NTPC Recruitment 2021
NTPC Recruitment 2021: National Thermal Power Corporation Limited (NTPC) invited online application form for the posts of Assistant Engineer (AE) and Assistant Chemist. Posts. NTPC Bharti 2021 invited filling up 230 vacant Positions. Candidates who have interested in these posts may apply online through the given link. The due date for submission of the online application form is 10th March 2021. More details like vacancy details, how to apply are given below.
नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेडने (NTPC) ने असिस्टंट इंजिनिअर आणि असिस्टंट केमिस्टच्या भरतीसाठी रिक्त पदं जारी केली आहेत. या रिक्त जागा (NTPC Recruitment 2021) अंतर्गत एकूण 230 पदांवर भरती करण्यात येणार आहे. या रिक्त जागेत इलेक्ट्रिकल, मेकेनिकल, इलेक्ट्रॉनिक्स आणि इन्स्ट्रुमेंटेशन ट्रेड्स आणि केमिस्ट या पदावर नोकर्या देण्यात येतील. (NTPC Recruitment 2021 )
या पदांवर नोकरीचा अर्ज करण्यासाठी आजपासूनच प्रक्रिया सुरू करण्यात आली असून यासाठी अखेरची तारीख 10 मार्च देण्यात आली आहे. एनटीपीसीच्या या भर्तीसाठी (NTPC Recruitment 2021) अर्ज हा अधिकृत वेबसाईटवर ntpccareers.net उपलब्ध आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथं नोकरी लागणाऱ्या उमेदवारांना चांगला पगार मिळणार आहे. यासाठी निवडलेल्या उमेदवारांना 30,000 ते 120,000 रुपयांचा पगार मिळेल.
किती जागांसाठी होणार भरती?
या भरतीमध्ये एकूण 230 पदांवर भरती करण्यात येणार आहे. यामध्ये 200 इलेक्ट्रिकलइलेक्ट्रिकल, मेकेनिकल, इलेक्ट्रॉनिक्स आणि इन्स्ट्रुमेंटेशन ट्रेड्स साठी तर केमिस्ट पदासाठी 30 जागा घेतल्या जाणार आहेत. 23 फेब्रुवारीला या भरतीसंदर्भात अधिकृत वेबसाईटवरून माहिती देण्यात आली आहे.
आवश्यक पात्रता- Eligibility Criteria
असिस्टेंट इंजिनिअर पदावर अर्ज करण्यासाठी उमेदवार जवळच्या कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेचा पदवीधर असायला हवा. तर असिस्टेट केमिस्टकडे 60% गुणांसह एमएससी पदवी असावी. यासाठी निवडलेल्या उमेदवारांना 30,000 ते 120,000 रुपयांचा पगार मिळेल.
नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे “सहाय्यक अभियंता (एई) आणि सहाय्यक केमिस्ट ” पदाच्या 230 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 10 मार्च 2021 पर्यत अर्ज सादर करावे. अधिक माहिती करिता जाहिरात बघावी.
NTPC Bharti 2021 Notification Details :
- Organization Name: National Thermal Power Corporation Limited
- Post Name: Assistant Engineer (AE) and Assistant Chemist
- No of Posts: 230 Vacancies
- Application Process: Online
- Official Website : www.ntpc.co.in
- Last Date: 10th March 2021
Vacancy Details For National Thermal Power Corporation Limited Bharti 2021
Sr. No | Post Name | No Of Vacancy | Qualification |
01 | Assistant Engineer (AE) | 200 | Engineering Degree in Mechanical/Electrical/Instrumentation |
02 | Assistant Chemist | 30 | M.Sc in Chemistry |
Application Details For NTPC Bharti 2021
- Download the pdf and read it carefully
- Ensure that you verify all the requirements and fulfill them completely.
- Fill all details in application form
- Upload scan copies of required documents
- Pay the application fees as given above
- Application fee can be paid offline or online
- The last date for submitting an online application is 10th March 2021
Important Link |
अधिकृत वेबसाईट |
ऑनलाईन अर्ज करा |
📄 जाहिरात |
Dear sir
Plz reply me 7021592671
I need job