Nashik Arogya Vibhag Bharti 2021

Arogya Vibhag Nashik Bharti 2021

नाशिक आरोग्य विभागातील पदभरतीला मंजुरी

Nashik Arogya Vibhag bharti 2021 updates : महाराष्ट्र राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने महापालिकेला आरोग्य विभागातील कायमस्वरूपी रिक्त ६८ पदे भरण्यास मान्यता दिली. राज्य शासनाचे उपसचिव एस. टी. जाधव यांनी १६ मार्चला या संदर्भातील मंजुरीचे पत्र महापालिका आयुक्तांना पाठविले आहे.

नाशिक महापालिकेत जम्बो भरती – 210 पदे रिक्त

मंजूर झालेली पदे अशी :

 1. वैद्यकीय आरोग्याधिकारी- १
 2. वैद्यकशास्त्रतज्ज्ञ- २
 3. भूलतज्ज्ञ- १
 4. बालरोगतज्ज्ञ- २
 5. स्त्रीरोगतज्ज्ञ- २
 6. वैद्यकीय अधिकारी (एमबीबीएस) – २०
 7. क्षयरोग अधिकारी – १
 8. वैद्यकीय अधिकारी (बीएएमएस) – २
 9. सिस्टर इन्चार्ज – १
 10. परिचारिका – १
 11. रक्तपेढी तंत्रज्ञ – १
 12. स्टाफ नर्स – १३
 13. मिश्रक/औषध निर्माता – ५
 14. ऑक्झलरी नर्स – ६
 15. प्रयोगशाळा / रक्तपेढी सहाय्यक – १
 16. शस्त्रक्रियागृह सहाय्यक – २
 17. रुग्णवाहिका चालक -३
 18. रुग्णवाहिका क्लिनर – ४
  —————————-
  एकूण – ६८

नाशिक जिल्हयातील शासकीय रुग्णालयांमध्ये डॉक्टरांची ७७ पदे रिक्त

Nashik District Hospital is the largest hospital in the district and has all kinds of facilities. While providing health services to the general public through the civil service in Nashik, the civil servants are fulfilling the responsibility of caring for the patients. However, a total of 77 Class 1 and Class 2 officers and specialist doctors are vacant in the district hospital. Read the details carefully given below:

नाशिक : नाशिक जिल्हा रुग्णालय हे जिल्ह्यातील सर्वात मोठे रुग्णालय असून सर्व प्रकारच्या सुविधा त्यात आहेत. नाशिकमधील सिव्हिलच्या माध्यमातून सर्वसामान्यांना आरोग्य सेवा देताना रुग्णांची शुश्रूषा करण्याचे दायित्व सिव्हिलमधील कर्मचारी निभावत आहेत. मात्र जिल्हा रुग्णालयातील वर्ग १ आणि वर्ग २ मधील एकूण ७७ अधिकारी, तज्ज्ञ डॉक्टरांची पदे रिक्त असल्याने कोरोना कालावधीनंतर सिव्हीलच्या नित्य कारभारावर या तुटवड्यामुळे प्रचंड ताण येत आहे.

नाशिक जिल्हा रुग्णालयात मुख्यत्वे ग्रामीण, आदिवासी आणि मनपा क्षेत्रातील नागरिक शुश्रूषेसाठी दाखल होत असतात. त्यामुळे या रुग्णांना वेळेत सुयोग्य उपचार देण्यास सिव्हिलमध्ये प्राधान्य देण्यात येते. सिव्हिलमध्ये दाखल होणारे रुग्ण हे येथे आपल्याला जिल्ह्यातील सर्वोत्तम उपचार प्राप्त होतील, या विश्वासाने दाखल होतात. सिव्हिलमध्ये मुख्यत्वे स्त्रीरोग, बालरोग, अस्थीरोग, शल्यचिकित्सक, फिजिशियन, त्वचारोग, नाक-कान-घसा तज्ज्ञ, सोनोग्राफी, आयुष विभाग यांचा समावेश आहे. मात्र, ज्या प्रमाणात आरोग्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची गरज आहे, तेवढे उपलब्ध झालेले नाही .त्या तुलनेत केवळ दोन तृतीयांश डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांचे बळ उपलब्ध असतानाही सिव्हीलने कोरोना काळात अत्यंत चांगली सेवा देऊन एक मानदंड प्रस्थापित केला आहे. तसेच सलग तीन वर्षांपासून कायाकल्प पुरस्कार मिळवण्याचा चमत्कार करुन दाखवला आहे.

