Mumbai Rojgar Melava 2020

Mumbai Rojgar Melava 2020

पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा मधील रिक्त पदे : MUMBAI SUB,TECH,PHP & DVEO ONLINE JOB FAIR-5

Mumbai Rojgar Melava 2020: Candidates who are looking for a job here is a great news for them. Pandit Dindayal Upadhaya under Mahaswayam portall has organizing a Job Fair for a total of 540+ positions in  Mumbai Sub Urban district for various posts.  Candidates who are eligible for Mumbai Rojgar Melava 2020 then they can apply online by filling the online application form which is given below and read all the details carefully. The job fair will be conducted from 24th November to 30th November 2020. More information like Educational Qualification, Selection Process, Eligibility Criteria are given below:

पुणे येथे रोजगार मेळावा-५६३ पदे

अकोला रोजगार मेळावा – ३० नोव्हेंबरपर्यंत मिळवा नोकरी

 

मुंबई उपनगर येथे रोजगार मेळावा-Online Mode

औद्योगिक क्षेत्राला भेडसावणारी मजूर, कामगारांची कमतरता लक्षात घेता जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्यावतीने पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. 24 ते 30 नोव्हेंबर 2020 दरम्यान ऑनलाईन पध्दतीने तरूणांना यात सहभागी होता येणार आहे. यात सहभागी उमेदवारांच्या मुलाखती सोशल मिडीयाव्दारे घेण्यात येणार आहे. मुलाखती या  प्रशिक्षणार्थी, वित्तीय सल्लागार, एकाधिक, स्वयंचलित, दूरध्वनी, टीव्ही प्रतिष्ठापन , इत्यादी  पदांसाठी घेण्यात येईल.

एकूण पद संख्या व नोकरी ठिकाण 

  • पदसंख्या – 540+ पदे
  • नोकरी ठिकाण: मुंबई उपनगर

रोजगार देणा-या कंपनी चे नाव

  • लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मुंबई
  • महाराष्ट्र स्टील सर्व्हिस सेंटर लि
  • KALPVRRIKSH परामर्श
  • सुपर सर्व्हिसेस प्राइवेट लिमिटेड मुंबई
  • रेडियम टेक्नॉलॉजी सॉफ्टवेअर प्राइवेट लिमिटेड
  • सीएनएफ तंत्रज्ञान
  • जेमी एचआर सोल्यूशन

How to Apply – असा करा अर्ज

या मेळाव्यात रोजगार देणा-या विविध नामांकित कंपन्या व नियोक्त्यांकडून रिक्तपदे www.rojgar.mahaswayam.gov.in या वेब पोर्टलवर ऑनलाईन अधिसूचित करण्यात येणार आहेत. यासाठी सदर वेबपोर्टलवर नोंदणी केलेल्या आणि रिक्तपदांसाठी पात्रतेप्रमाणे सहभागी होण्यासाठी इच्छुक उमेदवारांनीऑनलाईन अर्ज करावे.उमेदवारांनी अद्याप पर्यत सेवायोजन नोंदणी केली नसल्यास www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर किंवा अँड्रॉईड मोबाईलधारकांनी प्ले स्टोअरमधून mahaswayam मोफत अ‍ॅप डाऊनलोड करुन नोंदणी करावी, तसेच लॉगीन करुन शैक्षणिक पात्रतेनुसार उपलब्ध रिक्तपदांसाठी अर्ज करावा.

अर्ज  करण्यासाठी खाली दिलेली लिंक बघावी-Online Application Link

MUMBAI SUB,TECH,PHP & DVEO ONLINE JOB FAIR-5

शॉर्ट नोटिफिकेशन 

इतर जिल्ह्यांचे मेळावे येथे बघू शकतातMaharashtra Job Fairs 2020-New Update


Mumbai Rojgar Melava 2020:  Pandit Dindayal Upadhaya under Mahaswayam portal has organizing a Job Fair for a total of 3461+ positions in  Mumbai Sub Urban district for various posts.  Candidates who are eligible for Mumbai Rojgar Melava 2020 then they can apply online by filling the online application form which is given below and read all the details carefully. The job fair will be conducted from 18th September to 21st September 2020. More information like Educational Qualification, Selection Process, Eligibility Criteria are given below:

 

मुंबई येथे रोजगार मेळावा

औद्योगिक क्षेत्राला भेडसावणारी मजूर, कामगारांची कमतरता लक्षात घेता जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्यावतीने पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. 18 ते 21सप्टेंबर 2020 दरम्यान ऑनलाईन पध्दतीने तरूणांना यात सहभागी होता येणार आहे. यात सहभागी उमेदवारांच्या मुलाखती सोशल मिडीयाव्दारे घेण्यात येणार आहे. मुलाखती या  टेलर / सिलाईंग मशीन ऑपरेटर, कॉलिंग सेल्स, ईएमआय प्रोसेसर, नर्से / हाऊसकीपींग, इत्यादी  पदांसाठी घेण्यात येईल.

एकूण पद संख्या व नोकरी ठिकाण 

  • पदसंख्या – 3461+ पदे
  • नोकरी ठिकाण: मुंबई

रोजगार देणा-या कंपनी चे नाव

  • फॅशन एलएलपी
  • कल्पव्रृक्ष कंसल्टेंसी
  • आयसीआयसीआय बँक विक्री अकादमी
  • युरेका फोर्ब्स मर्यादित

How to Apply – असा करा अर्ज

या मेळाव्यात रोजगार देणा-या विविध नामांकित कंपन्या व नियोक्त्यांकडून रिक्तपदे www.rojgar.mahaswayam.gov.in या वेब पोर्टलवर ऑनलाईन अधिसूचित करण्यात येणार आहेत. यासाठी सदर वेबपोर्टलवर नोंदणी केलेल्या आणि रिक्तपदांसाठी पात्रतेप्रमाणे सहभागी होण्यासाठी इच्छुक उमेदवारांनीऑनलाईन अर्ज करावे.उमेदवारांनी अद्याप पर्यत सेवायोजन नोंदणी केली नसल्यास www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर किंवा अँड्रॉईड मोबाईलधारकांनी प्ले स्टोअरमधून mahaswayam मोफत अ‍ॅप डाऊनलोड करुन नोंदणी करावी, तसेच लॉगीन करुन शैक्षणिक पात्रतेनुसार उपलब्ध रिक्तपदांसाठी अर्ज करावा.

अर्ज  करण्यासाठी खाली दिलेली लिंक बघावी-Online Application Link

MUMBAI  JOB FAIR-3 ONLINE LINK 2020


Mumbai Rojgar Melava 2020: For all those candidates who are looking for a job here is a great news for them. Pandit Dindayal Upadhaya under Mahaswayam postal has organizing a Job Fair for a total of 1451+positions in Mumbai City for various posts.  Candidates who are eligible for Mumbai Rojgar Melava 2020 then they can apply online by filling the online application form which is given below and read all the details carefully. The job fair will be conducted from 21 July to 26 July 2020. More information like Educational Qualification, Selection Process, Eligibility Criteria are given below:

मुंबई येथे रोजगार मेळावा-Online Mode

औद्योगिक क्षेत्राला भेडसावणारी मजूर, कामगारांची कमतरता लक्षात घेता जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्यावतीने पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. २१ ते २६ जुलै दरम्यान ऑनलाईन पध्दतीने तरूणांना यात सहभागी होता येणार आहे. यात सहभागी उमेदवारांच्या मुलाखती सोशल मिडीयाव्दारे घेण्यात येणार आहे. मुलाखती या फिटर, सुतार, अकुशल, मेसन, इतर कोणतीही कौशल्य या पदांसाठी घेण्यात येईल.

