Police Bharti 2022

Police Recruitment 2022

Maharashtra Police Bharti 2022:  As per the latest updates regarding Police Bharti 2022. This is important news for the youth who are preparing for police recruitment in the state. Because Maharashtra Police Recruitment is going to be done for 7500 posts in the state now.Chief Minister Shinde has announced that as many as seven and a half thousand policemen will be recruited in the state in the next few months

 राज्यात लवकरच साडेसात हजार पोलिसांची भरती; मुख्यमंत्र्यांची घोषणा

राज्यात नव्याने आलेल्या शिंदे-फडणवीस सरकारने सत्तास्थापन होताच अनेक निर्णयांचा धडका लावला आहे. त्यातच औरंगाबाद दौऱ्यावर असणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून राज्यातील बेरोजगार तरुणांसाठी मोठी घोषणा करण्यात आली आहे. पुढील काही महिन्यात राज्यात तब्बल साडेसात हजार पोलिसांची भरती केली जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री शिंदे यांनी केली आहे. औरंगाबाद दौऱ्यातील एका कार्यक्रमाच्या ठिकाणी आपल्या भाषणातून त्यांनी ही घोषणा केली आहे.

मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचा दौरा करत आहेत. दरम्यान शनिवार आणि रविवार असा दोन दिवसीय त्यांचा औरंगाबाद दौरा झाला. या दौऱ्यात त्यांनी मराठवाडा आणि राज्यातील अनेक विकास कामांच्याबाबतीत घोषणा केल्या. त्यातच राज्यातील बेरोजगार तरुणांना नोकरीची संधी मिळावी म्हणून त्यानीं याविषयी सुद्धा एक महत्वाची घोषणा केली आहे.

पुढील काही महिन्यात राज्यात साडेसात हजार पोलीस कर्मचाऱ्यांची भरती केली जाणार असल्याच मुख्यमंत्री शिंदे म्हणाले आहे. शहरातील टीव्ही सेंटर भागातील छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याला मुख्यमंत्री यांनी अभिवादन केले. यावेळी तिथे पोलीस भरतीची तयारी करणारे अनेक मुलं जमली होती. मुख्यमंत्री येताच तरुणांनी पोलीस भरती अशा घोषणाबाजी करायला सुरवात केली. तरुणांच्या घोषणा आयकताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढील काही महिन्यात राज्यात साडेसात हजार पोलीस कर्मचाऱ्यांची भरती केली जाणार असल्याची घोषणा केली. त्यामुळे तरुणांनी सुद्धा टाळ्या वाजून त्यांच्या घोषणेचं स्वागत केले.

 


Home Ministry Published the Latest GR for Police Recruitment 2022. As per the latest updates for New Amendment The state government has decided to amend the Maharashtra Police Act and for the first time, a physical test will be conducted for police recruitment. Now 50 marks physical test and 100 marks written test will be taken. Read the more details below here.

लेखी चाचणीत बहुतेक प्रश्न हे बहुपर्यायी प्रकारचे असतील. लेखी परीक्षेत उमेदवाराला किमान ४० टक्के गुण मिळणे आवश्यक आहे. दरम्यान, अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गात १० जागा रिक्त असतील तर त्यासाठी एका पदासाठी दहा जणांना (शारीरिक योग्यता चाचणीत किमान ५० टक्के गुण अपेक्षित) लेखी चाचणीसाठी बसता येईल. पण, दहा जागांसाठी १०० जण लेखी परीक्षेस पात्र झाले आणि शंभराव्या क्रमांकावरील उमेदवाराला जेवढे गुण आहेत, तेवढे गुण असलेल्या उर्वरित उमेदवारांनाही लेखी परीक्षा देता येणार आहे. आता २०२० मधील सात हजार २३१ पदांची भरती प्रक्रिया राबविण्याचे नियोजन गृह विभागाने केले आहे. गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी काही दिवसांपूर्वी त्याची घोषणा केली होती. राज्याच्या गृह विभागात सद्यस्थितीत तब्बल ४९ हजार पदे रिक्त आहेत. आता परीक्षेची कार्यपध्दती निश्चित झाल्याने रिक्त पदांची टप्प्याटप्प्याने भरती केली जाणार आहे. महिलांना ८०० आणि १०० मीटर धावणे, गोळाफेक अशी शारीरिक चाचणी असेल.

Police Bharti New GR

Police Bharti 2022: Important news regarding police recruitment. As per the latest news 7,231 police posts will be filled in July-August. There will be a field test at the beginning of this year’s recruitment. Home Minister R. R. Patil For the first time, had decided to take a field test instead of a written test. Read More details as given below.

राज्यातील सर्वात महत्त्वाची बातमी आहे. पोलीस भरतीसाठी जे तरुण अर्ज करणार आहेत त्यांच्यासाठी ही महत्त्वाची आहे. पोलीस भरतीसाठी पहिल्यांदा मैदानी चाचणी होणार असल्याची सूत्रांकडून माहिती मिळाली आहे. विश्वसनीय सूत्रानुसार पोलीस भरतीसाठी पहिल्यांदा मैदानी चाचणी होणार आहे.

अत्यंत आनंदाची बातमी लगेच करा तयारी सुरु गोड बातमी आली यंदा मैदानी चाचणी होण्याचे संकेत मिळाले आहे channel व twitter ला हि बातमी प्रसारित झालेली आहे या वर्षी भरती मध्ये सुरवातीला मैदानी चाचणी होणार आहे .पण मात्र आजून हि त्या बद्दल कोणी स्टेट मेंट दिली नाही किवा कोणताही GR प्रसारित झाला नाही .पण तुम्ही दोनही बाजूनी तयार रहा आणि आपले स्वप्न पूर्ण करा यश तुमचेच आहे .

पण, आता पुढील महिन्यात भरती प्रक्रियेला सुरवात होईल, असा विश्‍वासही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यावेळी व्यक्त केला. तत्पूर्वी, पदभरतीवेळी लेखीऐवजी मैदानी चाचणी घेण्याचा निर्णय जाहीर केला जाणार आहे. गोळाफेक, पुलअप्स, लांबउडी आणि १०० मीटर धावणे अशा चाचण्या उमेदवारांना पार कराव्या लागणार आहेत. तिसऱ्यांदा बदलला निर्णय ग्रामीण भागातील तरुणांना पोलिस भरतीत संधी मिळावी म्हणून तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी पहिल्यांदा लेखीऐवजी मैदानी चाचणी घेण्याचा निर्णय घेतला होता.

जुलै-ऑगस्टमध्ये 7 हजार 231 पदांची पोलीस भरती होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. पोलीस भरतीबाबत गृह विभाग मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे.


गडचिरोली पोलीस भरती २०२२ ची लेखी परीक्षा १९ जून रोजी प्रवेशपत्र उपलब्ध

राज्यात ७२३१ पदांचीच पोलिस भरती! भरतीत पहिल्यांदा लेखी की मैदानी?

Police Recruitment 2022 For 7231 posts – As per the latest update at present 49851 posts are vacant in the Home Department of the State. The Senior Officials said that by the end of June, applications will be invited for 7,231 posts in 2020,  Candidates are now confused about how this police recruitment examination will be done.Read the below given details and keep visit us.

 1. राज्याची सुरक्षा व सामाजिक शांतता व सुव्यवस्था सांभाळणाऱ्या गृह विभागात सद्यस्थितीत ४९ हजार ८५१ पदे रिक्त आहेत. आतापर्यंत एवढ्या मोठ्या प्रमाणावर कधीच पदे रिक्त राहली नाहीत. तरीदेखील, जूनअखेरीस २०२० मध्ये घोषित झालेली सात हजार २३१ पदांचीच भरती पहिल्या टप्प्यात करण्याचे नियोजन गृह विभागाने केले आहे. त्यातही पहिल्यांदा लेखी की मैदानी परीक्षा होईल, याची स्पष्टता झालेली नाही. त्यामुळे भरतीची तयारी करणारे उमेदवार संभ्रमात आहेत. तरीदेखील, जूनअखेरीस २०२० मधील सात हजार २३१ पदांसाठी अर्ज मागविले जातील, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
 2. सुरवातीला लेखी की मैदानी? लेखी परीक्षा सुरवातीला घेतल्यास ग्रामीण भागातील उमेदवारांना फटका बसू शकतो. तर पहिल्यांदा मैदानी परीक्षा झाल्यास शहरातील उमेदवार स्पर्धेतून बाहेर जातील, असा पेच गृह विभागासमोर आहे. आतापर्यंत दोनवेळा त्यात बदल झाला असून काहीवेळा पहिल्यांदा मैदानी तर काहीवेळा लेखी परीक्षा घेतली गेली. पण, ग्रामीण विद्यार्थ्यांची मेहनत पाहता सुरवातीला मैदानी परीक्षाच घ्यावी, अशी मागणी काही आमदारांनी गृहमंत्र्यांकडे कली आहे. त्यावर अजूनही अंतिम निर्णय झाला नसल्याने उमेदवार संभ्रमात आहेत.

Latest updates announce by Home Minister Walse Patil is that the Police Recruitment 2022 process will start from 15th June 2022. The Recruitment of Police Constable posts will be held on 7000 posts and complete advertisement will be published on official website soon. The Home Department has so far completed the recruitment process for 5500 posts; Also, the recruitment process for 7,000 will start from June 15. Considering the number of vacancies in the police force and the need for manpower, the Home Department will ask the Cabinet to fill another 15,000 posts. The role of Chief Minister Uddhav Thackeray and Deputy Chief Minister Ajit Pawar is positive. Keep visit on our website www.mahagov.info for the further Police Recruitment 2022 updates and keep solve the practice papers given below:

Thane Rural Police Bharti 2022 Application Form

ठाणे ग्रामीण पोलीस विभाग अंतर्गत विधी अधिकारी (गट-ब), विधी अधिकारी पदांच्या 24 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 30 जून 2022 पर्यंत अर्ज सादर करावे. अधिक माहिती साठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी. Click here for more details…

महाराष्ट्रात 7 हजार पदांसाठी लवकरच पोलीस भरती केली जाणार आहे, अशी घोषणा अलिकडेच केली होती. परंतु राज्य सरकार तारखा जाहीर करत नव्हते. परंतु आता यावर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी स्पष्टीकरण देत जूनच्या १५ तारखेपासून पोलीस भरतीची प्रक्रिया सुरू करणार असल्याचे सांगितले आहे.  महाराष्ट्र पोलीस दलातील रिक्त जागांची संख्या आणि मनुष्यबळाची गरज लक्षात घेता आणखी १५ हजार पदे भरण्याची मागणी गृह विभागाकडून मंत्रिमंडळाकडे केली जाणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भूमिका सकारात्मक असून मंत्रिमंडळाच्या मान्यतेनंतर १५ हजार जागांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे, असे दिलीप वळसे पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

Police Recruitment 2022 For 7000 posts-  This is important news for the youth who are preparing for police recruitment in the state. Because Maharashtra Police Recruitment is going to be done for 7000 posts in the state now. The recruitment process for the post of police constable will be completed at the same time, sources said. He also said that the recruitment process will be implemented soon. (Maharashtra Police Bharati 2022 news)

गडचिरोली पोलिस भरती 2022 जाहिरात प्रकाशित – 136 जागा

गडचिरोली SRPF गट क्र. 13 भरती 2022

The police recruitment 2022 process will be carried out by the Home Department. As the source The police Recruitment for the post of 7,000 police constables will be done at the same time. The Police recruitment is expected to be held in June 2022. An advertisement in this regard will also be published soon. It is learned that all the preparations of the Home Department have been completed in that regard. Sources also said that the Police Recruitment 2022 process for 7,000 posts will be completed in the next two months. The details of vacant posts for every district in the forthcoming police recruitment are as follows:

Police Recruitment 2022 Vacancy Details

Police Bharti Vacancy Details

Police Bharti 2022 – सात हजार पदांच्या भरती प्रक्रियेनंतर राज्यांत लवकरच आणखी एक मोठी भरती प्रक्रिया पार पडणार आहे. ही भरती दहा हजार पदांसाठी असल्याची माहिती मिळत आहे.   सातत्याने समोर येणारे भरती प्रक्रियेतील घोटाळे लक्षात घेता आता भरती प्रक्रिया गृहखातं राबवणार आहे. ज्यातील पोलिसांचं बळ कमी आहे. त्यामुळं आम्ही मंत्रिमंडळासमोर पोलिसांची 50 हजार पदांची भरती करण्यासंदर्भात माहिती देऊ आणि त्यांसंदर्भात निर्णय घेऊ, असं दिलीप वळसे पाटील म्हणाले होते.

गेल्या दोन वर्षापासून देशासह राज्यात कोरोनाच्या संकटामुळे नोकरभरतीची प्रक्रिया छांबली होती. कोरोनाचा फटका पोलीस भरती प्रक्रियेला बसल्याने आवश्यकता असताना राज्यात पोलीस कर्मचाऱ्यांची भरती होऊ शकली नाही. राज्याची लोकसंख्या लक्षात घेता मोठ्या प्रमाणावर पोलीस बळाची गरज आहे. आता त्यामुळे राज्य सरकाराने सुरू केलेल्या हालचालीमुळे पोलीस भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे.

पोलीस भरती २०२२ साठी अगोदर मैदानी चाचणी होणार कि लेखी परीक्षा याबाबत विदार्ध्यांमध्ये संभ्रम आहे..

Police Bharti 2022 Exam Pattern

Police Bharti Sample Paper Online

Police Bharti Old Paper Online

राज्यात लवकरच ७ हजार पदांसाठी पोलीस भरती होणार …

गृहविभागातर्फे ७ हजार पदांसाठी पोलीस भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे. ही भरती प्रक्रिया जून महिन्यामध्ये पार पडण्याची शक्यता आहे.लवकरच यासंबंधीची जहिरात देखील काढली जाणार आहे. त्यादृष्टीने गृहखात्याची सगळी तयारी पूर्ण झाली असल्याची माहिती मिळत आहे. तसेच पहिल्या टप्प्यात 7 हजार पदांच्या भरती प्रक्रियेनंतर राज्यात लवकरच आणखी एक मोठी भरती प्रक्रिया पार पडणार असल्याची माहिती देखील सूत्रांनी दिली आहे.

कोरोना काळात राज्यातली भरती प्रक्रिया थांबवण्यात आली होती. गेली दोन वर्ष कोणतीही पोलीस भरती झाली नव्हती. राज्यभरात लाखो तरुण पोलीस भरतीची तयारी करत आहेत. कित्येक महिन्यांपासून त्यांचे डोळे पोलीस भरतीकडे लागले होते. अखेर महाविकास आघाडीने कोरोना सरल्यानंतर उशिरा का होईना पण ७ हजार पदांसाठी पोलीस भरती प्रक्रिया राबवण्याचा निर्णय घेतला आहे.

अधिवेशनात भरतीसंदर्भात फडणवीसांचा प्रश्न, गृहमंत्री वळसे पाटील यांचं उत्तर

राज्य विधिमंडळाचं अधिवेशन सुरु असताना गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देताना पोलीस भरतीसंदर्भात माहिती दिली होती. पहिल्या टप्प्यात 5200 पदांची भरती सुरु आहे. दुसऱ्या टप्प्यात 7 हजार 200 पोलीस भरण्यासंदर्भात मंत्रिमंडळाची परवानगी घेऊन कार्यवाही सुरु करण्यात येईल, असं दिलीप वळसे पाटील म्हणाले होते. राज्यातील पोलिसांचं बळ कमी आहे. त्यामुळं आम्ही मंत्रिमंडळासमोर पोलिसांची 50 हजार पदांची भरती करण्यासंदर्भात माहिती देऊ आणि त्यांसंदर्भात निर्णय घेऊ, असं दिलीप वळसे पाटील म्हणाले होते.


Maharashtra Police Bharti 2022

Maharashtra Police Bharti 2022 now started. Gadchiroli Police Constable Advertisement published Today for 136 posts and also the SRPF Gadchiroli Police Constable 105 posts notification available now. Complete notification and application form open now for this District. Remaining District of Maharashtra also published the Notification soon. See the Police Bharti 2022 Details Below and who are interested in Gadchiroli Police they can apply from given link.

12600 police bharti recruitment process will be started soon in Maharashtra. The more details regarding this state is given below. Due to the lack of police, the police at work is under stress. There are indications that the Home Minister will soon announce a major police recruitment to reduce the tension and improve police work and reduce crime. Read the more details given below and keep visit us for the further updates.

Age Limit for Police Bharti 2022

Police Bharti 2022 Age Limit

Police Recruitment 2022- Many policemen have lost their lives during the Corona period. Many retired. Many took voluntary retirement. Also some died due to accident or illness. Many were promoted, while others were suspended and fired for various reasons. As a result, more than 18,000 police posts are currently vacant in the state police force. With very little manpower, the police have to do extra work. Considering the growing population, crime rate, changing nature of work and stress, it is likely that the police will be recruited soon under the guidance of Home Minister Dilip Walse-Patil. Given the current situation, recruitment will have to be done in the near future.

कोरोना काळात अनेक पोलिसांनी जीव गमावला आहे. अनेकजण सेवानिवृत्त झाले. अनेकांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली. तसेच अपघात किंवा आजारपणामुळे काहींचा मृत्यू झाला. अनेकांना पदोन्नती मिळाली तर काहीजण विविध कारणांवरून निलंबित तथा बडतर्फ झाले. त्यामुळे राज्याच्या पोलिस दलात सध्या १८ हजारांहून अधिक पोलिसांची पदे रिक्त झाली आहेत. अतिशय कमी मनुष्यबळात पोलिसांन अतिरिक्त काम करावे लागत आहे. वाढती लोकसंख्या, गुन्हेगारीचे प्रमाण, कामाचे बदलते स्वरूप व वालेला ताण लक्षात घेऊन गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली लवकरच पोलिसांची भरती होईल, अशी शक्यता आहे. सद्यस्थिती पाहता आगामी काळात भरती करावीच लागणार आहे.

