Security Guard Board Registration -sgbregistration.in

Security Guard Board Registration – sgbregistration.in

Amravati Security Guard Bharti Results 2022 Declared now : District Security Guard Board has announced the Marks obtained in field examination, academic qualification and marks. Applicants who applied for these posts may check their results through www.sgbregistration.in If the candidate has any query/objection on the email id [email protected], or Secretary, Amravati District Security Guard Board, Paranjape Colony, Dr. Pundkar Plot, R. T. O. Back Office, Amravati – 444602 should be sent to reach by 10/10/2022.

अमरावती जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळ मार्फत निकाल जाहीर

 • अमरावती जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाच्या समुच्चय पुल-२०२१ तयार करणेसाठीच्या जाहिरातीस अनुसरून, मैदानी परीक्षेस उपस्थित झालेल्या सर्व उमेदवारांना त्यांच्या प्रोफाईल वरती मैदानी परीक्षेत मिळालेले गुण, शैक्षणिक अहर्ता व गुण व इतर माहिती उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. उमेद्वारांनी www.sgbregistration.in या संकेतस्थळावर जाऊन स्व:ताचे User ID आणि password टाकून प्रथम Login करावे , तद्नंतर My Account >> View Result वर click करून उमेदवारास पाठवलेले शाररीक व मैदानी परीक्षेत प्राप्त गुण, अर्जात नमूद केलेले शैक्षणिक अहर्ता, तपासून घ्यावे.
 • त्यात उमेदवारास काही शंका/आक्षेप असल्यास [email protected] या इमेल आयडी वर, किंवा सचिव, अमरावती जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळ, परांजपे कॉलनी, डॉ. पुंडकर प्लॉट, आर. टि. ओ. कार्यालय मागे, अमरावती – ४४४६०२ या पत्तावर दिनांक १०/१०/२०२२ पर्यंत पोहचतील असे पाठवावेत. त्यानंतर प्राप्त अर्जावर कोणती हि दखल घेतली जाणार नाही.
 • सदर समुच्चय पुल तयार करणे हि थेट भरती नाही. त्यामुळे समुच्चय पुलासाठी पात्र उमेदवारांना नोकरीतील हमी देता येत नाही. मात्र ज्या प्रमाणात अस्थापानांकडून मागणी उपलब्ध होईल, त्यानुसार समुच्चय पुलावरील उमेदवारांना कामासाठी वितरीत केले जाईल. सदर समुच्चय पुल तयार करणेचे काम पूर्णपणे पारदर्शक पद्धतीने राबविण्यात आले असून उमेदवारांनी कोणत्याही त्रयस्थ व्यक्ती एजंट/दलाल यांच्याशी आर्थिक व्यवहार आणि संपर्क करू नये. असे आवाहन करण्यात येत आहे.
Amravati Security Guard Results

Amravati Securtiy Guard Results


SGB – Security Guard Board Registration online process for new guard for board. Here we provide the complete details of online registration for NEW GUARD. Complete process also given in below attached pdf file. Candidates follow the steps and completed their registration. Candidates just click on the official website link and see the below Registration option.

MSF महाराष्ट्र सेक्युरिटी फोर्स मार्फत ७००० पदांची भरती प्रक्रिया सुरु – पात्रता पडताळणी व मैदानी चाचणीच्या तारखा जाहीर

Steps of online registration

 • First click on the Official website : https://sgbregistration.in/#/
 • Steps of online registrationClick on the “Apply as a New Guard for Board” option
 • Security Guard Board RegistrationFill the all necessary required information and click on the submit button.
 • After that click on home button and then login under login button Click the “OTHER” button.
 • SGB Login
 • Enter your USER NAME and PASSWORD on the next screen and click the Login button
 • After login you come to your dashboard screen. Create a profile Click the (Create Profile) button.
 • Fill all your personal information (mandatory information marked with *) and Click on submit button.
 • Fill in your full address details (required information marked with *) And click on submit button.
 • Fill in all your physical details (with mandatory information * ) and click on submit button.
 • Fill in all your family details (with mandatory information * ) and click on submit button.
 • Fill in all your nomination details (with mandatory details * ) and click on submit button.
 • Fill in the details of the experience to all work job and Click on the submit button.
 • Fill all your educational qualification details (with mandatory information * ) and click on submit button.
 • Upload all required documents as shown below and Click on submit button.
 • Select your preferred work location (like Raigad District Security Guards Board ) and click on submit button.
 • Read the declaration details and submit by clicking on the check box Click on the button.

SGB Online Registration Link

Online Registration Link

Registration PDF Manual


Following the advertisement of Pune District Security Guard Board for the construction of Aggregate Bridge-2019, the reservation wise details (cut off) of the marks of eligible / eligible candidates have been published on this link. Candidates should take note of this.

Click here for the Merit list of Pune District Security Guards Board

Pune Merit List

 • पुणे जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाच्या समुच्चय पुल-२०१९ तयार करणेसाठीच्या जाहिरातीस अनुसरून, पात्र / योग्य ठरलेल्या उमेदवारांच्या गुणांचा आरक्षणनिहाय तपशील (कट ऑफ ) सदर लिंक वर प्रसिद्ध केला आहे. उमेदवारांनी याची नोंद घ्यावी.
 • पुणे जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाच्या समुच्चय पुल-२०१९ तयार करणेसाठीच्या जाहिरातीस अनुसरून, पात्र / योग्य ठरलेल्या उमेदवारांना कळवण्यात येत आहे कि, आपले चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र आणि आरोग्य चाचणी प्रमाणपत्र ऑनलाईन सादर करण्याची मुदत दिनांक ३१ मे २०२२ पर्यन्त वाढविण्यात आली आहे. त्यानंतर सादर केलेली प्रमाणपत्र ग्राह्य धरली जाणार नाहीत याची सर्वांनी नोंद घ्यावी तसेच मुदत संपल्यावर कोणत्याही सबबीचा विचार केला जाणार नाही.

