर अन्याय होत असल्याचे प्रथमदर्शनी वाटत असल्याने उमेदवारांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. याविषयी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना पत्र पाठवून याबाबत खुलासा करण्याची मागणी केली”, असं संभाजीराजे फेसबुकवर म्हणाले आहेत.

दरम्यान, शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनीदेखील एसईबीसीच्या उमेदवारांना भरती प्रक्रियेत सामावून घेण्याची विनंती नितीन राऊत यांना पत्राद्वारे केली होती. मेटे यांनी ऊर्जामंत्र्यांना पाठवलेल्या पत्राचा फोटो फेसबुकवर शेअर केला होता.


महावितरण हिंगोली मध्ये १०० जागा रिक्त– update on 1st Jan 2021

Mahanirmiti Recruitment 2021

MahaTransco Bharti 2021– 8500 Posts

At present, the recruitment process for 7500 vacant posts of Mahavitaran and 500 vacancies in Mahanirmiti Company is stalled. There are 8500 vacancies in Mahatransco. The recruitment process for vacancies in MSEDCL, Mahatransport and Mahanirmithi has already started. However, the Supreme Court has postponed the Maratha Reservation, which has halted the recruitment process in the state. Read the below given details carefully and keep visit us.

महावितरणमध्ये सध्या विद्युत सहाय्यक व उपकेंद्र सहाय्यक यांच्या ७५०० रिक्त पदांची, महानिर्मिती कंपनीमध्ये ५०० रिक्त पदांची भरती प्रक्रिया रखडलेली आहे. तर महापारेषण कंपनीमध्ये ८५०० पदे रिक्त आहेत. महावितरण, महापारेषण व महानिर्मिती या कंपन्यांमधील रिक्त पदाची भरती प्रक्रिया यापूर्वीच सुरू करण्यात आलेली आहे. परंतु सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणास स्थगिती दिल्याने राज्यात भरती प्रक्रिया थांबविण्यात आलेली आहे, असे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. ‘परंतु तसे असले तरी यावर तोडगा काढण्यासाठी कंपन्यांचे उच्चाधिकारी या नात्याने काय प्रयत्न केले’, असा प्रश्न विचारत डॉ. राऊत यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. यासंबंधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बैठक घेत असल्याने त्याची माहिती ऊर्जा मंत्र्यांनी तिन्ही कंपन्यांकडून घेतली. ऊर्जा विभागातील तिन्ही कंपन्यांमधील भरती प्रक्रिया थांबल्याबद्दल ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत हे बुधवारी चिडले. निर्णय होऊनदेखील अद्यापही ही प्रक्रिया सुरु का झाली नाही, यासाठी त्यांनी तिन्ही कंपन्यांच्या प्रशासनाला धारेवर धरले. डॉ. राऊत यांनी बुधवारी यासंबंधी बैठक घेतली.

सौर्स : मटा


Upkendra Sahayyak Bharti postponed

उपकेंद्र सहाय्यक पदाची भरती प्रक्रिया पुढे ढकलली

Mahavitaran bows down to aggressive activists of Maratha Sanghatna. After the aggressive agitation of the entire Maratha community, MSEDCL decided to postpone the recruitment process today. The recruitment process for the post of Sub-Center Assistant was underway. As the candidates in the SEBC category were being recruited, the recruitment process was hampered by the activists of the entire Maratha community. Read the details given below:

कोल्हापूर : मराठा संघटनांच्या आक्रमक कार्यकर्त्यांसमोर महावितरण नमले; सकल मराठा समाजाच्या आक्रमक आंदोलनानंतर महावितरणने नोकर भरतीची प्रक्रिया आज पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. उपकेंद्र सहाय्यक या पदासाठी भरती प्रक्रिया सुरू होती. एसईबीसी प्रवर्गातील उमेदवारांना डावलून भरती होत असल्याने सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी भरती प्रक्रियाच हाणून पाडली.

