Pashusavardhan Vibhag Bharti 2021

Pashusavardhan Vibhag Bharti 2021

As per the latest GR published by Government of Maharashtra that the 467 New posts will be filled to complete the Balasaheb Thackeray Krushi Business and Rural Transformation Project. Out of 467 posts newly created for the above project, 200 posts will be filled in the first phase (Phase-I) and 267 posts will be filled through the outsourcing Process. Candidates read the more details from below attached pdf file. 

मा. बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामीण परीवर्तन प्रकल्पाकरीत नवीन 467 पदे भरण्यासाठी मान्यता देणार येत आह. प्रकल्पाकरिता नव्याने निर्माण केलेल्या 467 पदाांपैकी प्रथम टप्पप्पयामध्ये (Phase-I) 200 पदे नियुक्ती आणि बाहयस्त्रोर् यांत्रणेद्वारे 267 पदे भरण्यास मान्यता देण्यात येत आहे.

Complete GR


AHD Bharti 2021 latest updates is available here. There are 906 vacancies for Livestock Officer in the Animal Husbandry Department since 2015. Many positions are vacant due to retirement and promotions. These posts are filled through Maharashtra Public Service Commission. However, due to non-recruitment for the last six years, only half of the officers are being harassed by the livestock department.

पशुसंवर्धन विभागाचा शेतकऱ्यांशी थेट संबंध येत असल्याने या विभागातील प्रत्येक पद अत्यंत महत्वाचे आहे. परंतु या विभागात पशुधन अधिकाऱ्यांची बरीच पदे रिक्त आहेत . राज्यात जवळपास ९०६ पदे रिक्त आहे तर धुळे जिल्यात तब्बल ५० टक्के पदे रिक्त आहेत.


पशुसंवर्धन विभागातील पशुधन पर्यवेक्षक गट क या संवर्गातील पदे लवकरच भरणार

पशुवैद्यकीय सेवा विभाग भरती 2021

Pashusavardhan Vibhag Bharti 2021 updates: Animal Husbandry Departmetnt approval is being given to outsource 262 out of 378 vacancies in the category of Livestock Supervisor Group C. Candidates will get Rs. 15,000 per month salary. The recruitment will be for a period of 11 months. For More details check Full Gr from the given link.

पशुसंवर्धन विभागातील पशुधन पर्यवेक्षक या संवर्गातील रिक्त पदे  बाह्यस्त्रोतामार्फत (Out Sourcing) उपलब्ध करून घेण्यासाठी प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहेत. पशुसंवर्धन विभागातील पशुधन पर्यवेक्षक गट क या संवर्गात राज्यस्तरीय एकूण ७७६ पदे मंजूर असून त्यापैकी ३७८ पदे रिक्त आहेत. रोज नवनवीन ठिकाणी बर्ड फ्ल्यू बाधित प्रकरणे समोर येत आहेत त्या अनुषंगाने अत्यावश्यक्य पदे त्वरित भरण्यासाठी निर्णय घेतला आहे

पशुसंवर्धन विभागातील पशुधन पर्यवेक्षक गट क या संवर्गातील ३७८ या रिक्त पदांपैकी २६२ पदे बाह्यस्त्रोतामार्फत (Out Sourcing) उपलब्ध करून घेण्यासाठी प्रशासकीय मान्यता देण्यात येत आहे. उमेदवारांनाप्रति माह रु १५,००० मानधन देण्यात येणार आहे. सदर भरती ११ महिने कालावधी साठी असणार आहे.

Read Pashusavardhan Vibhag Bharti 2021 Full GR -Click Here

पशुसंवर्धन विभागात ३ हजार जागांची भरती लवकरच होणार !

धुळे – पशुवैद्यकीय विभागात तब्बल ३७ पदे रिक्त

जिल्हा पशु वैद्यकीय विभागातील जिल्ह्यात श्रेणी १ चे पशुवैद्यकीय दवाखान्यांची संख्या ४६ एवढी आहे. या ठिकाणी पशुधन विकास अधिकारी वर्ग २ दर्जाच्या अधिकाऱ्यांची ४६ पदे मंजूर आहेत. त्यापैकी सध्या १३ पदे कार्यरत असून, तब्बल ३३ पदे रिक्त आहेत. त्यात धुळे तालुक्यात १, साक्री तालुक्यात १५, शिंदखेडा तालुक्यात ९, शिरपूर तालुक्यात ८ पदे रिक्त आहेत. तर श्रेणी २ चे पशुवैद्यकीय दवाखान्यांची संख्या ७१ आहे. या ठिकाणी ७१ पशुधन पर्यवेक्षकांची पदे मंजूर आहेत. यापैकी सध्या ३४ पदांवर अधिकारी कार्यरत आहेत. तर तब्बल ३७ पदे रिक्त आहेत. रिक्त पदांमध्ये धुळे तालुक्यात १६, साक्री तालुक्यात ५, शिरपूर तालुक्यात ७ तर शिंदखेडा तालुक्यात ७ पदे अनेक वर्षांपासुन रिक्त असल्याने अद्याप प्रश्न सुटलेला नाही. त्यामुळे पशुपालकांची मोठ्या प्रमाणात गैरसाेय सहन करण्याची वेळे येते.


आरोग्य विभागात ८५०० पदांची भरती उद्यापासून … !१७ जानेवारी २०२१ अपडेट्स..

AHD Recruitment 2021 :  The state government may have decided to give a big relief to the unemployed and job-seeking candidates in the new year, as 8,000 posts will be filled in the Arogya Vibhag Bharti 2021 after the health minister Rajesh Tope ordered them to be recruited soon. On the other hand, Animal Husbandry Minister Sunil Kedar has clarified that 3,000 posts will be filled in the Animal Husbandry Department. For further updates on this recruitment, visit our website www.mahagov.info regularly … The recruitment process for the health department is likely to start in January and the rural development department in February. Vacancies in all government animal husbandry hospitals, including the University of Animal and Fisheries Sciences under the State Animal Husbandry Department, will also be filled. Minister Sunil Kedar has informed that the number of posts is around three thousand…

पशुसंवर्धन विभागाच्या परीक्षेची सविस्तर माहिती…

AHD Maharashtra Bharti 2020

AHD Recruitment 2021 : राज्य सरकारने नव्या वर्षात बेरोजगार व नोकरीच्या प्रतिक्षेत असलेल्या उमेदवारांना मोठा दिलासा देण्याचे ठरवले असावे, कारण आरोग्य खात्यातील पदभरती लवकर करा असे आदेश आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिल्यानंतर आरोग्य व ग्रामविकास खात्यात ८ हजार जागांची भरती होणार आहे (सरकारकडून लवकरच ८००० पदांची मेगा भरती होणार..), तर दुसरीकडे पशुसंवर्धन विभागात ३ हजार जागांची भरती होणार असल्याचे पशुसंवर्धनमंत्री सुनील केदार यांनी स्पष्ट केले आहे. या भरतीच्या पुढील अपडेटसाठी आमचा mahagov.info या वेबसाईट ला नियमित व्हिसिट करा.. .

यामुळे राज्यात नव्या वर्षात मोठ्या प्रमाणावर भरती होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. कालच आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पदभरती जानेवारी अखेर पूर्ण करा अशा सूचना केल्या आहेत. कोरोनाच्या काळात अनेकांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहेत. या बहुतेक सर्वच नोकऱ्या खासगी व कार्पोरेट क्षेत्रातील आहेत. अशावेळी सरकारी नोकरी हीच कोणत्याही काळात आशेचा किरण ठरली आहे. त्यामुळेच सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्यांना आरोग्य, ग्रामविकास व पशुसंवर्धन मंत्रालयाने दिलासा दिला आहे.  जानेवारी महिन्यात आरोग्य खात्याची व फेब्रुवारी महिन्यात ग्रामविकास खात्याची भरती प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे. राज्याच्या पशुसंवर्धन विभागांतर्गत पशू आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठासह सर्व शासकीय पशुसंवर्धन दवाखान्यांमधील रिक्त पदेही भरली जाणार आहेत. ती पदे तीन हजारांच्या आसपास असल्याची माहिती या खात्याचे मंत्री सुनील केदार यांनी दिली आहे.

पशुसंवर्धन विभागाच्या परीक्षे २०२१ चा अभ्यासक्रम ..


पशू संवर्धन विभागात 41 पैकी 28 पदे रिक्त !

There are eight vacant posts of Livestock Development Officer Class I Panchayat Samiti Akkalkot, Jeur, Karjagi, Mandargi, Shirwal, Wagdari, Dudhni and Shawal. Apart from this, there are 4 vacancies for Livestock Supervisor in Panchayat Samiti and 11 vacancies each in Mandargi, Wagdari, Salgar, Nagansur, Tolanur, Kini and Barhanpur. Similarly, a total of eight posts are vacant in Mandargi, Tolanur, Nagansur, Barhanpur, Dudhni, Shaval, Shirwal and Vagdari. At Dudhni, 28 out of 41 posts of Akkalkot taluka are vacant. This situation has arisen due to non-recruitment of posts for the last several years and the matter was brought to the notice of Anup Kumar, Principal Secretary, Department of Animal Husbandry. MLA Sachin Kalyanshetti clarified that he has shown positive attitude towards filling up the vacancies and has given immediate instructions in this regard.