राज्याच्या पोलिस दलात सध्या १८ हजारांहून अधिक पोलिसांची पदे रिक्त

 कोरोना संकटाचा मुकाबला करताना लोकांचे जीव वाचायला हवेत या हेतूने पोलिसांनी रात्रंदिवस रस्त्यांवर खडा पहारा दिला. त्यावेळी अनेक पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांना जीव गमवावा लागला. निर्बंध शिथिल झाल्यानंतर दोन वर्षांत साजरे न झालेल्या सण-उत्सवाला, जयंती-मिरवणुकीवेळी पोलिसांना बंदोबस्ताची ड्यूटी करावी लागली. दैनंदिन काम करतानाच पोलिसांनी सव्वादोन वर्षांत बहुतेकवेळा ना सुटी, ना रजा घेता केवळ ड्युटी करून त्यांची पॉवर दाखवून दिली. अनेकांना त्या काळात सुटी, रजा मिळत नाही.

देश मागील सव्वादोन वर्षांत कोरोना संकटाचा मुकाबला करत असतानाच जिल्ह्यात लागू केलेल्या लॉकडाउनची कडक अंमलबजावणी, संचारबंदीत बंदोबस्ताची भूमिका, गर्दी होणार नाही आणि गर्दीतून कोरोनाचा संसर्ग वाढणार नाही, याची पुरेपूर दक्षता पोलिस बांधवांनी घेतली. अतिवृष्टी, महापूर, कोरोनासह इतर संकटात लोकांच्या मदतीला धावून जाणाऱ्या पोलिसांनी कुटुंबाची व स्वत:च्या जीवाची पर्वा न करता आपले कर्तव्य चोखपणे बजावले, त्यांच्या कार्याला सलाम. कोरोनासह मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह इतर मंत्री व राज्यपालांचे दौरे, आरक्षणाच्या मुद्द्यांवरून होणारी आंदोलने, विविध मुद्द्यांवर निघालेले मोर्चे, उपोषणावेळीही पोलिसांनी बंदोबस्ताची ड्युटी सांभाळली. पंढरीच्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या मोठी असते. वर्षातून चारवेळा मोठ्या वाऱ्या असतात. त्यावेळीही पोलिस बंदोबस्त देतात. भीमा-कोरेगावलाही दरवर्षी पोलिसांना बंदोबस्ताची ड्यूटी करावी लागते. शिवजयंती, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, गणपती उत्सव, नवरात्र उत्सव (दसरा)अशावेळीही मोठा बंदोबस्त लागतो. एसटी महामंडळाचे आंदोलन आणि आता भोंग्यांवरून वातावरण पेटले असून त्यासाठीही पोलिसांनी बंदोबस्ताची ड्युटी चोख बजावली. शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवत आणि दैनंदिन कामकाज सांभाळत मागील सव्वादोन वर्षांत पोलिसांना त्यांच्या मनाप्रमाणे सुटी, रजा मिळालेली नाही. तरीही, ते कोणत्याही तणावाशिवाय बंदोबस्ताची ड्युटी सांभाळत आहेत.


Police Bharti 2022 – As per the latest news 7 thousand 231 posts will be filled in the police force, said Deputy Chief Minister and Finance Minister Ajit Pawar. 7 thousand 231 posts have been recruited in the police force and the periodical promotions have been formulated in such a way that the employee recruited as a peon will definitely become a sub-inspector when he retires after 30 years.

राज्यात ७ हजार पदांची पोलीस भरती लवकरच होणार

गृह विभागाच्या बळकटीकरणासाठी कुठल्याही प्रकारची तडजोड केली जाणार नाही. यावर्षीच्या अर्थसंकल्पात 802 कोटींच्या तरतूदीसह पोलीस दलाच्या सक्षमीकरणासाठी एकूण 1 हजार 29 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. तसेच पोलीस दलात 7 हजार 231 पदांची भरती करण्यात येणार आहे, असे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