महावितरणाच्या स्तरावर उपकेंद्र सहाय्यक पदासाठी भरती सुरू आहे. राज्यभरातून एसईबीसी प्रवर्गातील सुमारे 225 मराठा समाजातील भरतीसाठी पात्र ठरतात. कोल्हापूर विभागात किमान 40 जण त्यासाठी पात्र ठरतात. मराठा आरक्षणास सर्वोच्य न्यायालयाची स्थगिती आहे.मराठा समाजाला डावलून कोणत्याही प्रकारची भरती होता काम नये अशी सकल मराठा समाजाची भावना आहे. याचिकाकर्ते दिलीप पाटील यांनी उमेदवारांसह महावितरणच्या ताराबाई पार्क येथील कार्यालयासमोर ठाण मांडले कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस बंदोबस्त तैनात होता.

उर्जामंत्र्यांचे करायचे काय, खाली डोके वर पाय, “एक मराठा लाख मराठा’ असा घोषणांनी परिसर दणाणून गेला. अखेर पोलिसांनी शिष्टमंडळाची अधिकाऱ्यांशी भेट घडवून अणली. मुख्य अभियंता प्रभाकर निर्मळे यांच्याशी चर्चा केली. जेवणाचे ताट मराठा समाजाचे आहे त्यात अन्य जण जेवता आहेत पण मराठा समाज मात्र उपाशी आहे. आता खड्डयात घालायचे चेवढेत राहिलात ते एकदा करा आणि रिकामे व्हा अशी आक्रमक भुमिका पाटील व तोडकर यांनी घेतली. भरतीचा आदेश कोठे आहेत. अशी विचारणा केली असता त्यास समाधानकारक उत्तर न मिळाल्याने तोडकर यांनी कागद भिरकाविण्याचा प्रयत्न केला.

पोलिसांनी तातडीने पावले उचलून त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला.  आंदोलकाचा आक्रमक पवित्रा होता. प्रश्‍नांच्या सरबत्तीमुळे निर्मळे यांच्या केबिनमधीव वातावरण काही काळ तणावपूर्ण बनले, आंदोलकांनी निर्मळे यांना तातडीने भरती प्रक्रिया थांबविण्याची विनंती केली. दहा मिनिटांनंतर वेगळी परिस्थिती निर्माण झाली तर आम्ही जबाबदार असणार नाही असेही स्पष्ट केले.

निर्मळे यांनी वरिष्ठ कार्यालयाशी संपर्क साधून आंदोलकांची मागणीची माहिती दिली. पुढील आदेश तहोत नाही तोपर्यंत भरती प्रक्रिया पुढे ढकलत असल्याचे निर्मळे यांनी सांगितले.  त्यांच्या आश्‍वासनानंतर तणावाचे वातावरण निवळले. लेखी म्हणणे देण्याचा आग्रह आंदोलकांनी धरला. स्वप्नील पार्टे, शैलेश जाधव, नितीन देसाई, वीरेंद्र मोहिते,. रोहित खामकर,सतिश कुईगडे, अमित थोरात, विलास जाधव आदि सहभागी झाले.

सौर्स : सकाळ


MahaDiscom Upkendra Sahayak Selected Candidates List And Document Verification Dates Out

Mahadiscom Result : MAHADISCOM- Maharashtra State Electricity Distribution Company Limited has earlier  released selection list, waiting list for the posts of Upkendra Sahayak of Advt No. 05/2019. Now MahaDiscom has released selection list circlewise for the post of Upkendra Sahayak. An Online Examination was held on 25th August 2019. Appeared candidates for the selection process can check their result at below link. Document Verification will be held on 01st & 02nd December 2020. Candidates may check their DV dates at below link. Candidates can check official notification regarding documents required for verification process and result Notice here. Check below lists:

Click Here for Upkendra Sahayak Doc Verification Dates & Candidates List

Click Here for Upkendra Sahayak Doc Verification Notice

महावितरण पदवीधर अभियंता प्रशिक्षणार्थीसाठी प्रतीक्षा यादीची कागदपत्रे पडताळणी २७ नोव्हेंबर रोजी


Mahavitaran Bharti 2021

For the past few days, Energy Minister Nitin Raut, while talking to various me

dia, has been saying that among the candidates selected for the posts of Sub-Center Assistant, Diploma Apprentice Engineer and Graduate Apprentice Engineer in MSEDCL, they will be recruited without any injustice to the SEBC category. However, in the press note issued by the Department of Energy, it has been clarified that the posts of Sub-Center Assistant, Diploma Apprentice Engineer and Graduate Apprentice Engineer will be filled by those who are young in other categories except SEBC category in the Maratha community.

