NHM Palghar Bharti 2016 for 63 Posts
NHM (National Health Mission) – Jilha Samany Rugnaly, Palghar Published Notification for the post of various. There are total 63 vacancies available. The eligible candidates send their application stared form 17th November 2016 to 23rd November 2016 as given below address. For complete details see the attached PDF file.
Address:
jilha brahychikitsk karyalay, jilha samany rugnalay,
Opp.garmin rugnaly, palghar katheri road, palghar.
जिल्हा सामान्य रुग्णालय पालघर नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे विविध पदाच्या 63 जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज 17 नोव्हेंबर 2016 पासून 23 नोव्हेंबर 2016 पर्यंत दिलेल्या वरच्या पत्तावर मागविण्यात येत आहे. सदर मुलाखती झाल्यांनतरही जर पदे रिक्त राहिल्यास दर महिन्याच्या दुसऱ्या मंगळवारी Walk-in-Interview घेऊन पदे भरण्यात येईल. अधिक माहिती साठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Important Link / महत्वाच्या लिंक्स: