NIC Bharti 2020- 495 posts

NIC Bharti 2020- 495 posts

NIC नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटरमध्ये भरती

Recruitment is in National Informatics Center (NIC) for Scientist posts. Applications were invited for the posts of Scientist and Scientific / Technical Assistant. The process has now been extended. Interested candidates can apply till June 1. A total of 495 posts will be filled. The application deadline has been extended in the ongoing recruitment process at the National Informatics Center. Know the deadline, position information, educational qualifications etc.,from the below given details.

NIELIT  Bharti 2020

नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटर (NIC) मध्ये भरती आहे. सायंटिस्ट आणि सायंटिफिक / टेक्निकल असिस्टंट पदांसाठी अर्ज मागवण्यात आले होते. या प्रक्रियेसाठी आता मुदतवाढ देण्यात आली आहे. इच्छुक उमेदवार १ जून पर्यंत अर्ज करू शकणार आहेत. एकूम ४९५ पदांवर भरती होणार आहे. नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटरमध्ये होत असलेल्या भरती प्रक्रियेत अर्ज करण्याच्या मुदतीत वाढ करण्यात आली आहे. अखेरची मुदत, पदांची माहिती, शैक्षणिक पात्रता आदि जाणून घ्या.

Posts Details – पदांची माहिती आणि संख्या

 • सायंटिस्ट-‘बी’- २८८ पदे
 • साइंटिफिक/टेक्निकल असिस्टंट- २०७ पदे

Educational Details

 • सायंटिस्ट-‘बी’: या पदासाठी उमेदवारांकडे B.E किंवा B.Tech डिग्री आवश्यक.
 • साइंटिफिक/टेक्निकल असिस्टंट-‘ए’: या पदासाठी इच्छुक उमेदवार M.Sc./MS/MCA/B.E./B.Tech असायला हवा.

Age Limit – वयोमर्यादा

 • UR/ EWS: ३० वर्षे वयापर्यंत.
 • SC/ ST: ३५ वर्षे वयापर्यंत.
 • OBC (NCL): ३३ वर्षे वयापर्यंत.
 • PWD (SC/ ST): ४५ वर्षे वयापर्यंत.
 • PWD (OBC – NCL): ४३ वर्षे वयापर्यंत.

Selection Process

 • सायंटिस्ट – बी पदांसाठी निवड प्रक्रिया लेखी परीक्षा आणि मुलाखतीच्या आधारे होईल.
 • साइंटिफिक / टेक्निकल असिस्टंट – ए पदांसाठी निवड केवळ लेखी परीक्षेच्या आधारे होईल.

Important links:

सौर्स : मटा
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *