Mahavitaran Bharti 2022

Mahavitaran Bharti 2022

Mega Bharti will be held soon in Maharashtra State Electricity Board. There are many vacancies in all the three power companies in Maharashtra i.e Mahapareshan, Mahavitaran and Mahanirmiti, As per the news published in reputed newspaper there are over all 27,000 vacancies is vacant in Mahapareshan, Mahavitaran and Mahanirmiti. The Minister of State for Energy is being asked to fill up 27197 vacancies in the category of Technician and Engineer. Due to the large number of vacancies in these three companies of Mahapareshan, Mahavitaran and Mahanirmiti, the workload on the employees has increased. Read the vacancy details given below and keep visit us. 

१०वी, ITI धारकांना नोकरीची उत्तम संधी -महावितरण नाशिक मध्ये 269 पदाची भरती

महावितरण अहमदनगर भरती 2022- 320 जागा

महावितरण भरती 2022

No. of Vacancy Details are as below:

  1. In MahaVitaran :  – There are 23,072 vacancies for Technician Posts and 640 posts of Assistant Engineer and Junior Engineer.
  2. In MahaTransco :  – There are 1203 vacancies for Technician Posts and 259 vacancies in the cadre of Assistant Engineer and Junior Engineer.
  3. In MahaNirmiti : – There are 1317 vacancies for Technician Posts and 646 vacancies in the cadre of Assistant Engineer and Junior Engineer.

महाराष्ट्र वीज कंपन्यात २७ हजार पदे रिक्त

महापारेषण, महावितरण आणि महानिर्मिती या कंपन्यांमध्ये या तब्ब्ल २७ हजारांवर पदे रिक्त आहेत. तंत्रज्ञ व अभियंता या संवर्गातील तब्बल २७१९७ रिक्त पदे राज्य सरकारने तातडीने भरावी अशी मागणी ऊर्जा राज्यमंत्र्यांना केली जात आहे. महापारेषण, महावितरण आणि महानिर्मिती या तिन्ही कंपन्यातील मोठ्या प्रमाणात पदे रिक्त असल्याने कर्मचाऱ्यांवरील कामाचा भार वाढला आहे.

Vacancy Details of Urja Company

  1. महावितरण मध्ये तंत्रज्ञ संवर्गाच्या २३,०७२ जागा रिक्त आहेत.
  2. महापारेषण मध्ये तंत्रज्ञ संवर्गाच्या १२०३ जागा रिक्त आहेत आणि
  3. महानिर्मिती मध्ये तंत्रज्ञ संवर्गाच्या १३१७ जागा रिक्त आहेत.
  4. याशिवाय महावितरण कंपनीत सहायक अभियंता व कनिष्ठ अभियंत्याची ६४० पदे रिक्त आहेत.
  5. महापारेषण मध्ये सहायक अभियंता व कनिष्ठ अभियंत्याची संवर्गाच्या २५९ पदे रिक्त आहेत आणि
  6. महानिर्मिती मध्ये सहायक अभियंता व कनिष्ठ अभियंत्याची संवर्गाच्या ६४६ पदे रिक्त आहेत.

Important Recruitment News

MPSCकडून मेगा भरती ; तब्बल ८ हजार १६९ लिपिक पदाच्या भरतीसाठी जाहीरात जाहीर
२० हजार अंगणवाडी कर्मचाऱ्यांची भरती; जाहिरात लवकरच प्रकाशित
Talathi Bharti -राज्यात 3682 जागांसाठी तलाठी महाभरती - जिल्हानिय जाहिरात येथे पहा
मुंबई महापालिकेमार्फत लवकरच पाच हजार आशासेविकांची भरती!
राज्याच्या वनविभागात 9640 जागांसाठी भरती
आरोग्य विभागात १० हजार पदांची भरती, वेळापत्रक जाहीर
मेगा भरती - ७५ हजार पदे भरण्याचा मार्ग मोकळा
जिल्हा परिषद भरती अपडेट -जिल्हा परिषद पदभरतीचा मार्ग मोकळा
सार्वजनिक बांधकाम विभाग भरती -रिक्त पदे सरळसेवेने भरण्यात येणार !!
ग्रामसेवक भरती 2023-१०,००० पदांची ग्रामसेवक भरती लवकरच !!


महावितरणमध्ये ३६९६ वीज कर्मचाऱ्यांची पदे रिक्त

As per the news received from MSEB vibhag. In Vidarbha, 3696 third and fourth class posts of MSEDCL are vacant. Maharashtra state. Group C and Group D 3696 posts of MSEDCL are vacant and will be filled soon. Maharashtra State Electricity Workers Federation has opposed this as the management is threatening the employees to recover the electricity bill arrears. Vacancies place enormous work stress on employees. “However, we are opposed to the order to take action if the arrears recovery target is not met,” the union said in a statement.

विदर्भात महावितरणच्या तृतीय व चतुर्थ श्रेणीचे ३६९६ पदे रिक्त आहेत. अशा परिस्थितीत व्यवस्थापनाकडून वीज बिल थकबाकी वसुलीसाठी कर्मचाऱ्यांना धमकावले जात असल्याने महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरनेशनने याचा विरोध केला आहे. रिक्त पदांमुळे कर्मचाऱ्यांवर कामाचा प्रचंड ताण आहे. असे असतानाही थकबाकी वसुलीचे लक्ष्य पूर्ण न झाल्यास कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले असल्याचे आम्ही याचा विरोध करीत असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे

कंपनीचे प्रादेशिक संचालकांनी थकबाकी वसुलीमध्ये निष्काळजी केल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असे जाहीर केले आहे. फेडरेशनचे अध्यक्ष मोहन शर्मा यांनी याचा विरोध केला आहे. त्यांचे म्हणणे आहे की, मनुष्यबळाची कमतरता असूनही मार्च २०२१ पासून आतापर्यंत ८५४५ कोटी रुपयाची वसुली झाली. विदर्भात मागील दोन-तीन वर्षांपासून ३६९६ पदे रिक्त आहेत. परंतु व्यवस्थापन याकडे लक्ष देत नाही आहे. आधीच कर्मचाऱ्यांवर वीजपुरवठा व्यवस्थित व्हावा, याचा भर आहे. यातच थकबाकी वसुलीसाठीही दबाव टाकला जात आहे. एकेका कर्मचाऱ्यांवर १२ गावांची जबाबदारी देण्यात आली आहे.