पुणे जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळ पुणे

सुरक्षा रक्षक समुच्चय पुल निकाल-२०१९

आरक्षण निहाय कट ऑफ गुण

मंडळाच्या समुच्चय पुलावर घेण्यासाठी पात्र / योग्य ठरलेल्या उमेदवारांच्या गुणांचा आरक्षणनिहाय तपशील (कट ऑफ) पुढीलप्रमाणे.

अनु. क्र. आरक्षण प्रवर्ग कट-ऑफ गुण
महिला पुरुष
१. खुलागट (OPEN) २१ ३९
२. अनुसूचित जाती (SC) २१ ३६
३. अनुसूचित जमाती (ST) २१ ३६
४. विमुक्त जाती (अ) DT (A) २१ ३७
५. भटक्या जमाती (ब) NT (B) २१ ३७
६. धनगर व तत्सम (क) NT (C) २१ ३७
७. वंजारी (ड)  NT (D) २१ ३७
८. इतर मागासवर्गीय  (OBC) २१ ३७
९. विशेष मागास प्रवर्ग  (SBC) २१ ३६

Instruction for Eligible Candidates / उमेदवारांना सूचना

 1. १. उपरोक्त प्रमाणे समुच्चय पुलावर घेण्यासाठी पात्र ठरलेल्या सर्व उमेदवारांना त्यांनी त्यांचा अर्जात केलेल्या दाव्याच्या अनुषंगाने त्यांची पात्रता तपासण्याच्या आधीन राहून सुरक्षा रक्षक म्हणून मंडळात नोंदीत करून समुच्यय पुलावर घेण्याबाबतचा निर्णय घेण्यात येईल.
 2. २. शारिरीक/ मैदानी परीक्षा प्राप्त गुण व शैक्षणिक गुण यांची बेरीज करून आलेल्या एकूण गुणांच्या आधारे, वरील प्रमाणे आरक्षण प्रवर्गानुसार कट ऑफ गुण जाहीर करण्यात आले आहेत. उमेदवाराना सूचना करण्यात येते की ज्या उमेदवारांना त्यांच्या आरक्षण प्रवर्गा नुसार कट ऑफ गुणा एवढे वा जास्त गुण असतील त्यांना पुढील प्रक्रियेकरिता त्यांच्या नोंदीत भ्रमणध्वनी (Mobile) वर SMS पाठविण्यात येतील.
 3. ३. पात्र उमेदवारांना वैद्यकीय व चारित्र्य प्रमाणपत्राचे नमूने यांच्या वैयक्तिक login नुसार https://sgbregistration.in या पोर्टलवर १ एप्रिल २०२२ रोजी उपलब्ध करून दिले जातील.
 4. ४. पात्र उमेदवारांनी स्वत:चे वैद्यकीय व चारित्र्य प्रमाणपत्र दिनांक ३० एप्रिल २०२२ पर्यन्त https://sgbregistration.in या पोर्टल वर जमा (upload) करावीत.
 5. ५. वैद्यकीय व चारित्र्य प्रमाणपत्राच्या प्रत्यक्ष पडताळणीनंतर पात्र उमेदवारांनी B-Form साठी ऑनलाइन रु. १०० व इतर कर भरल्यानंतर मंडळाच्या प्रतीक्षा यादी वर सामील करून घेतले जाईल.
 6. ६. सदरचा निकाल म्हणजे कामाची हमी नसून विविध अस्थापना / फँक्टरी यांच्याकडून प्राप्त मागणीनुसार समुच्चय पूलातील नोंदीत सुरक्षा रक्षकांना काम उपलब्ध करून देण्यात येईल.
 7. ७. पुणे जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळ, पुणे. सूमुच्चय पुल निकाल २०१९ हा मंडळाने शासनास दिंनाक १२-०२-२०२१ रोजीच्या पत्राद्वारे प्रवर्ग निहाय आरक्षणाबाबत मागितलेल्या मार्गदर्शनाच्या अधीन राहून जाहीर करण्यात येत आहे.

Eligible candidates should submit their medical and character certificate by 30th April, 2022 on the portal https://sgbregistration.in. Pune District Security Guard Board has recently declared the published cut off marks for Security guard Posts Applicants who applied for these may check their cut off marks from the given link. On the basis of the total marks obtained by adding the marks obtained in the physical / field examination and academic marks, cut off marks have been declared as per the reservation category as Below.

List of Qualified Candidates:
Board Name Job Title Ground Pass Medical Pass
Sangali District Security Guards Board
SGB Sangli Pool Creation – 2019
Pune District Security Guards Board
SGB Pune Pool Creation – 2019
Solapur District Security Guards Board
SGB Solapur Pool Creation – 2019

click here

Raigad District Security Guards Board
Security Guards Pool for Raigad District SGB

पुणे जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाच्या समुच्चय पुल-२०१९ तयार करणेसाठीच्या जाहिरातीस अनुसरून, पात्र / योग्य ठरलेल्या उमेदवारांच्या गुणांचा आरक्षणनिहाय तपशील (कट ऑफ ) सदर लिंक वर प्रसिद्ध केला आहे. उमेदवारांनी याची नोंद घ्यावी.

