Navi Mumbai Arogya Vibhag Bharti 2021

Navi Mumbai Municipal Corporation Vacancy 2021

आरोग्य विभागातील ८५०० जागेच्या मेगा भरतीला उद्या पासून सुरुवात…

17 हजार पैकी 8 हजार 500 पदे ही ग्रामविकास विभागशी संबंधित आरोग्य विभागातील प्राथमिक आरोग्य केंद्र येथील आहेत. त्यामुळे 2 टप्प्यात ही नोकर भरती होणार आहे. 56 संवर्गात ही नोकर भरती होणार असून या सर्व पदासाठी परीक्षा प्रक्रिया होणार आहे. साधारण 15 फेब्रुवारीपर्यंत परिक्षा आणि त्यांनतर 2 ते 3 दिवसात निकाल लागणार असल्याचे आरोग्य मंत्र्यांनी सांगितले. उद्या (18 जानेवारी) नोकर भरतीची जाहिरात निघेल. 15 फेब्रुवारीपर्यंत नोकर भरतीचं काम पूर्ण होईल, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं. पूर्ण माहिती येथे पहा ..

नवी मुंबई महानगरपालिकेत ५५४३ पदांची भरती

Navi Mumbai Mahanagarpalika i.e. NMMC published the recruitment advertisement for Medical Officer, Nurse and other Posts. There are total 5543 vacancies available for these posts. Eligible and interested candidates will be apply for  Navi Mumbai Mahanagarpalika. As per the current situation of Navi Mumbai Municipal Corporation, the number of doctors and related medical staff is already insufficient. Therefore, the recruitment process was implemented by the municipality

नवी मुंबई महानगरपालिका मुंबई येथे तज्ञ, वैद्यकीय मायक्रोबायोलॉजिस्ट, इंटेंसिव्हिस्ट, कनिष्ठ वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, लॅब टेक्नीशियन, फार्मासिस्ट, एएनएम, बेडसाइड सहाय्यक, डेटा एंट्री ऑपरेटर पदांच्या एकूण ५५४३ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.अधिक माहितीसाठी खाली दिलेली लिंक बघा..

new
नवी मुंबई महानगरपालिका भरती 2021-5543 जागेची मेगा भरती


Navi Mumbai Arogya Vibhag Bharti 2021

नवी मुंबई महानगरपालिकेत वैद्यकीय कर्मचाऱ्यांची मोठी भरती…

NMMC Bharti 2021 – 694 Posts : As per the current situation of Navi Mumbai Municipal Corporation, the number of doctors and related medical staff is already insufficient. Therefore, the recruitment process was implemented by the municipality last month. It did not get a good response. Therefore, it is time to call for applications for the recruitment of 694 posts in the medical department. BMC clarified that interviews of candidates will be conducted from 3 to 5 times. In addition, this service appointment will be on a temporary basis only on a temporary basis for the duration of communicable diseases. Last month, only 30 candidates were eligible for the 180 posts. Now we are looking at the response to the recruitment for these 694 posts.

NMMC Bharti 2021 – 694 Posts

शहरातील करोना रुग्णांची वाढती संख्या आणि सुरू झालेला पावसाळा, त्या अनुषंगाने येणारे साथीचे आजार पाहता, नवी मुंबई महानगरपालिकेला आपली वैद्यकीय सेवा अधिक सक्षम करण्याची गरज आहे. आताची परिस्थिती पाहता आधीच डॉक्टर आणि संबंधित वैद्यकीय कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी आहे. त्यामुळे गेल्याच महिन्यात पालिकेकडून भरती प्रक्रिया राबवण्यात आली होती. याला चांगला प्रतिसाद मिळाला नाही. म्हणून आता पुन्हा पालिकेवर वैद्यकीय विभागात ६९४ जागांच्या भरतीसाठी अर्ज मागवण्याची वेळ आली.

Vacancy Details of NMMC Recruitment 2021

करोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी ही कंत्राटी पद्धतीवर ही भरती केली जाणार आहे. त्यामुळे आता या भरतीला किती प्रतिसाद मिळतो, या कडे पालिकेचे लक्ष लागले आहे. या भरती प्रक्रियेत वैद्यक शास्त्र तज्ञ ०४ जागा, एमबीबीएसच्या ६० जागा, बीडीएसच्या ६० जागा, बीएएमएसच्या ६०, बीएचएमएसच्या ६०, तर परिचारिका १००, एक्झिलरी नर्सच्या १५०, बेड साइड सहाय्यकच्या १००, नर्सिंग सहाय्यकच्या १०० जागा भरल्या जाणार आहेत. त्यांची वेतनश्रेणी २० ते ६५ हजारांपर्यंत आहे. यासाठी उमेदवारांच्या थेट मुलाखती १० ते २० जून दरम्यान घेतल्या जाणार आहेत. मुलाखतीच्या दिवशी सर्व कागदपत्रे आणि पासपोर्ट फोटोसह उमेदवारांना बेलापूरच्या पालिका मुख्यालयात हजर व्हायचे आहे. सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत उमेदवारांची नोंदणी आणि मूळ कागदपत्रांची छाननी व तपासणी करण्यात येईल.

