Postal Vibhag Bharti 2021

Postal Vibhag Bharti 2021

महाराष्ट्र टपाल विभाग 1371 पदभरती उत्तरपत्रिका जाहीर

पोस्टात होणार भरती! दहावी पास तरुण-तरुणींसाठी नोकरीची संधी;

Maharashtra Postal Admit Card Download

Pune Postal Department 2020 Recruitment : Eligible youths who have passed 10th Class will be appointed as “Agents” for the Western Division of the city and the Rural Postal Life Insurance Scheme. The last date for sending applications is January 11, 2021. Unemployed, self-employed youth, retired soldiers, persons who have worked as insurance representatives in the past, Anganwadi staff, women board members, retired teacher self help group representatives and aspirants who fulfill the above conditions will be appointed through interview. We provide the all important details here. Candidates read it carefully and keep visit on our website for further details.

दहावी उत्तीर्ण असलेल्या बेरोजगार आणि स्वयंरोजगार असलेल्या पात्र तरुण-तरुणींना शहरातील पश्‍चिम विभाग आणि ग्रामीण टपाल जीवन विमा योजनेसाठी एजंट म्हणून नेमण्यात येणार आहे. त्यासाठी अर्ज पाठविण्याची शेवटची तारीख 11 जानेवारी 2021 आहे.  बेरोजगार, स्वयंरोजगारीत तरुण, सेवानिवृत्त सैनिक, पूर्वी विमा प्रतिनिधी म्हणून काम केलेल्या व्यक्ती, अंगणवाडी कर्मचारी, महिला मंडळ सदस्या, सेवानिवृत्त शिक्षक बचत गट प्रतिनिधी आणि वरील अटी पूर्ण करणाऱ्या इच्छुक व्यक्ती यांची नेमणूक मुलाखतीद्वारे करण्यात येईल.

How to apply

 • इच्छुकांनी येत्या 11 जानेवारीपर्यंत चार फोटो, दहावी अथवा समतुल्य परीक्षेची मार्कलिस्ट, पॅनकार्ड, आधार कार्ड झेरॉक्‍ससह कागदपत्रे येथील कार्या%Aयात सकाळी दहा ते सायंकाळी साडेपाच या कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष जमा करावेत.
 • अथवा येत्या 11 जानेवारीपर्यंत लोकमान्य नगर, पोस्ट कार्यालय, शास्त्री रस्ता, दांडेकर पुलाजवळ, पुणे -411030 या पत्त्यावरील पोस्ट कार्यालयात कागदपत्रे प्राप्त होतील असे पाठवावेत.
 • मुलाखतीस येताना उमेदवारांनी संबंधित मूळ कागदपत्रांसह उपस्थित राहावे, असे आवाहन पुणे शहर पश्‍चिम विभागाचे डाकघर अधीक्षक यांनी केले आहे.

Eligibility of Candidates पात्रता :

 • – उमेदवार इयत्ता दहावी अथवा समतुल्य परीक्षा उत्तीर्ण असावा.
 • – उमेदवाराचे वय 18 ते 50 वर्षादरम्यान असावे.
 • – संगणकाचे आणि स्थानिक ठिकाणाचे ज्ञान असावे.
 • – इतर कोणत्याही कंपनीचा आयुर्विमा व्यवसाय करीत नसावा.
 • – उत्तीर्ण उमेदवारास पाच हजार रुपये सिक्‍युरीटी डिपॉजिट ठेवणे बंधनकारक
 • – उमेदवारास अतिरिक्त प्रशिक्षण दिल्यानंतर परवाना मिळण्यासाठी परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य

Postal Vibhag Mega Bharti 2020: India Postal Department Mumbai has released the notification for the recruiting Skilled Artisans Posts in Trades Like Motor Vehicle Mechanic, Tinsmith, Painter, and others. There are total 12 vacancies available for these posts. Read further details about it through below link….

मेल मोटर सेवा मुंबई भरती 2021


Postal Vibhag Mega Bharti 2021: A large number of vacancies has been published by Post Department under Maharashtra Postal Circle. Maharashtra Dak Vibhag invites online applications for the post of Postman/Mail Guard and Multi Tasking Staff on Direct Recruitment basis. Applications are invited to fill 1,371 vacancies in MH Postal Department. Candidates who are seeking for central Government job must apply here through given link before 11th November 2020. More details about Maharashtra Postal Circle Bharti 2020 are as given below:

महाराष्ट्र डाक विभाग नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे “पोस्टमन, मेल गार्ड, मल्टी टास्किंग स्टाफ” पदाच्या 1,371 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपले अर्ज 11 नोव्हेंबर 2020 पर्यंत सादर करू शकतात.. अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा..

