Osmanabad Job Fair Online – 200 posts

Osmanabad Job Fair Online – 200 posts

Job Opportunity through the Job Fair in Osmanabad District. The National Career Services (NCS) is conducting an Online Job Fair for more than 200 posts of 12th Pass to Graduate students in a Sate of Maharashtra from 21st May to 25th May 2020 which is initiated by the Government of India, and is  organized by Mandel Career Center, District Skill Development, Employment and Entrepreneurship Guidance Center, Osmanabad through the portal www.ncs.gov.in

आता लॉकडाउन मध्येही मिळवा नौकरी

श्रम व रोजगार मंत्रालय, भारत सरकारद्वारा National Career Services (NCS) या उपक्रमांतर्गत २१ मे ते २५ मे २०२० रोजी महाराष्ट्रातील ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन www.ncs.gov.in या पोर्टल वरुन माँडेल करिअर सेन्टर, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, उस्मानाबाद यांनी केले आहे.

सध्या या उपक्रमात  ३ कंपन्या सहभागी होत आहेत. तसेच या अतंर्गत २०० अधिक पदाची भरती होणार आहे. यात १२ वी पास , पदवी व ITI उमेदवारांसाठी रोजगार संधी आहेत.

या मेळाव्यात सहभागी होण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी प्रथम www.ncs.gov.in या पोर्टलवर जॉबसिकर म्हणून ऑनलाईन नोंदणी करावी(लिंक खाली दिलेली आहे).

जाणून घ्या अर्ज कसा करायचा

  • सेच जॉबफेअर व ईव्हेंटटँब मधील Online २nd Jobfair at Maharashtra, Osmanabad on २१ May २०२० to २५ May २०२०, या लिंकला क्लिक करुन proceed वर क्लिक करावे.
  • त्यानंतर उमेदवारांनी Personal information नंतर Next या लिंकला किल्क करावे.
  • More about your self नंतर Next ला किल्क करावे, जॉबफेअर डिटेल्समध्ये योग्य जॉबला किल्क करावे.
  • त्यानंतर आपल्या जॉब-बकेटमध्ये ॲड करून त्यानंतर आपले submit participation बटन वर किल्क करावे. जर आपण विहीत पात्रता धारण करत असाल तर २१ते २५ मे २०२० रोजी आपल्याला कंपनीच्या प्रतिनिधी कडून टेलिफोनिक मुलाखत घेतली जाईल.

अर्ज  करण्यासाठी खाली दिलेली लिंक बघावी

JOB FAIR REGISTRATION LINK 2020

या रोजगारसाठी आपल्याला लाँकडाउन संपल्यानंतर रुजू होता येईल. सर्व प्रक्रिया निशुल्क आहे…उमेदवारांनी आपला अपडेटेंट बायोडाटा तयार ठेवावा व लवकरात लवकर अर्ज करावे…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *