Police Bharti Syllabus 2020

Police Bharti Written Exam Syllabus 2020

Police Bharti Syllabus 2020: Maharashtra Police Department has recently announced recruitment notification for the huge number of vacant position in Police department Of Maharashtra State. MH Police Vibhag is soon releasing the online application for the approximately 12,500 vacant positions for Police Bharti 2020. In a View of this, we are going to provide Police Bharti Syllabus Based on latest pattern.  Candidates who are looking for Police Bharti latest Syllabus, Exam Date, Pattern can go through detailed Police Bharti New syllabus 2020 provided below. And can visit mahagov.info for latest update on Police Bharti Mega Recruitment 2020:

Police Bharti Syllabus 2020

पोलिस भरती अभ्यासक्रम 2020 प्रत्येक विषयाची विस्तृत माहिती आम्ही येथे प्रकाशित करीत आहोत. पोलिस भरती २०२० काही दिवसात सुरू होईल, म्हणून अनेकांनी लेखी परीक्षेची तयारी सुरू केली असेल . पोलिस भरती लेखी परीक्षेच्या तयारीसाठी संपूर्ण अभ्यासक्रम खाली दिलेला आहे . काळजीपूर्वक अभ्यासक्रम वाचा व पोलिस मेगा भरती २०२० बद्दल नवीन अपडेड साठी mahagov.info ला भेट देत रहा..

लेखी परीक्षेबद्दल संपूर्ण माहिती

  • लेखी परीक्षा एकूण गुण- 100
  • माध्यम-मराठी
  • लेखी परीक्षा कालावधी- 90 मिनिटे

महाराष्ट्र पोलीस भरती परीक्षा पॅटर्न- Police Bharti Written Test Pattern

विषयगुण
अंकगणित25 गुण
सामान्य ज्ञान व चालू घडामोडी25 गुण
बुद्धीमत्ता चाचणी25 गुण
मराठी व्याकरण25 गुण
एकूण गुण – 100

For Brief Information See Video On Police Bharti Syllabus 2020

Maharashtra Police Bharti Syllabus 2020

भूगोलमहाराष्ट्राचा भूगोलभारताचा भूगोल
इतिहास1857 चा उठावभारताचे व्हाईसरॉयसमाजसुधारकराष्ट्रीय सभाभारतीय स्वतंत्र लढाऑगस्ट घोषणा व वैयक्तिक सत्याग्रहाची चळवळ1909 कायदा
1919 कायदा1935 कायदाहिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मी
पंचायतराजग्रामप्रशासनसमिती व शिफारसीघटनादुरूस्तीग्रामसभा व ग्रामपंचायतग्रामसेवकपंचायत समितीजिल्हा परिषद
मुख्य कार्यकारी अधिकारी CEOगटविकास अधिकारी BDOनगरपरिषद / नगरपालिकामहानगरपालिकाग्रामीण मुलकी व पोलिस प्रशासन
राज्यघटनाभारताची राज्यघटनाराष्ट्रपतीलोकसभाराज्यसभाविधानसभाविधानपरिषदपरिशिष्टे
मूलभूत कर्तव्ये मूलभूत अधिकारमार्गदर्शक तत्वेराज्यपालमुख्यमंत्रीउपराष्ट्रपतीपंतप्रधानसंसद
सामान्य विज्ञानविविध शास्त्रे व त्यांचे अभ्यास विषयशास्त्रीय उपकरणे व त्यांचा वापरशोध व त्याचे जनकशास्त्रीय उपकरणे व त्यांचे कार्य
सामान्य ज्ञानसंपूर्ण विकास योजनापुरस्कार

🏆महाराष्ट्रचे पुरस्कार

🏆राष्ट्रीय पुरस्कार

🏆शौर्य पुरस्कार

🏆खेळासंबधी पुरस्कार

🏆आंतरराष्ट्रीय पुरस्कार

क्रीडा –

🏆खेळ व खेळाशी संबंधित चषक

🏑प्रमुख देश व त्यांचे राष्ट्रीय खेळ

🤼खेळ व खेळाडूंची संख्या

⛳️खेळाचे मैदान व ठिकाण

🏹खेळसंबंधी चिन्हे व प्रतीकेमहत्वाच्या स्पर्धा व ठिकाणे-

🏅आशियाई स्पर्धा

🏓राष्ट्रकुल स्पर्धा

🏏 क्रिकेट स्पर्धा

मराठीसमानार्थी शब्दविरुद्धर्थी शब्दअलंकारिक शब्दलिंगवचनसंधिमराठी वर्णमाला
नामसर्वनामविशेषणक्रियापदकाळप्रयोग समासवाक्प्रचार म्हणी
गणितसंख्या व संख्याचे प्रकारबेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकर कसोट्यापूर्णाक व त्याचे प्रकार अपूर्णांक व त्याचे प्रकारम.सा.वी आणि ल.सा.वी.वर्ग व वर्गमूळ घन व घनमूळशेकडेवारीभागीदारी
गुणोत्तर व प्रमाणसरासरीकाळ, काम, वेगदशमान पद्धतीनफा-तोटासरळव्याज व चक्रवाढ व्याजघड्याळावर आधारित प्रश्न घातांक व त्याचे नियम
बुद्धिमत्ता चाचणीसंख्या मालिका अक्षर मालिकाव्हेन आकृत्यावर आधारित प्रश्नसांकेतिक भाषा सांकेतिक लिपिदिशावर आधारित प्रश्ननाते संबधघड्याळावर आधारित प्रश्नतर्कावर आधारित प्रश्न

Other Related Links:

 

Leave a Comment