Reliance Jio Recruitment 2021

Reliance Jio Recruitment 2021

Reliance Jio, India’s largest telecom company, has started recruitment process for various posts in the Chennai division. Geo will offer opportunities to freshers as well as experienced candidates in its recruitment process. Jio has officially announced this at https://careers.jio.com. The number, designation and application process by Geo Company can be seen on this website. This is a great opportunity for young people who are interested in working in the private sector.

Click here for Reliance Jio Jobs 2021

भारतात सर्वात मोठी टेलीकॉम कंपनी रिलायंस जिओने चेन्नई विभागात वेगवेगळ्या पदांसाठी भरतीप्रक्रिया सुरु केली आहे. जिओ आपल्या भरती प्रक्रियेत फ्रेशर्स तसेच अनुभवी उमेदवारांना संधी देणार आहे. जिओ या कंपनीने https://careers.jio.com वर याबद्दल अधिकृत माहिती दिली आहे. या वेबसीईटवर जिओ कंपनीने पदसंख्या, पद आणि अर्ज करण्याची प्रक्रिया पाहता येईल. खासगी क्षेत्रात काम करण्याची आवड असणाऱ्या तरुण, तरुणींना ही चांगली संधी आहे.

Name of posts – या पदांसाठी करु शकता अर्ज

रिलायन्स जिओने 200 पेक्षाही जास्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु केली आहे. होम सेल्स ऑफिसर, चॅनल सेल्स लीड, इंटरप्राइज सेल्स ऑफिसर, कस्टमर सर्व्हिसेस, इंजीनिअरिंग अ‌ॅण्ड टेक्नॉलॉजी, एचआर अ‌ॅण्ड ट्रेनिंग ऑपरेशन्स अशा क्षेत्रात वेगवेगळ्या पदांसाठी रिलायन्स जिओने अर्ज मागवले आहेत. निवड प्रक्रिया पार पडल्यानंतर रिलायन्स जिओकडून उमेदवारांची यादी https://careers.jio.com या वेबसाईटवर जाहीर केली जाईल. त्यामुळे अर्ज केलेल्या उमेदवारांनी वरील वेबसाईटवर वेळोवेळी भेट द्यावी.

Leave a Comment