(NMMC) नवी मुंबई महानगरपालिका आरोग्य विभाग आणि अग्नीशामन विभाग भरती परीक्षा उत्तरतालिका डाऊनलोड
NMMC ने नवी मुंबई महानगरपालिका आरोग्य विभाग आणि अग्नीशामन विभाग भरती परीक्षा उत्तरतालिका उपलब्ध करून दिलेल्या आहेत. आरोग्य विभागाच्या उत्तरतालिका डाऊनलोड करण्यासाठी सर्वप्रथम साईन इन बटन वर क्लिक करा. नंतर आपला अर्ज क्रमांक आणि पासवर्ड टाकून साईन इन बटन वर क्लिक करा. अग्नीशामन विभागा च्या उत्तरतालिका डाऊनलोड करण्यासाठी सर्वप्रथम सर्वप्रथम साईन इन बटन वर क्लिक करा. नंतर आपला अर्ज क्रमांक आणि DOB टाकून Validate बटन वर क्लिक करा. नवी मुंबई महानगरपालिका आरोग्य विभाग आणि अग्नीशामन विभाग भरती परीक्षा उत्तरतालिके संबंधीच्या अधिक माहिती साठी कृपया जाहिरात बघावी.
आरोग्य विभाग उत्तरतालिका डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक बघा.
- उत्तरतालिका डाऊनलोड करण्यसाठी येथे क्लिक करा.
अग्नीशामन विभाग उत्तरतालिका डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक बघा.
- उत्तरतालिका डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.
NMMC Answer Key 2018
Navi Mumbai Municipal Corporation released the Answer Key For Fire Service & Health Service Department Recruitment examinations 2018. Applicants who applied for NMMC Fire Service & Health Service Examinations 2018 can check their exam answer key from below link.
NMMC Fire Department Exam Answer Key 2018
Navi Mumbai Municipal Corporation has issued the Answer Key on 20 Nov 2018 for NMMC Fire Department Exam Answer Key 2018. Answer Key can be accessed from the link given below.
Download Answer Key- Click Here
NMMC Health Department Exam Answer Key 2018
Navi Mumbai Municipal Corporation has issued the Answer Key on 20 Nov 2018 for NMMC Health Department Exam 2018. Answer Key can be accessed from the link given below.
Download Answer Key -Click Here