SBI PO Results 2021

SBI PO Final Results

SBI PO Results 2021: State Bank of India, a public sector bank in India, has announced Final Results of Probationary Officer. Applicants who attend the interview which was held during March 2021 can now check their results on the official website of SBI at sbi.co.in. Or they can download PDF through below Link

SBI PO Final Result 2021-Download Here


SBI PO Mains Result 2021

SBI PO Results 2021: State Bank of India, a public sector bank in India, has announced the results of SBI Probationary Officer Main Examination 2020-21 (SBI PO Main Result 2021). Candidates will be able to view the results of the SBI Probationary Officer Examination on the official website of State Bank sbi.co.in/careers. The candidates who appeared for the Mains exam on January 29, 2021, can check their SBI PO Mains Result from the link given below which has been active officially on 16th February 2021.

Check SBI PO Main Exam Results Here 


SBI PO Prelims Result 2021

स्टेट बँक प्रोबेशनरी ऑफिसर्स पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर

SBI PO Results 2021: State Bank of India, a public sector bank in India, has announced the results of SBI Probationary Officer Pre-Examination 2020-21 (SBI PO Prelims Result 2021). Candidates will be able to view the results of the SBI Probationary Officer Examination on the official website of State Bank sbi.co.in/careers. Candidates have to login by entering the registration number and date of birth on the website if they want to see the results.

स्टेट बँक पीओ मुख्य परीक्षेचं अॅडमिट कार्ड जाहीर

भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील बँक स्टेट बँक ऑफ इंडियानं एसबीआय प्रोबेशनरी ऑफिसर पूर्व परीक्षा 2020-21 (SBI PO Prelims Result 2021)चा निकाल जाहीर केला आहे. एसबीआय प्रोबेशनरी ऑफिसर परीक्षेचा निकाल उमेदवारांना स्टेट बँकेची अधिकृत वेबसाईट sbi.co.in/careers वर पाहता येणार आहे. उमेदवारांना निकाल पाहायचा असल्यास वेबसाईटवर नोंदणी क्रमांक आणि जन्म तारीख टाकून लॉगीन करावं लागेल.  (SBI PO Prelims Result 2020-21 Declared how will you check)

स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये इंजीनिअर्ससाठी भरती

स्टेट बँक ऑफ इंडियाकडून 4, 5 आणि 6 जानेवारीला प्रोबेशनरी ऑफिसर्स पूर्व परीक्षा घेण्यात आली होती. देशातील विविध परीक्षा केंद्रांवर या परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. एसबीआय प्रोबेशनरी ऑफिसर्स पूर्व परीक्षेत क्वालिफाय झालेल्या उमेदवारांना मुख्य परीक्षा द्यावी लागणार आहे. प्रोबेशनरी ऑफिसर्स मुख्य परीक्षेची अ‌ॅडमिट कार्ड स्टेट बँकेच्या पोर्टलवर उपलब्ध झाले  आहे. मुख्य परीक्षा 29 जानेवारी रोजी घेण्यात येणार आहे.

स्टेट बँक प्रोबेशनरी ऑफिसर्स पूर्व परीक्षेची गुणवत्ता यादी प्रवर्गानुसार जाहीर केली जाते. जेवढ्या पदांची भर्ती करायची आहे त्याच्या दहापट उमेदवारांना मुख्य परीक्षेला संधी दिली जाते.

प्रोबेशनरी ऑफिसर्स पूर्व परीक्षेचा निकाल कसा पाहणार

1. उमेदवारांना प्रथम sbi.co.in/careers या वेबासाईटवर जावं लागेल
2. होमपेजवर एसबीआय प्रोबेशनरी ऑफिसर पूर्व परीक्षा निकाल अशी लिंक असेल त्यावर क्लिक करा
3. यानंतर नवीन विंडो ओपन होईल
4. नव्या विंडोमध्ये नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड टाकल्यानंतर निकाल उपलब्ध होईल.

दरम्यान, एसबीआय प्रोबेशनरी ऑफिसर पूर्व परीक्षा 2020-21 चा निकाल जाहीर केल्यानंतर ट्रफिक वाढल्यानं वेबसाईट स्लो झाली असल्याचं समोर आलं आहे.

स्टेट बँक प्रोबेशनरी ऑफिसर्स पूर्व परीक्षेचा निकाल येथे पाहा 

Leave a Comment