Mhada Recruitment 2022 @ mhada.gov.in

Mhada Exam Bharti

The state government had announced that the examination fees of 565 vacant posts of MHADA will be refunded immediately after the cancellation of the examinations to be held in December. Finally, after four and a half months, MHADA has started refunding the examination fees and one lakh two thousand candidates have been relieved.

About 2.5 lakh applications were received for 565 posts in MHADA. The exam was abruptly canceled with just a few hours to go before the recruitment process began. The exams were canceled after it was revealed that there were irregularities in the exams and subsequent police action. The sudden cancellation of the exam caused trouble to the examinee. Therefore, it was announced at that time to refund the examination fee of the examinee as compensation. However, this declaration has not been implemented till now. Now MHADA has started reimbursing the fees. This amount is being deposited in the bank account of the examinee.

म्हाडा’च्या ५६५ रिक्त पदांसाठी डिसेंबरमध्ये घेण्यात येणारी परीक्षा रद्द केल्यानंतर तात्काळ परीक्षार्थीचे परीक्षा शुल्क परत करण्यात येईल, असे राज्य सरकारने जाहीर केले होते. अखेर साडेचार महिन्यांनंतर ‘म्हाडा’ने परीक्षा शुल्क परत करण्यास सुरुवात केली असून एक लाख दोन हजार परीक्षार्थीना दिलासा मिळाला आहे.

म्हाडा’मधील ५६५ पदांसाठी सुमारे अडीच लाख अर्ज दाखल झाले होते. या भरतीसाठीच्या परीक्षेला सुरुवात होण्यासाठी काही तास शिल्लक असतानाच अचानक परीक्षा रद्द करण्यात आली होती. परीक्षेत गैरप्रकार करण्यात आल्याचे उघड झाल्यानंतर आणि त्यापुढे झालेल्या पोलीस कारवाईनंतर परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या. अचानक परीक्षा रद्द झाल्याने त्याचा त्रास परीक्षार्थीना झाला. त्यामुळे नुकसानभरपाई म्हणून परीक्षार्थीचे परीक्षा शुल्क परत करण्याची घोषणाही त्यावेळी करण्यात आली. मात्र या घोषणेची अंमलबजावणी आतापर्यंत झाली नव्हती. आता मात्र ‘म्हाडा’ने शुल्क परतावा करण्यास सुरुवात केली आहे. परीक्षार्थीच्या बँक खात्यात याप्रमाणे रक्कम जमा केली जात आहे.

परताव्याची रक्कम ३.६४ कोटी

म्हाडा’चे सचिव राजकुमार सागर यांनी दिलेल्या माहितीनुसार सरसकट सर्व परीक्षार्थीना शुल्क परतावा केला जात नसून परीक्षा रद्द झाल्यानंतर पहिल्या दिवशी ज्यांची परीक्षा होती, त्यांनाच शुल्क परत करण्यात येत आहे. या परीक्षार्थीची संख्या एक लाख दोन हजार आहे. परताव्याची एकूण रक्कम तीन कोटी ६४ लाख रुपये आहे.

म्हाडा’च्या ५६५ रिक्त पदांसाठी डिसेंबरमध्ये घेण्यात येणारी परीक्षा रद्द केल्यानंतर तात्काळ परीक्षार्थीचे परीक्षा शुल्क परत करण्यात येईल, असे राज्य सरकारने जाहीर केले होते


Mhada Recruitment 2022 @ mhada.gov.in

Mhada Recruitment 2022 Results and selection process updates- The Candidates who have passed the MHADA examination are being called for document verification. In order to make the recruitment process transparent, MHADA has decided to check the log details of all the candidates who are called for the examination of documents.Read the details given below:

Mhada Recruitment 2022 @ mhada.gov.in महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणातर्फे (म्हाडा) घेण्यात आलेल्या सरळसेवा भरती परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. परीक्षेत गैरप्रकार करणाऱ्या तीन उमेदवारांचे निकाल राखून ठेवण्यात आले आहेत. भरती प्रक्रिया पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी म्हाडाने कागदपत्र तपासणीकरिता बोलावण्यात येणाऱ्या सर्व उमेदवारांच्या परीक्षेचे लॉग डिटेल्स तपासण्याचा निर्णय घेतला आहे. त्या आधारे उमेदवारांची वर्तणूक तपासली जाणार आहे. संशयास्पद उमेदवारांची चौकशी करण्याचा निर्णयही म्हाडाने घेतला आहे.