एकूण पद संख्या व नोकरी ठिकाण 

  • पदसंख्या – 1451+ पदे
  • नोकरी ठिकाण:  मुंबई शहर

रोजगार देणा-या कंपनी चे नाव

  • कल्पवृक्ष परामर्श
  • सिक्युरिटी आणि इंटेलिजन्स सर्व्हिसेस इंडिया लिमिटेड
  • मीरा एंटरप्राइसेस
  • युरेका फोर्ब्स मर्यादित

How to Apply – असा करा अर्ज

या मेळाव्यात रोजगार देणा-या विविध नामांकित कंपन्या व नियोक्त्यांकडून रिक्तपदे www.rojgar.mahaswayam.gov.in या वेब पोर्टलवर ऑनलाईन अधिसूचित करण्यात येणार आहेत. यासाठी सदर वेबपोर्टलवर नोंदणी केलेल्या आणि रिक्तपदांसाठी पात्रतेप्रमाणे सहभागी होण्यासाठी इच्छुक उमेदवारांनीऑनलाईन अर्ज करावे.उमेदवारांनी अद्याप पर्यत सेवायोजन नोंदणी केली नसल्यास www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर किंवा अँड्रॉईड मोबाईलधारकांनी प्ले स्टोअरमधून mahaswayam मोफत अ‍ॅप डाऊनलोड करुन नोंदणी करावी, तसेच लॉगीन करुन शैक्षणिक पात्रतेनुसार उपलब्ध रिक्तपदांसाठी अर्ज करावा.

 

अर्ज  करण्यासाठी खाली दिलेली लिंक बघावी-Online Application Link

MUMBAI  JOB FAIR-2 ONLINE LINK 2020


Mumbai Rojgar Melava 2020-Online Job Fair-1

मुंबई उपनगरी येथे रोजगार मेळावा-Online Mode

औद्योगिक क्षेत्राला भेडसावणारी मजूर, कामगारांची कमतरता लक्षात घेता जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्यावतीने पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. ०८ ते १२ जुलै  दरम्यान ऑनलाईन पध्दतीने तरूणांना यात सहभागी होता येणार आहे. यात सहभागी उमेदवारांच्या मुलाखती सोशल मिडीयाव्दारे घेण्यात येणार आहे. मुलाखती या फिटर, सुतार, अकुशल, मेसन, इतर कोणतीही कौशल्य या पदांसाठी घेण्यात येईल.

एकूण पद संख्या व नोकरी ठिकाण 

  • पदसंख्या – 3449+ पदे
  • नोकरी ठिकाण: मुंबई उपनगरी व मुंबई शहर

रोजगार देणा-या कंपनी चे नाव

  • एनसीसी लि
  • शापूरजी पालोंजी आणि कंपनी प्रा
  • रिन्फ्रा – अस्टलडी जॉइंट व्हेंचर
  • आयटीडी सीमेंशन इंडिया लिमिटेड
  • अस्टलडी जॉइंट व्हेंचर वडाळा

How to Apply – असा करा अर्ज

या मेळाव्यात रोजगार देणा-या विविध नामांकित कंपन्या व नियोक्त्यांकडून रिक्तपदे www.rojgar.mahaswayam.gov.in या वेब पोर्टलवर ऑनलाईन अधिसूचित करण्यात येणार आहेत. यासाठी सदर वेबपोर्टलवर नोंदणी केलेल्या आणि रिक्तपदांसाठी पात्रतेप्रमाणे सहभागी होण्यासाठी इच्छुक उमेदवारांनीऑनलाईन अर्ज करावे.उमेदवारांनी अद्याप पर्यत सेवायोजन नोंदणी केली नसल्यास www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर किंवा अँड्रॉईड मोबाईलधारकांनी प्ले स्टोअरमधून mahaswayam मोफत अ‍ॅप डाऊनलोड करुन नोंदणी करावी, तसेच लॉगीन करुन शैक्षणिक पात्रतेनुसार उपलब्ध रिक्तपदांसाठी अर्ज करावा.

 

 

अर्ज  करण्यासाठी खाली दिलेली लिंक बघावी-Online Application Link

MUMBAI  JOB FAIR-1 ONLINE LINK 2020

Leave a Comment