अक्कलकोट तालुक्‍यातील पशुधन संख्या ही खूप मोठी आहे. त्यातच शेतीचे उत्पन्न बेभरवशाचे आहे. त्यामुळे दुग्ध उत्पादन व शेळीपालन व्यवसाय मोठ्या प्रमाणावर होत असतो. पण हवामानातील अचानक बदलाने विविध आजारांनी पशुधनांना सतत त्रास होत असतो. त्यांच्यावर वेळीच उपचार होणे गरजेचे असताना पशू संवर्धन विभागातील एकूण 28 पदे रिक्त आहेत. त्यामुळे आहे त्या कर्मचाऱ्यांवर जादा भार पडून कामे विस्कळित होत आहेत.
पशू संवर्धन विभागातील 28 जागा रिक्त पदे तातडीने भरून तालुक्‍यातील पशुधन सांभाळणे सुकर

व्हावे यासाठी पशू संवर्धन विभागाचे प्रधान सचिव अनुप कुमार यांची भेट घेऊन अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी निवेदन दिले.

तालुक्‍यातील पशुधन विकास अधिकारी वर्ग एकची पंचायत समिती अक्कलकोट, जेऊर, करजगी, मैंदर्गी, शिरवळ, वागदरी, दुधनी व शावळ या ठिकाणी प्रत्येकी एक अशी आठ पदे रिक्त आहेत. याशिवाय पशुधन पर्यवेक्षकची पंचायत समिती 4 व मैंदर्गी, वागदरी, सलगर, नागणसूर, तोळणूर, किणी व बऱ्हाणपूर येथे प्रत्येकी एक अशी 11 पदे रिक्त आहेत.  त्याचप्रमाणे मैंदर्गी, तोळणूर, नागणसूर, बऱ्हाणपूर, दुधनी, शावळ, शिरवळ, वागदरी येथे प्रत्येकी एक याप्रमाणे एकूण आठ पदे रिक्त आहेत. दुधनी येथे व्रणोपचारक एक पदे असे एकूण अक्कलकोट तालुक्‍यातील 41 पैकी 28 पदे रिक्त आहेत. यामुळे तालुक्‍यातील एकूण 1 लाख 42 हजार इतक्‍या मोठया संख्येने पशुधन असलेल्या शेतकरी व पशुपालकांची अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे मोठी गैरसोय होत आहे. एका कर्मचाऱ्यावर दहा ते बारा गावे सांभाळण्याची वेळ आली आहे.

गेली कित्येक वर्षे पद भरती न केल्याने ही परिस्थिती उद्‌भवली असून, पशू संवर्धन विभागाचे प्रधान सचिव अनुप कुमार यांची भेट घेऊन ही बाब निदर्शनास आणून दिली. रिक्त पदे भरती करण्यासंदर्भात त्यांनी सकारात्मकता दर्शवून त्वरित त्यासंदर्भात सूचना दिल्या आहेत, असे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी स्पष्ट केले.

सौर्स : सकाळ


Pashusavardhan Vibhag Recruitment 2021

Pashusavardhan Vibhag Yavatmal Bharti 2020: Department of Animal Husbandry(Pashusavardhan Vibhag), Yavatmal has published an advertisement for the recruitment of Livestock Development Officer / Assistant Livestock Development Officer /Livestock Supervisor posts. Applications are invited to fill 10 vacant positions in Pashusavardhan Vibhag. Candidates who are interested to apply here can attend walk in interview on 7th September 2020 at mentioned address. Further details about Pashusavardhan Vibhag Yavatmal Bharti 2020 are as given below:

पशुसंवर्धन विभाग, जिल्हा परिषद यवतमाळ नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे पशुधन विकास अधिकारी / सहाय्यक पशुधन विकास अधिकारी पशुधन पर्यवेक्षक पदाच्या 10 जागांसाठी अर्ज मागवण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 7 सप्टेंबर 2020 तारखेला मुलाखती करिता हजर राहावे. अधिक माहिती साठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Notification Details For ZP Yavatmal Pashusanvardhan Vibhag Bharti 2021

 • Name Of Department: Animal Husbandry Department
 • Name of the Posts: Livestock Development Officer / Assistant Livestock Development Officer / Livestock Supervisor
 • No. of Posts: 10 vacancies
 • Official Website: www.ahd.maharashtra.gov.in
 • Job Location: Yavatmal, Maharashtra
 • Interview date: 7th September 2020

Vacancy Details For Animal Husbandry Department Yavatmal Jobs 2021

Sr. No Post Name Vacancy Qualification
01 Livestock Development Officer / Assistant Livestock Development Officer / Livestock Supervisor 10 Retired Officer

How to Apply For Yavatmal Pashusavardhan Vibhag Bharti 2020

 • Interested and eligible applicants can bring your prescribed application to the given Address
 • Attach attested copies of all the required documents with the application form
 • Prescribe application format to the posts should get filled with all required details
 • Mention education qualifications, experience, age etc necessary details
 • Also, need to attach the required documents & certificates as per the requirement to the post
 • Address: मा. मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यवतमाळ यांचे दालनात

Important Link

अधिकृत वेबसाईट
📄 जाहिरात

2 thoughts on “Pashusavardhan Vibhag Bharti 2021”

Leave a Comment