कागदपत्र तपासणीकरता येणाऱ्या उमेदवारांची छायाचित्रे आणि दोन्ही हातांचे ठसे घेण्यात येईल. अर्ज भरताना अपलोड करण्यात आलेले आणि परीक्षा केंद्रावर काढलेले छायाचित्र व स्वाक्षरी जुळवून पाहण्यात येणार आहे. छायाचित्र-स्वाक्षरी जुळत नसेल तर अशा उमेदवारास संशयास्पद यादीत ठेवून चौकशी करण्यात येणार आहे. अशाच प्रकारची कार्यवाही उमेदवार प्रत्यक्ष रुजू होण्याकरिता येईल त्या वेळीही करण्यात येणार आहे.

उमेदवारांनी सहकार्य करावे – गैरमार्गाचा अवलंब करणाऱ्या उमेदवारांना योग्य ती शिक्षा व्हावी. गुणवान उमेदवारांवर अन्याय होऊ नये याकरिता अशी कार्यवाही करण्यात येणार आहे. उमेदवारांनी म्हाडा प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन म्हाडाचे सचिव राजकुमार सागर यांनी केले आहे.

Mhada Exam 2021 Results

Maharashtra Housing and Regional Development Authority has recently released the results for 565 vacancies of various Posts. Applicants who applied for these exam check their results from the given link. we provide direct link below as per the posts applicants may check their results.


For Maharashtra Housing and Regional Development Authority i.e. MHADA 936 candidates has enroll their Objection. As Per Below Notice Mhada Result can be Published in Second Week Of March. Candidates can visit this page to check Mhada Result 2022 :

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणातर्फे (म्हाडा) घेण्यात आलेल्या सरळसेवा भरती परीक्षेचा निकाल मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात जाहीर करण्यात येणार आहे. परीक्षा दिलेल्या सुमारे ९३६ उमेदवारांनी प्रश्न आणि उत्तराबाबत हरकती नोंदविल्या आहेत. उमेदवारांच्या तक्रारींचे निरसन होताच निकाल जाहीर करण्यात येईल, असे म्हाडातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

म्हाडाच्या ९३६ उमेदवारांनी हरकती नोंदवल्या आहेत. खालील सूचनेनुसार म्हाडाचा निकाल मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात प्रकाशित केला जाऊ शकतो. 

म्हाडा प्राधिकरणातील ५६५ पदांसाठी सरळ सेवा परीक्षा घेण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या कंपनीच्या अधिकाऱ्याने पेपर फोडण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार उघडकीस येताच प्रशासनाने परीक्षा पुढे ढकलली होती. त्यानंतर म्हाडाने परीक्षेसाठी टीसीएस कंपनीची नेमणूक केली. परीक्षेसाठी दोन लाख ७४ हजार उमेदवारांनी नोंदणी केली होती. त्यांपैकी दोन लाख ५८ हजार उमेदवारांनी परीक्षा शुल्क भरले होते. म्हाडामार्फत ३१ जानेवारी ते ९ फेब्रुवारी या कालावधीत घेण्यात आलेल्या ऑनलाईन परीक्षेत एक लाख ८० हजार उमेदवारांनी सहभाग घेतला. परीक्षार्थींना लिहिलेले उत्तर किंवा प्रश्नपत्रिकेतील उत्तरांचे पर्याय याबाबत आक्षेप नोंदविण्यासाठी १५ फेब्रुवारी रात्री ११.५९ वाजेपर्यंतची मुदत देण्यात आली होती. या कालावधीत ९३६ उमेदवारांनी आक्षेप नोंदवले आहेत. त्यांच्या हरकती तज्ज्ञांकडे पाठविण्यात आल्या आहेत. त्यांच्याकडून उत्तर मिळताच याचा अहवाल म्हाडाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे मान्यतेसाठी मांडण्यात येणार आहे. त्यांच्याकडून मान्यता मिळताच आरक्षणानुसार निकाल जाहीर करण्यात येणार आहे. मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात निकाल जाहीर होण्याची शक्यता म्हाडा अधिकाऱ्याने व्यक्त केली.


Mhada Exam 2021 Answer key Download

Mhada Directly provided the for objection on any question or answer about the Mhada Recruitment 2021 Examine. We provide that link here. Candidates just entered their login credential in that and login to open the objection window. See the below:

Mhada Objection Window

Mhada Recruitment 2022 @ mhada.gov.in Examine Question Paper and Answer key link will be send via email to candidates on 10th February 2022. All posts Question papers and their Answer Key will be available in candidates email id. Objection Window will be open from 11th February 2022 to 15th February 2022. Candidates who having any problem or query regarding the Question Paper and Answer key they can submit the fees and their objection regarding any question. Read the below given details carefully.


