Paushak Ltd Recruitment 2019

पोषक लिमिटेड भर्ती 2019:

पोषक लिमिटेड भर्ती 2019: पोषक लिमिटेड (Paushak Limited) येथे कार्यकारी / वरिष्ठ कार्यकारी (यांत्रिक देखभाल, इंस्ट्रुमेंटेशन, उत्पादन,प्रक्रिया अभियंता) या पदाकरीता  थेट मुलाखातीव्दारे (Walk-in Interview) राबविण्यात येत आहे.या भरती साठी उमेदवार खालीलप्रमाणे अर्हताधारक असणे आवश्यक आहे. उमेदवाराची निवड थेट मुलाखतीने करण्यात येईल.इच्छुक व पात्र उमेदवारांनी मंगळवार  दिनांक 26 फेब्रवारी 2019 रोजी सकाळी 9. 00 वाजता खालील दिलेल्या पत्त्यावर हजर राहावे. अधिक माहिती साठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

पोषक लिमिटेड भर्ती 2019-जाहिरातीसंबंधी अधिक माहिती पुढीलप्रमाणे

 • शाखेचे नाव:पोषक लिमिटेड
 • पदाचे नाव: कार्यकारी / वरिष्ठ कार्यकारी
 • मुलाखतीची तारीख: 26 फेब्रवारी 2019

पोषक लिमिटेड भर्ती 2019:रिक्त पदांचा तपशील

पद क्र. पदाचे नाव शैक्षणिक पात्रता 
01 कार्यकारी / वरिष्ठ कार्यकारी -यांत्रिक देखभाल डिप्लोमा मेकेनिकल
02 कार्यकारी / वरिष्ठ कार्यकारी -इंस्ट्रुमेंटेशन डिप्लोमा इंस्ट्रुमेंटेशन
03 कार्यकारी / वरिष्ठ कार्यकारी -उत्पादन डिप्लोमा रासायनिक
04 कार्यकारी / वरिष्ठ कार्यकारी -प्रक्रिया अभियंता बी.ई. रासायनिक

अर्ज कसा करावा 

 • अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
 • उमेदवाराची निवड थेट मुलाखतीने करण्यात येईल
 • दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी उपस्थित राहणे अनिवार्य आहे
 • सर्व उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहताना शैक्षणिक अर्हता, जातीचे प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे.
 • पत्ता: हॉटेल रेयानश ग्रँड, पी -47, तारापूर-बोइसर एमआयडीसी, ओ. लाविनो कपूर कंपनी, साळवाड रोड, जि. पालघर, बोईसर, महाराष्ट्र 401504

Important Link For पोषक लिमिटेड भर्ती 2019

अधिकृत वेबसाईट

📄 जाहिरात


Paushak Ltd Recruitment 2019

Paushak Ltd Recruitment 2019: Paushak Ltd Boisar has issued the notification for the recruitment of Executive/Senior Executive in Filed of Mechanical Maintenance, Instrumentation, Process Engineer,Production.  Eligible and Interested candidates may walk-in-interview on the given address. The  Walk-in-Interview is held on 26th February 2019. Candidates who are unable to attend interview may send their updated CV to [email protected] Paushak Ltd Recruitment 2019 .Vacancy Details, and Other Details are as given Below :

Paushak Recruitment 2019

Important Recruitment News

MPSCकडून मेगा भरती ; तब्बल ८ हजार १६९ लिपिक पदाच्या भरतीसाठी जाहीरात जाहीर
२० हजार अंगणवाडी कर्मचाऱ्यांची भरती; जाहिरात लवकरच प्रकाशित
Talathi Bharti -राज्यात 3682 जागांसाठी तलाठी महाभरती - जिल्हानिय जाहिरात येथे पहा
मुंबई महापालिकेमार्फत लवकरच पाच हजार आशासेविकांची भरती!
राज्याच्या वनविभागात 9640 जागांसाठी भरती
आरोग्य विभागात १० हजार पदांची भरती, वेळापत्रक जाहीर
मेगा भरती - ७५ हजार पदे भरण्याचा मार्ग मोकळा
जिल्हा परिषद भरती अपडेट -जिल्हा परिषद पदभरतीचा मार्ग मोकळा
सार्वजनिक बांधकाम विभाग भरती -रिक्त पदे सरळसेवेने भरण्यात येणार !!
ग्रामसेवक भरती 2023-१०,००० पदांची ग्रामसेवक भरती लवकरच !!

Notification Details For Paushak Limited Bharti 2019

 • Organization Name: Paushak Limited
 • Name of the Posts: Executive/Senior Executive
 • Official Website: www.paushak.com
 • Walk-in-Interview Date: 26th February 2019

Qualification Details For Paushak Limited Recruitment 2019

Sr.No Name of the Posts  Qualification
01 Ex./Senior Executive-Mechanical  Maintenance Diploma in Mechanical 
02 Ex./Senior Executive-Instrumentation Diploma in Instrumentation
03 Ex./Senior Executive-Production Diploma in Civil
04 Ex./Senior Executive-Process Engineer  B.E/Civil

How to Apply For Paushak Ltd Bharti 2019

 • Fill the applications with all require details
 • Mention education qualification, experience, age etc in the applications
 • Also it is necessary to attach all necessary documents & certificates as necessary to the posts.
 • Applicants should attend the Walk-in-Interview
 • Address: Hotel Reyansh Grand, P-47, Tarapur-Boisar MIDC, Opp. Lavino Kapur Company, Salwad Road, Dist-Palghar, Boisar, Maharashtra 401504

Important Link For Paushak Limited Recruitment 2019

अधिकृत वेबसाईट

📄 जाहिरात

1 thought on “Paushak Ltd Recruitment 2019”

Leave a Comment