RBI 926 Vacancy

RBI 926 Vacancy

भारतीय रिझर्व्ह बँकेत (RBI) 926 जागांसाठी भरती

RBI Recruitment 2020 – RBI published an advertisement for Assistant Posts. There are total 926 vacancies available for Assistant posts. RBI will be taken written examine for that posts on 14th February 2020. All other important details are given below. Online Application link also given below. Keep visit on our website for the latest updates and further updates of RBI Recruitment 2020.

RBI Recruitment 2020

मुंबई : जर तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेत (RBI) 926 जागांसाठी भरती केली जाणार आहे. सहाय्यक पदांसाठी हि भरती होणार आहे.

सहाय्यक पदासाठी पदवी परीक्षेत किमान 50% गुणांसह कोणत्याही विषयात पदवी आणि संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक आहे. पदवीधर तरुणांनी  rbi.org.in या संकेतस्थळावर जाऊन अर्ज भरावेत.

सहाय्यक पदांसाठी लेखी परीक्षा होणार असून 14 फेब्रुवारी रोजी परीक्षा होण्याची शक्यता आहे. उमेदवार हि परीक्षा मराठी, हिंदी, कोकणी भाषेत देऊ शकता. महाराष्ट्रात मुंबई, नागपूर या परीक्षा केंद्रावर हि परीक्षा होणार आहे.

खुल्या गटातील, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस उमेदवारांनासाठी 450 रूपये तर  SC / ST / PWD / Ex-S वर्गातील उमेदवारांसाठी 50 रूपये परीक्षा शुल्क आहे.

अर्जदाराचे वय किमान 20 तर कमाल 28 वर्ष असणं आवश्यक आहे. 23 डिसेंबरपासून भारतीय रिझर्व्ह बँकेच्या सकतेस्थळावर अर्ज भरण्यास सुरूवात झाली आहे.

RBI Bharti 2020 – 926 Posts

RBI Bharti 2020-17 Posts
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *