Pune District Court Recruitment 2021

Zilla Satra Nyayalaya Pune Bharti 2021

Pune District Court Bharti 2021: District and Sessions Court has declared the notification for the recruitment of Sweeper Posts. There is a total of 24 vacancies available for these posts. Candidates who wish to join District Court Pune must forward their application to the mentioned address. The due date for submission of the application form is 15th June 2021. More details about Pune District Court Bharti 2021 like the application and application address are given below.

पुणे जिल्हा न्यायालय नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे सफाईगार पदाच्या एकूण 24 रिक्त जागांसाठी अर्ज  मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 15 जून 2021 पर्यंत अर्ज करावे. अधिक माहिती साठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 

Pune District Court Bharti 2021- Notification Details

 • Organization Name: District Court Pune
 • Name of the Posts:  Sweeper
 • Number of Posts: 24 Posts
 • Application Mode: Offline
 • Official Website: https://districts.ecourts.gov.in/pune
 • Last date to Apply: 15th June 2021

District e-Court Pune Recruitment 2021- Vacancy Details

Sr.No. Name of Posts Vacancy Qualifications
01. Sweeper  24

How to Apply For District Court Pune Bharti 2021:

 • Interested applicants to these posts can  apply by submission of the applications to the given address
 • Prescribe application format should get filled with all require details
 • Mention education qualifications, experience, age etc details in the applications
 • Also need to attach the require documents & certificates as necessary to the posts
 • Last date of submission of application is 15th June 2021
 • Address: प्रबंधक , जिल्हा न्यायालय पुणे

Important Link

अधिकृत वेबसाईट
📄 जाहिरात


Pune District Court Recruitment Process confidential

पुणे न्यायालयाची भरती प्रक्रिया गोपनीय

म. टा. प्रतिनिधी, पुणे

As per the latest news the process of the recruitment of the Junior Clerk who has been admitted to the Pune District Court is confidential and information cannot be made available. As per the demand of the applicant, it was ordered that all candidates should immediately provide information on typewritten, English, Marathi, written examination, oral interview, caste-based table prepared by caste category. And the Responding to the order, the district court made it clear that the information about the recruitment process is confidential. According to the advertisement of the recruitment process, it is not mentioned that the candidates should publish a list containing the marks obtained on each test.

Court Recruitment 2019 Details

पुणे जिल्हा न्यायालयात भरती करण्यात आलेल्या कनिष्ठ लिपिकपदाची भरती प्रक्रिया गोपनीय असून त्याबाबत माहिती उपलब्ध करून देता येणार नाही, असे जिल्हा न्यायालयाकडून अर्जदारांना देण्यात आलेल्या उत्तरात स्पष्ट करण्यात आले आहे.

कनिष्ठ लिपिक भरती प्रक्रियेची माहिती महाराष्ट्र जिल्हा न्यायालय माहितीचा अधिकार अधिनियम २००९ मधील नियम १३ (ई) नुसार गोपनीय ठरविण्यात आलेली आहे, ही माहिती देण्यास बंधन घालण्यात आले आहे, त्यामुळे देता येणार नसल्याचे जिल्हा न्यायालयाच्या प्रथम अपीलीय अधिकारी व जिल्हा न्यायाधीशांनी अर्जदाराला कळविले होते. त्यानंतर त्यांनी माहिती आयुक्तांकडे अर्ज केला होता. या अर्जावर आदेश देताना माहिती आयुक्त संभाजी सरकुंडे यांनी, अर्जदाराने केलेल्या मागणीनुसार सर्व उमेदवारांची टंकलेखनाची, इंग्रजी, मराठी, लेखी परीक्षा, तोंडी मुलाखतीचा, जात प्रवर्गानुसार तयार केलेला गुणनिहाय तक्ताची माहिती तत्काळ उपलब्ध करून द्यावी, असा आदेश दिला होता. या आदेशावर उत्तर देताना जिल्हा न्यायालयाने या भरती प्रक्रियेची माहिती गोपनीय असल्याचे स्पष्ट केले आहे. भरती प्रक्रियेच्या जाहिरातीनुसार त्यात, उमेदवारांनी प्रत्येक चाचणी परीक्षेत मिळविलेल्या गुणांचा उल्लेख असलेली सूची प्रसिद्ध करण्यात यावी, असे कुठेही नमूद नाही. त्यामुळे मागविण्यात आलेली माहिती देता येणार नाही. ही माहिती देण्याबाबत राज्य माहिती आयुक्तांच्या निकालाला आव्हान देणारी याचिका मुंबई हायकोर्टात दाखल करावी, असे उत्तर अर्जदाराला देण्यात आले आहे.

वर्धा जिल्हा न्यायालयाकडे कनिष्ठ लिपिक पदाच्या पदभरतीबाबत एका उमेदवाराने केलेल्या माहिती अधिकाराअंतर्गत अर्ज केल्यानंतर त्या उमेदवाराचे व जिल्ह्याच्या परीक्षेसंदर्भातील गुणनिहाय तक्ता यादी उमेदवाराला पुरविण्यात आली. पुणे जिल्हा न्यायालयातील भरती प्रक्रियेतील पुणे जिल्ह्यातील जी ३६३ उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात आली. त्यानुसार अर्जदाराला नेमके कोणत्या टप्प्यावर कमी गुण मिळाले याची माहिती मिळण्याचा पूर्ण अधिकार आहे, असे अर्जदाराचे म्हणणे आहे.
Leave a Comment