 • पात्र उमेदवारांना वैद्यकीय व चारित्र्य प्रमाणपत्राचे नमूने यांच्या वैयक्तिक login नुसार https://sgbregistration.in या पोर्टलवर १ एप्रिल २०२२ रोजी उपलब्ध करून दिले जातील.

 • पात्र उमेदवारांनी स्वत:चे वैद्यकीय व चारित्र्य प्रमाणपत्र दिनांक ३० एप्रिल २०२२ पर्यन्त https://sgbregistration.in या पोर्टल वर जमा (upload) करावीत.

उमेदवारांनी याची नोंद घ्यावी. सदर समुच्चय पुल तयार करणे हि थेट भरती नाही. त्यामुळे समुच्चय पुलासाठी पात्र उमेदवारांना नोकरीतील हमी देता येत नाही. मात्र ज्या प्रमाणात अस्थापानांकडून मागणी उपलब्ध होईल, त्यानुसार समुच्चय पुलावरील उमेदवारांना कामासाठी वितरीत केले जाईल. सदर समुच्चय पुल तयार करण्याची प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक पद्धतीने राबविण्यात आली असून उमेदवारांनी कोणत्याही व्यक्ती एजंट/दलाल यांच्याशी आर्थिक व्यवहार आणि संपर्क करू नये. असे आवाहन करण्यात येत आहे.

मंडळाच्या समुच्चय पुलावर घेण्यासाठी पात्र / योग्य ठरलेल्या उमेदवारांच्या गुणांचा आरक्षणनिहाय तपशील (कट ऑफ) पुढीलप्रमाणे.

अनु. क्र. आरक्षण प्रवर्ग कट-ऑफ गुण
महिला पुरुष
१. खुलागट (OPEN) २१ ३९
२. अनुसूचित जाती (SC) २१ ३६
३. अनुसूचित जमाती (ST) २१ ३६
४. विमुक्त जाती (अ) DT (A) २१ ३७
५. भटक्या जमाती (ब) NT (B) २१ ३७
६. धनगर व तत्सम (क) NT (C) २१ ३७
७. वंजारी (ड)  NT (D) २१ ३७
८. इतर मागासवर्गीय  (OBC) २१ ३७
९. विशेष मागास प्रवर्ग  (SBC) २१ ३६

उमेदवारांना सूचना :

 • उपरोक्त प्रमाणे समुच्चय पुलावर घेण्यासाठी पात्र ठरलेल्या सर्व उमेदवारांना त्यांनी त्यांचा अर्जात केलेल्या दाव्याच्या अनुषंगाने त्यांची पात्रता तपासण्याच्या आधीन राहून सुरक्षा रक्षक म्हणून मंडळात नोंदीत करून समुच्यय पुलावर घेण्याबाबतचा निर्णय घेण्यात येईल.
 • शारिरीक/ मैदानी परीक्षा प्राप्त गुण व शैक्षणिक गुण यांची बेरीज करून आलेल्या एकूण गुणांच्या आधारे, वरील प्रमाणे आरक्षण प्रवर्गानुसार कट ऑफ गुण जाहीर करण्यात आले आहेत. उमेदवाराना सूचना करण्यात येते की ज्या उमेदवारांना त्यांच्या आरक्षण प्रवर्गा नुसार कट ऑफ गुणा एवढे वा जास्त गुण असतील त्यांना पुढील प्रक्रियेकरिता त्यांच्या नोंदीत भ्रमणध्वनी (Mobile) वर SMS पाठविण्यात येतील.
 • पात्र उमेदवारांना वैद्यकीय व चारित्र्य प्रमाणपत्राचे नमूने यांच्या वैयक्तिक login नुसार https://sgbregistration.in या पोर्टलवर १ एप्रिल २०२२ रोजी उपलब्ध करून दिले जातील.
 • पात्र उमेदवारांनी स्वत:चे वैद्यकीय व चारित्र्य प्रमाणपत्र दिनांक ३० एप्रिल २०२२ पर्यन्त https://sgbregistration.in या पोर्टल वर जमा (upload) करावीत.
 • वैद्यकीय व चारित्र्य प्रमाणपत्राच्या प्रत्यक्ष पडताळणीनंतर पात्र उमेदवारांनी B-Form साठी ऑनलाइन रु. १०० व इतर कर भरल्यानंतर मंडळाच्या प्रतीक्षा यादी वर सामील करून घेतले जाईल.
 • सदरचा निकाल म्हणजे कामाची हमी नसून विविध अस्थापना / फँक्टरी यांच्याकडून प्राप्त मागणीनुसार समुच्चय पूलातील नोंदीत सुरक्षा रक्षकांना काम उपलब्ध करून देण्यात येईल.
 • पुणे जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळ, पुणे. सूमुच्चय पुल निकाल २०१९ हा मंडळाने शासनास दिंनाक १२-०२-२०२१ रोजीच्या पत्राद्वारे प्रवर्ग निहाय आरक्षणाबाबत मागितलेल्या मार्गदर्शनाच्या अधीन राहून जाहीर करण्यात येत आहे.

