Pimpari Chinwad Mahanagarpalika Bharti 2019

पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती 2019

पिंपरी चिंचवड महानगरपालिका,पिंपरी नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे भूलशास्त्र, अस्थिरोग, स्त्रीरोग, प्रसूतिशास्त्र, बालरोग, मेडिसिन, सर्जरी, रेडोओलॉजी प्राध्यापक एकूण 33 जागांसाठी थेट मुलाखातीव्दारे (Walk -in Interview) राबविण्यात येत आहे. या भरती साठी उमेदवार खालीलप्रमाणे अर्हताधारक असणे आवश्यक आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी प्रत्येक 7 आणि 8 मार्च 2019 ला मुलाखतीकरिता उपस्थित राहावे. अधिक माहिती साठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PCMC शिक्षक भरती 2019 रिक्त पदांचा तपशील

Important Recruitment News

MPSCकडून मेगा भरती ; तब्बल ८ हजार १६९ लिपिक पदाच्या भरतीसाठी जाहीरात जाहीर
२० हजार अंगणवाडी कर्मचाऱ्यांची भरती; जाहिरात लवकरच प्रकाशित
Talathi Bharti -राज्यात 3682 जागांसाठी तलाठी महाभरती - जिल्हानिय जाहिरात येथे पहा
मुंबई महापालिकेमार्फत लवकरच पाच हजार आशासेविकांची भरती!
राज्याच्या वनविभागात 9640 जागांसाठी भरती
आरोग्य विभागात १० हजार पदांची भरती, वेळापत्रक जाहीर
मेगा भरती - ७५ हजार पदे भरण्याचा मार्ग मोकळा
जिल्हा परिषद भरती अपडेट -जिल्हा परिषद पदभरतीचा मार्ग मोकळा
सार्वजनिक बांधकाम विभाग भरती -रिक्त पदे सरळसेवेने भरण्यात येणार !!
ग्रामसेवक भरती 2023-१०,००० पदांची ग्रामसेवक भरती लवकरच !!

PCMC भरती 2019 – जाहिरातीसंबंधी अधिक माहिती पुढीलप्रमाणे

  • शैक्षणिक पात्रता: मान्यताप्राप्त विद्या पिठातून एम. डी./ डी.एन. बी./ एम.एस./ ( रेडोओलॉजी,शल्यचिकित्सा,औषध वैद्यशास्त्र ,स्त्रीरोग, प्रसूतिशास्त्र)
  • वयाची अट: खुल्या प्रवर्गासाठी 40 आणि मागास प्रवर्गासाठी 45 वर्षे
  • नोकरी ठिकाण: पिंपरी, पुणे
  • Fee: फी नाही.

अर्ज कसा करावा – PCMC Bharti 2019

  • अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • उमेदवाराची निवड थेट मुलाखतीने करण्यात येईल
  • दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी उपस्थित राहणे अनिवार्य आहे
  • सर्व उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहताना शैक्षणिक अर्हता, जातीचे प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे.
  • मुलाखतीचा पत्ता: यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय, चाणक्य कार्यालय,पहिला मजला, संत तुकाराम नगर , पिंपरी, पुणे- 411018 

Important Links :

📄 जाहिरात

Pimpari Chinwad Mahanagarpalika Bharti 2019

Pimpri Chinchwad Municipal Corporation had declared the notification for the recruitment of Professor for Anaesthetist, Osteoporosis, Child Specialist, Radiologist, Gynaecologist, Obstetrics. There is a total of 33 vacancies available for these posts. Eligible and Interested candidates may walk-in-interview on the given address. The date of Walk-in-Interview is 7th and 8th March 2019.  Candidate Having Qualification as mentioned in below. PCMC Bharti 2019 like Age Limit, Vacancy Details and Other Details are as given Below :

Vacancy Details of Pimpari Chinwad Mahanagarpalika Bharti 2019:

Vacancy details, for posts of Professor for Anaesthetist, Osteoporosis, Child Specialist, Radiologist, Gynaecologist, Obstetrics.

Sr. No Name of the Posts No. of Posts
01 Radiologist Professor 06
02 General Surgery Professor 04
03 Medicine Professor 10
04 Anaesthetist Professor 04
05 Osteoporosis 01
06 Gynecologic and Obstetrics. 03
07 Child Specialist 05

Educational Qualification For PCMC Recruitment 2019:

  • Qualification: M.D/ D.N.B./ M.S./degree from recognized university.
  • Age Criteria – For Pimpari Chinwad Mahanagarpalika Recruitment 2019:
  • For Open Class:40 Year 
  • For Backward Class: 45 Year

How to Apply For Pimpari Chinwad Mahanagarpalika Recruitment 2019

  • Prescribe application format should get filled with all necessary details
  • Mention education qualification, experience, age etc in the applications
  • Also attach the necessary documents & certificate as necessary to the posts
  • Walk – in interview will  conduct on 7th and 8th March 2019 at given address
  • Walk – in Interview Address: यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय, चाणक्य कार्यालय,पहिला मजला, संत तुकाराम नगर, पिंपरी, पुणे- 411018 

Important Link:

Leave a Comment