Mahila Police Duty Now for 8 hours

Mahila Police Duty Now for 8 hours

महिला पोलिसांना ८ तास ड्युटी

Maharashtra Government has decided that women police are now on duty for 8 hrs. only. In the police department, it was often demanded that 8 hours duty should be done by a female police. Considering this demand, the state government has implemented 8-hour duty for women police personnel as per their instructions. Mahila Police have to come on duty taking care of the family. Till now it was 12 hours duty. Therefore, there was a constant demand for 8 hours duty for women. Finally, as per the instructions of the Director General of Police, 8 hours of duty will be implemented on an experimental basis as part of Police Welfare. He also expressed confidence that the decision of 8 hours duty of women employees will definitely have a good effect on the work.

पोलीस विभागात अनेकवेळा महिला कर्मचाऱ्याकडून ८ तासाची ड्युटी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत होती. या मागणीचा विचार करत राज्य सरकारने यांच्या सूचनेनुसार महिला पोलीस कर्मचाऱ्यांना ८ तासाच्या ड्युटीची अंमलबजावणी केली आहे. महिला कर्मचारी यांना कुटुंबाची जबाबदारी सांभाळून ड्युटीवर यावे लागते. आतापर्यंत १२ तासाची ड्युटी होती. त्यामुळे महिलांसाठी ८ तासाची ड्युटी केली जावी, अशी मागणी सतत होत होती. अखेर याबाबत पोलीस महासंचालक यांच्या सूचनेनुसार पोलीस वेल्फेअरचा भाग म्हणून प्रायोगिक तत्त्वावर ८ तासाच्या ड्युटीची अंमलबजावणी होणार आहे. तसेच महिला कर्मचार्‍यांच्या ८ तासाच्या ड्युटीच्या निर्णयामुळे कामावर निश्चितच चांगला परिणाम होईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

Other important Police Bharti 2021 Related Link :

Leave a Comment