मागील काही दिवसांपासून ऊर्जामंत्री नितीन राऊत विविध माध्यमांशी बोलताना महावितरण कंपनीमधील अनुक्रमे उपकेंद्र सहाय्यक, पदविकाधारक शिकाऊ अभियंता आणि पदवीधारक शिकाऊ अभियंता या पदाकरिता निवड झालेल्या उमेदवारांमधील एसईबीसी प्रवर्गातील मराठा समाजातील तरुणांवर अन्याय न होऊ देता त्यांना देखील घेतलं नोकरीत समाविष्ट करून घेतलं जाईल असं सांगत आहेत. मात्र प्रत्यक्षात जी ऊर्जा विभाकडून काढण्यात आलेली प्रेसनोट आहे, यामध्ये मात्र उपकेंद्र सहाय्यक, पदविकाधारक शिकाऊ अभियंता आणि पदवीधारक शिकाऊ अभियंता या पदासाठी मराठा समाजातील एसईबीसी प्रवर्ग सोडून जे इतर प्रवर्गातील तरुण आहेत त्यांना घेतलं जाईल असं स्पष्ट करण्यात आलं आहे.


Instruction to candidates regarding various posts

Instructions to Candidates_01112020


Mahapareshan Mega Bharti 2021

महापारेषण मध्ये मेगाभरती : ८५०० पदांची भरती

Maharashtra Transport company will be published the recruitment advertisement very soon for 8500 Vacancies In Technical Category. About 8500 vacancies in the technical category of the power company Mahapareshan of the state government’s energy department have been filled. Nitin Raut delivered on Friday. This will start the recruitment process soon. Mahatransport management is preparing for mega recruitment of six thousand 750 posts in technical cadre and one thousand 762 posts in engineer cadre. The recruitment process of Mahatrans will start soon.

महावितरण अकोला शिकाऊ उमेदवार भरती 2021-83 पदे  

Maha Transport company Mega Bharti 2021

ऊर्जा विभागाच्या महापारेषण कंपनीत जवळपास साडेआठ हजार तांत्रिक श्रेणीतील रिक्त पदे भरण्याचे आदेश ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज दिले. त्यामुळे राज्यात मेगा-भरतीचा मार्ग आता मोकळा झाल्याचे स्पष्ट होत आहे. यामुळे हजारो तरुणांना नोकरीची एक संधी उपलब्ध होणार आहे.  राज्य सरकारच्या ऊर्जा विभागाच्या महापारेषण या वीज कंपनीतील तांत्रिक श्रेणीतील जवळपास ८५०० रिक्त पदे भरण्याचे आदेश ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी शुक्रवारी दिले. यामुळे लवकरच ही भरती प्रक्रिया सुरू होणार आहे.
तांत्रिक संवर्गातील सहा हजार ७५० पदे व अभियंता संवर्गातील एक हजार ७६२ पदांची मेगा भरती करण्यासाठी महापारेषण व्यवस्थापन तयारी करीत आहे. महापारेषणची ही भरती प्रक्रिया लवकरच सुरू होईल.

