Osmanabad Job Fair Online – 620 posts

Osmanabad Job Fair Online – 620 posts

उस्मानाबाद ऑनलाइन रोजगार मेळावा

Osmanabad Rojgar Melava 2020 : 160 candidates participated in the first rally held on 10th May. A total of 371 people had participated in the second rally from May 21 to 25. In the fair which will start from June 8, 620 posts will be filled for various posts. Presented by Anil Jadhav. Candidates with academic qualification like Graduate, Mechanical, Electrical, Electronic Diploma, MBA etc. will be able to participate in this fair. The third online job fair has been organized by Model Career Center, Skill Development, Employment and Entrepreneurship Guidance Center, Osmanabad under the National Career Services Initiative of the Ministry of Labor and Employment, Government of India. The Rojgar Melava will run from June 8 to 12. Read the complete details carefully given below:

Osmanabad Rojgar Melava 2020 – नोकरीची आलीय संधी..

भारत सरकारच्या श्रम व रोजगार मंत्रालयाच्या नॅशनल करिअर सर्व्हिसेस उपक्रमांतर्गत मॉडेल करिअर सेंटर, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, उस्मानाबाद यांच्यातर्फे राज्यभर तिसरा ऑनलाइन रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा मेळावा आठ जून ते १२ या कालावधीत सुरू राहणार आहे. १० मे रोजी आयोजित पहिल्या मेळाव्यात १६० उमेदवारांनी सहभाग दर्शविला. २१ ते २५ मे रोजी दुसऱ्या मेळाव्यात ३७१ जणांनी सहभाग नोंदविला होता. येत्या आठ जूनपासून सुरू होणाऱ्या मेळाव्यात विविध पदांसाठी ६२० जागांसाठी पदभरती होणार असल्याची माहिती समन्वयक डॉ. अनिल जाधव यांनी दिली. पदवीधर, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक डिप्लोमा, एमबीए आदी शैक्षणिक अर्हता असणाऱ्या उमेदवारांना या मेळाव्यात सहभागी होता येणार आहे.

How to Apply – असा करा अर्ज

उमेदवाराने www.ncs.gov.in या पोर्टलवर जॉबसिकर म्हणून नोंदणी करावी, नंतर जॉबफेअर व इव्हेंट टॅबमधील Online ३rd Jobfair at Maharashtra, Osmanabad on ८th June’२०२० to १२th June’२०२०, ला क्लिक करून proceed किल्क करावे, त्यानंतर Personal information नंतर Next ला क्लिक करावे. More about your self नंतर Next ला किल्क करावे. जॉबफेअर डिटेल्समध्ये Annapurna Finance (P) Ltd ला क्लिक करावे. त्यानंतर Field Credit Officer ला किल्क करावे. त्यानंतर आपले submit participation ला क्लिक करावे, जर उमेदरवार विहित पात्रता धारण करत असेल तर उमेदवारांची आठ ते १२ जूनदरम्यान कंपनीच्या प्रतिनिधीकडून टेलिफोनिक मुलाखत घेतली जाणार असल्याचेही डॉ. जाधव यांनी सांगितले. समस्या असल्यास १८००-४२५-१५१४ या निःशुल्क क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. महत्त्वाचे म्हणजे ही प्रक्रिया निःशुल्क असून, निवड झाल्यास लॉकडाउन संपल्यानंतर रुजू होता येणार आहे.

सौर्स : मटा


Job Opportunity through the Job Fair in Osmanabad District. The National Career Services (NCS) is conducting an Online Job Fair for more than 200 posts of 12th Pass to Graduate students in a Sate of Maharashtra from 21st May to 25th May 2020 which is initiated by the Government of India, and is  organized by Mandel Career Center, District Skill Development, Employment and Entrepreneurship Guidance Center, Osmanabad through the portal www.ncs.gov.in

आता लॉकडाउन मध्येही मिळवा नौकरी

श्रम व रोजगार मंत्रालय, भारत सरकारद्वारा National Career Services (NCS) या उपक्रमांतर्गत २१ मे ते २५ मे २०२० रोजी महाराष्ट्रातील ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन www.ncs.gov.in या पोर्टल वरुन माँडेल करिअर सेन्टर, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, उस्मानाबाद यांनी केले आहे.

सध्या या उपक्रमात  ३ कंपन्या सहभागी होत आहेत. तसेच या अतंर्गत २०० अधिक पदाची भरती होणार आहे. यात १२ वी पास , पदवी व ITI उमेदवारांसाठी रोजगार संधी आहेत.

या मेळाव्यात सहभागी होण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी प्रथम www.ncs.gov.in या पोर्टलवर जॉबसिकर म्हणून ऑनलाईन नोंदणी करावी(लिंक खाली दिलेली आहे).

जाणून घ्या अर्ज कसा करायचा

  • सेच जॉबफेअर व ईव्हेंटटँब मधील Online २nd Jobfair at Maharashtra, Osmanabad on २१ May २०२० to २५ May २०२०, या लिंकला क्लिक करुन proceed वर क्लिक करावे.
  • त्यानंतर उमेदवारांनी Personal information नंतर Next या लिंकला किल्क करावे.
  • More about your self नंतर Next ला किल्क करावे, जॉबफेअर डिटेल्समध्ये योग्य जॉबला किल्क करावे.
  • त्यानंतर आपल्या जॉब-बकेटमध्ये ॲड करून त्यानंतर आपले submit participation बटन वर किल्क करावे. जर आपण विहीत पात्रता धारण करत असाल तर २१ते २५ मे २०२० रोजी आपल्याला कंपनीच्या प्रतिनिधी कडून टेलिफोनिक मुलाखत घेतली जाईल.

अर्ज  करण्यासाठी खाली दिलेली लिंक बघावी

JOB FAIR REGISTRATION LINK 2020

या रोजगारसाठी आपल्याला लाँकडाउन संपल्यानंतर रुजू होता येईल. सर्व प्रक्रिया निशुल्क आहे…उमेदवारांनी आपला अपडेटेंट बायोडाटा तयार ठेवावा व लवकरात लवकर अर्ज करावे…

Leave a Comment