NHAI Bharti 2020 without exam

NHAI Bharti 2020 without exam

NHAI मध्ये होतेय परीक्षेशिवाय भरती

NHAI is recruiting for several positions of Deputy Manager. Candidates appointed to these posts will get salary as per 7th Pay Commission (Level 10) of Central Government. Young people have the opportunity to get central government jobs. Recruitment process is underway in the National Highways Authority of India under the Ministry of Road Transport and Highways. There will be no exam for this recruitment. Full details of the application process, including the required qualifications, are given here. A direct link and notification link are also provided for further application.

NHAI Deputy Manager Recruitment 2020

एनएचएआय डेप्युटी मॅनेजरच्या अनेक पदांवर भरती होत आहे. या पदांवर नियुक्ती मिळविणाऱ्या उमेदवारांना केंद्र सरकारच्या ७ व्या वेतन आयोगानुसार (लेवल 10) पगार मिळेल. पदांसह, आवश्यक पात्रता, अर्ज प्रक्रियेची संपूर्ण माहिती येथे दिली आहे. पुढे अर्ज करण्यासाठी थेट लिंक आणि नोटिफिकेशनची लिंकही देण्यात आली आहे. तरुणांना केंद्र सरकारी नोकरी मिळण्याची संधी आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या अखत्यारीत असलेल्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणात (National Highways Authority of India) भरती प्रक्रिया सुरू आहे. या भरतीसाठी कोणतीही परीक्षा होणार नाही.

Posts Details – पदांची माहितीः

  • उपव्यवस्थापक (तांत्रिक) – ४८ पदे. यापैकी २० पदे सर्वसाधारण प्रवर्गाची आहेत. याशिवाय ओबीसी (एनसीएल) केंद्रीय यादीसाठी १५ पदे, एससीसाठी ०६ पदे, एसटीसाठी०४ पदे आणि ईडब्ल्यूएससाठी ०३ पदे आरक्षित आहेत. दिव्यांगांसाठीही आरक्षण आहे

Eligibility Criteria – आवश्यक पात्रता

  • या पदांसाठी इच्छुक उमेदवारांनी अभियांत्रिकीचे शिक्षण घेतलेले असावे. NHAI च्या मान्यताप्राप्त विद्यापीठातून सिव्हिल इंजिनीअरिंगची पदवी आवश्यक आहे. सिव्हिल इंजिनीअरिंगला गेट स्कोअर (गेट) च्या आधारे थेट भरती मिळेल.
  • कमाल वयोमर्यादा ३० वर्षे आहे. आरक्षित वर्गांना नियमांनुसार सवलत आहे. १५ जून २०२० पर्यंत वयाची गणना केली जाईल.

How to apply – अर्जांची माहिती

  • या रिक्त पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने पूर्ण करावी लागेल. १६ मे २०२० पासून ऑनलाइन अर्ज सुरू झाले आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ जून २०२० आहे.

NHAI Complete advertisement click here…

सौर्स : मटा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *