RRC Recruitment 2021

RRC Recruitment 2021

रेल्वेमध्ये १००४ पदांची भरती; असा करा अर्ज

The Railway Recruitment Cell (RRC) has invited applications for the posts of Apprentice. Recruitment of 1004 posts in South Railways Candidates apply from here. Railway Board has also issued a notification in this regard. The recruitment will take place in the South Western Railway. Interested and eligible candidates can apply for these posts by visiting the official website www.rrchubli.in. Candidates can apply till January 9. The total number of posts is 1004 out of which 287 posts will be filled in Hubli division, 280 posts in Bengaluru, 217 posts in Carriage Repair Workshop Hubli, 177 posts in Mysore and 43 posts in Central Workshop Mysore.

रेल्वे रिक्रूटमेंट सेलने (आरआरसी) अप्रेंटिस पदांवर भरतीसाठी अर्ज मागविले आहेत. याबाबत त्यांनी अधिसूचनाही जारी केली आहे. ही भरती दक्षिण पश्चिम रेल्वेमध्ये होणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार www.rrchubli.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन या पदांसाठी अर्ज करू शकतात.  उमेदवारांना 9 जानेवारी पर्यंत अर्ज करता येतील. एकूण पदांची संख्या १००४ असून त्यापैकी २८७ पदे हुबळी विभागात, २८० बेंगळुरू, २१७ पदे कॅरेज रिपेयर वर्कशॉप हुबळी, १७७ पदे म्हैसूर आणि ४३ पदे सेंट्रल वर्कशॉप म्हैसूरमध्ये भरण्यात येणार आहेत.


Eligibility of Candidates शैक्षणिक पात्रता-

  • या पदांवर भरतीसाठी गुणवत्ता यादी आठवी आणि दहावीतील उत्तीर्ण गुण तसेच आयटीआयमध्ये मिळवलेल्या गुणांच्या आधारे तयार केली जाईल.
  • उमेदवारांचे वय १५ ते २४ वर्षांदरम्यान असावे.
  • या पदांवर थेट भरती होईल. म्हणजेच उमेदवारांना परीक्षा आणि मुलाखत देण्याची गरज नाही.
  • सर्वसाधारण प्रवर्गाच्या उमेदवारांना १०० रुपये अर्ज फी भरावी लागणार आहे. तर एससी, एसटी, पीडब्ल्यूडी आणि महिला उमेदवारांना कोणतीही फी भरावी लागणार नाही.
  • अर्ज करण्यासाठी उमेदवार वेबसाइटला भेट देऊ शकतात. त्याची लिंक खाली देण्यात आली आहे.

For Complete Information click on the given link

📄 जाहिरात

Leave a Comment