महावितरण भरती 2021

MSEB Bharti 2021

महावितरण अपरेंटिस उस्मानाबाद भरती 2021

Mahavitaran Mega Bharti 2021 – MSEDCL, the largest power distribution company in the country, has 25,800 vacancies. With the number of retiring employees increasing day by day, on the other hand, the number of power consumers is increasing rapidly. This is increasing the stress on the existing employees. Read Below details

देशातील सर्वात मोठी वीज वितरण कंपनी अशी ओळख असलेल्या महावितरणमध्ये तब्बल 25 हजार 800 अधिकारी-कर्मचाऱयांची पदे रिक्त असल्याचे समोर आले आहे. निवृत्त होणाऱया कर्मचाऱयांमुळे त्यामध्ये दिवसागणिक भर पडत आहे, तर दुसरीकडे वीज ग्राहकांची संख्या झपाटय़ाने वाढत आहे. त्यामुळे सध्या कार्यरत असलेले कर्मचाऱयांवर ताण वाढतो आहे.

महावितरणचे राज्यभरात अडीच कोटी वीज ग्राहक असून त्यांना अखंडित वीज पुरवठा करण्यासाठी 87 हजार 627 अधिकारी-कर्मचाऱयांची मंजूर पदे आहेत. या मंजूर पदांपैकी आज 68 टक्के कर्मचारी-अधिकारी कार्यरत असून जवळपास 32 टक्के पदे रिक्त आहेत. वर्ग-1 मध्ये 1676 पदे मंजूर असली तरी 230 पदे रिक्त आहेत. वर्ग-2 मध्ये 6433 मंजूर पदे असून त्यापैकी 708 पदे रिक्त आहेत. त्यामुळे उपलब्ध कर्मचाऱयांवर कामाचा ताण येत असल्याने कंत्राटी वीज कामगारांची मदत घ्यावी लागत असल्याचे महावितरणच्या एका वरिष्ठ अधिकाऱयाने सांगितले.

रिक्त पदांमध्ये फिल्डवर काम करणाऱयांची मोठी संख्या 

महावितरणमध्ये एकूण पदांच्या जवळपास 32 टक्के पदे रिक्त असली तरी त्यामध्ये प्रत्यक्ष फिल्डवर काम करणाऱया कर्मचाऱयांची मोठी संख्या आहे. वर्ग एकमधील 17 टक्के, वर्ग दोनमधील 12 टक्के पदे रिक्त आहेत, तर वर्ग तीनमधील 34 टक्के तर वर्ग चारमधील रिक्त पदांचे प्रमाण 35 टक्के एवढे मोठे आहे. वर्ग तीन आणि चारमधील कर्मचारी प्रत्यक्ष फिल्डवर काम करत असून त्यांच्याच रिक्त पदांची संख्या मोठी आहे.


Mahavitaran Bharti 2021 – ऊर्जा विभागात ३६ हजारांवर पदे रिक्त

Mahatransco Recruitment 2021 : The recruitment process for 4500 vacancies will start soon in Mahatrasco and also the Maha Urja should announce a time bound calendar of recruitment process with all the four companies including MSEDCL, Mahatransport and Holding Company. Candidates should be allowed to participate in the recruitment process of all the three companies while fixing the examination dates, said the Energy Minister. Presented by Nitin Raut. 

महावितरण, महापारेषण आणि महानिर्मितीसह होल्डिंग कंपनी या चारही कंपन्यांसह महाऊर्जाने भरतीप्रक्रियेचा कालबद्ध कार्यक्रम (टाईम बाऊंड कॅलेंडर) जाहीर करावा. उमेदवारांना तीनही कंपन्यांच्या भरती प्रक्रियेत सहभागी होता यावे हा विचार परीक्षेच्या तारखा निश्चित करताना करावा, असे निर्देश ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिले.

महापारेषण साडेचार हजार पदे भरण्याचा मार्ग मोकळा ….

Mahavitaran Bharti 2021 latest updates : As the news received from news source there were over 36,000 vacancies in Mahaparesha, Mahavitaran and Mahanirmiti. Read More details from the given below :

महापारेषण, महावितरण आणि महानिर्मिती या कंपन्यांमध्ये या तब्ब्ल ३६ हजारांवर पदे रिक्त आहेत. गेल्या ३ वर्षांपासून नौकर भरती झालेली नाही. अभियंता कर्मचाऱ्यांची ३६ हजार ७६४ पदे रिक्त आहे.

18 thoughts on “Mahavitaran Bharti 2022”

  1. काय घोळ चालू आहे भर्ती फॉर्म भरणा ४मार्च२०२० ते २०मार्च होती तेव्हा भरझेप लॉकडॉऊन होता मग आता नवीन जाहिरात काढणार का वसिलाचा काला मोडणार हे जनतेला कळू द्या

    Reply

Leave a Comment