Nagpur Mahanagarpalika Bharti 2023 : Nagpur Municipal Corporation inviting the application form from the eligible candidates for the following posts. Nagpur Mahanagarpalika published the notification for the posts of “ Part Time Medical Officer” posts. There are total 34 vacancies available for above posts. Interested and eligible candidates should appear for interview every Tuesday. More details of the notification, qualification, age limit, selection process and how to apply etc., given briefly below on this page.
महानगरपालिका णे नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे “घनकचरा व्यवस्थापक सल्लागार” पदांच्या रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दर मंगळवारी मुलाखती करीता हजर राहावे. तसेच अधिक माहितीसाठी खाली दिलेली लिंक ओपन करावी. सर्व सरकारी जॉब्सची माहिती व्हाट्सअपवर मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.
Nagpur Municipal Corporation Bharti Notification 2023Here we provide the complete details of Nagpur Municipal Corporation published the recruitment notification. See the details given below, read it carefully and apply as per the instruction provided in Nagpur Municipal Corporation Bharti Notification 2023. |
|
|
Nagpur Municipal Corporation |
|
34 Vacancies |
|
Part Time Medical Officer |
|
Nagpur, Maharashtra |
|
Walk in Interview |
|
Every Tuesday |
Vacancy Details in Nagpur Mahanagarpalika Recruitment 2023
|
|
|
34 Posts |
Qualification Details in Nagpur Municipal Corporation Bharti 2023
|
|
|
MBBS, Medical Council Registration |
Pay Scale Details Nagpur Mahanagarpalika Bharti 2023
|
|
|
Rs. 30,000/- |
Walk-in-Interview For Nagpur Municipal CorporationStep by Step details & instructions for How to apply in for allMahanagarpalika post are given below. Candidates carefully read the given instruction of How to apply for posts and follow the all instruction. Check the information before submitting the form. |
|
|
|
Age Limit for Posts
|
|
|
65 Year |
Important Link of Nagpur Municipal Corporation Recruitment 2023
|
|
OFFICIAL WEBSITE | |
PDF ADVERTISEMENT | |
Nagpur Municipal Corporation Bharti 2023 : The government had approved the filling of vacant posts in Nagpur Municipal Corporation. Keeping in view the expenditure incurred by the Municipal Corporation on the establishments.Now the state government has decided to fill 75 thousand posts in the state. The state government had instructed the municipality to conduct the recruitment process through them by appointing the organizations IBPS and TCS. Accordingly, 853 posts in various departments of the Municipal Corporation will be filled.
आता राज्य शासनाने राज्यात 75 हजार पदे भरण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य शासनाने नोकर भरतीसाठी त्यांच्यामार्फत भरतीप्रक्रिया आयबीपीएस आणि टीसीएस या संस्थांची नियुक्ती करत राबविण्याची सूचना मनपाला केली होती. त्यानुसार महानगरपालिकेतील विविध विभागातील 853 पदे भरण्यात येणार आहेत. मनपाने अत्यावश्यक सेवा म्हणून आरोग्य विभाग, अग्निशमन विभागासह इतर विभागातील पदभरतीची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यासाठी मनपाने संबंधित दोन्ही संस्थांकडून प्रस्ताव मागविले होते. त्यापैकी टीसीएसकडून महापालिकेला प्रस्ताव प्राप्त झाला असून, या संस्थेबरोबर करार करण्यात येणार होता. मात्र पदवीधर निवडणुकांमुळे करार करण्याची प्रक्रिया लांबणीवर पडणार असल्याचे दिसून येते.
Nagpur Mahangarpalika Bharti 2023 apply here
- महापालिकेचा आस्थापनांवर होणारा खर्च लक्षात घेता, पालिकेने 853 पदांची भरती करण्याचे प्रस्ताव शासनाकडे पाठविला होता. त्याला मंजुरी मिळाली असली तरी, महापालिकेच्या नोकरभरतीमध्ये अडथळा आला आहे. मात्र दुसरीकडे सर्वच विभागात खासगी एजन्सीची नियुक्ती करण्यात आली आहे असून या एजन्सी काही ‘खास’ नेत्यांच्या फेव्हरमधील असल्याची माहिती आहे.
- शिक्षण मतदार संघाच्या निवडणुकीची आचारसंहिता लागल्याने देखील भरती रखडली होती.
