NESF Latur Bharti 2018

राष्टीय आपत्कालीन सुरक्षा दल, लातूर भरती २०१८

राष्टीय आपत्कालीन सुरक्षा दल, लातूर नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे ड्रिल प्रशिक्षक, आपत्कालीन कमांडो पदांच्या एकूण 102 जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 11ऑक्टोबर 2018  ला सकाळी 7.00 वाजता  मुलाखतीसाठी हजर राहावे. अधिक माहिती साठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

अधिक माहिती खालील प्रमाणे :

पदांचे नाव : ड्रिल प्रशिक्षक, आपत्कालीन कमांडो

एकूण पदसंख्या   : 102 जागा

वय मर्यादा: 18 ते 30 वर्षे

नोकरी ठिकाण : लातूर

अर्ज कसा करायचा : इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या पत्तावर 11ऑक्टोबर 2018  ला मुलाखतीस उपस्थित रहावे..

मुलाखतीचा  पत्ता :“राष्टीय आपत्कालीन सुरक्षा दल, लातूर- 413512”

मुलाखत तारीख :  11 ऑक्टोबर 2018 .


NESF Latur Bharti 2018

NESF Latur Bharti 2018: National emergency security team Latur, Published Recruitment Advertisement. Application are invited for filling up the posts of Drill Instructor, Emergency Commando. Applications are inviting for filling up the total 102 Vacancies. Candidate Have to Apply for these by attending  Walk-in Interview on below given address.  Applicants must carry all require documents and certificates while comming for interview. Walk-in Interview is going to be held on 11th October 2018. For More details of NESF Latur Bharti 2018 applications and official website is as follows :-

NESF Latur Bharti 2018 Notification Details:

  • Organization Name : National emergency security team, Latur
  • Name Posts : Drill Instructor, Emergency Commando
  • Number of Posts : 102 Vacancies
  • Age limit: 18 to 30 years
  • Application Mode : Offline
  • Job Location : Latur
  • Interview Date : 11/10/2018

Vacancy Details;

NESF Latur Bharti 2018

Important Recruitment News

MPSCकडून मेगा भरती ; तब्बल ८ हजार १६९ लिपिक पदाच्या भरतीसाठी जाहीरात जाहीर
२० हजार अंगणवाडी कर्मचाऱ्यांची भरती; जाहिरात लवकरच प्रकाशित
Talathi Bharti -राज्यात 3682 जागांसाठी तलाठी महाभरती - जिल्हानिय जाहिरात येथे पहा
मुंबई महापालिकेमार्फत लवकरच पाच हजार आशासेविकांची भरती!
राज्याच्या वनविभागात 9640 जागांसाठी भरती
आरोग्य विभागात १० हजार पदांची भरती, वेळापत्रक जाहीर
मेगा भरती - ७५ हजार पदे भरण्याचा मार्ग मोकळा
जिल्हा परिषद भरती अपडेट -जिल्हा परिषद पदभरतीचा मार्ग मोकळा
सार्वजनिक बांधकाम विभाग भरती -रिक्त पदे सरळसेवेने भरण्यात येणार !!
ग्रामसेवक भरती 2023-१०,००० पदांची ग्रामसेवक भरती लवकरच !!

Walk In Interview Address : “राष्टीय आपत्कालीन सुरक्षा दल, लातूर- 413512”

Walk-in Interview is on 11th October 2018.

7 thoughts on “NESF Latur Bharti 2018”

  1. NESF commando bharti kadhi nighnar
    Maps join karayche aahe
    Contact no.:-7038898297
    Qf:- B.sc ( chemistry ) 72.72%
    Typing 40
    COC course hais been completed 2018 85.00%
    Please call me sir

    Reply

Leave a Comment