सिक्युरिटी गार्ड रेजिस्ट्रेशन 2022-2023 – संपूर्ण डिटेल्स आणि रेजिस्ट्रेशन लिंक येथे दिलेली आहे…

Security Guard Board Registration Pune District sgbregistration.in : Following the advertisement of Pune District Security Guard Board for the preparation of Security Guard Pool-2019, all the candidates appearing for the Field Physical examination have been provided on their profile the marks obtained in the field examination, educational qualification and marks, caste category and other information. Candidates should login first by going to www.sgbregistration.in and entering their User ID and password, then by clicking on My Account >> View Result, the marks obtained in the physical and field examination.  Complete details of how to check their marks are given below:

पुणे जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाच्या समुच्चय पुल-२०१९

 • पुणे जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाच्या समुच्चय पुल-२०१९ तयार करणेसाठीच्या जाहिरातीस अनुसरून, मैदानी परीक्षेस उपस्थित झालेल्या सर्व उमेदवारांना त्यांच्या प्रोफाईल वरती मैदानी परीक्षेत मिळालेले गुण, शैक्षणिक अहर्ता व गुण , जातीचा प्रवर्ग व इतर माहिती उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
 • उमेदवारांनी www.sgbregistration.in या संकेतस्थळावर जाऊन स्वत:चे User ID आणि password टाकून प्रथम Login करावे , तद्नंतर My Account >> View Result वर click करून उमेदवारास पाठवलेले शाररीक व मैदानी परीक्षेत प्राप्त गुण, अर्जात नमूद केलेले शैक्षणिक अहर्ता, जातीचा प्रवर्ग तपासून घ्यावे.
 • त्यात उमेदवारास काही शंका/आक्षेप असल्यास [email protected] या इमेल आयडी वर, किंवा सचिव, पुणे जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळ, २९/२ शांतीकुंज, दुसरा मजला, सोमवार पेठ, पुणे- ४११०११ या पत्तावर दिनांक १५/०१/२०२२ पर्यंत पोहचतील असे पाठवावेत. त्
 • यानंतर प्राप्त अर्जावर कोणती हि दखल घेतली जाणार नाही. सदर समुच्चय पुल तयार करणे हि थेट भरती नाही. त्
 • यामुळे समुच्चय पुलासाठी पात्र उमेदवारांना नोकरीतील हमी देता येत नाही.
 • मात्र ज्या प्रमाणात अस्थापानांकडून मागणी उपलब्ध होईल, त्यानुसार समुच्चय पुलावरील उमेदवारांना कामासाठी वितरीत केले जाईल.
 • सदर समुच्चय पुल तयार करण्याची प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक पद्धतीने राबविण्यात आली असून उमेदवारांनी कोणत्याही व्यक्ती एजंट/दलाल यांच्याशी आर्थिक व्यवहार आणि संपर्क करू नये. असे आवाहन करण्यात येत आहे.

Pune Security Guard Board Results Check here

Pune Security Guard Board Results Check here

Security Guard Board Registration -sgbregistration.in Process Online Form

Security Guard Board Registration -sgbregistration.in Chandrapur District : For the applicants who have submitted their application for selection for the formation of Security Guard Board Registration -sgbregistration.in Chandrapur District Security Guard Pool – There are a total of 7 stages in the selection process, out of which the first stage “Original Document Verification” is starting from 7th December 2021

Security Guard Board Registration -sgbregistration.in Process Online Form

 • चंद्रपूर जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाच्या समुच्चय (pool) तयार करण्या करिता ज्या अर्जदारांनी निवडीसाठी आवेदनपत्र सादर केली आहेत त्यांच्याकरिता – सादर निवड प्रक्रियेमध्ये एकूण ७ टप्पे असून त्या पैकी पहिला टप्पा “मूळ कागदपत्र पडताळणी”दिनांक ०७ डिसेंबर २०२१ पासून सुरू होत आहे.
 • अर्जदाराना त्यांचे हजर राहण्याचा दिनांक व वेळ SMS द्वारे कळविण्यात येईल. तसेच sgbregistraion.in या संकेत स्थळावर दररोज ज्या अर्जांची पडताळणी केली जाणार आहे त्याचे वेळापत्रक Schedule या मेनू मध्ये सादर केले जाईल.
 • तरी अर्जदारानी या वेळापत्रका प्रमाणे आपल्या नेमून दिलेल्या वेळेत हजर राहून आपली कागदपत्रे पाडताळून घ्यावीत. अर्ज पडताळणीचे ठिकाण – स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड, चंद्रपूर फेरो अलॉय, मुल रोड बंगाली कॅम्प चंद्रपूर.
 • उमेदवारांनी अर्ज पडताळणीसाठी येताना सोबत ऑनलाईन सादर केलेले सर्व कागदपत्राची मूळप्रत,सर्वांची छायांकितप्रत आणि आवेदनपत्र प्रत स्वतः घेऊन येणे आवश्यक आहे.

Document Verification Schedule Chandrapur District Security Guard Pool

चंद्रपुर जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाच्या समुच्चय (pool) मूळ कागदपत्र पडताळणीचे वेळापत्रक

दिनांक वेळ अर्ज क्रमांक पासून अर्ज क्रमांक पर्यन्त एकूण अर्ज
07 Dec 2021
09:00:00
CDP000343
CDP000592
250
07 Dec 2021
14:00:00
CDP000593
CDP000846
250
08 Dec 2021
09:00:00
CDP000847
CDP001097
250
08 Dec 2021
13:00:00
CDP001098
CDP001349
250
09 Dec 2021
09:00:00
CDP001350
CDP001600
250
09 Dec 2021
13:00:00
CDP001601
CDP001851
250
10 Dec 2021
09:00:00
CDP001852
CDP002104
250
10 Dec 2021
13:00:00
CDP002105
CDP002355
250
11 Dec 2021
09:00:00
CDP002356
CDP002606
250
11 Dec 2021
13:00:00
CDP002607
CDP002861
250
12 Dec 2021
09:00:00
CDP002862
CDP003113
250
12 Dec 2021
13:00:00
CDP003114
CDP003373
250
13 Dec 2021
09:00:00
CDP003374
CDP003625
250
13 Dec 2021
13:00:00
CDP003626
CDP004005
376

Security Guard Registration 2021 – Full details and registration link are given here …

सिक्युरिटी गार्ड रेजिस्ट्रेशन 2021-2022 – संपूर्ण डिटेल्स आणि रेजिस्ट्रेशन लिंक येथे दिलेली आहे…

Instruction Set for Online Application Process

ऑनलाईन अर्ज करा


Security Guard Board Registration -sgbregistration.in Amravati District

For the applicants who have submitted their application for selection for the formation of Amravati District Security Guard Pool – There are a total of 7 stages in the selection process, out of which the first stage “Original Document Verification” is starting from 23rd September 2021.

 • अमरावती जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाच्या समुच्चय (pool) तयार करण्या करिता ज्या अर्जदारांनी निवडीसाठी आवेदनपत्र सादर केली आहेत त्यांच्याकरिता – सादर निवड प्रक्रियेमध्ये एकूण ७ टप्पे असून त्या पैकी पहिला टप्पा “मूळ कागदपत्र पडताळणी” दिनांक २३ सप्टेंबर २०२१ पासून सुरू होत आहे.
 • अर्जदाराना त्यांचे हजर राहण्याचा दिनांक व वेळ SMS द्वारे कळविण्यात येईल. तसेच sgbregistraion.in या संकेत स्थळावर दररोज ज्या अर्जांची पडताळणी केली जाणार आहे त्याचे वेळापत्रक Schedule या मेनू मध्ये सादर केले जाईल.
 • तरी अर्जदारानी या वेळापत्रका प्रमाणे आपल्या नेमून दिलेल्या वेळेत हजर राहून आपली कागदपत्रे पाडताळून घ्यावीत.
 • अर्ज पडताळणीचे ठिकाण – कामगार कल्याण मंडळ ललितकला भवन, छाबडा प्लॉट प्रशांत नगर.
 • उमेदवारांनी अर्ज पडताळणीसाठी येताना सोबत ऑनलाईन सादर केलेले सर्व कागदपत्राची मूळप्रत,सर्वांची छायांकितप्रत आणि आवेदनपत्र प्रत स्वतः घेऊन येणे आवश्यक आहे.

Document Verification Schedule Amravati District Security Guard Pool

अमरावती जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाच्या समुच्चय (pool) मूळ कागदपत्र पडताळणीचे वेळापत्रक

13 Oct 2021
08:00:00
AMT016445
AMT017250
800
13 Oct 2021
13:00:00
AMT017251
AMT018057
800
14 Oct 2021
09:00:00
AMT018058
AMT018176
118
12 Oct 2021
08:00:00
AMT014812
AMT015625
800
12 Oct 2021
13:00:00
AMT015626
AMT016444
800
दिनांक वेळ अर्ज क्रमांक पासून अर्ज क्रमांक पर्यन्त एकूण अर्ज
23 Sep 2021
08:00:00
AMT000612
AMT000866
250
23 Sep 2021
13:00:00
AMT000867
AMT001144
250
24 Sep 2021
08:00:00
AMT001145
AMT001399
250
24 Sep 2021
13:00:00
AMT001400
AMT001656
250
25 Sep 2021
08:00:00
AMT001657
AMT001912
250
25 Sep 2021
13:00:00
AMT001913
AMT002183
250
27 Sep 2021
08:00:00
AMT002184
AMT002498
300
27 Sep 2021
13:00:00
AMT002499
AMT002813
300
28 Sep 2021
08:00:00
AMT002814
AMT003127
300
28 Sep 2021
13:00:00
AMT003128
AMT003437
300
29 Sep 2021
08:00:00
AMT003438
AMT003752
300
29 Sep 2021
13:00:00
AMT003753
AMT004068
300
30 Sep 2021
08:00:00
AMT004069
AMT004377
300
30 Sep 2021
13:00:00
AMT004378
AMT004698
300
01 Oct 2021
08:00:00
AMT004699
AMT005107
400
01 Oct 2021
13:00:00
AMT005108
AMT005512
400
02 Oct 2021
08:00:00
AMT005513
AMT006023
500
02 Oct 2021
13:00:00
AMT006024
AMT006540
500
03 Oct 2021
08:00:00
AMT006541
AMT007063
500
04 Oct 2021
08:00:00
AMT007064
AMT007579
500
04 Oct 2021
13:00:00
AMT007580
AMT008092
500
05 Oct 2021
08:00:00
AMT008093
AMT008702
600
05 Oct 2021
13:00:00
AMT008703
AMT009314
600
06 Oct 2021
08:00:00
AMT009315
AMT009937
600
06 Oct 2021
13:00:00
AMT009938
AMT010547
600
07 Oct 2021
08:00:00
AMT010548
AMT011150
600
07 Oct 2021
13:00:00
AMT011151
AMT011756
600
08 Oct 2021
08:00:00
AMT011757
AMT012360
600
08 Oct 2021
13:00:00
AMT012361
AMT012968
600
09 Oct 2021
08:00:00
AMT012969
AMT013588
600
09 Oct 2021
13:00:00
AMT013589
AMT014205
600
10 Oct 2021
08:00:00
AMT014206
AMT014811
600

Security Guard Board Registration -sgbregistration.in Sangli District

Sangli District Suraksha Rakshak Mandal has sent a draft of Character Certificate and Medical Certificate to the candidates of ‘New Suraksha Rakshak Samuchay Pul 2019‘. Candidates should see the menu ‘MY ACCOUNT >> Intimation Letter’ as per their login on the online portal. Candidates should submit their character verification certificate and health test certificate online by September 10, 2021.

जिल्हा सेतू समिती यवतमाळ येथे सुरक्षा रक्षकांची भरती… 

सांगली जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळ ‘नवीन सुरक्षा रक्षक समुच्चय पुल 2019’ मधील उमेदवारांना त्यांचे वैयक्तिक खात्यावर चारित्र्य प्रमाणपत्र आणि वैद्यकीय प्रमाणपत्र यांचा मसुदा पाठविण्यात आला आहे, उमेदवारांनी ऑनलाइन पोर्टल वरील त्यांच्या login नुसार ‘MY ACCOUNT >> Intimation Letter’ हा मेनू पहावा. उमेदवारानी १० सप्टेंबर २०२१ पर्यन्त चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र आणि आरोग्य चाचणी प्रमाणपत्र ऑनलाईन सादर करावे.

List of Qualified Candidates:
Board Name Job Title Ground Pass Medical Pass
Sangali District Security Guards Board
SGB Sangli Pool Creation – 2019

जिल्हा सेतू समिती यवतमाळ येथे सेक्युरिटी गार्ड भरती

Security Guard Local Travel Details: लोकल प्रवासासाठी लागणारी माहिती (फक्त सुरमं मुंबई साठी)

 1. सांगली जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळ नवीन सुरक्षा रक्षक समुच्चय पुल 2019 मधील उमेदवारांना त्यांचे अंतिम गुण त्यांचा www.sgbregistration.in पोर्टल वरील वैयक्तिक खात्यावर पाठवण्यात आले आहेत.

 2. सदर भरती प्रक्रियेस अनुसरून उमेदवारांची शारीरिक चाचणी/मैदानी परीक्षा, शैक्षणिक पात्रतेबाबत व भरतीस अनुसरून इतर अनुषंगिक मुद्यांबाबत काहिही आक्षेप असल्यास दिनांक ०३/०३/२०२१ पर्यंत [email protected] या इमेल आयडिवर अथवा सांगली जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळ, वसंत मार्केटयार्ड, सांगली येथे लेखी अर्ज सादर करावा.

 Board Security Online Form 2022

चंद्रपूर – गडचिरोली सुरक्षा रक्षक मंडळाकरिता सुरक्षा रक्षकांचा समुच्चय तयार करण्यासाठी उमेदवारांचे अर्ज मागवण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांनी सदर पुलासाठी या संकेतस्थळावर दिनांक १५ जानेवारी २०२१ सकाळी ९.०० ते ३० जानेवारी २०२१ सायंकाळी ५.०० वा. पर्यंत अर्ज करावेत. To Apply Login or Signup

अमरावती जिल्हा ( अमरावती, यवतमाळ, अकोला, वाशिम, बुलडाणा जिल्हाकरिता ) सुरक्षा रक्षक मंडळाकरिता %B�ुरक्षा रक्षकांचा समुच्चय तयार करण्यासाठी उमेदवारांचे अर्ज मागवण्यात आले आहे. इच्छुक उमेदवारांनी सदर पुलासाठी या संकेतस्थळावर दिनांक १७ जानेवारी २०२१ सकाळी ९.०० ते २६ जानेवारी २०२१ सायंकाळी ५.०० वा. पर्यंत अर्ज करावेत.To Apply Login or Signup

Amravati Security Guard Board published the adv for security guard posts recruitment. Online registration for the security guard will be started from 17th January 2021 to 26th January 2021 through the official website www.sgbregistration.in. Read the below given details carefully and keep visit on our website :

Security Guard Registration online Apply link

रायगड जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळ सर्व पात्र उमेदवारांना कळवण्यात येत आहे कि, आपले चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र आणि आरोग्य चाचणी प्रमाणपत्र ऑनलाईन सादर करण्याची शेवटची तारीख दिनांक ३० ऑक्टोंबर २०२० आहे. त्यानंतर सादर केलेल्या प्रमाणपत्र ग्राह्य धरले जाणार नाही.याची सर्वांनी नोंद घ्यावी तसेच मुदत संपल्यावर कोणत्याही सबबीचा विचार केला जाणार नाही…

List of Qualified Candidates:

Board Name Job Title Ground Pass Medical Pass
Solapur District Security Guards Board
SGB Solapur Pool Creation – 2019
View
Raigad District Security Guards Board
Security Guards Pool for Raigad District SGB

Security Guard Bharti 2020 : The Registration link for Security Guard Board is open now. The links of Registration of Principal Employer, Registration of Employer Agency and Registration of existing and new Security Guards is given below. The New Registration for S.G. Board, Board’s Guards & Employers & Total Other Registrations are available on www.sgbregistration.in. Also the Lists of Employer is given here. Candidates click on the given link to check the name of that Employer are given here.

जाहीर आवाहन “पुणे जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाकडून सुरक्षा रक्षकांचा समुच्चय पुल तयार करण्यासाठी दि. ०८/०७/२०१९ रोजी वर्तमान पत्रात जाहिरात देण्यात आली होती. सदर समुच्चय पुल प्रक्रीयेसाठी उमेदवारांची कागदपत्रांची पडताळणी करून शाररीक व मैदानी चाचणी घेण्यात आली असून, लवकरच अंतिम निकाल जाहीर केला जाणार आहे. सदर समुच्चय पुल प्रक्रीया शासन निर्णयानुसार पूर्णपणे पारदर्शक पद्धतीने राबविण्यात आली असून उमेदवारांनी कुठल्याही व्यक्ती अथवा एजंट यांच्याशी आर्थिक पैशांचा व्यवहार केल्यास त्याला पुणे जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळ जबाबदार राहणार नाही. तसेच उमेदवारांस कोणी व्यक्ती अथवा एजंट परस्पर मंडळाच्या नावे पैसे उकळणे किंवा फसवणूक करणे इत्यादी बाबी आढळल्यास मंडळाच्या इमेल आयडीवर ([email protected])/ पोलीस विभाग यांच्याशी संपर्क करावा.”

रायगड जिल्हातील सर्व उमेदवारांना आवाहन करण्यात येते कि, सदरची प्रतीक्षा यादी तयार करण्याची प्रक्रिया पुर्णत: संगणीकृत व ऑनलाईन आहे. या मध्ये कोणताही मानवी हस्तक्षेप नाही. त्यामुळे उमेदवारांनी कोणत्याही दलालांशी संपर्क करू नये, अथवा अमिशांना बळी पडू नये. फसवणूक झाल्यास मंडळ जबाबदार राहणार नाही. याची नोंद घ्यावी.

 • रायगड जिल्हा सुरक्षा मंडळा मध्ये सुरक्षा रक्षकांची ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी ज्या उमेदवारानी मैदानी परीक्षा दिलेली आहे अशा उमेदवाराना सूचित करणात येत आहे की कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण देशामध्ये लोकडॉउन घोषित केला आहे, आपली गैरसोय टाळण्याकरिता देशातील परिस्थिती पूर्वपदावर आल्यानंतर पात्र उमेदवारना नोंदणीच्या पुढील कार्यवाही करिता ऑनलाईन संदेश पाठविण्यात येईल याची सर्व उमेदवारानी नोंद घ्यावी…
 • Instruction Set for Online Application ProcessNew Update
 • MSSC Recruitment 2021- 7000 PostsNew Update
 • येत्या मार्चमध्ये ७ हजार सुरक्षा रक्षकांची भरती प्रक्रिया सुरु होणार New Update
 • सिक्युरिटी गार्ड रेजिस्ट्रेशन 2021 – संपूर्ण डिटेल्स आणि रेजिस्ट्रेशन लिंक येथे दिलेली आहे….
Name of the Form / Document / Information Download
The Maharashtra Private Security Guards ( Regulation of Employment and Welfare ) ACT 1981   Download 1
  Download 2
 • FAQs – sgbregistration information
 • What are the educational qualifications required for the post of security guard?
  • The applicant must be at least passed in 8th standard.
 • What are the physical qualifications?

  For Male candidate:

  • minimum height of 162 cm.
  • minimum weight of 50 kg.
  • Chest (deflated) 79 cm. minimum
  • Chest (Inflated) 84 cm. minimum


  For Female candidate:

  • minimum height of 155 cm.
  • minimum weight of 48 kg.

  What is the age limit for recruitment of the Security Guard?

  • For General category candidates, age should be between 18 to 33 yrs.
  • For SC/ST/OBC/SEBC category candidates, age should be between 18 to 38 yrs.
  • Certified Security Guard does not have age condition.
  • Ex-Serviceman has age limit of 45 yrs.
 • What are the outdoor tests?
  • Sprint – 400 mtr. For Male
   • 1min. 30 sec. – 12 marks;
   • 1 min. 35 sec. – 10 marks;
   • 1 min. 40 sec. – 8 marks;
   • 1 min. 45 sec. – 6 marks;
   • 1 min. 50 sec. – 4 marks;
   • 1 min. 55 sec. – 2 marks;
  • Sprint – 200 mtr. For Female
   • 1min. 30 sec. – 12 marks;
   • 1 min. 35 sec. – 10 marks;
   • 1 min. 40 sec. – 8 marks;
   • 1 min. 45 sec. – 6 marks;
   • 1 min. 50 sec. – 4 marks;
   • 1 min. 55 sec. – 2 marks;
  • For Male, 8 PULLUPS – 8 Marks
  • for Female, 4 PULLUPS – 8 Marks
  • For Male, 10 SITUPS – 10 Marks
  • For Female, 20 half SITUPS – 10 Marks
 • Are there any Medical Examination?
 • The candidate must pass the medical examination of the Security Guards Board. Colour Blind candidates are not qualified for registration.