३ ते ५ या वेळेत उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात येणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले. शिवाय ही सेवा नियुक्ती केवळ साथरोगाच्या कालावधीसाठी तात्पुरत्या स्वरूपात ठोक मानधनावरील कंत्राटी पद्धतीने असणार आहे. मागच्या महिन्यात राबवण्यात आलेल्या १२८ पदांच्या जागेसाठी केवळ ३० उमेदवार पात्र ठरले होते. आता या ६९४ पदांसाठी घेण्यात येणाऱ्या भरतीसाठी किती प्रतिसाद मिळतो, याकडे लक्ष लागले आहे.

सौर्स : मटा


NMMC Bharti 2021

नवी मुंबई महानगरपालिकेत १८० पदांपैकी केवळ ३० जागांवरच नियुक्ती

The name of Navi Mumbai Municipal Corporation is in the list of rich corporation. However, there is a picture of not getting a doctor to work in the health service of this corporation. The recruitment process started by the health department of the municipality has received little response at this time. There were 70 applications for 180 posts and only 30 of them have been successful. Therefore, the quota for healthcare could not be filled even this time. The salary range for the vacant posts of the municipality is from 25000 to 65000. The selection process is completed by direct interview. Educational qualification of MBBS, BAMS, BHMS is required for the post of Assistant Medical Officer. Twelfth pass of Nurses and GNN Diploma is the educational qualification. However, half of these posts have not been filled. The salary scale of the municipality is considered to be low. Doctors are getting double the salary of Navi Mumbai Municipal Corporation for the same posts in Mumbai Municipal Corporation. So it is being said that many doctors are not keen to work in this place.

सरकारी सेवा डॉक्टरांना नकोशी – NMMC Bharti updates

नवी मुंबई महानगरपालिकेचे नाव श्रीमंत महानगर पालिकेच्या यादीत आहे. मात्र या महानगरपालिकेच्या आरोग्यसेवेत काम करण्यासाठी डॉक्टरच मिळत नसल्याचे चित्र आहे. पालिकेच्या आरोग्य विभागाने सुरू केलेल्या भरती प्रक्रियेला याही वेळी अल्प प्रतिसाद मिळाला आहे. १८० पदांसाठी काढलेल्या भरतीसाठी ७० अर्ज आले होते आणि यातील केवळ ३० अर्ज यशस्वी ठरले आहेत. त्यामुळे आरोग्यसेवेसाठी असलेला कोटा यावेळीही भरता आलेला नाही.

नवी मुंबई महानगरपालिकेच्या वाशी येथील प्रथम संदर्भ रुग्णालयाचे रूपांतर करोना रुग्णालयात करण्यात आले आहे. हे पालिकेचे रुग्णालय सर्वात मोठे असून त्या ठिकाणीच सर्व प्रकारच्या सोयीसुविधा आणि शस्त्रक्रिया केल्या जात होत्या. त्यामुळे आरोग्यसेवेचा भार पूर्णपणे इतर रुग्णालयांवर आला आहे. मात्र ऐरोली, नेरूळ आणि बेलापूर येथील रुग्णालये माता-बाल रुग्णालय म्हणून आतापर्यंत कार्यरत होती. त्यामुळे इतर आजारांवर इथे उपचार मिळत नव्हते. आत्ताही हीच परिस्थिती आहे. मात्र आधीच पालिकेच्या रुग्णालयात डॉक्टरांची कमतरता आहे. आता ती प्रकर्षाने जाणवत आहे.

गेल्यावर्षी पालिकेच्या वतीने डॉक्टर आणि परिचारिका यांच्यासाठी भरती प्रक्रिया घेण्यात आली होती. मात्र त्याला फारसा प्रतिसाद मिळाला नव्हता. त्यामुळे अनेक जागा रिकाम्याच होत्या. त्यामुळे आता महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने १८० पदांच्या भरतीसाठी जाहिरात दिली होती. यानुसार सहाय्यक वैद्यकीय अधिकाऱ्यांबरोबर कर्मचारी आणि परिचारिकांची मिळून १८० पदे भरली जाणार आहेत. मात्र याही वेळी भरतीसाठी केवळ ७० अर्ज आले होते. त्यातील केवळ ३० अर्ज पात्र ठरले आहेत. त्यांना कामावर हजर होण्याचे पत्र देण्यात आले आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात ते कामावर हजार होतील, अशी माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. सोनावणे यांनी दिली आहे. अद्याप १५० पेक्षा अधिक जागा रिक्तच राहिल्या आहेत.