Mhada Exam 2021 Notice : As per the notice On behalf of Maharashtra Housing and Regional Development Authority (MHADA) for independent post under Saralseva Recruitment on Monday, d 07.02.2022t. The examination will be held on February 07, 2022 as per the scheduled schedule, informed Rajkumar Sagar, Secretary, MHADA.

म्हाडा सरळसेवा भरती प्रक्रियेअंतर्गत अतांत्रिक संवर्गातील सहायक, वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक-टंकलेखक या पदांसाठी नियोजित केलेल्या वेळापत्रकानुसार सोमवार दि. ७ फेब्रुवारी, २०२२ रोजी सकाळी ०९.०० वाजेपासून ते ११.०० वाजेपर्यंत, दुपारी १२.३० वाजेपासून ते २.३० वाजेपर्यंत तर दुपारी ४ वाजेपासून ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत अशा तीन सत्रांत परीक्षा होणार आहे, याची सर्व अर्जदारांनी नोंद घ्यावी असे आवाहन मंडळाचे राजकुमार सागर यांनी केले आहे.

म्हाडा ५६५ भरती परीक्षेचे प्रवेश पत्र जाहीर

गेल्या अनेक दिवसांपासून पेपर लीक प्रकरणामुळे राज्यातील वातावरण ढवळून निघाले. त्यामुळे ऐनवेळी म्हाडाच्या परीक्षा (mhada recruitment 2021 exam)  पुढे ढकलण्यात आल्या होत्या. म्हाडाची परीक्षाही पुढे ढकली होती. पण, म्हाडा सरळसेवा भरती २०२१ परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसारच होणार असल्याचे म्हाडाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.


Mhada Recruitment 2022 @ mhada.gov.in : The offline examination for MHADA 565 posts will now be conducted online. The timetable of Mhada Exam has been changed once again. The exams, which started on February 7, will now start online on January 31. The exams will be held on January 31, 2, 3, 7, 8 and 9 in these six days.

Mhada Recruitment 2022 @ mhada.gov.in  म्हाडाच्या भरती परीक्षेचं (Mhada Exam) वेळापत्रक (Timetable)पुन्हा एकदा बदल करण्यात आला आहे. 7 फेब्रुवारी पासून सुरु होणा-या परिक्षा आता 31 जानेवापासून ऑनलाईन सुरु होणार आहे.  31 जानेवारी, 2, 3, 7, 8, 9 फेब्रुवारी या सहा दिवसांत परीक्षा घेण्यात येणार  आहे. 565 पदांसाठी ऑफलाईन (Offline)होणारी परीक्षा आता ऑनलाईन होणार आहे.

म्हाडाच्या परीक्षेची जबाबदारी टीसीएस (TCS) कंपनीवर सोपवण्यात आली आहे.  टीसीएस कंपनीला विविध परीक्षा घेण्याचा अनुभव आहे. याआधी जीए सॉफ्टवेअर (GA Software) कंपनीकडे परीक्षेची जबाबदारी होती. पण या कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यानं गोपनीयतेचा भंग करून पेपर फोडण्याचा कट रचल्याचा भांडाफोड झाला. त्यामुळे तातडीने म्हाडाकडून परीक्षा रद्द करण्यात आली. त्यानंतर विविध परीक्षांचा अनुभव असलेल्या टीसीएस (TCS) कंपनीमार्फत ही परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या परीक्षेचे संपूर्ण वेळापत्रक (Full TimeTable) आणि इतर सूचना म्हाडाच्या संकेतस्थळावर  (Mhada Website) जाहीर करण्यात येणार आहे.

हॉल तिकीट इथून डाऊलोड करा 

ऑनलाइन परीक्षेचे प्रवेशपत्र (hall Ticket ) डाऊनलोड करण्यासाठी म्हाडाच्या https.mhada.gov. in  या संकेतस्थळावर (Website)  22 जानेवारी पासून   https://cdn.digialm.com//EForms/configuredHtml/31659/75245/login.html  लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे.

तसेच विद्यार्थ्यांना ऑनलाइन परीक्षा प्रक्रिया (Online Exam) समजणे सोपे जावे यासाठी  म्हाडाच्या अधिकृत वेबसाइटवर 26 जानेवारी पासून मॉक लिंक (Mock link) उपलब्ध करुन देण्यात आली आहे. https://g06.tcsion.com:443//OnlineAssessment/[email protected]@M211 या मॉक लिंकद्वारे उमेदवारांना परीक्षा कशी असेल याचा अंदाज येणार आहे. तसेच ऑनलाइन परीक्षा कशी द्यावी याबाबत माहिती देण्यात आली आहे.


