Railway Recruitment NTPC Exam

RRB NTPC Answer Key

The answer keys of the computer based test for all stages of RRB NTPC will be activated. In such a situation, the candidates who appeared in this examination will be able to download the answer key (RRB NTPC Answer key 2021) by visiting the official website of Railway Recruitment Board, rrbcdg.gov.in. Candidates are advised to raise objection(s), if any, well before the final date and time i.e. 23.08.2021 at 23:59 Hrs after which no representation from the candidates on the questions/options/key etc. will be entertained.

रेल्वे भरती बोर्ड (RRB)तर्फे घेण्यात येणारी नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटगरी (NTPC Exam) स्टेज १ परीक्षेची उत्तर तालिका जाहीर करण्यात आली आहे. या परीक्षेत सहभागी झालेले उमेदवार अधिकृत वेबसाइटवर rrbcdg.gov.in जाऊन उत्तर तालिका डाऊनलोड करु शकतात. आरआरबीच्या विविध प्रादेशिक वेबसाइटवर एनटीपीसी एक्झाम उत्तर तालिकेची लिंक उपलब्ध करण्यात आली आहे. उमेदवार या लिंकवरुन उत्तर तालिकेसोबतच एनटीपीसी प्रश्न पत्रिका आणि रिस्पॉन्स शीट  देखील डाऊनलोड करु शकतात. यासोबतच एनटीपीसी उत्तरतालिकेत सुधार करण्याची संधी देखील देण्यात आली आहे.

RRB NTPC answer key date: महत्वाच्या तारखा

  • प्रश्न पत्रिका, ऑप्शन आणि उत्तर तालिकेवर आक्षेप- १८ ऑगस्ट २०२१ (रात्री ८ वाजता)
  • आक्षेप नोंदवण्याची शेवटची तारीख- २३ ऑगस्ट २०२१ ( रात्री १२ पर्यंत)

शुल्क परत मिळणार

RRB NTPC परीक्षेत सहभागी झालेल्या उमेदवारांना परीक्षा शुल्क परत मिळवण्यासाठी अर्ज करता येणार आहे. आरआरबीची अधिकृत वेबसाइटवर यासाठी फॉर्म उपलब्ध करुन देण्यात आला असून यामाध्यमातून अर्ज करायचा आहे. रेल्वेने ३१ ऑगस्ट ही अर्जाची शेवटची तारीख ठेवली आहे.


रेल्वे आरआरबी एनटीपीसी भर्ती परीक्षा उत्तर की 2021 आज जारी केली जाईल. उमेदवार त्यांच्या रेल्वे भरती मंडळाच्या (आरआरबी) प्रादेशिक वेबसाइटवर जाऊन उत्तर की तपासू शकतील. कोणत्याही उमेदवाराला कोणत्याही प्रश्नाच्या उत्तराबाबत काही आक्षेप असल्यास, तो 23 ऑगस्ट रात्री 11:59 पर्यंत आपली हरकती नोंदवू शकेल.

How to Check RRB NTPC Answer Key

  • RRB NTPC भरती परीक्षेची उत्तर की तपासण्यासाठी सर्वप्रथम rrbcdg.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जा.
  • वेबसाइटच्या मुख्यपृष्ठावर, उमेदवारांनी त्यांच्या प्रादेशिक वेबसाइटला भेट द्यावी.
  • त्यानंतर ‘RRB NTPC Exam 2019 Answer Key’ या लिंकवर क्लिक करा.
  • आता विनंती केलेले तपशील भरून सबमिट करा.
  • तुम्ही सबमिट करताच एक पीडीएफ फाइल दिसेल.
  • ते डाउनलोड करा आणि त्याची प्रिंट आउट घ्या.

PDF जाहिरात

CHECK ANSWER KEY HERE


Railway Recruitment New dates for NTPC Exam Announced

According to the RRB president, examinations for various posts in the Railway MI category will be held from December 15 to 18. The examination of RRB MI category will be conducted by computer based test (CBT) method. The CEO also said that the Railway NTPC exams will start from December 28 at the end of this month and will be held on different dates till March 2021. Regarding RRC Group D (Level 1) exams, the CEO said that the first phase of computer based exams will be conducted from April 15, 2021. As part of the selection process for more than 1 lakh Level One posts, RRB Group D (Level 1) CBT will be conducted on different dates till June 2021.

Central Railway Recruitment 2020

आरआरबी अध्यक्षांनी दिलेल्या माहितीनुसार, रेल्वे एमआय प्रवर्गाच्या विविध पदांच्या परीक्षा 15 डिसेंबर ते 18 डिसेंबर दरम्यान घेण्यात येतील. आरआरबी एमआय प्रवर्गाची परीक्षा संगणक आधारित चाचणी (सीबीटी) पद्धतीने घेण्यात येईल. यासह सीईओ म्हणाले की, रेल्वे एनटीपीसी परीक्षा या महिन्याच्या अखेरीस २8 डिसेंबरपासून सुरू होतील आणि मार्च 2021 पर्यंत वेगवेगळ्या तारखांवर घेण्यात येतील. आरआरसी ग्रुप डी (लेव्हल १) परीक्षांबाबत सीईओ म्हणाले की पहिल्या टप्प्यातील संगणक आधारित परीक्षा 15 एप्रिल, 2021 पासून घेण्यात येणार आहे. लेवल वनच्या १ लाखाहून अधिक पदांच्या निवड प्रक्रियेचा भाग म्हणून आरआरबी ग्रुप डी (लेव्हल १) सीबीटी 2021 जून महिन्यापर्यंत वेगवेगळ्या तारखांवर घेण्यात येईल.

RRB एनटीपीसी परीक्षा या तारखेपासून सुरू होईल, आपल्या परीक्षेचे वेळापत्रक येथे पहा


Railway Recruitment New dates for NTPC Exam will be announced soon

रेल्वे भरती: NTPC परीक्षेच्या नव्या तारखा लवकरच जाहीर होणार

Railway Mega Recruitment 2019 : There is a strong possibility that the exam will be held early next year, as the dates for the NTPC exams have not yet been announced by the Railway Recruitment Board. Candidates will be given admission forms ten days before the examination and the applicants can download the admit card by their login id and password. The applicants have many questions regarding the RRB NTPC Examination 2019, the answers are as follows….

रेल्वे भरती बोर्डा कडून एनटीपीसी पदांसाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेच्या तारखा अद्याप जाहीर झाल्या नसून ही परीक्षा पुढील वर्षीच्या सुरुवातीला होईल, अशी दाट शक्यता आहे. परीक्षेच्या दहा दिवस आधी उमेदवारांना प्रवेशपत्रे दिली जाणार असून अर्जदार त्यांचा लॉग-इन आयडी आणि पासवर्डद्वारे प्रवेशपत्रे डाउनलोड करू शकतील. आरआरबी एनटीपीसी परीक्षेबाबत अर्जदारांच्या मनात अनेक प्रश्न आहेत, त्याची उत्तरे पुढीलप्रमाणे…

आरआरबी एनटीपीसी परीक्षा कधी होणार आहे?

रेल्वे भरती बोर्डानं परीक्षेची तारीख जाहीर केली नसली तरी पुढील वर्षाच्या सुरुवातीस ही परीक्षा होण्याची शक्यता आहे. परीक्षा पुढे ढकलण्यात येत असून नवीन तारखा लवकरच कळवण्यात येतील, असं बोर्डानं १४ ऑक्टोबर २०१९ रोजी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटलं आहे. तारखांसाठी अर्जदारांनी अधिकृत वेबसाइट सतत तपासावी, असा सल्लाही देण्यात आला आहे.

आरआरबी एनटीपीसी परीक्षेचा अभ्यासक्रम काय आहे?

आरआरबी एनटीपीसी परीक्षेचा अभ्यासक्रम इंटरनेटवर सर्वत्र उपलब्ध आहे. तरीही योग्य अभ्यासक्रम जाणून घेऊ इच्छिणाऱ्यांना एनटीपीसीच्या परीक्षेबाबतच्या विस्तृत नोटिशीतून त्याची माहिती घेता येईल. ही नोटीस इंटरनेटवर उपलब्ध आहे.

आरआरबी एनटीपीसीसाठी अर्ज कसा कराल?

आरआरबी एनटीपीसी परीक्षेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख निघून गेली आहे. त्यामुळं आता नव्या अर्जदारांना पुढील परीक्षेची सूचना जाहीर होईपर्यंत वाट पाहावी लागेल.

आरआरबी एनटीपीसी परीक्षा 2019 ची तयारी कशी कराल?

आरआरबी एनटीपीसीच्या अभ्यासक्रमानुसार तुम्हाला परीक्षेची तयारी केली पाहिजे. या परीक्षेच्या अभ्यासक्रमाची अनेक पुस्तके बाजारात उपलब्ध आहेत. परीक्षार्थींना अभ्यासक्रम आणि पॅटर्न लक्षात घेऊन योग्य पुस्तकाची खरेदी करता येईल.

आरआरबी एनटीपीसीमध्ये निवड झाल्यास किती पगार मिळेल?

परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतर निवड होणाऱ्या उमेदवाराला पदानुसार पगार दिला जाईल. हा पगार १९,९०० ते ३५,४०० रुपये इतका असेल. याबद्दलची पूर्ण माहिती अधिकृत सूचनेमध्ये वाचू शकता. तसेच याची माहिती खाली दिलेल्या तपशीलमध्ये दिली गेली आहे.

पद का नाम Level in 7 th CPC Pay
Commercial Apprentice 6 35400
Station Master 6 35400
Goods Guard 5 29200
Junior Accounts Assistant Cum Typist 5 29200
Senior Clerk Cum Typist 5 29200
Senior Commercial Cum Ticket Clerk 5 29200
Senior Time Keeper 5 29200
Traffic Assistant 4 25500
Commercial Cum Ticket Clerk 3 21700
Accounts Clerk Cum Typist 2 19900
Junior Clerk Cum Typist 2 19900
Junior Time Keeper 2 19900
Trains Clerk 2 19900

सौर्स : म. टा.
3 thoughts on “Railway Recruitment NTPC Exam”

Leave a Comment