महाराष्ट्र डाक विभाग भरती-1371 पदे


दहावी उत्तीर्णांसाठी पोस्टात परीक्षेशिवाय भरती

Postal Department Recruitment 2020 : There is a great opportunity in the postal department for 10th pass Candidates. The Indian Postal Department has again recruited for thousands of posts in various state for Gram Dak Sevak Posts. The application process for this recruitment has started from 1st September, 2020. In which state, in which postal circle will these recruitment take place? What is the total number of posts? How to apply? What are the qualifications? All this information is given below. There are also notifications and links to official websites. Read the complete details carefully given below:

दहावी उत्तीर्णांसाठी टपाल खात्यात मोठी संधी आहे. भारतीय टपाल खात्याने पुन्हा हजारो पदांवर भरती काढली आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सोमवार, 1 सप्टेंबर, 2020 पासून सुरू झाली आहे. कोणत्या राज्यात, कोणत्या पोस्टल सर्कलमध्ये या भरती होतील? एकूण पदांची संख्या कोठे आहे? अर्ज कसा करावा पात्रता काय आहेत? ही सर्व माहिती पुढे देण्यात आली आहे. तसेच अधिसूचना आणि अधिकृत संकेतस्थळांच्या लिंक्सही दिल्या आहेत.

पोस्ट खात्यामध्ये (India Post) मोठ्या भरतीचे आयोजन करण्यात आले आहे. ओडिसा पोस्टल सर्कल आणि तामिळनाडू पोस्टल सर्कल मध्ये शाखा पोस्ट मास्टर (बीपीएम) , सहाय्यक शाखा पोस्ट मास्टर (एबीपीएम), डाक सेवक या पदासाठी ही भरती काढली आहे. यानुसार ५२२२ उमेदवारांती निवड केली जाणार आहे. यासाठी 10 वी पास उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरु झाली आहे.

Odisha Postal Circle GDS Recruitment 2020: ग्रामीण पोस्टमनच्या 2060 जागा रिक्त आहेत. या पदासाठी 10000 रुपये पगार देण्यात येणार आहे. उमेदवारांना गणित, हिंदी, इंग्रजी भाषेचे ज्ञान असावे. वय 18 ते 40 वर्षे निर्धारित करण्यात आले आहे.

Tamil Nadu Postal Circle Recruitment 2020: तामिळनाडू पोस्टल सर्कल ३१६२ जागा रिक्त आहेत. या पदासाठी  उमेदवाराने दहावी उत्तीर्ण केली पाहिजे आणि संगणकाची माहिती असणे आवश्यक आहे.

मुख्य तारखा….

 • ऑनलाईन अर्ज : 1 सप्टेंबरपासून नोदणीला सुरुवात
 • अंतिम दिनांक 30 सप्टेंबर राहणार आहे.

अर्ज कसा करावा?

वरील पदांसाठी ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. यासाठी www.appost.in या वेबसाईटवर जाऊन अर्ज करावा. अर्ज भरल्यानंतर त्याची प्रिंट काढून पुढील प्रक्रियेसाठी सोबत ठेवावी. 10 वीच्या गुणांवर उमेदवाराची निवड केली जाणार आहे.

तामिळनाडू पोस्टल सर्कल करीता अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा 

ओडिसा पोस्टल सर्कल करीता अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा


India Post Vibhag Bharti 2021

दहावी उत्तीर्णांसाठी टपाल खात्यात मोठी संधी आहे. भारतीय टपाल खात्याने पुन्हा हजारो पदांवर भरती काढली आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सोमवार, ८ जून २०२० पासून सुरू झाली आहे. कोणत्या राज्यात, कोणत्या पोस्टल सर्कलमध्ये या भरती होतील? एकूण पदांची संख्या कोठे आहे? अर्ज कसा करावा पात्रता काय आहेत? ही सर्व माहिती पुढे देण्यात आली आहे. तसेच अधिसूचना आणि अधिकृत संकेतस्थळांच्या लिंक्सही दिल्या आहेत.

पोस्ट विभाग गोवा भरती 2020

गुजरात डाक विभाग भरती 2020-१०वि व १२ वि उत्तीर्णांसाठी संधी

Vacancy Details – पदांची माहिती

 • एकूण पदांची संख्या – ४,१६६
 • हरयाणा पोस्टल सर्कल – ६०८ पदे
 • मध्य प्रदेश पोस्टल सर्कल – २,८३४ पदे
 • उत्तराखंड पोस्टल सर्कल – ७२४ पदे

Eligibility for above posts – आवश्यक पात्रता

 • या भरती प्रक्रियेत सामील होण्यासाठी उमेदवारांनी मान्यताप्राप्त मंडळाकडून दहावी उत्तीर्ण केलेली असावी. या व्यतिरिक्त उमेदवारांचे किमान वय १८ आणि जास्तीत जास्त ४० वर्षे निश्चित केले गेले आहे. आरक्षणानुसार कमाल वयोमर्यादेमध्ये सवलतीचा लाभही देण्यात येईल. वयाची गणना ८ जून २०२० पर्यंत केली जाईल.