मंत्री डॉ. राऊत यांच्या सूचनेनुसार महापारेषणचे व्यवस्थापकीय संचालक दिनेश वाघमारे यांनी पदभरती प्रस्ताव तयार केला आहे. मंत्रालयात झालेल्या बैठकीत त्याचे सादरीकरण झाले. त्यानंतर डॉ. राऊत यांनी पद भरती लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आदेश दिले. बक्षी समितीच्या शिफारशीनुसार पदांचा तुलनात्मक विचार करण्यात येऊन भरती प्रक्रिया राबविण्यात यावी व राज्य शासनास नवा मंजूर पदाचा आकृतिबंध सादर करण्याचे आदेशही राऊत यांनी यावेळी दिले. पूर्वीच्या राज्य वीज मंडळाचे सन २००५ मध्ये विभाजन झाल्यानंतर महापारेषण कंपनीत रिक्त पदांची संख्या वाढत गेल्यानंतरही अपेक्षित भरती झाली नव्हती.

Opportunity for following candidates : यांना आहे संधी

 1. आय. टी. आय.
 2. उत्तीर्ण विद्यार्थी
 3. अभियांत्रिकी
 4. पदवीधारक

यंत्रचालक, तंत्रज्ञ संवर्ग एकत्रीकरण : यंत्रचालक व तंत्रज्ञ संवर्गाचे एकत्रीकरण करण्याचा निर्णयही डॉ. राऊत यांनी घेतला आहे. यामुळे कनिष्ठ स्तरावर काम करणाऱ्या तांत्रिक कर्मचाऱ्यांना पदोन्नतीचा मार्ग मोकळा होईल. बदलत्या गरजेनुसार कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यामुळे महापारेषण कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. अनेक वर्षे पदे रिक्त असल्याने पदोन्नतीही मिळत नव्हती. पण आता ही अवस्था मेगाभरतीमुळे संपुष्टात येणार आहे.

बक्षी समितीच्या शिफारशींनुसार पदांचा तुलनात्मक विचार करण्यात येऊन भरती प्रक्रिया राबविण्यात यावी व राज्य शासनास नवा मंजूर पदांचा आकृतीबंध सादर करावा, असे निर्देश ऊर्जामंत्र्यांनी दिले. पूर्वीच्या महाराष्ट्र राज्य वीज मंडळाचे सन २००५ मध्ये महावितरण, महापारेषण, महानिर्मिती व सूत्राधारी कंपन्यांमध्ये विभाजन झाल्यानंतर महापारेषण कंपनीत रिक्त पदांची संख्या वाढत गेली. मात्र, अपेक्षित भरती झाली नाही. त्यामुळे कार्यरत कर्मचाऱ्यांवर कामाचा बोजा वाढत होता. ऊर्जामंत्री राऊत यांच्या सूचनेनुसार महापारेषणचे व्यवस्थापकीय संचालक दिनेश वाघमारे यांनी पदभरती प्रस्ताव तयार करून सादर केला. मंत्रालयात या विषयावर झालेल्या बैठकीत राऊत यांनी ही पदभरती लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आदेश दिले. तांत्रिक संवर्गातील ६ हजार ७५० पदे व अभियंता संवर्गातील १ हजार ७६२ पदांची मेगाभरती करण्यासाठी महापारेषण व्यवस्थापन तयारी करीत आहे, असे ते म्हणाले. नव्याने होणाऱ्या या पदभरतीत आयटीआय उत्तीर्ण विद्यार्थ्यांना नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे. याशिवाय अभियांत्रिकी पदवीधारकांनाही सरकारी नोकरीची संधी मिळेल.


MahaDiscom Upkendra Sahayak Result Declared

Mahadiscom Result : MAHADISCOM- Maharashtra State Electricity Distribution Company Limited has earlier  released selection list, waiting list for the posts of Upkendra Sahayak of Advt No. 05/2019. Now MahaDiscom has released an addition selection and waiting list as well as cut off for the same. An Online Examination was held on 25th August 2019. Appeared candidates for the selection process can check their result at below link. Candidates can check official notification regarding documents required for verification process and result Notice here. Check below lists:

विद्युत सहाय्यक अतिरिक्त निवड यादीसाठी येथे क्लिक करा

विद्युत सहाय्यक अतिरिक्त प्रतीक्षा यादीसाठी येथे क्लिक करा

विद्युत सहाय्यक कट ऑफ गुणांसाठी येथे क्लिक करा

विद्युत सहाय्यक अतिरिक्त निकालाच्या सूचनांसाठी येथे क्लिक करा


Mahavitaran Bharti 2020 For 7000 Posts : There is good news for young people looking for a job. MSEDCL has finally declared recruitment of 7,000 posts such as Sub-Center Assistant (2000) and Electrical Assistant (5000). Candidates who have waited for jobs in MSEDCL can prepare themselves for getting placed in Mahavitaran. Check below update for More information

नोकरी शोधणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. महावितरण कंपनीत उप-केंद्र सहायक (२०००) व विद्युत सहायक (५०००) अशा तब्बल ७ हजार पदांची भरती करण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी मंगळवारी पार पडलेल्या बैठकीत ही पदे तातडीने भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबविण्याचे आदेश महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिले. या भरती संदर्भातील पुढील माहिती आणि जाहिरात आम्ही लवकरच प्रकाशित करू.

महावितरणमध्ये अनेक पदे रिक्त असून, ही पदे भरण्याबाबत रेटा वाढला होता. याची दखल घेत राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी २३ जून रोजी उपकेंद्र सहायक व विद्युत सहायकांची पदे भरण्याचे आदेश २३ जून रोजी दिले होते; परंतु कोरोना संकटाच्या पृष्ठभूमीवर लागू असलेल्या लॉकडाऊनमुळे ही भरती प्रक्रिया लांबणीवर पडली होती.

मंगळवार, ४ जून रोजी महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत ऊर्जामंत्री डॉ. राऊत यांनी ही पदे तातडीने भरण्याचे निर्देश दिले.

जाणून घ्या काय असेल भरती प्रक्रिया-

महावितरणकडून ही भरती दोन टप्प्यात राबविण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात उप-केंद्र सहायकांचे दस्तावेज तपासणी करून भरती प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. त्यानंतर विद्युत सहायक पदासाठीच्या परीक्षांचा निकाल जाहीर करून भरती प्रक्रिया पूर्ण केली जाईल. ७००० जागांची भरती असल्याने फिजिकल डिस्टन्सिंग आणि कोविड प्रतिबंधात्मक नियमांच्या अधीन राहून ही पदभरती करण्यात यावी, असे निर्देश ऊजामंत्री डॉ.नितीन राऊत यांनी महावितरणला दिले आहेत.


MahaDiscom Result Declared

Mahadiscom Result : MAHADISCOM- Maharashtra State Electricity Distribution Company Limited has released selection list, waiting list for the posts of Upkendra Sahayak of Advt No. 05/2019. An Online Examination was held on 25th August 2019. Appeared candidates for the selection process can check their result at below link. Candidates can check official notification regarding documents required for verification process and result Notice here. Check below lists:

निकालाच्या सूचनांसाठी येथे क्लिक करा

विद्युत सहाय्यक निवड यादीसाठी येथे क्लिक करा

विद्युत सहाय्यक प्रतीक्षा यादीसाठी येथे क्लिक करा

जात वैधता प्रमाणपत्र आवश्यक कागदपत्रांसाठी येथे क्लिक करा


Mahavitaran Recruitment 2021

महावितरणमध्ये आठवड्यात ७००० उमेदवारांना नोकरी !

Mahavitaran Recruitment Details 2020 – The examination for the post of Sub-Center Assistant has been conducted by IBPS on 25th August 2019. So for the post of Electrical Assistant, selection is made only on the basis of merit without taking the examination. After that, the process of direct recruitment of 7,000 posts for both these posts is pending. About 1.5 lakh ITI pass candidates in the state have filed applications for the 7,000 seats, demanding completion of the process. Taking note of this, Energy Minister Dr. Raut held discussions with Dinesh Waghmare, Principal Secretary, Department of Energy and Chairman and Managing Director, MSEDCL, and other senior directors. Following this, it has been ordered that the selection list of eligible candidates for the posts of Electrical Assistant and Sub-Center Assistant should be announced within a week.