कोरोना महामारीच्या काळात आरोग्य वैद्यकीय आणि अग्निशमन या अत्यावश्यक सेवेशी संबंधित विभागातील नवीन पदांना शासनाने मंजुरी दिली होती. मात्र, सेवा प्रवेश नियमालीचा प्रस्ताव शासन दरबारी प्रलंबित असल्याने नोकर भरतीची प्रक्रिया रखडली होती. - एजन्सीच्या भरवशावर सर्वच विभाग – नागपूर महानगरपालिकेतील जवळपास सर्वच विभागांमध्ये खासगी एजन्सीची नियुक्ती करण्यात आली असून मनपाचे स्थायी कर्मचारी मात्र या एजन्सीची बिले स्वीकारुन त्याचे देयके अकाऊंट विभागांना पाठवण्यात येत असल्याचं दिसून येतंय. कंप्युटर ऑपरेटरपासून तर सर्वच पदे एजन्सीच्या माध्यमातून भरण्यात आली असल्याची माहिती आहे. याशिवाय स्मार्ट सिटी म्हणून गाजावाजा करणाऱ्या सुमारे 25 लाखांवर लोकसंख्या असलेल्या शहरातील महानगरपालिकेचे जनसंपर्क विभागही एजन्सीच्या हातात असून मनपाचे सोशल मीडियावर चमकोगिरी करण्यासाठी या एजन्सीला महिन्याकाठी तब्बल साडेचार लाखांवर रक्कम देण्यात येत असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.
Vacancy Details in NMC
- महापालिकेत कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची 11,961 पदे मंजूर आहेत. यापैकी 5 हजारांहून अधिक पदे रिक्त आहेत.
- 2004 मध्ये महापालिकेतील रिक्त पदे भरण्यात आली होती.
- तर 2012 मध्ये मागासवर्गीय कर्मचाऱ्यांची भरती झाली होती.
- महापालिकेत मोठ्या प्रमाणात पदे रिक्त असली तरी महापालिकेचा आस्थापना खर्च 50 टक्क्यांहून अधिक असल्यामुळे पदभरती करणे अवघड आहे.
- परंतु अत्यावश्यक सेवा विचारात घेता महापालिका नोकरभरती करीत आहे.
Nagpur Mahanagarpalika Bharti 2022 : Nagpur Municipal Corporation inviting the application form from the eligible candidates for the following posts. Nagpur Mahanagarpalika published the notification for the posts of “ Solid Waste Management Consultant” posts. There are total 02 vacancies available for above posts. Eligible & Interested applicants apply for this posts as per the details given below in this page. All the eligible and interested candidates may present for interview along with the all essential documents and certificates. Walk-in-Interview conduct on 23rd December 2022. More details of the notification, qualification, age limit, selection process and how to apply etc., given briefly below on this page.
नागपूर महानगरपालिका णे नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे “घनकचरा व्यवस्थापक सल्लागार” पदांच्या 02 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 23 डिसेंबर 2022 तारखेला मुलाखती करीता हजर राहावे तसेच अधिक माहितीसाठी खाली दिलेली लिंक ओपन करावी. सर्व सरकारी जॉब्सची माहिती व्हाट्सअपवर मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.
Nagpur Municipal Corporation Bharti Notification 2022Here we provide the complete details of Nagpur Municipal Corporation published the recruitment notification. See the details given below, read it carefully and apply as per the instruction provided in Nagpur Municipal Corporation Bharti Notification 2022. |
|
|
Nagpur Municipal Corporation |
|
02 Vacancies |
|
Solid Waste Management Consultant |
|
Nagpur, Maharashtra |
|
Walk in Interview |
|
23rd December 2022 |
Vacancy Details in Nagpur Mahanagarpalika Recruitment 2022
|
|
|
02 Posts |
Qualification Details in Nagpur Municipal Corporation Bharti 2022
|
|
|
Retired from Maharashtra Government Service / Municipal Corporation / Local Self-Government or other Government Service Category – 2 |
Pay Scale Details Nagpur Mahanagarpalika Bharti 2022
|
|
|
– |
Walk-in-Interview For Nagpur Municipal CorporationStep by Step details & instructions for How to apply in for allMahanagarpalika post are given below. Candidates carefully read the given instruction of How to apply for posts and follow the all instruction. Check the information before submitting the form. |
|
|
|
Age Limit for Posts
|
|
|
65 Year |
Important Link of Nagpur Municipal Corporation Recruitment 2022
|
|
OFFICIAL WEBSITE | |
PDF ADVERTISEMENT | |
Govt Job