How to Apply – अर्जाची माहिती

 • ऑनलाईन अर्ज करायचे आहेत. ८ जून २०२० पासून ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ७ जुलै २०२० आहे.
 • ऑनलाईन अर्जाची लिंक पुढील दिली आहे. त्यावर क्लिक करा आणि दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे अनुसरण करा आणि विनंती केलेली माहिती भरा.
  निवड प्रक्रिया
 • उमेदवारांना या पदांवर परीक्षेशिवाय नोकरी मिळणार आहे. मुलाखतही द्यावी लागणार नाही. दहावीमध्ये मिळवलेल्या गुणांच्या आधारे गुणवत्ता यादी तयार केली जाणार आहे.

Complete Notification Link & Apply Links are given below:

Important Link

अधिकृत वेबसाईट
📄 जाहिरात

सौर्स : मटा


पोस्टात १० वी पाससाठी नोकऱ्या; २० हजार पगार!

Mumbai Postal Vibhag Bharti 2020 : Recruitment for 14 posts of Driver in Mumbai Postal Department. The required age range for these positions is 18 to 27 years. Candidates who have passed Class X can apply for these posts. The salary for this post is Rs. 19,900/- The deadline for filing the application form is March 30. Read the complete details carefully given below apply soon…

Mumbai Postal Vibhag Bharti 2020

भारतीय टपाल खात्यात दहावी-बारावी उत्तीर्णांपासून पदवीधारकांसाठी विविध पदांवर भरती होत आहे. यात चालक, ज्युनिअर अकाउंटंट, पोस्टल असिस्टंट आणि पोस्टमन या पदांचा समावेश आहे. त्वरा करा… अर्ज करण्यासाठी अखेरचे तीन दिवस राहिले आहेत.

चालकच्या १४ पदांसाठी नोकरभरती आहे. या पदांसाठी आवश्यक वयोमर्यादा १८ ते २७ वर्षे आहे. दहावी उत्तीर्ण उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकतात. या पदासाठी १९,९०० रुपये प्रति महिना वेतन आहे. अर्ज भरण्याची अंतिम मुदत ३० मार्च २०२० आहे. अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

क्रीडा कोट्यातून ज्युनिअर अकाउंटंट, पोस्टल असिस्टंट आणि पोस्टमन पदांवर भरती होणार आहे. ही भरती टपाल खात्याच्या कर्नाटक क्षेत्रात निघाली आहे. पोस्टमन पदासाठी १२ वी उत्तीर्ण तर ज्युनिअर अकाउंटंट पदासाठी पदवीधर असणे आवश्यक आहे. या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत २६ फेब्रुवारी आहे. अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा


मुंबई पोस्टात १० वी पाससाठी नोकऱ्या; २० हजार पगार!

Mumbai Postal Vibhag Bharti 2020 : Mumbai Postal Department Published the recruitment advertisement for Driver, Junior Accountant, Postal Assistant and Postmen posts. Candidates apply for above posts before the 30th March 2020. Eligible candidates age should be between 18 to 27 years and candidates minimum qualification is 10th Pass. Candidates apply for this recruitment from below given link.

Mumbai Postal Vibhag Recruitment 2020

भारतीय टपाल खात्यात दहावी-बारावी उत्तीर्णांपासून पदवीधारकांसाठी विविध पदांवर भरती होत आहे. यात चालक, ज्युनिअर अकाउंटंट, पोस्टल असिस्टंट आणि पोस्टमन या पदांचा समावेश आहे.

चालकच्या १४ पदांसाठी नोकरभरती आहे. या पदांसाठी आवश्यक वयोमर्यादा १८ ते २७ वर्षे आहे. दहावी उत्तीर्ण उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकतात. या पदासाठी १९,९०० रुपये प्रति महिना वेतन आहे. अर्ज भरण्याची अंतिम मुदत ३० मार्च २०२० आहे. अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

क्रीडा कोट्यातून ज्युनिअर अकाउंटंट, पोस्टल असिस्टंट आणि पोस्टमन पदांवर भरती होणार आहे. ही भरती टपाल खात्याच्या कर्नाटक क्षेत्रात निघाली आहे. पोस्टमन पदासाठी १२ वी उत्तीर्ण तर ज्युनिअर अकाउंटंट पदासाठी पदवीधर असणे आवश्यक आहे. या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत २६ फेब्रुवारी आहे. अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

सौर्स : मटा

12 thoughts on “Postal Vibhag Bharti 2021”

Leave a Comment