Police Sub-Inspector Recruitment 2020

Police Sub-Inspector Recruitment 2020

पोलीस उपनिरीक्षक पदी भरती २०२०

Karnataka Police Department published the police recruitment advertisement for SI Posts. There were total 2672 vacancies available for Police Sub Inspector. Online Application form invited from the eligible candidates from 18th May 2020. www.ksp.gov.in provide the online link to apply for this posts.

कर्नाटक पोलीस विभागात हजारो रिक्त जागांवर भरती

Government Jobs 2020 सरकार नोकरी २०२०: कर्नाटक पोलीस विभागाने बंपर भरती सुरू केली आहे. आज १८ मे पासून यासाठी अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. कर्नाटक पोलीस २६७२ पदांवर भरती करणार आहे. विशेष राखीव पोलिस कॉन्स्टेबलची २४२० आणि बॅन्डसमॅनची २५२ पदे भरली जाणार आहेत. कर्नाटक पोलीस विभागात हजारो रिक्त जागांवर भरती प्रक्रिया १८ मे २०२० पासून सुरू करण्यात आली आहे. ही प्रक्रिया १५ जून पर्यंत चालणार आहे. २,६७२ पदे आहेत… आजपासून या पदांच्या अर्जाची प्रक्रिया सुरू झाली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाइट ksp.gov.in वर जावे लागेल. १५ जूनपर्यंत उमेदवार अर्ज करू शकतील. या भरतीची निवड लेखी परीक्षा व शारीरिक कार्यक्षमता चाचणीद्वारे होईल. तु्म्हाला या पदांवर अर्ज करायचे असल्यास खाली दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचा.

Police Bharti 2020 – पोलिस भरती २०२०:

 • विशेष राखीव पोलीस कॉन्स्टेबल -२४२० रिक्त पदे
 • बँड्समन – २५२ रिक्त पदे
 • एकूण पदांची संख्या – २६७२
 • हेही वाचा : पोलीस उपनिरीक्षक पदी भरती; वेतन ७१ हजार महिनापर्यंत

Selection Process – निवड प्रक्रिया –

 • लेखी परीक्षा व शारीरिक कार्यक्षमता चाचणीद्वारे होईल.

Application Fees – अर्ज शुल्क

 • एससी, एसटी प्रवर्ग १ आणि आदिवासी – १०० रुपये
 • इतर सर्व प्रवर्ग – २५० रुपये

Important Dates – महत्त्वाची तारीख

 • ऑनलाइन अर्जांना सुरूवात – १८ मे २०२०
 • शेवटची तारीख- १ जून, २०२० इच्छुक व पात्र उमेदवारांना अधिकृत संकेतस्थळ ksp.gov.in या
 • संकेतस्थळावर जाऊन अर्ज करता येईल. शिवाय उमेदवार खाली दिलेल्या थेट लिंकवर जाऊनदेखील अर्ज करू शकतात.

थेट लिंकवर जाण्यासाठी येथे क्लिक करा.

सौर्स : मटा

KSP SI Recruitment 2020 : KSP Published an advertisement for the recruitment of Police Sub Inspector Posts. There are total 162 vacancies available for Police SI. The last date to apply for recruitment in the police department is June 26, 2020. The application process for this recruitment will start from 26th May 2020 … Salary up to 71,000 months Where and how to apply etc., details given below.

Sub-Inspector of Police Recruitment 2020 : The process of applying for a government job is underway during the lockdown. Now the recruitment has started in the police department. The recruitment will be for the post of Sub-Inspector of Police. An advertisement has been issued for this. The application process will also start soon. The recruitment is being done by Karnataka Police (KSP).

KSP SI Recruitment 2020

पोलीस विभागातील भरतीसाठी अर्ज करण्याची अखेरची मुदत २६ जून २०२० आहे. या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया २६ मे २०२० पासून सुरू होणार आहे… वेतन ७१ हजार महिनापर्यंत अर्ज कुठे आणि कसा करायचा…वाचा.
पोलीस उपनिरीक्षक पद भरती २०२०: लॉकडाउन दरम्यान सरकारी नोकरीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू आहे. आता पोलीस विभागात भरती निघाली आहे. पोलीस उपनिरीक्षक पदांवर ही भरती होणार आहे. यासाठी जाहिरात देण्यात आली आहे. अर्जाची प्रक्रियाही लवकरच सुरू होणार आहे. ही भरती कर्नाटक पोलीस (केएसपी) करत आहेत.
या पदांवर निवडलेल्या उमेदवारांना चांगला पगारही मिळेल. अधिसूचनेनुसार या पदांवर दरमहा सुमारे ७१ हजार रुपये वेतनश्रेणी आहे. या भरतीबद्दल संपूर्ण माहिती, अर्ज करण्याच्या लिंक्स दिल्या आहेत.

No. of posts details – पदांविषयी माहिती

 • सशस्त्र राखीव उपनिरीक्षक (आरएसआय) – ४५ पदे
 • विशेष राखीव पोलीस उपनिरीक्षक (एसआरएसआय) – ४० पदे
 • पोलीस उपनिरीक्षक (पीएसआय) – २६ पदे उपनिरीक्षक (एसआय) – ५१ पदे
 • एकूण पदांची संख्या – १६२
 • ऑनलाईन पद्धतीने या पदांसाठी अर्ज करावयाचे आहेत. ऑनलाइन अर्ज २६ मे २०२० पासून सुरू होणार आहेत.
 • ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख – २६ जून २०२०
 • अर्ज शुल्क भरण्याची शेवटची तारीख – २८ जून २०२०
 • अनुसूचित जाती, जमातीसाठी १०० रुपये शुल्क आकारले जाईल. इतर सर्व श्रेणीतील उमेदवारांना २५० रुपये भरावे लागतील. शुल्क फक्त भारतीय स्टेट बँक (एसबीआय) किंवा पोस्ट ऑफिसमधून भरता येणार आहे.

Eligibility Criteria – आवश्यक पात्रता

यूजीसी मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थेतून कोणतीही पदवी असलेले उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात. उमेदवाराचे वय २६ जून २०२० पर्यंत २१ ते २६ वर्षांपर्यंत असावे.

ही भरती कर्नाटक पोलीस (केएसपी) करत आहेत.

KSP Police Recruitment 2020 Complete Notification साठी येथे क्लिक करा.
Karnataka Sub Inspector Vacancy 2020 application साठी येथे क्लिक करा. (ही लिंक २६ मे पासून अॅक्टिव्ह होईल.)
कर्नाटक पोलिसांच्या वेबसाइटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा.

सौर्स : मटा3 thoughts on “Police Sub-Inspector Recruitment 2020”

Leave a Comment