NHM Gondia Recruitment 2023: National Health Mission, inviting the application form from the eligible candidates for the following posts. NHM published the notification for the posts of ” Physician, Medical Officer, Audiologist, Audiometric Assistant, Instructor for Hearing Impaired Children, Optometrist” posts. There are total 22 vacancies available for above posts. Eligible & Interested applicants should present for interview on 29th March 2023. . More details of the notification, qualification, age limit, selection process and how to apply etc., given briefly below on this page.
राष्ट्रीय आरोग्य अभियान गोंदिया नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे “हृदयरोगतज्ज्ञ, बालरोगतज्ञ, फिजिशियन, कोल्ड चेन आणि लस लॉजिस्टिक असिस्टंट, ऑडिओलॉजिस्ट, इन्स्ट्रक्टर, मानसशास्त्रज्ञ, एमओ डेंटल, ऑप्टोमेट्रिस्ट” पदांच्या एकूण 22 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 29 मार्च 2023 या तारखे मुलाखती करिता हजर राहावे.वे. तसेच अधिक माहितीसाठी खाली दिलेली लिंक ओपन करावी. सर्व सरकारी जॉब्सची माहिती व्हाट्सअपवर मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.
NHM Gondia Walk in interview 2023
- नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा आरोग्य विभाग, गोंदिया यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. या भरती प्रक्रियेसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या जाहिरातीमध्ये दिलेले पदांसाठी पात्रताधारक असणाऱ्या इच्छुक उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहे.
- राष्ट्रीय आरोग्य अभियान यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये विविध पदांच्या एकूण 22 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. या पदांसाठी पात्रताधारक असणाऱ्या इच्छुक उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहे. या भरती प्रक्रियेतील शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.
- या भरती प्रक्रियेमध्ये इच्छुक उमेदवारांना दिनांक 29 मार्च 2023 रोजी स्व-खर्चाने मुलाखती करता उपस्थित राहणे आवश्यक आहे. इच्छुक उमेदवारांना पुढील पत्त्यावर मुलाखतीसाठी उपस्थित राहणे आवश्यक आहे.
- मुलाखतीचा पत्ता (Address of interview) – जिल्हा शल्यचिकित्सक, के. टी.एस., जिल्हा सामान्य रुग्णालय, गोंदिया
National Health Mission Gondia Bharti Notification 2023Here we provide the complete details of National Health Mission Gondia published the recruitment notification. See the details given below, read it carefully and apply as per the instruction provided in National Health Mission Bharti Notification 2023. |
|
|
National Health Mission, Gondia |
|
22 Vacancies |
|
Physician, Medical Officer, Audiologist, Audiometric Assistant, Instructor for Hearing Impaired Children, Optometrist |
|
Gondia |
|
Offline Application |
|
29th March 2023 |
Vacancy Details in NHM Gondia Recruitment 2023
|
|
1. Physician |
03 Post |
2, Medical Officer |
15 Post |
3 Audiologist |
01 Posts |
4 Audiometric Assistant |
01 Post |
5 Instructor for Hearing Impaired Children |
01 Post |
6 Optometrist | 01 Post |
Qualification Details in National Health Mission Gondia Bharti 2023
|
|
1. Physician |
MD Medicine/ DNB |
2 Medical Officer |
MBBS |
3 Audiologist |
Degree in Audiology |
4 Audiometric Assistant |
12th + Diploma relevant Course |
5 Instructor for Hearing Impaired Children |
Bachelor Degree |
6 Optometrist |
Bachelor or Master in Optometry + 01 Year Ex |
Walk-in-Interview for National Health Mission Gondia
|
|
|
|
Important Link of NHM Gondia Recruitment 2023
|
|
OFFICIAL WEBSITE | |
PDF ADVERTISEMENT | |
Dental teche
ANM nursing complete
NHM Gondia Bharti 2022 Complete details