Gramvikas Vibhag Bharti 2021 – Online Apply

Gram Vikas Vibhag Recruitment 2021

New examination date will be announced shortly..

RDD Exam नवीन तारीख नोव्हेंबर मध्ये जाहीर होईल

Gram Vikas Bharti 2021 updates- The registrations are closed. The New Examination Date will be announced in Next month i.e. November 2021. Keep visit on our website for the further updates.

नवीन नोंदणी 1 ते 10 ऑक्टोबर 2021 पर्यंत सुरू होईल.

 • New Registrations will start from 1st till 10th October 2021. The New Vacancy List is being updated.
 • The date of Examination has been postponed till further notice. New dates will be announced soon.

Last Date of Registration has been Extended till 29th September 2021 / नोंदणीची शेवटची तारीख 29 सप्टेंबर 2021 पर्यंत वाढवण्यात आली आहे.”

ग्रामविकास विभागांतर्गत जिल्हा परिषद  गट क’ संवर्गातील भरती प्रक्रिया सुरू

Gramvikas Vibhag Bharti 2021 – Gramvikas Vibhag Recruitment 2021 process has been started now. RRD Maharashtra has been resumed as per the advertisement issued in March 2019 to fill the Group ‘C’ category posts in the Zilla Parishad Health Department under the Rural Development Department. These include health workers, health workers, laboratory technicians, drug manufacturers and health supervisors. Candidates who have applied for the respective posts as per the advertisement in March 2019 are required to visit www.maharddzp.com and create their login ID and password.

जिल्हा परिषद भरती 2021 – ग्रुप क पदांसाठी मेगा भरती

म्हाडा मध्ये विविध ५६५ पदांची भरती – जाहिरात उपलब्ध

Jalsampada Vibhag Bharti 2020

Gram Vikas Vibhag Recruitment 2021

ग्रामविकास विभागांतर्गत जिल्हा परिषद आरोग्य विभागातील गट ‘क’ संवर्गातील पदे भरण्यासाठी मार्च 2019 मध्ये काढण्यात आलेल्या जाहिरातीनुसार सदरची भरती प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यात आली आहे. यात आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषध निर्माता व आरोग्य पर्यवेक्षक या पदांचा समावेश आहे.

Gram Vikas Vibhag Bharti 2021 District Wise Details:

Gram Vikas Vibhag Bharti 2021 District wise details are provided in below, Check the link below of respective district for detail information

Gram Vikas Vibhag Bharti 2021: मार्च 2019 मधील जाहिरातीनुसार संबंधित पदांसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांनी www.maharddzp.com या संकेतस्थळावर जाऊन आपला लॉगीन आयडी व पासवर्ड क्रिएट करणे आवश्यक आहे. यापूर्वी आवेदनपत्रे सादर केलेल्या उमेदवारांपैकी समाजिक व शैक्षणिकदृष्टय़ा मागास प्रवर्गातील उमेदवारांव्यतिरिक्त इतर प्रवर्गातून अर्ज सादर केलेले उमेदवार संबंधित प्रवर्गातून परीक्षेसाठी पात्र असणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाने ‘एसईबीसी’ आरक्षण रद्द ठरविले आहे. त्यामुळे शासन निर्णयानुसार एसईबीसी प्रवर्गातील उमेदवारांना खुल्या प्रवर्गात अथवा आर्थिकदृष्टय़ा दुर्बल प्रवर्गातून आरक्षणाचा लाभ घेणे ऐच्छिक असेल.

Maharashtra Gram Vikas Vibhag Recruitment 2021

याअनुषंगाने सामाजिक व शैक्षणिकदृष्टय़ा मागास प्रवर्गातून अर्ज सादर केलेल्या उमेदवाराने संकेतस्थळावर 1 ते 14 सप्टेंबर या कालावधीत विकल्प द्यावयाचे आहेत. उमेदवाराने आर्थिकदृष्टय़ा मागास प्रवर्गाचा विकल्प निवडला असेल तर परिक्षेपूर्वी त्याबाबतचे प्रमाणपत्र निवड समितीकडे सादर करणे बंधनकारक आहे. जे एसईबीसी प्रवर्गातील उमेदवार खुल्या प्रवर्गासाठीचा विकल्प देतील किंवा आर्थिकदृष्टय़ा मागासप्रवर्गाचा विकल्प सादर करणार नाहीत. पण, खुल्या प्रवर्गातील वयोमर्यादेसाठी पात्र आहेत, त्यांना खुल्या प्रवर्गातील उमेदवार म्हणून गणण्यात येणार आहे. त्यांनी 1 ते 14 सप्टेंबर या कालावधीत परीक्षा शुल्क अदा केल्याबाबतची माहिती संकेतस्थळावर देण्sा बंधनकारक आहे.

