MPSC Duyyam Seva Recruitment 2021

महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा प्रवेशपत्र जारी

The joint pre-examination of Group B of Maharashtra Public Service Commission will be held on September 4. Hall  tickets have been made available to the candidates on the Commission’s website. It has also been said that the pre-examination of Joint Group B will be held on September 4 and there will be no change in the schedule. Students are instructed to be present at the examination center 1 hour before the commencement of the pre-examination.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी आहे. महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा आयोगानं निश्चित केलेल्या तारखेलाच होणार आहे. आपत्ती व्यवस्थापन विभागानं परीक्षा घेण्यास परवानगी दिल्यानं परीक्षेचा मार्ग मोकळा झाला होता. 4 सप्टेंबरला होणार संयुक्त गट ब पूर्व परीक्षा आयोजित केली जाणार आहे, असल्याचं आयोगाकडून परीपत्रकाद्वारे सांगण्यात आलं आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं या संदर्भात परिपत्रक जारी केलं आहे. कोरोना विषाणू संसर्गामुळं 11 एप्रिल रोजी होणारी परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. विद्यार्थ्यांसाठी अ‌ॅडमिट कार्ड जारी करण्यात आली आहेत.

ॲडमिट कार्ड जारी, परीक्षेपूर्वी 1 तास हजर राहण्याचे आदेश

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची गट ब ची संयुक्त पूर्व परीक्षा 4 सप्टेंबरला आयोजित केली जाणार आहे. आयोगाच्या संकेतस्थळावर उमेदवारांना हॉलतिकीट उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. 4 सप्टेंबरलाच संयुक्त गट ब ची पूर्व परीक्षा होणार असून आता वेळापत्रकात बदल होणार नाही, असं देखील सागंण्यात आलं आहे. पूर्व परीक्षेला सुरुवात होण्यापूर्वी 1 तास आधी परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांना हजर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कोरोना नियमांच पालन करून परीक्षेचं आयोजन करण्यात आलं आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं या संदर्भातील परीपत्रक जारी केलं आहे.

Download MPSC Secondary Service Non-Gazetted Exam Admit card


महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षेची तारीख जाहीर

The Maharashtra Secondary Service Non-Gazetted Group-B Joint Pre-Examination-2020 scheduled on Sunday, April 11, 2021 was postponed by the Maharashtra Public Service Commission. The examination was postponed after receiving a notice dated April 9, 2021 from the General Administration Department. However, according to the letter received from the Disaster Management Department, Relief and Rehabilitation, Revenue and Forest Department on 3 August 2021, this examination will be held on Saturday 4 September 2021.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षेची तारीख जाहीर केली आहे. ही परीक्षा शनिवार ४ सप्टेंबर २०२१ रोजी आयोजित करण्यात येणार आहे. ही परीक्षा ११ एप्रिल २०२१ रोजी होणार होती, मात्र कोविड विषाणू महामारीच्या पार्श्वभूमीवर पुढे ढकलण्यात आली होती.

लोकसेवा आयोगाने या परीक्षेसंदर्भातील परिपत्रक जारी केले आहे. यात असे म्हले आहे की, महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत रविवार, ११ एप्रिल २०२१ रोजी नियोजित महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट – ब संयुक्त पूर्व परीक्षा – २०२० पुढे ढकलण्यात आली होती. सामान्य प्रशासन विभागाच्या ९ एप्रिल २०२१ च्या पत्रान्वये सूचना प्राप्त झाल्यानंतर ही परीक्षा स्थगित करण्यात आली होती. मात्र आता आपत्ती व्यवस्थापन विभाग, मदत व पुनर्वसन, महसूल व वन विभाग यांच्याकडून ३ ऑगस्ट २०२१ रोजी आलेल्या पत्रातील अभिप्रायानुसार ही परीक्षा शनिवार ४ सप्टेंबर २०२१ रोजी आयोजित करण्यात येईल.

आयोगाने असेही म्हटले आहे की कोविड विषाणू प्रादुर्भावाच्या स्थितीच्या संदर्भात शासनाकडून वेळोवेळी राबविण्यात येणाऱ्या उपाययोजना लक्षात घेऊन परीक्षेच्या आयोजनाच्या अनुषंगाने आयोग वेळोवेळी आढावा घेईल. तसेच याबाबतची माहिती आयोगाच्या संकेतस्तळावर प्रसिद्ध करण्यात येईल. यामुळे आयोगाचे संकेतस्थळ नियमितपणे पाहण्याचे आवाहनदेखील उमेदवारांना करण्यात आले आहे.


Maharashtra govt postpones MPSC exams:

MPSC Duyyam Seva Recruitment 2020: The state government has decided to postpone its Maharashtra Public Service Commission Examination (MPSC) in the wake of COVID 19. Examination will held after 31st March. Earlier MPSC State Services and Subordinates Services Exams is scheduled on 5th April and 3rd May respectively but due to Novel CORONA, exams are postponed. New Exam dates for both MPSC Exams are given below:

राज्यसेवा पूर्व परीक्षा 5 एप्रिल ऐवजी 26 एप्रिलला होणार

पुणे – “करोना’चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अखेर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) राज्यसेवा पूर्व परीक्षा आणि महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रीत गट ब संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. ही परीक्षा आता 26 एप्रिल आणि 10 मे रोजी होणार आहेत.

“करोना’चा विषाणू वाढत असल्याने राज्य सरकारने शाळा, महाविद्यालयांसह खासगी क्‍लासेस बंद केले. तसेच हॉटेल व खानावळी बंद झाल्याने जेवणाची सोय होत नव्हती. त्यामुळे “एमपीएससी’चा अभ्यास करणारे विद्यार्थी गावाकडे गेले. सरकार इतर परीक्षा रद्द करत असताना पाच एप्रिल रोजी होणारी राज्यसेवा पूर्व परीक्षाही रद्द करून पुढे ढकलावी अशी मागणी विद्यार्थ्यांनी लावून धरली होती. मात्र, त्यावर “एमपीएससी’कडून निर्णय होत नव्हता.

राज्यातील रुग्णांची संख्या वाढल्याने व राज्यात 144 कलम लावल्यानंतर मात्र, “एमपीएससी’ने परीक्षांच्या तारखेत बदल केला. राज्यसेवा पूर्व परीक्षा आता पाच एप्रिल ऐवजी 26 एप्रिल 2020 तर महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रीत गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 3 मे ऐवजी 10 मे 2020 रोजी होणार आहे, असे “एमपीएससी’तर्फे कळविण्यात आले आहे.


MPSC Duyyam Seva Recruitment 2020 Apply Online

MPSC Duyyam Seva Recruitment 2020: Maharashtra Public Service Commission has declared the notification for the recruitment of Assistant Section Officer, State Tax Inspector & Police Sub-Inspector Posts. There are total 806 vacancies available for these posts. Interested applicants to MPSC Duyyam Seva Recruitment 2020 can apply using following online applications link. Closing date for online applications is 19th March 2020 Further details of MPSC Bharti 2020 applications & online applications link is given below

महाराष्ट्र लोकसेवा आयोग नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट-ब पूर्व परीक्षा 2020 करिता 806 जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 19 मार्च 2020 पर्यंत अर्ज पाठविणे अनिवार्य आहे. अधिक माहिती साठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

MPSC Duyyam Seva Recruitment 2020

MPSC Duyyam Seva Bharti 2020 Notification Details:

 • Organization Name : Maharashtra Public Service Commission
 • Name Posts : Assistant Section Officer, State Tax Inspector & Police Sub Inspector
 • Number of Posts : 608 vacancies
 • Application Mode :Online
 • Official Website : www.mpsc.gov.in
 • Last Date : 19th March 2020

Vacancy Details For MPSC Bharti 2020 :

Sr. No. Name of the Post Vacancies Qualification
1 Assistant Section Officer, 67 Applicants to the posts degree or any equivalent qualifications as per the posts
2  State Tax Inspector 89 Applicants to the posts degree or any equivalent qualifications as per the posts
3 Police Sub Inspector 650 Applicants to the posts degree or any equivalent qualifications as per the posts

Application Fees For MPSC Duyyam Seva Vacancy 2020

 • For Open Category Candidates: Rs.  374/-
 • For Reserved category Candidates: Rs. 274/-

How to Apply For MPSC Duyyam Seva Recruitment 2020 :

 • Go to Official Website.
 • Candidate should apply online.
 • Applications should get filled with all necessary details as education qualification, experience, age etc.
 • Also attach all require documents & certificates as necessary.
 • Filled Online applications before last date to : 19th March 2020

Important Link

? Official Website
? Apply Online
? PDF Download
Leave a Comment