Railway Paramedical Staff Bharti 2020

Railway Paramedical Staff Bharti 2020

रेल्वेत पॅरामेडिकल स्टाफची भरती

Railway Paramedical Staff Recruitment 2020 : Latest Recruitment advertisement for paramedical staff posts. There are total 561 vacancies available for nursing superintendent, Pharmacist, attendance. Appropriate candidates will be given jobs in vacant posts without examination by Railways. Candidates from 10th pass to diploma holders as well as graduates in special branches can apply for the job.

नागपूर मध्य रेल्वे भरती 2020

मध्य रेल्वे मुंबई भरती 2020

मध्य रेल्वे मुख्यालय भरती 2020

पश्चिम रेल्वे मुंबई भरती 2020-83 पदे-2nd Jul 2020

पुणे मध्य रेल्वे भरती 2020-285 जागा-27th June 2020

रेल्वेमध्ये मेगा भरती प्रक्रिया सुरु…. update on 22nd June 2020

मध्य रेल्वे भुसावळ विभाग भरती 2020-05 पदे

पश्चिम रेल्वेत लिपिक भरती २०२०

परीक्षेशिवाय नोकऱ्या रेल्वेने पुन्हा सुरु केली भरती

भारतीय पूर्व रेल्वेने पॅरामेडिकल स्टाफसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. या पदांसाठी परीक्षेशिवाय थेट भरती होणार आहे. ५५० हून अधिक रिक्त पदे आहेत. कसा करायचा अर्ज वाचा…
East Coast Railway Recruitment 2020: लॉकडाऊनमध्ये भारतीय रेल्वेने नोकरी मिळण्याची संधी पुन्हा एकवार चालून आली आहे. ही भरती ईस्ट कोस्ट रेल्वेमध्ये होत आहे. ५५० हून अधिक पदांवर भरतीसाठी अधिसूचना जारी झाली आहे. अर्ज भरायला सुरुवात झाली आहे.

रेल्वेद्वारे योग्य उमेदवारांना परीक्षेशिवाय रिक्त पदांवर नोकरी दिली जाणार आहे. दहावी उत्तीर्णांपासून डिप्लोमाधारकांपर्यंत तसेच विशेष शाखेत पदवीधर असणारे उमेदवार नोकरीसाठी अर्ज करू शकतात.
पदांची माहिती –

 1. नर्सिंग सुपरिटेंडंट – २५५ पदे
 2. फार्मासिस्ट – ५१ पदे
 3. ड्रेसर / ओटीए / हॉस्पिटल अटेंडंट – २५५ पदे
 4. एकूण पदे – ५६१

How To Apply Railway अर्ज कसा करायचा?

या नोकऱ्यांसाठी अर्ज ईमेलद्वारे पाठवायचे आहेत. यासाठी पुढे दिलेले नोटीफिकेशन डाऊनलोड करा. त्या नोटिफिकेशनच्या अखेरीस फॉर्म दिलेला आहे. त्याचं प्रिंट काढून ते भरायचं आहे.

त्यानंतर भरलेला फॉर्म सोबत मागितलेल्या आवश्यत प्रमाणपत्राच्या प्रतींसह पुढील ईमेल आयडी वर पाठवायचे आहे – [email protected]

अर्ज करण्याची अखेरची तारीख – २२ मे २०२० आहे. अर्जासाठी कोणतेही शुल्क घेण्यात येणार नाही, याची नोंद घ्यावी.

निवड प्रक्रिया – या पदांवर नोकरीसाठी कोणतीही परीक्षा घेतली जाणार नाही. मेरिटच्या आधारे कागदपत्रांच्या सत्यपडताळणीनंतर थेट भरती होणार आहे.

विविध पदांसाठी विविध शैक्षणिक पात्रतेची आवश्यकता आहे.

 1. ड्रेसर / ओटीए / हॉस्पिटल अटेंडंट – मान्यताप्राप्त बोर्डातून दहावी उत्तीर्ण. वयोमर्यात १८ ते ३३ वर्षे. (आरक्षणानुसार सवलत)
 2. फार्मासिस्ट – विज्ञान विषय घेऊन १२ वी उत्तीर्ण. मान्यताप्राप्त विद्यापीठातून फार्मसी डिप्लोमा आवश्यक. वयोमर्यादा २० ते ३५ वर्षे. (आरक्षणानुसार सवलत)
 3. नर्सिंग सुपरिटेंडंट – बीएससी नर्सिंग किंवा जनरल नर्सिंग किंवा मिडवायफरीचा तीन वर्षांचा कोर्स पूर्ण केलेला असावा. वयोमर्यादा २० ते ३८ वर्षे. (आरक्षणानुसार सवलत)
 4. वयोमर्यादेसाठी १ मे २०२० ही तारीख निश्चित केली आहे.

