Nanded Arogya Vibhag Bharti 2021

Nanded Arogya Vibhag Bharti 2021: National Health Mission Under Arogya vibhag Nanded has issued the notification for the recruitment of Medical Officer available Under Health Department Nanded Recruitment 2021. Eligible and Interested candidates should be submitted their applications daily from 15th March 2021 till 12 noon. More details about ZP Nanded Recruitment 2021 like application and  address are given below:

राष्टीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग, नांदेड नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे वैद्यकीय अधिकारी पदाच्या रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी १५ मार्च २०२१ पासून दररोज १२ वाजे पर्यंत अर्ज सादर करावे. अधिक माहिती साठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Notification Details For Arogya Vibhag Nanded Bharti 2021

  • Name of Department :National Health Mission
  • Name Posts : Medical Officer
  • Job Location : Nanded
  • Official Website: www.nanded.nic.in
  • Last Date : ५ मार्च 2021 पासून दररोज १२ वाजे पर्यंत

Vacancy Details Of Zilla Parishad Nanded Jobs 2021

Sr. NoName of the PostsNo. of PostsQualification
01Medical OfficerM.B.B.S/ BAMS/
BUMS/BDS

How To Apply For  Nanded Health Department Recruitment 2021

  • Applicants should submit the Prescribed application form to the given address.
  • Attach attested copies of all the required documents with the application form
  • Mention education qualifications education, experience, age, etc

 Address:मा. जिल्हा शल्य चिकित्सक, कार्यालय आवक जावकी शाखेकडे 

Important Link

अधिकृत वेबसाईट
📄 जाहिरात

Nanded Arogya Vibhag Recruitment 2021

आरोग्य विभागातील ८५०० जागेच्या मेगा भरतीला उद्या पासून सुरुवात…

17 हजार पैकी 8 हजार 500 पदे ही ग्रामविकास विभागशी संबंधित आरोग्य विभागातील प्राथमिक आरोग्य केंद्र येथील आहेत. त्यामुळे 2 टप्प्यात ही नोकर भरती होणार आहे. 56 संवर्गात ही नोकर भरती होणार असून या सर्व पदासाठी परीक्षा प्रक्रिया होणार आहे. साधारण 15 फेब्रुवारीपर्यंत परिक्षा आणि त्यांनतर 2 ते 3 दिवसात निकाल लागणार असल्याचे आरोग्य मंत्र्यांनी सांगितले. उद्या (18 जानेवारी) नोकर भरतीची जाहिरात निघेल. 15 फेब्रुवारीपर्यंत नोकर भरतीचं काम पूर्ण होईल, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं. पूर्ण माहिती येथे पहा ..

3 thoughts on “Nanded Arogya Vibhag Bharti 2021”

Leave a Comment