Police Bharti Syllabus 2022

Police Bharti Written Exam Syllabus 2022

Police Bharti Syllabus 2022: Maharashtra Police Department has recently announced recruitment notification for the huge number of vacant position in Police department Of Maharashtra State. MH Police Vibhag is soon releasing the online application for the approximately 12,500 vacant positions for Police Bharti 2022. In a View of this, we are going to provide Police Bharti Syllabus Based on latest pattern.  Candidates who are looking for Police Bharti latest Syllabus, Exam Date, Pattern can go through detailed Police Bharti 2022 New syllabus provided below. And can visit mahagov.info for latest update on Police Bharti Mega Recruitment 2022:

 

पोलिस भरती अभ्यासक्रम 2022 प्रत्येक विषयाची विस्तृत माहिती आम्ही येथे प्रकाशित करीत आहोत. पोलिस भरती 2022 काही दिवसात सुरू होईल, म्हणून अनेकांनी लेखी परीक्षेची तयारी सुरू केली असेल . पोलिस भरती लेखी परीक्षेच्या तयारीसाठी संपूर्ण अभ्यासक्रम खाली दिलेला आहे . काळजीपूर्वक अभ्यासक्रम वाचा व पोलिस मेगा भरती 2022 बद्दल नवीन अपडेड साठी mahagov.info ला भेट देत रहा..

लेखी परीक्षेबद्दल संपूर्ण माहिती

  • लेखी परीक्षा एकूण गुण- 100
  • माध्यम-मराठी
  • लेखी परीक्षा कालावधी- 90 मिनिटे

महाराष्ट्र पोलीस भरती परीक्षा पॅटर्न- Police Bharti Written Test Pattern

विषय गुण
अंकगणित 25 गुण
सामान्य ज्ञान व चालू घडामोडी 25 गुण
बुद्धीमत्ता चाचणी 25 गुण
मराठी व्याकरण 25 गुण
एकूण गुण – 100

For Brief Information See Video On Police Bharti Syllabus 2022

Maharashtra Police Bharti Syllabus 2022

भूगोल महाराष्ट्राचा भूगोल भारताचा भूगोल
इतिहास 1857 चा उठाव भारताचे व्हाईसरॉय समाजसुधारक राष्ट्रीय सभा भारतीय स्वतंत्र लढा ऑगस्ट घोषणा व वैयक्तिक सत्याग्रहाची चळवळ 1909 कायदा
1919 कायदा 1935 कायदा हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मी
पंचायतराज ग्रामप्रशासन समिती व शिफारसी घटनादुरूस्ती ग्रामसभा व ग्रामपंचायत ग्रामसेवक पंचायत समिती जिल्हा परिषद
मुख्य कार्यकारी अधिकारी CEO गटविकास अधिकारी BDO नगरपरिषद / नगरपालिका महानगरपालिका ग्रामीण मुलकी व पोलिस प्रशासन
राज्यघटना भारताची राज्यघटना राष्ट्रपती लोकसभा राज्यसभा विधानसभा विधानपरिषद परिशिष्टे
मूलभूत कर्तव्ये मूलभूत अधिकार मार्गदर्शक तत्वे राज्यपाल मुख्यमंत्री उपराष्ट्रपती पंतप्रधान संसद
सामान्य विज्ञान विविध शास्त्रे व त्यांचे अभ्यास विषय शास्त्रीय उपकरणे व त्यांचा वापर शोध व त्याचे जनक शास्त्रीय उपकरणे व त्यांचे कार्य
सामान्य ज्ञान संपूर्ण विकास योजना पुरस्कार

?महाराष्ट्रचे पुरस्कार

?राष्ट्रीय पुरस्कार

?शौर्य पुरस्कार

?खेळासंबधी पुरस्कार

?आंतरराष्ट्रीय पुरस्कार

क्रीडा –

?खेळ व खेळाशी संबंधित चषक

?प्रमुख देश व त्यांचे राष्ट्रीय खेळ

?खेळ व खेळाडूंची संख्या

⛳️खेळाचे मैदान व ठिकाण

?खेळसंबंधी चिन्हे व प्रतीके महत्वाच्या स्पर्धा व ठिकाणे-

?आशियाई स्पर्धा

?राष्ट्रकुल स्पर्धा

? क्रिकेट स्पर्धा

मराठी समानार्थी शब्द विरुद्धर्थी शब्द अलंकारिक शब्द लिंग वचन संधि मराठी वर्णमाला
नाम सर्वनाम विशेषण क्रियापद काळ प्रयोग समास वाक्प्रचार म्हणी
गणित संख्या व संख्याचे प्रकार बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकर कसोट्या पूर्णाक व त्याचे प्रकार अपूर्णांक व त्याचे प्रकार म.सा.वी आणि ल.सा.वी. वर्ग व वर्गमूळ घन व घनमूळ शेकडेवारी भागीदारी
गुणोत्तर व प्रमाण सरासरी काळ, काम, वेग दशमान पद्धती नफा-तोटा सरळव्याज व चक्रवाढ व्याज घड्याळावर आधारित प्रश्न घातांक व त्याचे नियम
बुद्धिमत्ता चाचणी संख्या मालिका अक्षर मालिका व्हेन आकृत्यावर आधारित प्रश्न सांकेतिक भाषा सांकेतिक लिपि दिशावर आधारित प्रश्न नाते संबध घड्याळावर आधारित प्रश्न तर्कावर आधारित प्रश्न

Other Related Links:

 

Leave a Comment