Mahavitaran Recruitment Details 2020

आपणास माहीतच आहे सध्या जगभर थैमान घातलेल्या कोरोना व्हायरसमुळे अनेक उद्योग धंदे बंद पडले आहेत. याचा थेट फटका म्हणजे अनेकांच्या नोकऱ्यांवर झाला आहे. काही ठिकाणी कंपन्या बंद पडत आहेत. तर काही ठिकाणी कामगार कपात केली जात आहे. त्यातच सध्या सरकारने नवीन नोकरभरती होणार नसल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे अनेक तरुणांच्या मनात भिती निर्माण झाला आहे. खासगी क्षेत्रातीलही काहींची नोकरी कधी जाईल हे सांगता येत नाही, अशा स्थिती महावितरणमध्ये मात्र एक दिलासादायक बातमी दिली आहे. लवकरच  आठवड्यात ७००० जाणांना नोकरी मिळणार आहे. महावितरणमध्ये गेल्यावर्षी जाहीरात निघाली होती, त्यानूसार सुमारे दीड लाख उमेदवारांने अर्ज केले होते.

यामध्ये 25 ऑगस्ट 2019 रोजी उपकेंद्र सहाय्यक पदासाठी आयबीपीएस या संस्थेकडून परीक्षा घेण्यात आली आहे. तर विद्युत सहाय्यक पदासाठी परीक्षा न घेता केवळ दहावीच्या गुणानुक्रमानुसार निवड करण्यात येते. त्यानंतर या दोन्ही पदाच्या सात हजार जागांच्या सरळसेवा भरतीची प्रक्रिया प्रलंबित आहे. राज्यातील सुमारे दीड लाख आयटीआय उत्तीर्ण उमेदवारांनी या सात हजार जागांसाठी अर्ज भरलेले आहेत, ही प्रक्रिया पूर्ण करावी, अशी मागणी करण्यात येत होती. त्याची दखल घेत ऊर्जामंत्री डॉ. राऊत यांनी ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव व महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक दिनेश वाघमारे व इतर वरिष्ठ संचालकांशी चर्चा केली. त्यानंतर आठवड्याभरात विद्युत सहाय्यक व उपकेंद्र सहाय्यक पदाच्या जागांसाठी पात्र उमेदवारांची निवड यादी जाहीर करण्यात यावी, असे आदेश दिले आहेत, याबाबतचे वृत्त सरकारच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनायाच्या महासंवादवर प्रसिद्ध झाले आहे.

महावितरणमध्ये हजारो रिक्त पदे तात्काळ भरावीत

Mahavitaran Mega Bharti 2020 : As per the latest news their were various posts still not filled in Mahavitaran. There are vacancies in various categories in various circles of the state including Bhandup and Kalyan of MSEDCL and 55,000 employees are working to serve more than two and a half crore electricity customers. About 25 thousand 818 posts are still vacant. A total of 68.36 per cent posts have been filled and the vacancies should be filled immediately, demanded the Maharashtra State Electricity Workers Federation. Nitin Raut.

There are vacancies in every constituency in the state and these vacancies include some posts like mechanic, technician etc. He had demanded the administration to fill the vacancies of class 3 and 4 by continuously following up on the filling of vacancies. The administration then began the process of filling the posts. In this recruitment, more than 1 lakh applications were received for the post of Electrical Assistant. 32 thousand 983 applications were received for the post of sub-center assistant. A written test was then conducted. The recruitment process is pending even though the recruitment process has been completed. So there is an atmosphere of dissatisfaction among the candidates. Earlier, MSEDCL had accepted applications for the post of two and a half thousand sub-center assistants, but canceled the recruitment without conducting an examination. The organization has alleged that the administration did not refund the fees paid by the candidates along with the application.