सौर्स : मटा
Railway Bharti 2020 : Paramedical Staff Bharti advertisement published by Railway for total 78 posts. Direct Walk in interview will be held on 7th April 2020. The Details of No. of Posts, Educational Qualification, age limit etc., given briefly below on this page. Candidates who are eligible for Paramedical Staff they can go to the interview with all relevant documents on 7th April. Read the details carefully…

Central Railway Bhusawal Recruitment 2020-01st July 2020

Solapur Central Railway Bharti 2020-3rd June 2020

Central Railway Mumbai Bharti 2020– 30th May 2020

Western Railway Bharti 2020-10th June 2020

Northern Railway Recruitment 202026th April 2020

Western Railway Bharti 2020

Central Railway Bhusawal Recruitment 2020

Southern Railway Recruitment 2020

Nagpur Central Railway Bharti 2020

South East Central Railway Bharti 2020

Railway Bharti 2020 Details

रेल्वे भरती बोर्डाने पॅरामेडिकल पदांवर भरती सुरू केली आहे. करोना व्हायरसच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर संक्रमित लोकांची संख्या वाढत चालली आहे. अशा स्थितीत डॉक्टर्सची उणीव भासू नये म्हणून रेल्वेने डॉक्टर्स आणि पॅरा मेडिकल स्टाफच्या पदांवर भरती करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. नॉर्दन रेल्वेने डॉक्टर्स आणि पॅरा मेडिकल स्टाफच्या एकूण ७८ पदांवर भरती सुरू केली आहे. या भरतीद्वारे डॉक्टर्सची १५ आणि पॅरा मेडिकल स्टाफची ६३ पदे भरली जाणार आहेत. ही भरती कंत्राटी पद्धतीने होणार आहे. या भरतीसाठी कोणत्याही पद्धतीची परीक्षा होणार नाही. उमेदवारांची निवड थेट वॉक इन इंटरव्ह्यूद्वारे होणार आहे. या मुलाखती ७ एप्रिल रोजी होणार आहेत. भरतीसंदर्भातील अधिक माहिती पुढे देण्यात आली आहे.

Posts Details : पदांची माहिती

 • पॅरा मेडिकल स्टाफ
 • स्टाफ नर्स – १५ पदे
 • रेडियोग्राफर – १६ पदे
 • लॅब टेक्निशियन – १६ पदे
 • ओटीए – ८ पदे
 • एचए- ८ पदे
 • डॉक्टर
 • जीडीएमओ आणि स्पेशलिस्ट – १५ पदे

Educational Details : शैक्षणिक पात्रता

 1. स्टाफ नर्स – भारतीय नर्सिंग परिषद किंवा B.Sc (नर्सिंग) द्वारे मान्यता प्राप्त नर्सिंग या अन्य संस्थेच्या स्कूलमधून जनरल नर्सिंग आणि मिडवाइफरी मध्ये तीन वर्षांचा कोर्स केल्यानंतर मान्यताप्राप्त नर्स म्हणून प्रमाणपत्र.
 2. रेडियोग्राफर- रेडियोग्राफर / विज्ञान शाखेचा डिप्लोमा आणि रेडियोग्राफरचा डिप्लोमा.
 3. लॅब टेक्निशियन – बायो-केमिस्ट्री / मायक्रो बायोलॉजी / मेडिकल लॅब मध्ये समकक्ष डिप्लोमासह बी.एससी.
 4. ओटीए- 10 वीं उत्तीर्ण और मान्यता प्राप्त विश्वविद्यालय से ड्रेसिंग में सर्टिफिकेट कोर्स।
 5. एचए – दहावी उत्तीर्ण
 6. जीडीएमओ – कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून एमबीबीएस आणि एक वर्षाची रोटरी इंटर्नशिप पूर्ण असावी. कोणत्याही भारतीय राज्य मेडिकल काऊन्सिल किंवा एमसीआयचे वैध प्रमाणपत्र आवश्यक.
 7. स्पेशलिस्ट – कोणत्याही स्टेट मेडिकल काउंसिल ऑफ इंडिया किंवा एमसीआयकडून आवश्यक स्पेशल आणि पीजी डिप्लोमा डिग्री असावी.

Age Limit : वयोमर्यादा –

 1. स्टाफ नर्स – २० ते ४० वर्षे
 2. रेडियोग्राफर – १९ ते ३३ वर्षे
 3. लॅब टेक्निशियन – १८ ते ३३ वर्षे
 4. एचए – १८ ते ३३ वर्षे
 5. जीडीएमओ आणि स्पेशालिस्ट – ५३ वर्षे

interview Details for Paramedical Staff

 1. इच्छुक आणि योग्य उमेदवारांनी मुलाखतीसाठी ७ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता पुढील पत्त्यावर पोहोचायचे आहे.
 2. Committee Hall (vichar), Divisional Ralway Manager Officer, State Entry Road, Connaught Place, New Delhi – 110055

सौर्स : मटा
13 thoughts on “Railway Paramedical Staff Bharti 2020”

Leave a Comment