Parbhani Swachha Survekshan Spardha 2021

Parbhani Swachha Survekshan Spardha Pariksha 2021

Swachh Bharat Mission Competitions

Parbhani Swachha Survekshan Spardha 2021: Parbhani Municipal Corporation has taken initiative for the people who are creative. As we know due to Covid everyone is getting bored, so this is good opportunity show your talent by participating in this competition. Parbhani Swachha Survekshan contest will be for Painting , Poster Making, Jingle / Charoli, Street Drama / Movie Making . All you have to do is just go through below details and apply online through google form before 15th October 2020 and be a winner…

परभणी शहर महानगरपालिका घेऊन येत आहे काही स्पर्धा….

कोणत्याही एका विषयावर आपली कलाकृती दिनांक १५ ऑक्टोबर, २०२० पर्यंत गूगल फॉर्म वरती JPEG किंवा PDF फॉरमॅट मध्ये जोडावे किंवा प्रत्यक्ष महानगरपालिकेच्या कार्यालयात पोहचवावे.  काही प्रश्न असल्यास [email protected] या ई-मेल ID वरती तुम्ही  लिहू शकता.

होणाऱ्या स्पर्धांचे नाव :

 • चित्रकला स्पर्धा
 • पोस्टर मेकिंग स्पर्धा
 • जिंगल/ चारोळी स्पर्धा
 • पथनाट्य स्पर्धा/ मुव्ही मेकिंग स्पर्धा

स्पर्धेचे विषय खालीलप्रमाणे असतील 

 • माझे स्वच्छ परभणी शहर
 • माझ्या शहरातला घंटागाडीवाला
 • स्वच्छ सर्वेक्षण 2021
 • आपले कोरोना योद्धा

वयोमर्यादा :

प्रत्येक स्पर्धा 3 गटात घेतल्या जातील

 • गट 1 : वय 4 – 12
 • गट 2 : वय 12 – 18
 • गट 3 : वय 18 पासून पुढे

फार्म भरण्याची प्रक्रिया :

 • खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून योग्य माहिती भरा.
 • फार्म भरण्याकरिता ई-मेल आयडी आवश्यक आहे.
 • पहिल्या सेक्शन मध्ये आपली खाजगी माहिती भरावी.
 • त्यानंतर भाग घेण्यासाठी स्पर्धा निवडा.
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 ऑक्टोबर 2020 आहे.
 • अपलोड करण्याकरिता फाईलची साईझ खालीलप्रमाणे असावी.
  • चित्रकला स्पर्धा- 100 MB
  • पोस्टर मेकिंग स्पर्धा-100 MB
  • जिंगल/ चारोळी स्पर्धा-10 MB
  • पथनाट्य स्पर्धा/ मुव्ही मेकिंग स्पर्धा-1 GB

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Leave a Comment