Pune Rojgar Melava 2022 Online

Pune Job Fair 2022

Pune Job Fair 2022 :  Pandit Dindayal Upadhyay Job Fair for Pune is going to conduct for various Posts .There are a total of 1490+ Posts available for these posts. Interested applicants registered themselves before at the following mention Link. This job fair is scheduled for recruitment to the eligible applicants to various private employees’ posts. Interested applicants for this can bring their applications on 20th April 2022 at the following mention address. Applicants have to bring their applications along with all require documents & certificates as necessary to the posts. More details regarding Pune Rojgar Melava 2022 is as given in the following link More details are given below.

बेरोजगार युवक-युवतींसाठी मोरवाडी येथील महापालिका औद्योगिक प्रशिक्षण केंद्रात बुधवारी (ता. २०) सकाळी १० वाजेपासून रोजगार भरती मेळावा आयोजित केला आहे. कौशल्य विकास व उद्योजकता विभागाचे सहायक संचालक यांच्या सहकार्याने मेळावा होईल. संबंधितांनी या लिंकवर माहिती भरून नोंदणी करावी, असे आवाहन केले आहे. क्रांतिसूर्य महात्मा जोतिराव फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त विचार प्रबोधन पर्व महापालिकेने आयोजित केले होते.

त्याअंतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर नॅशनल असोसिएशन ऑफ इंजिनिअर्स (बानाई) यांच्यातर्फे बेरोजगार युवक-युवतींसाठी ११ ते १५ एप्रिल दरम्यान ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारकामध्ये कौशल्य विकास व उद्योजकता प्रशिक्षण शिबिर झाले. परदेशातील नोकरीच्या संधी आणि शैक्षणिक मार्गदर्शन, महिला कौशल्य विकास उद्योजकता आदी विषयांचा त्यात समावेश होता. आता बेरोजगार युवक-युवतींसाठी रोजगार भरती मेळाव्याचे आयोजन केले आहे.

Apply Online

पुणे येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. येथे बॅक ऑफिस एक्झिक्युटिव्ह, ट्यूनर/वेल्डर/फिटर, ट्रेनी पदाच्या विविध 1490+रिक्त जागासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक व पात्र उमेदवारांनी खालील दिलेल्या पत्त्यावर हजर राहावे.

Pune Rojgar Melava 2020 - 563 jobs

Pune Job Fair 2022 Notification details :

  • Job Fair name : Pandit Deendayal Upadhyay Job Fair-01
  • Post Name:  Back Office Executive, Tuner/Welder/Fitter, Trainee
  • Job Fair Level : District
  • Recruitment For : Private Employer
  • Job Fair Type: General
  • District : Pune, Maharashtra
  • Division : Pune Division
  • State : Maharashtra
  • Interview Schedule:  20th April 2022
   • Interview Venue: MORWADI ITI, PIMPRI

Important Link

अधिकृत वेबसाईट
नोंदणी करा

 

Other Important Recruitment

महाराष्ट्र तलाठी भरती 2022 : पहिल्या टप्प्यात एक हजार तलाठय़ांची भरती होणार
राज्यात 15 हजार शिक्षकांची भरती लवकरच- मे महिन्यात CET
मेगा भरती – एप्रिलनंतर राज्यात 50 हजार पदांची मेगाभरती
आरोग्य विभागातील 4 हजार पदे भरण्यासाठी नव्याने परीक्षा
महाराष्ट्र वनविभागात 2762 पदांची मेगा भरती
महाराष्ट्र वीज कंपन्यात २७ हजार पदे रिक्त
मेगा भरती नवीन अपडेट्स -येथे पहा
महाराष्ट्र पोलीस भरती 2022 – देशभरात पोलिसांची तब्बल 5 लाख 30 हजार पदे रिक्त
पोलीस भरती -राज्यात ७ हजार पदांची भरती लवकरच होणार

 


Pune Online Job Fair 2021

Pune Job Fair 2021 : Candidates who are looking for a job here is a great news for them. Pandit Dindayal Upadhaya organizing a Job Fair for a total of 150 positions in Pune district for various posts. Candidates who are eligible for Pune Rojgar Melava 2021 then they can apply online by filling the online application form which is given below and read all the details carefully. The job fair will be conducted from 9th November 2021. More information like Educational Qualification, Selection Process, Eligibility Criteria are given below:

पुणे येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. येथे टर्नर/वेल्डर/फिटर/यंत्र/विद्युतज्ञ, टर्नर/ वेल्डर/ फिटर /मशिनिस्ट/ इलेक्ट्रीशियन डिप्लोमा/ मेकॅनिकल इ. पदाच्या 150 रिक्त जागासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 9 नोव्हेंबर 2021 तारखेला मुलाखती करिता हजर राहावे.

Pune Rojgar Melava 2020 - 563 jobs

 

Pune Job Fair 2021 Notification details :

  • Job Fair name : Pandit Deendayal Upadhyay Job Fair-01
  • Post Name: TURNER/WELDER/FITTER/MACHINIST/ELECTRICIAN, Diploma in B.E
  • Job Fair Level : District
  • Recruitment For : Private Employer
  • Job Fair Type: General
  • District : Pune, Maharashtra
  • Division : Pune Division
  • State : Maharashtra
  • Interview Schedule: 9th November 2021 

Important Link

अधिकृत वेबसाईट
ऑनलाईन अर्ज करा

पुणे रोजगार मेळावा २०२१

Rojagar Melava or Job Fair will be conducted in Pune district to filled the total 290+ vacant seats. The Rojgar Melava will be held on 2nd September 2021. Online Applications are invited from the eligible candidates from given link. Candidates read the complete details carefully and keep visit us…

Pune Rojgar Melava 2020 - 563 jobs

पुणे येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक व्दारे नोंदणी करावे. मुलाखतीचे ठिकाण, दिनांक व वेळ ‘एसएमएस’द्वारे कळविण्यात येईल

Pune Job Fair 2021 Notification details :

 • Job Fair name : Pandit Deendayal Upadhyay Job Fair
 • Post Name: Painter, QUALITY CHECKER / MACHINE OPERATOR/ HELPER, SALES PROFESSIONAL, FITTER/ PAINTER/ DIESEL MECHANIC/ MOTOR MECHANIC/ AUTO TECHNICIAN/WELDER/ MACHINIST/ TURNER/ SHEET METAL/ TRACTOR MECHANIC/ WIREMAN.
 • Job Fair Level : District
 • Recruitment For : Private Employer
 • Job Fair Type: General
 • District : Pune
 • Division : Pune
 • State : Maharashtra
 • Interview Schedule: 2nd September 2021

ऑनलाईन अर्ज करा

📄 जाहिरात


पुणे रोजगार मेळावा २०२१

Rojagar Melava or Job Fair will be conducted in Pune district to filled the total 3059+ vacant seats. The Rojgar Melava will be held on 3rd August 2021. Online Applications are invited from the eligible candidates from given link. Candidates read the complete details carefully and keep visit us…

Pune Rojgar Melava 2020 - 563 jobs

पुणे येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक व्दारे नोंदणी करावे. मुलाखतीचे ठिकाण, दिनांक व वेळ ‘एसएमएस’द्वारे कळविण्यात येईल

Pune Job Fair 2021 Notification details :

 • Job Fair name : Pandit Deendayal Upadhyay Job Fair
 • Post Name: Painter, FITTER / ELECTRONICS TECNICIAN / TURNER / MACHINIST GRINDER / ELECTRICIAN POSTS .
 • Job Fair Level : District
 • Recruitment For : Private Employer
 • Job Fair Type: General
 • District : Pune
 • Division : Pune
 • State : Maharashtra
 • Interview Schedule: 3rd August 2021

ऑनलाईन अर्ज करा

📄 जाहिरात


पुणे रोजगार मेळावा २०२१ – 512+ जागा रिक्त

Rojagar Melava or Job Fair will be conducted in Pune district to filled the total 512+ vacant seats. The Rojgar Melava will be held on 5th July 2021. Online Applications are invited from the eligible candidates from given link. Candidates read the complete details carefully and keep visit us…

पुणे येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक व्दारे नोंदणी करावे. मुलाखतीचे ठिकाण, दिनांक व वेळ ‘एसएमएस’द्वारे कळविण्यात येईल

Pune Job Fair 2021 Notification details :

 • Job Fair name : Pandit Deendayal Upadhyay Job Fair
 • Post Name: Painter, PLASTIC PROCESSING OPERATOR/FITTER/ FITTER/WELDER/CNC OPERATOR/ COPA/ DIESEL MECHANIC AND VARIOUS POSTS
 • Job Fair Level : District
 • Recruitment For : Private Employer
 • Job Fair Type: General
 • District : Pune
 • Division : Pune
 • State : Maharashtra
 • Interview Schedule: 5th July 2021

ऑनलाईन अर्ज करा

📄 जाहिरात


Pune Rojgar Melava 2021 Online

पुणे रोजगार मेळावा २०२१ – 330+ जागा रिक्त

Rojagar Melava or Job Fair will be conducted in Pune district to filled the total 330+ vacant seats. The Rojgar Melava will be held on 2nd June 2021. Online Applications are invited from the eligible candidates from given link. Candidates read the complete details carefully and keep visit us…

पुणे येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक व्दारे नोंदणी करावे. मुलाखतीचे ठिकाण, दिनांक व वेळ ‘एसएमएस’द्वारे कळविण्यात येईल

Pune Job Fair 2021 Notification details :

 • Job Fair name : Pandit Deendayal Upadhyay Job Fair
 • Post Name: Painter, FITTER / MOTOR MACHANIC / DIESEL MECHANIC / WELDER / TRACTOR MECHANIC / SHEET METAL / MMTM / ELECTRONICS AND ELECTRICIAN
 • Job Fair Level : District
 • Recruitment For : Private Employer
 • Job Fair Type: General
 • District : Pune
 • Division : Pune
 • State : Maharashtra
 • Interview Schedule: 2nd June 2021

ऑनलाईन अर्ज करा

📄 जाहिरात


Pune Rojgar Melava 2021 Online

पुणे रोजगार मेळावा २०२१ – 250+ जागा रिक्त

Rojagar Melava or Job Fair will be conducted in Pune district to filled the total 250+ vacant seats. The Rojgar Melava will be held on 2nd April 2021. Online Applications are invited from the eligible candidates from given link. Candidates read the complete details carefully and keep visit us…

पुणे येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक व्दारे नोंदणी करावे. मुलाखतीचे ठिकाण, दिनांक व वेळ ‘एसएमएस’द्वारे कळविण्यात येईल

Pune Job Fair 2021 Notification details :

 • Job Fair name : Pandit Deendayal Upadhyay Job Fair
 • Post Name: Painter, FITTER / MOTOR MACHANIC / DIESEL MECHANIC / WELDER / TRACTOR MECHANIC / SHEET METAL / MMTM / ELECTRONICS AND ELECTRICIAN
 • Job Fair Level : District
 • Recruitment For : Private Employer
 • Job Fair Type: General
 • District : Pune
 • Division : Pune
 • State : Maharashtra
 • Interview Schedule: 2nd April 2021

ऑनलाईन अर्ज करा

📄 जाहिरात


पुणे रोजगार मेळावा २०२१ – २३०१ जागा रिक्त

Rojagar Melava or Job Fair will be conducted in Pune district to filled the total 2221 vacant seats. The Rojgar Melava will be held on 17th February 2021. Online Applications are invited from the eligible candidates from given link. Candidates read the complete details carefully and keep visit us…

ऑनलाईन अर्ज करा

📄 जाहिरात

राज्यात ऑनलाइन रोजगार महामेळाव्याचे आयोजन; 65 ते 70 हजार रिक्‍त जागा भरणार

Pune Job Fair 2020 : Online Job Fair in Pune District for various posts .Various industries and businesses in the state including Pune district have been awarded 10th, 12th, ITI, Diploma and B.E. And at least 65 to 70 thousand vacancies of other professional educational qualifications will be filled. Anupama Pawar, Assistant Commissioner, District Skill Development, Employment and Entrepreneurship Guidance Center, has appealed to the interested youth to register their preferences and avail the benefits of this employment festival by December 13.

पुणे राज्यात लॉकडाऊनमुळे उद्योग-व्यवसाय यांच्यावर विपरीत परिणाम झाला होता. परंतु सध्या उद्योग-व्यवसाय पूर्ववत सुरु होत आहेत. अल्पसंख्यांक विकास व औकाफ, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मंत्री नवाब मलिक यांच्या निर्देशानुसार या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने www.roigar.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यासह राज्यातील विविध उद्योग, व्यवसाय यांना नववी उत्तीर्णपासून दहावी, बारावी, आय.टी.आय., डिप्लोमा तसेच बी.ई. आणि इतर व्यावसायिक शैक%Dषणिक पात्रतेची किमान 65 ते 70 हजार रिक्तपदे भरण्यात येणार आहेत. इच्छुक युवक-युवतींनी 13 डिसेंबरपर्यंत पसंतीक्रम नोंदवून या रोजगाराच्या महापर्वणीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्‍त अनुपमा पवार यांनी केले आहे. पुणे राज्यात येत्या 12 आणि 13 डिसेंबर रोजी ऑनलाइन रोजगार महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात पुणे जिल्ह्यासह राज्यातील विविध खासगी कंपन्यांमध्ये सुमारे 65 ते 70 हजार रिक्‍त जागा भरण्यात येणार आहेत.

पुणे जिल्ह्यातील या कंपन्यांमध्ये भरती –

प्रिमियर सील्स, मरेली मदरसन ऑटो, व्होडाफोन इंडिया सर्व्हिसेस, महिंद्रा स्टील सर्विस सेंटर, एल.जी. इलेक्‍ट्रॉनिक्‍स प्रा. लि., हायर ऍप्लायन्सेस, महिंद्रा सीआयई ऑटोमोटीव्ह., मिंडा कॉर्पोरेशन लि., रुप पॉलिमर्स, बीएनवाय मेलन (बीपीओ, मास्टरकार्ड मोबाईल ट्रान्झॅक्‍शन सोल्युशन प्रा. लि., ऍडविक हाय-टेक, युकेबी इलेक्‍ट्रॉनिक्‍स, राधेय मशिनिंग, युरेका फोर्ब्स, फोर्स मोटार्स, वायका इन्स्ट्रमेन्टस, विल्यम्स कंट्रोल्स, जयहिंद सियाकी, कायनेटिक कम्युनिकेशन्स, एमक्‍युअर फार्मास्युटिकल्स या कंपन्यांनी रिक्तपदे नोंदवली आहेत.

How to Registered अशी करा ऑनलाइन नोंदणी –

 1. हा रोजगार मेळावा ऑनलाईन पसंतीक्रम नोंदविणाऱ्या उमेदवारांसाठीच.
 2. पुणे जिल्ह्यातील युवक-युवतींसाठी संकेतस्थळ www.rojgar.mahaswayam.gov.in
 3. होमपेजवरील जॉब सीकर (Job Seekar) लॉगिनमधून युजर आयडी आणि पासवर्डच्या आधारे लॉगिन करावे.
 4. त्यानंतर डॅशबोर्डमधील पंडीत दीनदयाळ उपाध्याय जॉब फेअर यावर क्‍लिक करुन प्रथम पुणे विभाग आणि त्यानंतर पुणे जिल्हा निवडून त्यातील STATE LEVEL MEGA JOB FAIR या रोजगार मेळाव्याची निवड करावी.
 5. यानंतर उद्योजकनिहाय रिक्तपदांची माहिती घ्यावी.
 6. आवश्‍यक पात्रतेनुसार ऑनलाईन पध्दतीने पसंतीक्रम नोंदवून मेळाव्यात सहभागी होता येईल.
 7. उमेदवारांना पसंतीक्रमानुसार आणि उद्योजकांच्या सोईनुसार त्यांच्या मुलाखतीचे ठिकाण, दिनांक, वेळ एसएमएस, दूरध्वनी, ई-मेल किंवा सोईच्या माध्यमाद्वारे कळविण्यात येणार आहे. त्यानंतर ऑनलाईन किंवा ऑफलाईन मुलाखतींचे आयोजन करण्यात येईल.

सौर्स : सकाळ

महाराष्ट्र राज्यस्तरीय मेगा जॉब फेअर – २८००० पदे


ONLINE JOB FAIR PUNE (PIMPRI TECHNICAL)

१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी सुवर्णसंधी

Pune Rojgar Melava 2020: Mahaswayam portal is organizing job fair for students, youth,and Other who needs job in Pune District Of Maharashtra for providing a unique platform to all the job seekers through Pune Rojgar Melava 2020. This job fair is organized by  Pandit Deendayal Upadhyay Employment Fair under MahaSwayam. The Online Job Fair is for 563  posts of 10th Pass and 12th Pass in a Pune State of Maharashtra for the post of Sales Executive, Trainee, Operator, Fitter / Driller / Miller / Grader / Turner / CNV Operator and other post on 9th December 2020 At Employers Premises Either Online or Offline. Apply here for Pune Rojgar Melava 2020:

अकोला रोजगार मेळावा – ३० नोव्हेंबरपर्यंत मिळवा नोकरी

पुणे रोजगार मेळावा

जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्यावतीने पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. २५ ते २७ ऑगस्ट दरम्यान ऑनलाईन किंवा ऑफलाईन पध्दतीने तरूणांना यात सहभागी होता येणार आहे. मुलाखती या विक्री कार्यकारी, प्रशिक्षणार्थी, ऑपरेटर, फिटर / ड्रिलर / मिलर / ग्रेडर / टर्नर / सीएनव्ही ऑपरेटर आणि  इत्यादी पदांसाठी घेण्यात येईल.

एकूण पद संख्या व नोकरी ठिकाण 

 • पदसंख्या – 563 पदे
 • नोकरी ठिकाण: पुणे

Online Register Here

उमेदवारांनी अद्याप पर्यत सेवायोजन नोंदणी केली नसल्यास www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर किंवा अँड्रॉईड मोबाईलधारकांनी प्ले स्टोअरमधून mahaswayam मोफत अ‍ॅप डाऊनलोड करुन नोंदणी करावी, तसेच लॉगीन करुन शैक्षणिक पात्रतेनुसार उपलब्ध रिक्तपदांसाठी अर्ज करावा.

Online Application Link- येथे अर्ज करा

PUNE JOB FAIR ONLINE LINK 2020

इतर जिल्ह्यांचे मेळावे येथे बघू शकतातMaharashtra Job Fairs 2020-New Update


Pune Rojgar Melava 2021 – 740 jobs

पुण्यात एकाच दिवसात ७४० जणांना नोकरी

Pune Jobs Fair 2020 : 740 candidates get jobs in one day through this Job Fair. The Pandit Deendayal Upadhyay employment fair was organized on Friday at the ‘SNDT’ College of Home Science complex on Karve street. 31 companies were involved in this. Interviews were to be conducted for 3261 posts. During the day, a total of 1364 candidates were interviewed and out of this 740 candidates selected for direct jobs. Inaugurating the rally was the Vice-Chancellor of ‘SNDT’ University. Vishnu Magare took over. Deputy Mayor Saraswati Shendge, Assistant Commissioner of Skill Development Employment and Entrepreneurship Center Anupama Pawar, Principal of SNDT Dr. Muktja Mathkari, corporator Manjushri Khardekar were present.

Pune Jobs Fair 2021

पुणे – बेरोजगारीचे संकट निर्माण झालेले असताना पुण्यात आज एकाच दिवसात ७४० जणांना नोकरी मिळाली. ‘जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता केंद्र’ आणि ‘एसएनडीटी कॉलेज ऑफ होम सायन्स’यांच्या तर्फे आयोजित रोजगार मेळाव्याला तरुणांनी प्रतिसाद दिला. दरम्यान, ३ हजार २६१ पदांसाठी भरती असताना केवळ १ हजार ३६४ जणच या प्रक्रियेत सहभागी झाले होते.
कर्वे रस्त्यावरील ‘एसएनडीटी’ कॉलेज ऑफ होम सायन्स’ येथील संकुलात शुक्रवारी पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला होता. यामध्ये ३१ कंपन्या सहभागी झाल्या होत्या. त्यात ३ हजार २६१ पदांसाठी मुलाखती घेतल्या जाणार होत्या. दिवसभरात एकूण १ हजार ३६४ उमेदवारांनी प्रत्यक्ष मुलाखत दिली. त्यामध्ये ७४० प्रत्यक्ष रोजगार मिळाला.
या मेळाव्याचे उद्‌घाटन ‘एसएनडीटी’ विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. विष्णू मगरे यांच्या हस्ते झाले. या वेळी उपमहापौर सरस्वती शेंडगे, कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता केंद्राचे सहाय्यक आयुक्‍त अनुपमा पवार, ‘एसएनडीटी’च्या प्राचार्य डॉ. मुक्‍तजा मठकरी, नगरसेविका मंजुश्री खर्डेकर  उपस्थित होत्या.
अनुपमा पवार म्हणाल्या, ‘एनएनडीटी कॉलेज ऑफ होम सायन्सच्या सहकार्याने यंदा सलग दुसऱ्या वर्षी हा मेळावा होत आहे. बेरोजगारांची संख्या खूप आहे. ज्या पदांसाठी जास्त शिक्षणाची गरज नाही अशा रोजगाराची गरज आहे. त्यातून सकारात्मक संदेश समाजात जाईल. या उपक्रमात काही त्रुटी असतील तर त्यात सुधारणा केल्या जातील. रोजगार मेळाव्यातून विश्‍लेषणात्मक अभ्यास होणे गरजेचे आहे.
प्राचार्य डॉ. मुक्‍तजा मठकरी म्हणाल्या, एसएनडीटी विद्यापीठाची भूमिका ही नेहमीच समाजाभिमुख राहिली आहे. महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी स्थापन केलेल्या विद्यापीठाच्या माध्यमातून सामाजिक कार्याचा वसा पुढे नेण्याचा प्रयत्न करीत आहोत.

सौर्स : सकाळ
Leave a Comment