NEET Result 2020

राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा (NEET) यूजी 2020 चा निकाल जाहीर 

NEET 2020 final answer-key has been released. Now soon NTA will announce the result of this exam.

NTA has released NEET Final Answer Key 2020 for NEET 2020. Answer-key has been released on the NTA website. Click here to download..

 

कोविड -19 किंवा कंटेन्मेंट झोनमध्ये अडकल्यामुळे परीक्षेला हजर होऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांना 14 ऑक्टोबरला परीक्षेला हजर राहण्याची संधी द्या, असं देखील कोर्टाने म्हटलं आहे.

सुप्रीम कोर्टानं 13 सप्टेंबर रोजी परीक्षा न देऊ शकलेल्या विद्यार्थ्यांना 14 ऑक्टोबर रोजी  एकदा परीक्षा देण्याच्या निर्णयाला हिरवी झेंडी दाखवली आहे.  देशात नीट परीक्षा 13 सप्टेंबर रोजी 3,843 परीक्षा केंद्रांवर आयोजित केली होती. जवळपास 90 टक्के विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. एकूण 15.97 लाख विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी रजिस्ट्रेशन केलं होतं. मात्र काही विद्यार्थी कोरोना आणि कन्टेन्मेंट झोनमध्ये अडकल्यामुळं परीक्षा देऊ शकले नव्हते. त्यांना 14 ऑक्टोबर रोजी एक संधी मिळणार आहे.

 नीट 2020 परीक्षेचा निकाल पाहण्यासाठी हे करा

  • सर्वात आधी अधिकृत वेबसाईट ntaneet.nic.in वर या
  • यानंतर रिझल्ट असं लिहिलेल्या लिंकवर क्लिक करा
  • त्यानंतर अॅप्लिकेशन नंबर, जन्मतारिख आणि सेक्युरिटी पिन टाकून सबमिट करा
  • नंतर नीट 2020 रिझल्ट आपल्या स्क्रिनवर दिसेल.
  • आपला रिझल्ट डाऊनलोड करा किंवा प्रिंट काढून घ्या

नॅशनल टेस्टिंग एजेंसी (NTA)कडून घेण्यात आलेल्या राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा 2020 (NEET UG) 2020 चा निकाल आता 16 तारखेला जाहीर होणार हे स्पष्ट झालं आहे.  ज्या विद्यार्थ्यांनी NEET UG-2020  परीक्षा दिली होती ते एनटीएच्या ऑफिशियल वेबसाईट nta.ac.in आणि ntaneet.nic.in वर निकाल चेक करु शकतात. निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना आपला रोल नंबर आणि जन्मतारीख आवश्यक असणार आहे. निकालासोबतच एनटीए आज नीट- 2020 परीक्षेची फायनल अंन्सर की देखील जाहीर करेल, असं बोललं जात आहे.


NEET OMR Sheet 2020

NEET OMR sheet 2020: The National Testing Agency (NTA) has released the NEET 2020 OMR sheet on October 5 at ntaneet.nic.in. The facility to OMR challenge NEET 2020 has also been made available. An official direct NEET 2020 OMR sheet download and challenge link has been provided on this page.

नीट परीक्षेत विद्यार्थ्यांनी कोणते पर्याय निवडले होते, त्या ओएमआर शीट्स एनटीएने जारी केल्या आहेत. यापूर्वीच जाहीर केलेल्या उत्तरतालिकेवरून आता विद्यार्थी आपले संभाव्य गुण किती ते काढू शकतील…

राष्ट्रीय टेस्टींग एजन्सीने (एनटीए) आपली अधिकृत वेबसाइट ntaneet.ac.in वर ओएमआर शीट (OMR) जारी केले आहे. ज्या विद्यार्थ्यांनी NEET 2020 परीक्षा दिली आहे, ते आपल्या उत्तरपत्रिकेसह ओएमआर शीट जुळवून भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र या सर्व विषयांमध्ये त्यांची उत्तरे पाहू शकतात. एनटीएने उमेदवारांना नीट 2020 च्या ओएमआर शीटवर आक्षेप घेण्याची संधीही दिली आहे. नीट परीक्षेस हजेरी लावणारे उमेदवार आता ओएमआर शीट डाउनलोड करु शकतात आणि त्यांचे उत्तर नीट २०२० उत्तरतालिकेसोबत जुळवून पाहू शकतात. यामुळे त्यांना त्यांचा संभाव्य स्कोअर कळण्यास मदत होईल.

नीट ओएमआर शीट २०२०: कसे डाउनलोड करावे?

प्रथम अधिकृत वेबसाइट nta.nic.in वर जा.
– यानंतर, होम पेजवर ‘NEET 2020 OMR Sheet’ वर क्लिक करा.
– आता जेव्हा नवीन पृष्ठ उघडेल तेव्हा आपली माहिती जसे की नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड आदी माहिती भरा.
– नीट 2020 ओएमआर शीट आपल्या स्क्रीनवर उघडेल.
– आपण ओएमआर शीट डाउनलोड करू शकता आणि उत्तरतालिके सह आपले उत्तर पडताळून पाहू शकता.

नीट २०२० परीक्षा १३ सप्टेंबर रोजी देशभरातील ३,८४३ परीक्षा केंद्रांवर घेण्यात आली. अधिकृत आकडेवारीनुसार यंदा जवळपास ९० टक्के विद्यार्थी नीट परीक्षेला बसले. यावेळी एकूण १५ लाख ९७ हजार लाख उमेदवारांनी नीट परीक्षेसाठी नोंदणी केली होती. यापूर्वी एनटीएने नीट 2020 च्या प्रश्नपत्रिका आणि उत्तरतालिका जारी केली आहे.


NEET UG Exam Answer Key

NEET Exam 2020 Results will be announced by October 5, 2020.

NEET Result 2020: The National Testing Agency conducted the medical entrance exam NEET on September 13 across the country. The NEET answer key 2020 has been released by the NTA on its portal on Saturday i.e., September 26. Candidates who appeared for the exam can visit the official website of NTA NEET http://ntaneet.nic.in/”to check and obtain the NEET 2020 answer key.


राष्ट्रीय चाचणी संस्थेनी NEET UG परीक्षा 2020 ची उत्तरतालिका जाहीर केलेली आहे. उत्तरतालिका डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

NEET UG परीक्षा २०२० उत्तरतालिका जाहीर

Leave a Comment