Gram Vikas Vibhag Bharti Registration: सदर परीक्षा राज्यातील सर्व जिल्हा परिषदमध्ये एकाचवेळी होणार आहे. त्यामुळे उमेदवारांना एकाच जिल्हा परिषदेमध्ये रिक्तपदासाठी अर्ज करता येईल. त्यामुळे उमेदवारांनी एकाच जि. प. चा विकल्पही संकेतस्थळावर 1 ते 14 सप्टेंबर 2021 या कालावधीत नोंदविणे आवश्यक आहे.

दरम्यान, यात दिव्यागांच्या नव्याने समाविष्ट प्रवर्गाकरिता तसेच एसईबीसी मागास प्रवर्ग रद्द झाल्याने खुल्या प्रवर्गात नव्याने वाढलेल्या समांतर आरक्षणाच्या प्रवर्गासाठी जाहिरात प्रसिद्ध करून अर्ज मागविण्यात येणार आहेत. या व्यतिरिक्त इतर प्रवर्गासाठी जाहिरात देता येणार नाही. नव्याने समाविष्ठ झालेल्या दिव्यांगांच्या प्रवर्गातील उमेदवाराने जर यापूर्वीच्या मार्च 2019 मध्ये प्रसिद्ध जाहिरातीनुसार खुल्या अथवा इतर प्रवर्गातून अर्ज केला असल्यास त्यांना दिव्यांग आरक्षणाचा विकल्प देणे आवश्यक असेल. तसेच यापूर्वी अर्ज सादर केलेल्या दिव्यांग उमेदवारांनी पदनिहाय आरक्षणात बदल होत असल्याने दिव्यांगासाठी नव्याने प्रसिद्ध होणाऱया जाहिरातीनुसार विकल्प देणे आवश्यक आहे.

याबाबतचे जाहीर प्रकटन 25 व 26 ऑगस्ट रोजी होणार आहे. विकल्पासाठीची मुदत 1 ते 14 सप्टेंबर आहे. नव्याने समाविष्ट दिव्यांग तसेच नव्याने वाढलेल्या खुल्या प्रवर्गातील रिक्त जागांसाठी ऑनलाईन अर्ज 1 ते 21 सप्टेंबर या कालावधीत मागविण्यात येणार आहेत. जिल्हा निवड समितीने आयोजनाबाबतची कार्यवाही करावयाची आहे. यात परीक्षा केंद्र निश्चिती 22 ते 29 सप्टेंबर, पर्यवेक्षक, अधिकारी, कर्मचारी नियुक्त्या 30 सप्टेंबर ते 5 ऑक्टोबर या कालावधीत करावयाच्या आहेत.

प्रवेशपत्र डाऊनलोड करण्यासाठी 6 ते 15 ऑक्टोबरपर्यंतचा कालावधी असणार आहे. प्रयोगशाळा तंत्रज्ञ व औषध निर्मातासाठी 16 ऑक्टोबर रोजी तर आरोग्य सेवक, सेविका व आरोग्य पर्यवेक्षकसाठी परीक्षा 17 ऑक्टोबर रोजी होणार आहे. लेखी परीक्षेनंतर आन्सर की प्रसिद्ध करणे, उमेदवारांना ऑब्जेक्शन फायलिंग, अंतिम निकाल, अंतिम यादी, पात्र उमेदरवारांची यादी प्रसिद्ध करण्यासाठी 18 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबर हा कालावधी देण्यात आला आहे.


RDD Maharashtra Bharti 2021 : Maharashtra Rural Roads Department Association, Rural Development & Panchayat Raj Department Maharashtra, recently announced a job notification for the recruitment of vacant positions of Retired Executive Engineer / Deputy Engineer under Gram Vikas Vibhag Bharti 2021. There is a total of 13 vacancies available for these posts. Applicants apply here by sending proper application at the mentioned address. The due date for sending the application form is 28th January 2021. More details about RDD Maharashtra Bharti 2021 are as given below:

आरोग्य विभागात ८५०० पदांची भरती उद्यापासून … ! –१७ जानेवारी २०२१ अपडेट्स..