Mhada Recruitment 2022 latest Notice

Mhada Recruitment 2022 Online Exam will be schedule from 31st January 2022 to 9th February 2022. Mean Standard Deviation Method will be applied for Marks evaluation. More details about the Mean Formula are given below:

Notification for normalization

Mhada Recruitment 2022 latest Notice

म्हाडा परीक्षा २०२१ ऑनलाईन – फेब्रुवारीमध्ये या तारखांना होणार

Mhada Recruitment 2021 Examination New Time Table is declared by Mhada. The canceled MHADA recruitment exam date has finally been fixed. This exam will be held between 1- 15th February 2022. It will now take place online in February Now the Mhada Recruitment 2021 Exam will be held on February 2021. MHADA has now taken a cautious stance after some case in the straight recruitment exam. MHADA has already announced that it will conduct the exam through TCS. Accordingly, the examination will be held in February; The number of examination centers will also be increased. Read the complete details carefully and keep visit us for the further updates.

रद्द झालेली म्हाडा भरती परीक्षेची तारीख अखेर ठरली आहे. 1- 15 फेब्रुवारी 2022 दरम्यान ही परीक्षा होणार आहे. आता फेब्रुवारीत ऑनलाईन पद्धतीने होणार आहे.

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) सरळ भरती परीक्षेतील पेपरफुटी प्रकरणानंतर म्हाडाने आता सावध पवित्रा घेतला आहे. ‘म्हाडा’ने ही परीक्षा ‘टीसीएस’ कंपनीमार्फत घेण्याची घोषणा यापूर्वीच केली आहे. त्यानुसार ही परीक्षा येत्या फेब्रुवारीमध्ये घेतली जाणार आहे; तसेच परीक्षा केंद्रांची संख्याही वाढविण्यात येणार आहे. त्याविषयीची अधिकृत घोषणा आज, शुक्रवारी होण्याची शक्यता आहे.

Mhada Recruitment 2021 New Exam Date

म्हाडा’तील वेगवेगळ्या १४ संवर्गातील ५६५ रिक्त पदे भरण्यासाठी जीए सॉफ्टवेअर कंपनीची निवड वादग्रस्त ठरली. या कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने हा पेपर फोडल्याचे कारस्थान रचल्याचे उघड होताच म्हाडाने ही परीक्षा रद्द केली. त्यानंतर निर्माण झालेल्या गोंधळानंतर गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ही परीक्षा टीसीएस कंपनीकडून घेण्यात येईल, अशी घोषणा केली.

फेब्रुवारीमध्ये परीक्षा

ऐन परीक्षेच्या दिवशीच परीक्षा रद्द झाल्याने ही परीक्षा देणाऱ्या पावणेतीन लाख उमेदवारांची मोठी गैरसोय झाली. त्यांना आता परीक्षेसाठी नव्याने तयारी करावी लागणार आहे; तसेच त्याप्रमाणे ‘म्हाडा’ अधिकाऱ्यांकडून परीक्षेच्या आयोजनासंदर्भात तयारी केली जाणार आहे. ही परीक्षा आता फेब्रुवारीमध्ये घेण्यात येईल, असे ‘म्हाडा’तील सूत्रांनी सांगितले. या परीक्षेत पारदर्शकता जपली जावी, यावरही विशेष लक्ष दिले जाणार आहे.

Maharashtra State housing minister Jitendra Awhad Announce that The MHADA recruitment exam cancelled which was held on 12th December 2021 due to bid to leak the question papers. Read the more details given below:

Mhada Recruitment 2021 Exam New Time Table Released now. As per the new time table 5th December 2021 examine has been postponed on 12th December 2021 due to the MPSC Exam Schedule. All other dates are given below. Read the below given time table. Mhada Hall Ticket 2021 Download is available on candidates login.

Mhada Recruitment 2021 Help Line No.

 • Help Desk No. : 8468995039 (5-Lines) (Mon – Sat 9.00 AM to 6.00 PM)
 • Email : [email protected]

Mhada Recruitment 2021 Revised Time Table

Mhada Recruitment 2021 Revised Time Table

Mhada Recruitment 2021 Examine Important Notice for Candidates

Important Notice for Candidates


म्हाडा भरती 2021 लेखी परीक्षेस पात्र उमेदवारांसाठी महत्त्वाची सूचना:

Mhada Recruitment 2021 Examine Important Notice for Candidates


MHADA has announced the dates of the examination. Accordingly, the examination will be held on 5th and 12th December 2021. Check the PDF below for MHADA Exam Information, MHADA Hall Ticket, MHADA Admission Card.

महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणाने 565 रिक्त पदांसाठी अधिसूचना जारी केली आहे. या अंतर्गत विविध पदे भरायची आहेत.  म्हाडाने परीक्षेच्या तारखा जाहीर केल्या आहेत. त्यानुसार 5 आणि 12 डिसेंबर 2021रोजी परीक्षा होणार आहे. म्हाडा प्रवेशपत्र लवकरच जाहीर करण्यात येईल.


म्हाडा मेगा भरती ५६५ जागाच्या भरतीची आज लास्ट डेट …

Mhada Recruitment 2021 : Mhada Published the mega recruitment for 565 posts through the online process on official website of Mhada i.e. mhada.gov.in. Maharashtra Housing And Area Development Authority has issued the notification for the recruitment of Executive Engineer [Architecture], Deputy Engineer [Architecture], Administrative Officer, Assistant Engineer [Architecture], Assistant Legal Advisor, Junior Engineer [Architecture], Junior Architect Assistant, Architectural Engineering Assistant, Assistant, Senior Clerk, Junior Clerk, Shorthand Writer, Surveyor , Tracer Posts. There is a total of 565 vacancies available for these posts. All Willing applicants need to apply online before 21st October 2021. More details about Mhada Recruitment 2021 are given below.

Mhada Recruitment 2021 Online Application Issues

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण, मुंबई नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे कार्यकारी अभियंता [स्थापत्य ],उप अभियंता [स्थापत्य ],प्रशासकीय अधिकारी ,सहायक अभियंता [स्थापत्य ],सहायक विधी सल्लागार,कनिष्ठ अभियंता [स्थापत्य],कनिष्ठ वास्तुशाश्त्रज्ञ सहाय्यक,स्थापत्य अभियांत्रिकी सहायक,सहायक, वरिष्ठ लिपिक,कनिष्ठ लिपिक, लघुटंकलेखक,भूमापक, अनुरेखक पदाच्या 565 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 14 ऑक्टोबर 2021 21 ऑक्टोबर 2021 मुदतवाढ पर्यंत अर्ज सादर करावे. अधिक माहिती साठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Maha Housing Mumbai Bharti 2021 Notification Details :

 • Organization Name : Maharashtra Housing Development Corporation Ltd., Mumbai
 • Name of Posts : Executive Engineer [Architecture], Deputy Engineer [Architecture], Administrative Officer, Assistant Engineer [Architecture], Assistant Legal Advisor, Junior Engineer [Architecture], Junior Architect Assistant, Architectural Engineering Assistant, Assistant, Senior Clerk, Junior Clerk, Shorthand Writer, Surveyor , Tracer
 • No of Posts : 565 vacancies
 • Job Location: Mumbai
 • Official Website : www.mhada.gov.in
 • Last Date: 14th October 2021 21st Oct 2021

Mhada Recruitment 2021 Important Dates for online apply

Mhada Recruitment 2021 mahagov

Vacancy Details For Maharashtra Housing Development Corporation Ltd. Bharti

Below are the name of posts and their vacancies and qualifications details are given briefly :

Sr.No. Name of Posts Vacancy Qualifications
01. Executive Engineer [Architecture] 13 Degree in Civil /Architecture
02. Assistant Legal Advisor 01 Post Graduate in Law /Architecture
03. Administrative Officer 03 Degree
04. Assistant Engineer [Architecture] 30 Degree in Civil/Architecture
05. Deputy Engineer [Architecture] 13
06. Junior Engineer [Architecture] 119 Degree in Civil /Architecture
07. Junior Architect Assistant 06 Degree in Civil
08. Architectural Engineering Assistant 44 Degree in Civil /Architecture
09. Assistant 18 Degree
10 Senior Clerk 73 Any Degree
11 Junior Clerk 207 Any Degree
12 Shorthand Writer 20 Any Degree with 30 Marathi and 40 English Typing
13 Surveyor 11 SSC
14 Tracer 07 SSC

Application Fees at Mhada.gov.in

 • For Reserve  Category Candidates: Rs. 300/-
 • For Open Category Candidates: Rs. 500/-

How To Apply For Mhada Bharti 2021

 • Candidates will be required to send application via given online link
 • Candidates should fill the application carefully.
 • Once application is filled-in completely, candidate should submit the same.
 • Apply Before last date
 • Don’t forget to take the print of the application form after submitting the online form

Important Link

अधिकृत वेबसाईट
ऑनलाइन अर्ज करा
जाहिरात

Leave a Comment