महावितरणमध्ये हजारो रिक्त पदे तात्काळ भरण्याची वीज कामगार संघटनेची मागणी

महावितरणच्या भांडुप, कल्याणसह राज्यातील विविध परिमंडळात विविध प्रवर्गांतील पदे रिक्त असून अडीच कोटींपेक्षा अधिक वीज ग्राहकांना सेवा देण्यासाठी ५५ हजार कर्मचारी कार्यरत आहेत. जवळपास २५ हजार ८१८ पदे रिक्त आहेत. एकूण ६८.३६ टक्के पदे भरलेली असून रिक्त पदे तत्काळ भरावीत, अशी मागणी महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन या संघटनेने ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्याकडे केली आहे.

महावितरण कंपनीत वर्ग-१ प्रवर्गातील मंजूर पदे १ हजार ६७६ असून रिक्त पदे २३० आहेत. वर्ग-२ मधील रिक्त पदांची संख्या ७०८ आहे. वर्ग-३ ची मंजूर पदे ३० हजार ८६९ आहेत. भरलेली पदे २० हजार ५९५ असून रिक्त पदे १० हजार २४७ आहेत. शिवाय वर्ग-४ मधील मंजूर पदे ४२ हजार ६४९, भरलेली पदे २८ हजार ४३ आहेत. रिक्त पदे १४ हजार ६०६ असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. राज्यातील प्रत्येक परिमंडळात पदे रिक्त असून या रिक्त पदांमध्ये यंत्रचालक, तंत्रज्ञ आदी काही पदांचाही समावेश आहे. रिक्त पदे भरण्याबाबत सतत पाठपुरावा करून वर्ग ३ आणि ४ ची रिक्त पदे भरण्याबाबत प्रशासनाकडे मागणी केली होती. त्यानंतर प्रशासनाने पदे भरण्याची प्रक्रिया सुरू केली. या भरतीमध्ये विद्युत सहाय्यक पदासाठी १ लाखापेक्षा अधिक अर्ज आले होते. तर उपकेंद्र सहाय्यक पदासाठी ३२ हजार ९८३ अर्ज आले होते. त्यानंतर लेखी परीक्षा घेण्यात आली. भरतीची प्रक्रिया पूर्ण होऊनही नियुक्तीची प्रक्रिया प्रलंबित आहे. त्यामुळे उमेदवारांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे. यापूर्वी महावितरणने अडीच हजार उपकेंद्र सहाय्यक पदाची जाहिरात काढून अर्ज स्वीकारले होते, मात्र परीक्षा न घेता ही भरती रद्द केली. अर्जासोबत उमेदवारांनी भरलेली फी प्रशासनाने परत न केल्याचा आरोप संघटनेने केला आहे.

Mahavitaran Contact Basis Employees Bharti -‘कंत्राटी कामगारांना सामावून घ्या’

सध्या मोठ्या प्रमाणात कर्मचारी सेवानिवृत होत असून हजारो कामगार कंत्राटी पद्धतीने कार्यरत आहेत. या कर्मचाऱ्यांना कायद्याप्रमाणे किमान वेतन मिळत नाही. त्यामुळे तत्काळ लक्ष घालून रिक्त पदे भरण्यात यावीत, तसेच गेल्या १५ ते २० वर्षांपासून काम करणाऱ्या कंत्राटी आणि आऊटसोर्सिंग कामगारांना तिन्ही कंपन्यांत सामावून घेण्याची मागणी महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनचे अध्यक्ष मोहन शर्मा व सरचिटणीस कृष्णा भोयर यांनी ऊर्जामंत्र्याकडे केली आहे.