पशुसंवर्धन विभागात ३ हजार जागांची भरती लवकरच होणार ! -२ जानेवारी २०२१ अपडेट्स..

ग्रामविकास व पंचायत राज विभाग नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता / उप अभियंता पदाच्या 13 जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 28 जानेवारी 2021 पर्यंत अर्ज करावे. अधिक माहिती साठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी

Notification Details For Gram Vikas Vibhag Maharashtra Recruitment 2021

 • Name of Department: Rural Development & Panchayat Raj Department
 • Name Posts: Executive Engineer / Deputy Engineer
 • Number of Posts : 13
 • Application Mode : Offline
 • Official Website :www.rdd.maharashtra.gov.in
 • Job Location : Pune, Mumbai, Aurangabad, Thane, Amravati, Akola, Nashik, Nagpur, Gadchiroli, Chandrapur
 • Last Date: 28th January 2021

Vacancy Details For RDD MH Recruitment 2021 :

Sr. No Name of  post Vacancy Qualification
1 Executive Engineer 02 Degree in Civil Engineering/Diploma In Civil Engineering
2 Deputy Engineer 11 Degree in Civil Engineering/Diploma In Civil EngineeringHow to Apply For Maharashtra Gram Vikas Vibhag Vacancy 2020

How to Apply For MMRDA Bharti 2021

 • Interested applicants to these posts can apply to these posts by submission of the applications to the given address
 • Prescribe application format should get filled with all require details
 • Mention education qualifications, experience, age, etc details in the applications
 • Also, need to attach the required documents & certificates as necessary to the posts
 • Interested and eligible candidates can submit their application before the last date
 • The last date of submission of the application is 28th January 2021
 • Address:  वित्तीय नियंत्रक तथा उपसचिव ,  ग्राम विकास विभाग, 5 वा मजला, बांधकाम भवन, मर्झबान  पथ फोर्ट मुंबई 400001

Important Link

अधिकृत वेबसाईट
📄 जाहिरात

RDD Maharashtra Recruitment 2020

RDD Maharashtra Bharti 2020: Gramin Vikas Vibhag- Rural Development & Panchayat Raj Department Maharashtra, recently announced a job notification for the recruitment of vacant positions of Chartered Accountant under Gram Vikas Vibhag Bharti 2020. Applications are invited from registered CA to fill 288 vacant positions (Appointment of a panel of Chartered Accountants in Each district of Maharashtra, Eight In Each). Experienced CA must apply here by sending proper application at mentioned address. Note that one can apply from single application to All Districts as per their choices. The due date for sending application form is 8th October 2020, More details about RDD Maharashtra Bharti 2020 are as given below:

 

Notification Details For Gram Vikas Vibhag Maharashtra Recruitment 2020

 • Name of Department : Rural Development & Panchayat Raj Department Maharashtra
 • Name Posts : Chartered Accountants
 • Number of Posts : 288 (8 in Each Districts Of MH)
 • Application Mode : Offline
 • Official Website :www.rdd.maharashtra.gov.in
 • Job Location : Over All MH
 • Last Date: 8th October 2020

Vacancy Details For RDD MH Recruitment 2020 :

Sr. No Name of  post Vacancy Qualification
1 Chartered Accountants 288 (8 in Each Districts Of MH) CA with 3 Years Of Experience

How to Apply For Maharashtra Gram Vikas Vibhag Vacancy 2020

 • Interested applicants to these posts can apply to these posts by submission of the applications to given address
 • Prescribe application format should get filled with all require details
 • Mention education qualifications, experience, age, etc details in the applications
 • Also, need to attach the required documents & certificates as necessary to the posts
 • Interested and eligible candidates can submit their application before the last date
 • The last date of submission of application is 8th October 2020
 • Address: उप सचिव (केंद्रीय योजना), ग्राम विकास विभाग, बांधकाम भवन, २५ मर्जबान पथ, फोर्ट मुंबई-४००००१
 • Email Id: [email protected] 

Leave a Comment