Salary Details – वेतन अपुरे?

पालिकेच्या रिक्तपदांची वेतनश्रेणी २५००० पासून ६५ ००० इतकी आहे. थेट मुलाखतीद्वारे निवड प्रक्रिया पूर्ण केली आहे. सहाय्यक वैद्यकीय अधिकारी या पदासाठी एमबीबएस, बीएएमएस, बीएचएमएस ही शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे. तर परिचारिकांची बारावी उत्तीर्ण आणि जीएनएन डिप्लोमा ही शैक्षणिक पात्रता ठेवण्यात आली आहे. मात्र यातील निम्मी पदे भरली गेलेली नाहीत. पालिकेची वेतनश्रेणी कमी असल्याचे मानले जात आहे. मुंबई महानगरपालिकेत याच पदांसाठी डॉक्टरांना नवी मुंबई महानगरपालिकेच्या मानाने दुप्पट वेतन मिळत आहे. त्यामुळे अनेक डॉक्टर या ठिकाणी काम करण्यासाठी उत्सुक नसल्याचे बोलले जात आहे.

सौर्स : मटा


नवी मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागात भरती

NMMC Arogya Vihag Bharti 2020 – Navi Mumbai Mahanagarpalika i.e. NMMC published the recruitment advertisement for Medical Officer and Nurse Posts. There are total 180 vacancies available for these posts. Eligible and interested candidates will be apply for these posts from 8th May 2020 to 13th May 2020. The other important details like age limit, pay scale how to apply, educational criteria etc., given briefly below on this page. Apply link also given below candidates keep visit on our website for the further updates.

NMMC Arogya Vihag Bharti 2021

नवी मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातील मनुष्यबळाची कमतरता भरून काढण्यासाठी आरोग्य विभागात मेगा भरती केली जाणार आहे. यानुसार साहाय्यक वैद्यकीय अधिकाऱ्यासह कर्मचारी आणि परिचारिका यांची मिळून १८० पदे भरली जाणार आहेत. या पदासाठी पालिकेकडे १३ मेपर्यंत अर्ज करता येणार आहे. गेल्या वर्षीही महापालिकेच्या आरोग्य विभागात भरती करण्यात आली होती. मात्र या भरतीप्रक्रियेला हवा तसा प्रतिसाद मिळाला नव्हता. त्यामुळे वारंवार जाहिराती देऊन पालिकेने रुग्णालयात डॉक्टरांच्या आणि परिचारिकांच्या भरतीसाठी आवाहन केले होते आणि त्यानुसार काही पदे भरण्यात आली होती. मात्र अद्यापही यातील काही पदे रिक्त आहेत. आत्ता आरोग्य विभागात मनुष्यबळाची कमतरता प्रकर्षाने जाणवत आहे. त्यामुळे नव्याने भरती केली जात आहे.

या पदांची वेतनश्रेणी २५ हजारांपासून ते ६५ हजारांपर्यंत असणार आहे. थेट मुलाखतीद्वारे निवडप्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. त्यामुळे इच्छुकांनी ८ ते १३ मे या दरम्यान नेरूळ येथील मीनाताई ठाकरे रुग्णालयात, प्रमाणपत्रासहित थेट हजर राहावे, असे आरोग्य विभागाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. सहाय्यक वैद्यकीय अधिकारी या पदासाठी एमबीबीएस, बीएएमएस, बीएचएमएस ही शैक्षणिक पात्रता ठेवण्यात आली आहे. तर ,परिचारिकांची १२वी उत्तीर्ण आणि गीएनएन डिप्लोमा ही शैक्षणिक पात्रता ठेवण्यात आली आहे.

सौर्स : मटा
5 thoughts on “Navi Mumbai Arogya Vibhag Bharti 2021”

 1. [email protected]
  Shradha society sec 13.plot no25.
  room no14. Pincoad 410218.kalamboli navi Mumbai. Maze14th zali ahe. Mahanagar palika aarogya bharti made job karayc ahe. Please call me. My mobail no. 9702479918

  Reply
 2. My interview for covid duty was done on 18 June for bams doctor vacancy .still I’m not get any further details regarding selection or rejection.

  Reply
 3. Hii sir
  Majh Bsc MLT complete jal aahe.
  NMMC madhe mala job karaycha aahe. Plz update me.
  Mobile – 7208586822

  Reply
 4. Name- Nilesh J. Narvekar
  Mo – 8898003221
  Location – Mumbai -28.
  Mala Arogya vibhag madhe JOB karaycha aahe. Pls.. Update…

  Reply

Leave a Comment