 • महाराष्ट्र पोलीस अकॅडमीच्या 119 व्या सत्राच्या दीक्षांत समारंभात त बोलत होते. यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, अपर पोलीस महासंचालक (प्रशिक्षण व खास पथक) संजय कुमार उपस्थित होते.
 • पवार म्हणाले, पोलीस दलात 7 हजार 231 पदांची भरती करण्यात येणार असून शिपाई पदावर भरती झालेला कर्मचारी 30 वर्षानंतर निवृत्त होताना खात्रीने सब इन्स्पेक्‍टर होईल अशा पद्धतीने कालबद्ध पदोन्नतीची रचना करण्यात आली आहे. तसेच राज्यातील जुन्या पोलीस स्टेशनच्या इमारतींचे दुरूस्ती व नुतनीकरणाचा निर्णय घेण्यात आला आहे
 •  त्यातील 87 पोलीस स्टेशनच्या बांधकामांना सुरूवातही झाली आहे. महिला पोलीसांच्या दैनंदिन कर्तव्याची वेळ आठ तासांची करण्यासाठी निर्णय घेण्यात आला आहे. येणाऱ्या काळात राज्यात पोलीसांसाठी 1 लाख घरे निर्माण केली जाणार आहेत, असेही त्यांनी सांगितले.
 •  दिलीप वळसे-पाटील म्हणाले, राज्य शासनामार्फत पोलिसांसाठी अनेक कल्याणकारी योजनांचे नियोजन सुरू आहे. महाराष्ट्र पोलीस एक कुटुंब आहे या भावनेतून अनेक सकारात्मक उपक्रम सध्या राबविले जात आहेत. सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांचे राहणीमान जीवनमान सुधारावे यासाठी राज्य शासन सातत्याने प्रयत्नशील आहे.
 •  पोलीस दलाच्या सक्षमीकरण आणि आधुनिकीकरणासाठी पुरेसा निधी आणि आवश्‍यक त्या सर्व सुख सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील. तसेच नव्या काळातील आव्हाने लक्षात घेऊन अधिकाऱ्यांना अधिक चांगल्या प्रकारे प्रशिक्षण देताना अकॅडमीच्या आवश्‍यक गरजा पूर्ण करण्यासाठी शासनातर्फे पूर्ण सहकार्य करण्यात येईल, अशी त्यांनी दिली.

Important updates for Police Department

पोलीस दलासाठीचे महत्त्वाचे निर्णय :

 • – पोलीस दलात 7 हजार 231 पदांची भरती
 • – शिपाई पदावरील कर्मचारी निवृत्त होताना खात्रीने सब इन्स्पेक्‍टर होईल.
 • – राज्यात 87 पोलीस स्टेशनच्या बांधकामांना सुरुवात
 • – महिला पोलिसांना आठ तासांची ड्यूटीचा निर्णय लागू
 • – राज्य पोलिसांसाठी 1 लाख घरं बांधण्याचा निर्णय

 • As per  the GR -A total of 416 vacant posts of Police Peon, Police Driver, Commandant, State Reserve Police Force in Gadchiroli district are being sanctioned by the government as a special matter to be implemented directly at the police component level without having to be implemented through TCS, IBPS, MKCL.

गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी राज्यातील तरुणांसाठी एक खूशखबर दिली आहे. नव्या पोलीस भरतीची घोषणा त्यांनी केली असून त्यानुसार ७,२३१ पोलिसांच्या जागा भरणार असल्याचं त्यांनी सांगितलं. विधानसभेत बोलताना त्यांनी ही माहिती दिली. पोलीस अधीक्षक, गडचिरोली यांच्या आस्थापनेवरील दि.३१.१२.२०२० अखेरपर्यंत रिक्त असलेली ३११ पदे (१५० पोलीस शिपाई व १६१ पोलीस शिपाई चालक) आणि समादेशक, राज्य राखीव पोलीस बल गट क्र.१३ देसाईगंज, गडचिरोली येथील रिक्त असलेली १०५ पदे अशी एकुण ४१६ पदे भरण्याची प्रक्रिया सामान्य प्रशासन विभाग (माहिती तंत्रज्ञान) यांच्या संदर्भ क्र.३ येथील शासन निर्णयातून वगळण्यात येत असून सदर पदे भरण्यासाठीची भरती प्रक्रिया TCS, IBPS, MKCL यांचेमार्फत न राबविता ती थेट पोलीस घटक स्तरावरुन राबविण्यास विशेष बाब म्हणून शासन मान्यता देण्यात येत आहे.

मा. मंत्रिमंडळाच्या दि.१५.१२.२०२१ रोजीच्या बैठकीमध्ये मा. मंत्रिमंडळाने पदभरतीसाठी घेण्यात येणा-या परिक्षेसाठी असलेल्या कंपन्यांचे पॅनल स्थगित केले असून यापुढे होणा-या परिक्षा TCS, IBPS आणि MKCL यांच्यामार्फत घेण्याचे निर्देश दिले असून त्यानुसारच्या सूचना सामान्य प्रशासन विभाग (माहिती तंत्रज्ञान) यांनी संदर्भ क्र.३ येथील दि.१८.०१.२०२२ रोजीच्या शासन निर्णयान्वये दिल्या आहेत. तथापि, गडचिरोली जिल्ह्यातील रिक्त पदे तातडीने भरणे आवश्यक असल्याने गडचिरोली जिल्हातील पोलीस शिपाई, पोलीस शिपाई चालक इ. रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया थेट पोलीस घटक स्तरावरुन राबविण्यास मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

संपूर्ण GR येथे पहा 


Police Bharti 2022 Latest Updates : Home Minister Dilip Walse Patil has given a good news for the youth of the state. He said that new police recruitment has been announced and 7,231 police posts will be filled accordingly. He gave this information while speaking in the assembly. In the second phase, 7,231 police personnel will be recruited.

गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी राज्यातील तरुणांसाठी एक खूशखबर दिली आहे. नव्या पोलीस भरतीची घोषणा त्यांनी केली असून त्यानुसार ७,२३१ पोलिसांच्या जागा भरणार असल्याचं त्यांनी सांगितलं. विधानसभेत बोलताना त्यांनी ही माहिती दिली.

विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या आरोपांना गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी उत्तर दिलं. यावेळी त्यांनी राज्यातील कायदा सुव्यवस्थेच्या स्थितीबद्दल माहिती दिली. वळसे म्हणाले, “सोशल मीडियातून सातत्यानं विचारलं जात आहे की, पोलीस भरती कधी करणार? या निमित्तानं मी सांगू इच्छितो की, २०१९ रोजी रिक्त असलेल्या पोलीस शिपाईपदाच्या ५,२९७ पदांची भरती प्रक्रिया पूर्ण झालेली आहे, याच्या नेमणुका देणं बाकी आहे.

पण येत्या काही काळात ही प्रक्रिया पूर्ण केली जाईल. यानंतर दुसऱ्या टप्प्यात ७,२३१ पोलिसांची भरती करण्यात येईल. याला मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. ही भरती करत असताना यामध्ये कुठल्याही प्रकारचा गैरप्रकार होणार नाही याची काळजी आम्ही घेऊ. यानंतर पुढील दोन वर्षात जी भरती होईल, त्याचा प्रस्तावही आम्ही मंत्रिमंडळात मांडणार आहोत. त्यालाही मंजुरी मिळाली तर अनेक तरुणांना रोजगाराची संधी मिळेल”

पोलीस शिपाई उपनिरिक्षक म्हणून निवृत्त होणार

पोलीस सेवेत दाखल झालेला जो शिपाई आहे. त्याला पोलीस उपनिरिक्षणकाची संधी मिळायची कधी मिळत नव्हतं. तीस वर्षे सेवा झालेला शिपाई हा शिपाई म्हणूनच निवृत्त होतो. पण आता यामध्ये आम्ही कालबद्ध पदोन्नती देण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. त्यानुसार, तीस वर्षांनंतर प्रत्येक कॉन्स्टेबल हा निवृत्त होताना सब इन्स्पेक्टर झालेला असेल. निवृत्त होताना त्याला सब इन्स्पेक्टर म्हणून काम करण्याची संधी मिळेल.


Police Bharti 2022 Latest updates : As many as 2,360 posts of Sub-Inspectors of Police are vacant in the state, most of which are in Konkan Division-2, which includes Mumbai. Assistant Sub-Inspector Strict Police Constables will be promoted to fill the vacancies. Officers in the state police force have been waiting for a promotion for several years. Finally, the government has approved it on July 14, 2021.

राज्यात पोलीस उपनिरीक्षकांच्या तब्बल २ हजार ३६० जागा रिक्त असून, त्यात सर्वाधिक मुंबईच्या समावेश असलेल्या कोकण विभाग -२ मध्ये आहेत. यातील रिक्त जागा भरण्यासाठी सहायक उपनिरीक्षक तथा  पोलीस हवालदारांना बढती दिली जाणार आहे.

 • फौजदारांच्या यातील जागा पदोन्नतीने भरल्या जाणार आहेत.
 • पोलीस अंमलदारांना बढती देऊन पोलीस निरीक्षक बनविले जाणार आहे.
 • त्या अनुषंगाने पदोन्नतीच्या यादीतील अंमलदारांच्या महसूलीत पसंतीक्रम मागण्यात आला आहे.

कुठे किती जागा रिक्त ? 

 • कोंकण-२- १६३३
 • नागपूर-२५६
 • नाशिक १४७
 • पुणे – १४७
 • अमरावती -१०२
 • कोंकण-१- ८०
 • औरंगाबाद – ४९

अनेक वर्षांपासून बढतीची प्रतीक्षा

राज्य पोलीस दलातील अंमलदारांना अनेक वर्षांपासून फौजदार पदावरील बढतीची प्रतीक्षा होती. अखेर शासनाने १४ जुलै २०२१ रोजी त्याला मंजुरी दिली आहे. त्यामुळे फौजदार होण्याचे अंमलदारांचे स्वप्न पूर्ण होणार आहे. या पदोन्नतीच्या प्रतीक्षेत कित्येक अंमलदार सेवानिवृत्त झाले आहेत. पदोन्नतीची ही यादी लवकर न निघाल्यास आणखी काही अंमलदार सेवानिवृत्त होण्याची व त्यांचे फौजदार होण्याचे स्वप्न भंगण्याची शक्यता नाकारता येत नाही.


