NHM Aurangabad Bharti 2020 Walk in

NHM Aurangabad Bharti 2020 Walk in

महापालिकेच्या आरोग्य विभागातील भरतीवर प्रश्नचिन्ह

राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानांतर्गत विविध पदांवर 38 जागांसाठी भरती, जाणून घ्या

NHM Aurangabad Recruitment 2020 : Rashtriya Arogya Abhiyan Aurangabad published an advertisement for various 38 posts. Walk in interview will be should be 2nd to 6th March 2020. Education Qualification, Age Limit, Salary Details etc., given below : Read the details carefully given below:

NHM Aurangabad Recruitment 2020

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान, औरंगाबाद अंतर्गत विविध पदांच्या 38 जागांवर अर्ज मागवण्यात आले. अर्ज पोहचण्याच्या आणि मुलाखतीच्या 2, 3, 4, 6 मार्च 2020 अशा तारखा आहेत. यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवार अर्ज करु शकतात.

पद आणि पदांची संख्या –

1. स्टाफ नर्स (15 जागा) – 12 वी पाससह जी. एन. एम कोर्स, एम. एन. सी मध्ये नोंदणी, संबंधित क्षेत्रातील कामाचा अनुभव.

2. ए. एन. एम.  (19 जागा) – 12 वी पाससह जी. एन. एम कोर्स, एम. एन. सी मध्ये नोंदणी, संबंधित क्षेत्रातील कामाचा अनुभव

3. फार्मासिस्ट  (2 जागा) – 12 वी पाससह शासकीय नोंदणीकृत संस्थेतून बी. फार्म पदवी, संबंधित क्षेत्रातील कामाचा अनुभव

4. गुणवत्ता आश्वासन कार्यक्रम सहाय्यक  (1 जागा) – कोणत्याही शाखेतील पदवी, MS-CIT उत्तीर्ण, टंकलेखन वेग मराठी, इंग्रजीसाठी 30 श. प्र. मि वरील पदांसाठी वयोमर्यादा – 38 वर्ष (राखीव पदांसाठी)

5. वैद्यकीय अधिकारी  (1 जागा) – एम. बी. बी. बी. एस पदवी / पदव्युत्तर डिप्लोमा / पदव्युत्तर पदवी असल्यास प्राधान्य

  • वरील पदासाठी वयोमर्यादा – 60 वर्ष
  • परिक्षा शुल्क – उमेदवाराला अर्ज केल्यानंतर परिक्षा शुल्क भरण्याची आवश्यकता नाही
  • वेतनमान – 8,400 ते 45,000 रुपये
  • नोकरीचे ठिकाण – निवड झालेल्या उमेदवाराला औरंगाबादमध्ये नोकरी करावी लागेल.
  • मुलाखत आणि अर्ज पाठवण्याचा पत्ता – औरंगाबाद शहर आरोग्य समिती, डाटा सेंटर, सिव्हिल मार्बल बिल्डिंग, औरंगपुरा, औरंगाबाद
  • अर्जदार http://www.aurangabadzp.gov.in/htmldocs/Home.aspx या वेबसाईटवर जाऊन अर्जाची प्रत मिळवू शकतात आणि हा अर्ज दिलेल्या पत्यावर पाठवण्यात यावा.

📄 जाहिरात
Leave a Comment