Mahila Bal Kalyan Goa Recruitment 2019

महिला व बाल कल्याण संचालनालय गोवा भरती 2019

महिला व बाल कल्याण संचालनालय गोवा भरती 2019 – महिला व बाल कल्याण संचालनालय [Directorate of Women & Child Welfare Goa] गोवा येथे समुपदेशक, मुख्य सेविका, मेट्रन – महिला, क्राफ्ट शिक्षिका, कनिष्ठ लिपिक, एस.डी.सी., फिल्ड असिस्टंट, बहुकार्य कर्मचारी, काळजी घेणारी व्यक्ती, एस्कॉर्ट – महिला, सहाय्यक आचारी पदांच्या 102 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती करिता उमेदवार खालीलप्रमाणे अर्हताधारक असणे आवश्यक आहे. महिला व बाल कल्याण संचालनालय गोवा भरती करिता वयाची अट 45 वर्षापर्यंत [आरक्षण असलेल्या वर्गासाठी – शासकीय नियमांनुसार सूट] आहे. या भरती करिता परीक्षा शुल्क नाही आहे. नोकरी ठिकाण गोवा आहे. तसेच अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 28 फेब्रुवारी 2019 रोजी दुपारी 30:00 वाजेपर्यंत आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

महिला व बाल कल्याण संचालनालय गोवा भरती 2019 रिक्त पदांचा तपशील

रिक्त पदांचा तपशील साठी खालील टेबल बघावा

पद क्र. पदांचे नाव रिक्त जागा शैक्षणिक पात्रता
1. समुपदेशक 09 i) मान्यताप्राप्त विद्यापीठातील मानसशास्त्र, समाजशास्त्र किंवा समाजकार्य या विषयातील पदवी ii) मराठी व कोकणी भाषेचे ज्ञान iii) संबंधित कामाचा किमान 2 वर्षाचा अनुभव
2. मुख्य सेविका 05 i) गृहविज्ञान / बाळ विकास / पौष्टीक अन्न / समाजकार्य या विषयातली मान्यताप्राप्त विद्यापीठातली पदवी ii) मराठी व कोकणी भाषेचे ज्ञान
3. मेट्रन – महिला 16 i) गृहविज्ञान विषयातली मान्यताप्राप्त विद्यापीठातली पदवी ii) मराठी व कोकणी भाषेचे ज्ञान
4. क्राफ्ट शिक्षिका 01 i) टेलरिंग, कटिंग आणि भरतकाम या विषयातले आयटीआय प्रमाणपत्र ii) मान्यताप्राप्त मंडळांचे वा संस्थेचे माध्यमिक शाळा उत्तीर्ण प्रमाणपत्र किंवा संबंधित क्षेत्रात आयटीआय किंवा तत्सम संस्थेने घेतलेल्या अभ्यासक्रमाचे प्रमाणपत्र iii) मराठी व कोकणी भाषेचे ज्ञान iv) संबंधित क्षेत्रात कामाचा ०१ वर्षाचा अनुभव v) हस्तकलेतला अनुभव
5. कनिष्ठ लिपिक 06 i) मान्यताप्राप्त मंडळाचे वा संस्थेचे उच्च माध्यमिक उत्तीर्ण प्रमाणपत्र किंवा तत्सम ii) संगणक साक्षर असणे आवश्यक iii) लघुलिपीलेखनात 100 शब्द.प्रति. मिनिटची तर टंकलेखनात 35 शब्द.प्रति. मिनिटची गती iv) मराठी व कोकणी भाषेचे ज्ञान
6. एस.डी.सी. 27 i) मान्यताप्राप्त मंडळाचे वा संस्थेचे उच्च माध्यमिक उत्तीर्ण प्रमाणपत्र किंवा एखाद्या मान्यताप्राप्त शिक्षण मंडळ / संस्थेकडून मिळवलेली तत्सम अर्हता ii) संगणक साक्षर असणे आवश्यक iii) मराठी व कोकणी भाषेचे ज्ञान
7. फिल्ड असिस्टंट 12 i) मान्यताप्राप्त मंडळाचे वा संस्थेचे उच्च माध्यमिक उत्तीर्ण प्रमाणपत्र किंवा एखाद्या मान्यताप्राप्त राज्य तांत्रिक शिक्षण संस्थेने दिलेली अखिल भारतीय पदविका किंवा कोणत्याही मान्यताप्राप्त मंडळ व संस्थेकडून मिळवलेली तत्सम अर्हता ii) संगणक साक्षर असणे आवश्यक iii) मराठी व कोकणी भाषेचे ज्ञान iv) कोणत्याही समाज कल्याण संस्थेतला कामाचा 2 वर्षाचा अनुभव
8. बहुकार्य कर्मचारी 11 i) मान्यताप्राप्त मंडळाचे वा संस्थेचे माध्यमिक शाळा उत्तीर्ण प्रमाणपत्र किंवा मान्यताप्राप्त शिक्षण मंडळ वा संस्थेचे तत्सम अभ्यासक्रमाचे प्रमाणपत्र ii) मराठी व कोकणी भाषेचे ज्ञान
9. काळजी घेणारी व्यक्ती 05 i) मान्यताप्राप्त मंडळाचे वा संस्थेचे माध्यमिक शाळा उत्तीर्ण प्रमाणपत्र किंवा मान्यताप्राप्त शिक्षण मंडळ वा संस्थेचे तत्सम अभ्यासक्रमाचे प्रमाणपत्र ii) मराठी व कोकणी भाषेचे ज्ञान
10. एस्कॉर्ट – महिला 04 i) मान्यताप्राप्त मंडळाचे वा संस्थेचे माध्यमिक शाळा उत्तीर्ण प्रमाणपत्र ii) शारीरिक उंची 5 फूट 4 इंच छाती 31 इंच, 33 इंच असणे iii) मराठी व कोकणी भाषेचे ज्ञान
11. सहाय्यक आचारी 06 i) मान्यताप्राप्त मंडळाचे वा संस्थेचे माध्यमिक शाळा उत्तीर्ण प्रमाणपत्र किंवा मान्यताप्राप्त शिक्षण मंडळ वा संस्थेचे तत्सम अभ्यासक्रमाचे प्रमाणपत्र ii) आचारी कोर्सचे प्रमाणपत्र iii) मराठी व कोकणी भाषेचे ज्ञान

महिला व बाल कल्याण संचालनालय गोवा भरती 2019 – जाहिरातीसंबंधी अधिक माहिती पुढीलप्रमाणे

  1. वयाची अट : 45 वर्षापर्यंत [आरक्षण असलेल्या वर्गासाठी – शासकीय नियमांनुसार सूट]
  2. शुल्क : शुल्क नाही
  3. वेतनमान (Pay Scale) : स्तर 1 ला, 2 रा, 3 रा, 4 था 5 वा ते 6 वा स्तर वर्गवार
  4. नोकरी ठिकाण : गोवा
  5. Official Site : www.goa.gov.in

अर्ज कसा करावा ?

  • अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता : महिला आणि बाल कल्याण संचालक जुनी शिक्षण खाते इमारत, दुसरा मजला, पणजी- गोवा.
  • अंतिम तारीख : 28 फेब्रुवारी 2019

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी “www.mahagov.info” या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Important Links :


Mahila Bal Kalyan Goa Recruitment 2019

Mahila Bal Kalyan Goa Recruitment 2019 – Directorate of Women & Child Welfare Goa Published Recruitment Advertisement for the Post of Counselor, Chief Servant, Matron, Crafts Teacher, Junior Clerk, SDC, Filed Assistant, Multi Tasking Staff, Caregiver, Escort & Assistant Helper. There is a total of 102 Vacancies in Mahila Bal Kalyan Goa Recruitment 2019. Interested candidates can apply to the post by submitting their applications to given application address. The Last date for submitting applications is 28th February 2019. Other details like educational qualification, age limit, pay scale, selection mode etc are given below.

Mahila Bal Kalyan Goa Recruitment 2019 – Notification Details :

  • Organization Name : Directorate of Women & Child Welfare Goa
  • Name Posts : Counselor, Chief Servant, Matron, Crafts Teacher, Junior Clerk, SDC, Filed Assistant, Multi Tasking Staff, Caregiver, Escort & Assistant Helper
  • Number of Posts : 102 vacancies
  • Age Limit : 45 Years
  • Application Mode : Offline
  • Official Website : www.goa.gov.in
  • Last Date : 28th February 2019

Vacancy Details For Mahila Bal Kalyan Goa Recruitment 2019

Vacancy details, & eligibility criteria for posts of Counselor, Chief Servant, Matron, Crafts Teacher, Junior Clerk, SDC, Filed Assistant, Multi Tasking Staff, Caregiver, Escort & Assistant Helper given below. Check PDF file for more details.

Sr.No. Name of Post Vacancy Qualification
01. Counselor 09 Degree in Sociology
02. Chief Servant 05 Degree
03. Matron 16 Degree
04. Crafts Teacher 01 Degree
05. Junior Clerk 06 ITI certificate
06. SDC 27 HSC Pass
07. Filed Assistant 12 HSC Pass
08. Multi Tasking Staff 11 HSC Pass
09. Caregiver 05 SSC Pass
10 Escort 04 SSC Pass
11. Assistant Helper 06 SSC pass

Age Limit For Mahila Bal Kalyan Goa Recruitment 2019

  • Applicants age should not existing 45Years
  • For the reservation category – Suit according to government rules

How to Apply For Mahila Bal Kalyan Goa Recruitment 2019

  • Candidates submit your application to the provided address
  • Candidate need to fill up the application form with all required details
  • Fill the Application Form carefully and upload your photograph and signature.
  • Prescribe application format should get filled with all necessary details
  • Mention education qualifications, experience, age etc in the applications
  • Address : महिला आणि बाल कल्याण संचालक, जुनी शिक्षण खाते इमारत, दुसरा मजला, पणजी गोवा

Last Date for submission of the applications is 28th February 2019

Important Links :

Leave a Comment