रुग्णसेवा अबधित रहावी आणि ती देखील उत्तमोत्तम देता यावी, यासाठी जिल्हा रुग्णालयात सिटीस्कॅन, सोनोग्राफी यांचे आधुनिक यंत्र, आणि तपासणी करणारे अनुभवी डॉक्टर कार्यरत असल्याने समस्येचे लवकर निदान होते. त्यामुळे वेळेची बचत होण्याबरोबरच रुग्णाला आवश्यक ते उपचार तातडीने उपलब्ध करून देण्यास साहाय्य मिळते. खाजगी इस्पितळातील तज्ज्ञांपेक्षा जास्त सेवा जिल्हा रुग्णालयातील तज्ज्ञ देतात. मोफत मिळणारी औषधे आणि अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणांची उपलब्धता आणि त्या जोडीला स्नेहभाव जोपासणारा कर्मचारीवर्ग यांचा एकत्रित प्रभाव म्हणून जिल्ह्यातील नागरिक सिव्हिलमधून उपचार घेण्यास प्राधान्य देतात. सिव्हिलमध्ये दररोज शेकडो रुग्ण ॲडमिट होतात, तर बाह्यरुग्ण विभागातून रुग्ण उपचार घेऊन हजारो रुग्ण ठणठणीत बरे होऊन घरी जातात. रुग्णाच्या सर्वात जवळ असणारा आणि त्याची अहोरात्र सुश्रुषा करणारा परिचारिका वर्ग हा सुश्रुषेसह रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक यांच्यात समन्वय साधण्यात आला आहे. स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण राखण्यासाठी येथील कर्मचाऱ्यांना खास प्रशिक्षण देण्यात आले आहे.


आरोग्य विभागातील ८५०० जागेच्या मेगा भरतीला उद्या पासून सुरुवात…

17 हजार पैकी 8 हजार 500 पदे ही ग्रामविकास विभागशी संबंधित आरोग्य विभागातील प्राथमिक आरोग्य केंद्र येथील आहेत. त्यामुळे 2 टप्प्यात ही नोकर भरती होणार आहे. 56 संवर्गात ही नोकर भरती होणार असून या सर्व पदासाठी परीक्षा प्रक्रिया होणार आहे. साधारण 15 फेब्रुवारीपर्यंत परिक्षा आणि त्यांनतर 2 ते 3 दिवसात निकाल लागणार असल्याचे आरोग्य मंत्र्यांनी सांगितले. उद्या (18 जानेवारी) नोकर भरतीची जाहिरात निघेल. 15 फेब्रुवारीपर्यंत नोकर भरतीचं काम पूर्ण होईल, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं. पूर्ण माहिती येथे पहा ..

Nashik Arogya Vibhag Recruitment 2021: Public Health Department, Nashik going to recruit for the Medical Officer posts. There is a total of 17 vacancies of the posts to be filled. The job location for these posts is Nashik. Willing applicants process with BAMS Degree may apply for these posts.  Eligible candidates need to submit their application form offline to the given address. The due date for submission of the application form is 24th December 2020. More details about Arogya Vibhag Nashik Bharti 2021 like the application and application address are given below.

Arogya Vibhag Important Update

NHM – महाराष्ट्र राज्यस्तरीय भरती 2021

 सार्वजनिक आरोग्य विभाग नाशिक नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे वैद्यकीय अधिकारी पदाच्या एकूण 17 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 24 डिसेंबर 2020 पर्यंत अर्ज पाठविणे अनिवार्य आहे. अधिक माहिती साठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Notification Details-Public Health Department Nashik Bharti 2021:

 • Department name: Public Health Department Nashik
 • Name Posts : Medical Officer
 • Number of Posts : 17 vacancies
 • Application Mode : Offline
 • Official Website : www.arogya.maharashtra.gov.in
 • Job Location : Nashik, Maharashtra
 • Last Date: 24th December 2020

Vacancy Details For Arogya Vibhag Recruitment 2021 :

Sr.No. Name of Posts Vacancy Qualifications
01. Medical officer 17 BAMS

How To Apply For Arogya Vibhag Nashik Vacancy 2021 :

 • For applications to these posts eligible applicants can be applied to these posts by submission of the applications to the given address
 • Applications to the posts should be filled with all require qualification as necessary to the posts
 • Also need to attach the require documents & certificate as per the requirement to the posts
 • Submit applications to : सदस्य सचिव तथा जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा रुग्णालय, नाशिक 

Important Link

अधिकृत वेबसाईट
📄 जाहिरात

1 thought on “Nashik Arogya Vibhag Bharti 2021”

Leave a Comment