The government has published a new gazette on recruitment in Maharashtra Police. Under this, NCC candidates will now get 5% marks and this will benefit them in the selection process. See GR below for more information.

 पोलीस भरती मध्ये ‘या’ उमेदवारांना मिळणार 5 टक्के अधिक मार्क्स

 महाराष्ट्र पोलिसात भरती अंतर्गत शासनाने नवीन राजपत्र प्रकाशित केले आहे. या अंतर्गत आता NCC उमेदवारांना ५ टक्के गुण मिळतील आणि याचा त्यांना निवड प्रक्रियेत लाभ मिळेल. अधिक माहितीसाठी खालील GR पहावा. 


Police Bharti 2022 Selection Process : As per the police bharti news published in various news sources that the 7500 police Posts will be filled this year. Now the students who were preparing for this mega police bharti wants the clear instruction and final examine pattern of Physical Test and Written Examination. Students are very confused regarding this, so they request to clear those think as soon as possible so that they have to continue their practice properly. Read the below given instruction carefully and keep visit us for the further updates.

Maharashtra Police Bharti 2022 for 7231 posts will be started in Maharashtra soon. Maharashtra Home Minister Dilip Walse Patil had last week given important information regarding recruitment in Maharashtra Police Bharti 2022, saying that recruitment process for 7200 police posts would be started in the state soon. The recruitment process for 2019 police constables has been completed and 5297 police posts have been filled. Basic training of selected candidates has been started. It is learned that Home Minister Dilip Walse-Patil has given the order to complete the recruitment process…

7231 पदांसाठी राबवल्या जाणाऱ्या पोलीस भरती प्रक्रियेमध्ये आधी मैदानी परीक्षा होणार-

महाराष्ट्र राज्यात लवकरच 7231 पदांसाठी पोलीस भरती प्रक्रिया राबविली जाणार असून यासंदर्भात आदेश देण्यात आलेले आहेत लवकरच पोलीस भरती प्रक्रियेला सुरुवात होणार असून नवीन पोलीस भरती ती कशी होणार यासंदर्भात विद्यार्थ्यांनी ना मोठा संभ्रम निर्माण झाला होता तो संभ्रम म्हणजे नवीन राबवल्या जाणाऱ्या भरती प्रक्रिया मध्ये आधी शारीरिक चाचणी होणार की आधी लेखी परीक्षा होणार?

माननीय पोलीस महासंचालक संजय पांडे सर यांनी स्वतः त्या विद्यार्थ्यांना उत्तर देताना सांगितले की 2020 ची जी भरती प्रक्रिया राबविली जाईल तर त्या भरती प्रक्रियेत आधी मैदानी परीक्षा आणि लेखी परीक्षा होईल या निर्णयामुळे ग्रामीण भागातील उमेदवार पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांना त्यांच्या तयारी करण्याच्या दिशेने एक योग्य दिशा मिळणार आहे म्हणजेच जेणेकरून ते अगोदर शारीरिक चाचणी साठी सज्ज होतील सोबतच लेखी परीक्षेचा सुद्धा अभ्यास सुरू ठेवतील तर माननीय संजय पांडे सर यांनी दिलेल्या माहितीनुसार अगोदर नवीन पोलीस भरती मध्ये शारीरिक चाचणी होणार आहे.

 1. 2019 ची पोलीस कॉन्स्टेबल भरती प्रक्रिया पूर्ण झाली असून त्याद्वारे 5297 पोलिसांची पदे भरण्यात आलेली आहेत निवड झालेल्या उमेदवारांच्या मूलभूत प्रशिक्षण आला 7 फेब्रुवारी पासून सुरुवात होणार आहे नवीन पोलिस कॉन्स्टेबल भरती प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे नवीन पोलीस भरती 7231 पदांसाठी होणार असून लवकरच ही भरती प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दिल्याचे कळते
 2. महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी गेल्या आठवड्यात महाराष्ट्राच्या पोलिस दलातील भरती संदर्भात महत्त्वाची माहिती दिली होती राज्यात लवकरच 7200 पोलीस पदासाठी भरती प्रक्रिया होणार असल्याचे ते म्हणाले होते.

Police Bharti 2022 Latest updates : As of now Two mega news regarding the Maharashtra Police Bharti 2022. One is SRPF Police Bharti 2022 various district advertisement published in this month. Candidates who are interested in SRPF Bharti 2022 they can apply soon. And Second meg news is that 50ooo Police Posts will be filled this year Complete details link are given below. Police Bharti 2022 Official Notification will be available soon on official website mahapolice.gov.in very soon. For more details regarding this 50000 Posts Police Bharti 2022 are as given below:

14 thoughts on “Police Bharti 2022”

Leave a Comment