SBI Recruitment 2020

SBI Bharti 2020 Apply Online

SBI Probationary Officers Recruitment 2020

SBI Recruitment 2020: An online application is invited by State Bank of India and has issued the notification for the recruitment of Probationary Officers. Applications are invited to fill 2000 vacant positions. Eligible candidate scan apply to these posts. For this recruitment process candidate should apply online from 14th November 2020. The closing date for final submission with application fees is  4th December 2020. More details about SBI Bharti 2020 are as below:

SBI Vacancy: ‘अशी’ करा स्टेट बँकेत अधिकारी पदाची तयारी

स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये प्रोबेशनरी ऑफिसर पदासाठी तब्बल दोन हजार जागा रिक्त असल्याची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. ऑनलाइन अर्ज १४ नोव्हेंबर रोजी सुरू झाले असून ४ डिसेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहे.

देशातील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या विविध विभागांमध्ये ८५०० रिक्त पदे आहेत.

Selection and Syllabus निवडप्रक्रिया आणि अभ्यासक्रम

स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये अधिकारी पदासाठी होणाऱ्या भरतीचे मुख्य तीन टप्पे आहेत. ऑनलाइन परीक्षा ही दोन स्तरावर होणार असून पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा असे दोन टप्पे आहेत. पूर्व परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांना मुख्य परीक्षेस बसता येतं. पूर्व परीक्षेत १०० प्रश्न असून १०० गुणांसाठी एकूण एक तासाचा कालावधी देण्यात येतो. यात रिझनिंग आणि कम्प्युटर अ‍ॅप्टीट्यूड, डाटा अ‍ॅनालिसीस अँड इंटरप्रिटेशन, इंग्रजी आणि बँकिंग अवेअरनेस असे चार विषय आहेत. यात निगेटिव्ह मार्किंग पद्धत अवलंबली जाते. चुकीच्या उत्तरासाठी एक तृतीयांश गुण कमी केले जातात. मुख्य परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलवलं जातं. परीक्षा ३१ डिसेंबर आणि २, ४, ५ जानेवारीला होणार आहे. म्हणजेच खूपच कमी कालावधीत उमेदवारांना परीक्षेची तयारी करायची आहे. यासाठी पूर्वीपासूनच या परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना ही परीक्षा नक्कीच इतरांपेक्षा सोपी जाईल. म्हणूनच अर्ज निघण्याची वाट न पाहता परीक्षेची तयारी करायला हवी. यासाठी गणितातील संबोध पक्के असायला हवेत. इंग्रजी व्याकरणाचा रोजचा सराव करायला पाहिजे. रिझनिंगचे दररोज किमान ५० प्रश्न सोडवायला पाहिजेत. चालू घडामोडी आणि बँकिंग अवेअरनेस या घटकासाठी रोजच्या रोज वर्तमानपत्र वाचून त्यातील महत्त्वाच्या घटनांची नोंद करायला हवी. निमितपणे अभ्यास करणाऱ्या उमेदवारांना यश नक्की मिळवता येईल. चला तर मग स्टेट बँकेत अधिकारी होण्यासाठी लागा अभ्यासाला!

 • बँकेचं नाव- स्टेट बँक ऑफ इंडिया
 • पदाचं नाव- प्रोबेशनरी ऑफिसर
 • एकूण पदं- दोन हजार
 • वयोमर्यादा- २१ ते ३० वर्षं
 • अर्ज करण्याची मुदत- १४ नोव्हेंबर ते ४ डिसेंबर
 • पूर्व परीक्षा- ३१ डिसेंबर आणि २, ४, ५ जानेवारी, २०२१
 • मुख्य परीक्षा- फेब्रुवारी/ मार्च २०२१

स्टेट बँक ऑफ इंडिया नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार, येथे प्रोबेशनरी ऑफिसर पदाच्या 2000 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 4 डिसेंबर 2020 आहे. अधिक माहिती साठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

SBI Recruitment 2020

SBI Recruitment 2020 Notification Details :

 • Department Name : State Bank of India
 • Name of Posts : Probationary Officers
 • No of Posts : 2000 Vacancies
 • Application Mode : Online Application Forms
 • Official Site : www.sbi.co.in
 • Last Date : 4th December 2020

Vacancy Details For State Bank of India Recruitment 2020

Sr.NoName of PostsQualificationNo. Of Vacancy
01Probationary OfficersGraduation in any discipline from a recognized University or any equivalent qualification recognized as such by the Central Government2000

Application Fee

 • Application fees for General/ EWS/ OBC category candidates is 750/

How to Apply For State Bank of India  Vacancies 2020

 • Eligible applicants to the post are need to apply online through given link
 • Applicants need to fill the application form by mentioning all necessary details
 • Also applicants need to submit their scan copy of documents as per the requirement
 • Complete your application before closing date
 • The Online application process is start from 14th November 2020
 • The last date is  4th December 2020

Important Link

अधिकृत वेबसाईट
ऑनलाईन अर्ज करा
📄 जाहिरात

2 thoughts on “SBI Recruitment 2020”

Leave a Comment