सौर्स : मटा


Mahavitaran Bharti 2020: Maharashtra State Electricity Distribution Company Limited (MahaDicom)  inviting online application for recruitment to the Deputy Executive Engineer post. Applications are inviting for filling up the 51 vacancies of the posts. Applicants to the posts posses with Degree in Electrical Engineering/Technology as a qualifications are eligible to apply. Such eligible applicants can apply by submission of the applications from the given online link. The Last date for submission of the application form is 4th April 2020. More details of MahaVitaran Bharti 2020 applications & applications link is given below : –

Mahavitaran Nashik Bharti 2021-एकून 149 जागेंसाठी

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड (MahaDiscom) नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे  उप कार्यकारी अभियंता पदाच्या  एकूण 51 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 4 एप्रिल 2020 पर्यंत अर्ज करणे अनिवार्य आहे. अधिक माहिती साठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Mahdiscom Vacancy 2020 Detail Notification:

 • Organization Name: Maharashtra State Electricity Distribution Company Limited
 • Name Posts :Deputy Executive Engineer
 • No. of Posts:51Vacancies
 • Application Mode : Online Mode
 • Official Website : www.mahadiscom.in
 • Last Date : 4th April 2020

Eligibility Criteria for Mahavitaran Recruitment 2021:

Sr.No Name Posts Qualification No.Of Vacancy
01 Deputy Executive Engineer Bachelors Degree in Electrical Engineering/
Technology.
51 Posts

Application Fees:

 •  For Open Category:  Rs.500/-
 • For Reserve Category: Rs.250/-

How to Apply For Mahadiscom Bharti 2021

 • To apply to the posts eligible applicants are need to apply online by using following online applications link
 • Online applications start From 20 March 2020
 • Applicants have to get register online by using following link
 • Fill the online applications form by mentioning all require details
 • Also applicants need to pay the applications fees as given above
 • Complete the online applications form before closing date.
 • The last date for online submission is 4th March 2020

Important Link

अधिकृत वेबसाईट
ऑनलाईन अर्ज करा
📄 जाहिरात

MahaDiscom Bharti 2020

Mahavitaran Bharti 2020: Maharashtra State Electricity Distribution Company Limited has Released Recruitment Notification for posts of Sub center Assistant, Electrical Assistant, Graduate Engineer trainee, Diploma Engineer Trainee, Junior Assistant Posts. There are total 82 vacancies available for these post.  Eligible applicants may apply for Mahavitaran Bharti 2020 by submitting online application form through the given link.  For more details see below advertisement link. Last date of  online application is  15th February 2020 More details of Mahavitaran Bharti 2020 applications and how to apply details are as follows :-

Mahavitaran Bharti 2020 Notification Details:

 • Organization Name: Maharashtra State Electricity Distribution Company Limited
 • Name Posts : Sub center Assistant, Electrical Assistant, Graduate Engineer trainee, Diploma Engineer Trainee, Junior Assistant
 • No. of Posts: 82 Vacancies
 • Application Mode : Online Mode
 • Official Website : www.mahadiscom.in
 • Last Date : 15th February 2020

Eligibility Criteria for MSEDCL Recruitment 2020:

Sr.No  Name of the Posts No. of Posts Qualification
01 Sub center Assistant 19 10+2 And ITI Pass
02  Electrical Assistant 37 10+2 And ITI Pass
03 Graduate Engineer Trainee 02 Bachelors Degree in Electrical Engineering / Technology
04 Diploma Engineer Trainee 10 Diploma in Electrical Engineering
05 Junior Assistant
14 B.COM. / BMS/ BBA With MS-CIT or its equivalent & Degree in Arts, Science, Commerce or Management

Application Fees:

 •  For Sub center Assistant & Electrical Assistant:  Rs. 60/-
 • For Other Post: Rs.250/-

How to Apply For Mahadiscom Bharti 2020

 • To apply to the posts eligible applicants are need to apply online by using following online applications link
 • Online applications start From 4th Feb 2020
 • Applicants have to get register online by using following link
 • Fill the online applications form by mentioning all require details
 • Also applicants need to pay the applications fees as given above
 • Complete the online applications form before closing date.

16 thoughts on “Mahavitaran Bharti 2021”

 1. काय घोळ चालू आहे भर्ती फॉर्म भरणा ४मार्च२०२० ते २०मार्च होती तेव्हा भरझेप लॉकडॉऊन होता मग आता नवीन जाहिरात काढणार का वसिलाचा काला मोडणार हे जनतेला कळू द्या

  Reply

Leave a Comment