Podar Learn School Latur Recruitment 2019

पोद्दार लर्न स्कूल लातूर भरती 2019

पोद्दार लर्न स्कूल लातूर भरती 2019: पोद्दार लर्न स्कूल (Podar Learn School ) लातूर येथे पीआरटी / टीजीटी / पीजीटी (सर्व विषय), प्राथमिक-प्राथमिक शिक्षक (महिला) या पदाकरीता  थेट मुलाखातीव्दारे (Walk-in Interview) राबविण्यात येत आहे.या भरती साठी उमेदवार खालीलप्रमाणे अर्हताधारक असणे आवश्यक आहे. उमेदवाराची निवड थेट मुलाखतीने करण्यात येईल.इच्छुक व पात्र उमेदवारांनी दिनांक 03 मार्च 2019 रोजी सकाळी 10.00  ते  6.00  वाजता पर्यत राहील. खालील दिलेल्या पत्त्यावर हजर राहावे. अधिक माहिती साठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

पोद्दार लर्न स्कूल लातूर भरती 2019 -जाहिरातीसंबंधी अधिक माहिती पुढीलप्रमाणे

 • शाखेचे नाव: पोद्दार लर्न स्कूल
 • पदाचे नाव:पीआरटी / टीजीटी / पीजीटी (सर्व विषय), प्राथमिक-प्राथमिक शिक्षक (महिला)
 • नोकरी ठिकाण: लातूर
 • मुलाखतीची तारीख: 03 मार्च  2019

पोद्दार लर्न स्कूल लातूर भरती 2019 -रिक्त पदांचा तपशील

पद क्र. पदाचे नाव शैक्षणिक  पात्रता
01 पीआरटी / टीजीटी / पीजीटी (सर्व विषय), बी.एड. सह पदवी
02  प्राध्या प्राथमिक-प्राथमिक शिक्षक (महिला)पक एक्सेड / एमटीटी / एनटीटी कोर्ससह पदवी

अर्ज कसा करावा 

 • अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
 • उमेदवाराची निवड थेट मुलाखतीने करण्यात येईल
 • दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी उपस्थित राहणे अनिवार्य आहे
 • सर्व उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहताना शैक्षणिक अर्हता, जातीचे प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे.
 • पत्ता: हॉटेल पार्थ, इन्फ्रंट कॉक्सिट कॉलेजचे, अंबाजोगाई रोड, लातूर.

Podar Learn School Recruitment 2019

Important Recruitment News

MPSCकडून मेगा भरती ; तब्बल ८ हजार १६९ लिपिक पदाच्या भरतीसाठी जाहीरात जाहीर
२० हजार अंगणवाडी कर्मचाऱ्यांची भरती; जाहिरात लवकरच प्रकाशित
Talathi Bharti -राज्यात 3682 जागांसाठी तलाठी महाभरती - जिल्हानिय जाहिरात येथे पहा
मुंबई महापालिकेमार्फत लवकरच पाच हजार आशासेविकांची भरती!
राज्याच्या वनविभागात 9640 जागांसाठी भरती
आरोग्य विभागात १० हजार पदांची भरती, वेळापत्रक जाहीर
मेगा भरती - ७५ हजार पदे भरण्याचा मार्ग मोकळा
जिल्हा परिषद भरती अपडेट -जिल्हा परिषद पदभरतीचा मार्ग मोकळा
सार्वजनिक बांधकाम विभाग भरती -रिक्त पदे सरळसेवेने भरण्यात येणार !!
ग्रामसेवक भरती 2023-१०,००० पदांची ग्रामसेवक भरती लवकरच !!

Important Link For – पोद्दार लर्न स्कूल लातूर भरती 2019

अधिकृत वेबसाईट


Podar Learn School Latur Recruitment 2019:

Podar Learn School Latur Recruitment 2019: Podar Learn School Latur has issued the notification for the recruitment PRT/TGT/PGT (All Subjects), Pre-Primary Teacher(Female). Eligible and Interested candidates may walk-in-interview on the given address. The  Walk-in-Interview is held on 3rd March 2019. Podar Learn School Latur Recruitment 2019 like Age Limit, Vacancy Details, and Other Details are as given Below :

Notification Details For Podar Learn School Latur Bharti 2019

 • Organization Name: Podar Learn School
 • Name of the Posts: PRT/TGT/PGT (All Subjects), Pre-Primary Teacher(Female).
 • Job Location: Latur
 • Email Id: [email protected]
 • Walk-in-Interview Date: 3rd March 2019

Eligibility Criteria For Podar Learn School Recruitment 2019

Sr. No Name of the Posts Qualification
01 PRT/TGT/PGT (All Subjects) Graduate with B.Ed. Excellent English Communication
02 Pre-Primary Teacher(Female). Graduate with Ecced/MTT/NTT/ Course

How to Apply For Podar Learn School Latur Bharti 2019

 • Fill the applications with all require details
 • Mention education qualification, experience, age etc in the applications
 • Also, it is necessary to attach all necessary documents & certificates as necessary to the posts.
 • Applicants should attend the Walk-in-Interview
 • Address: Hotel Parth, Infront of Cocsit College, Ambajogai Road, Latur

Walk-in-Interview Date: 3rd March 2019

Podar Learn School Recruitment 2019

Important Link For Podar Learn School Latur Recruitment 2019

अधिकृत वेबसाईट

Leave a Comment