 • SGB Registration information
 • रायगड जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाकडून कळवण्यात येत आहे कि, मंडळाने शाररीक आणि मैदानी परीक्षा दिनांक ०२ डिसेंबर २०१९ पासून सुरु केली आहे. आपल्याला आपल्या आवेदन पत्रा संदर्भात काही निवेदन द्यावयाचे असल्यास ते मंडळाकडे दिनांक ०९ डिसेंबर २०१९ पर्यंत द्यावे त्यावर मंडळ विचार करून योग्य निर्णय घेईल . दिनांक ०९ डिसेंबर २०१९ नंतर कोणत्याहि प्रकारच्या निवेदन पत्राची दखल घेतली जाणार नाही, याची कृपया नोंद घ्यावी.
 • ऑनलाईन प्रणालीद्वारे अर्ज सादर केल्यानंतर कागद पडताळणी व शारीरीक / मैदानी चाचणीसाठी ज्या उमेदवारांना मोबाईल नेटवर्क कनेक्शनमुळे मेसेंज प्राप्त झाले नसतील , अथवा त्या संदर्भात काही शंका असल्यास अशा उमेदवारांना पुणे जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाकडून एक संधी देण्यात येत असून दिनांक १९/०९/२०१९ रोजी सकाळी १०.०० वाजता , बाबुराव सणस मैदान, सारस बाग जवळ, स्वारगेट, पुणे . येथे आवश्यक कागद पत्र घेऊन उपस्थित राहावे. तद्नंतर कुठलीही संधी दिली जाणार नाही याची कृपया नोंद घ्यावी.

SECURITY GUARDS BOARD

For detailed information, please click & download List of the Registered Principle Employer

For detailed information, please click & download List of the Registered Exempted Agency
SGB – Security Guard Board Registration link is give here. Official website of SGB is www.sgbregistration.in. Candidates read the instruction before clicking on the registration link below on this page. Candidates who are interested in the recruitment of Security Guard Board for Security Guard Posts they can understand the all the terms and condition before going to process for registration. Candidates who are eligible and wants to apply for security guard they go through the complete article given here and do their registration.

Security Guard Board Registration

Registration Fee at SGB Registration

 1. A registration fee of rupees one thousand shall be paid by each principal employer as well as employer agency at the time of registration under this Scheme. Scheme 2002, 17(2)
 2. For detailed information, please click & download
 3. Principle Employer And Agency Registration Form (Form A)

Click Here for Registration

Types of Registration of existing and new Security Guards

1-On compassionate Ground Procedure–  The object of the Scheme is to grant appointment on compassionate grounds to a dependent family member of a Security Guard dying in harness “Dependent Family Member” means:
(a) spouse; or
(b) son (including adopted son); or
(c) daughter (including adopted daughter for details read GR. Dated 15 July 2009

2-After Court Orders-Security Guards working with private security Agency in various establishment registered a case in court with Labour unions for registrations with Security Guard board in such a case after  Court orders respective security guard registered in Board after checking proof his minimum 60 days working experience and  qualifying Physical Measurement and Physical efficiency Test as per GR 02 March 2009. for details read GR. Dated 02 March 2009.

3-Recommandation of Establishments-After inspection Remarks of Security Guard Board Establishment recommends the Security Guards for registrations with Board after checking  his Age ,Physical measurement and Physical efficiency Test registration procedure completes.

4-Experiences Security Guards as per GR dated 17 Oct 2013- Any Security Guards working with private security Agency who applied for  registrations with Security Guard board respective security guard registered in Board after checking proof his minimum 60 days working experience and  qualifying Physical Measurement and Physical efficiency Test for details read GR. Dated 17 Oct 2013

How to registered ? – security guard

Registration of existing and new Security Guards

(1)(a) Any person who desires to work as Security Guards shall, after following the procedure prescribed for selection as a Security Guard of the Board and on his selection as a Security Guard, apply for registration to the Board in the form devised by it. Provided that, Security Guards who are already registered under the existing scheme, shall be deemed to be registered under this scheme.

(b) The qualifications for new registration shall be such as may be specified by the Board having regard to local conditions, physical fitness, capacity or experience. No person other than a citizen of India shall be eligible for registration, provided that a Gurkha who is a citizen of Nepal and was employed as Security Guard in the State of Maharashtra as on the appointed day shall be eligible for registration.

(2) Notwithstanding any provision of this scheme, where the Board is of the opinion that a registered Security Guard of the Board has secured his registration by furnishing false information in his application or by with holding any information required therein or where it appears that a Security Guard has been registered improperly or incorrectly, the Board may direct the removal of his name from the register:

Provided that, before giving any such direction, the Board shall give such Security Guard an opportunity of showing cause why the proposed direction should not be issued. Scheme 2002, 14(1)(2)

A registration fee of rupees one hundred shall be paid to the Board by each Security Guard at the time of registration/enrollment under the Scheme. Scheme 2002, 17(1)

Click Here for Registration

Other Important Links SGB – Security Guard Board Salary Slip

Name of the Form / Document / Information Download
Wages circular of security guards Download
TDS Certificate 2018-19 Download
English Wages Circular Of Jan 2018 To 30 Jun 2018 Download
Marathi Wages Circular Of Jan 2018 To 30 Jun 2018 Download
Appointment of Technical Consultant Download
PF Slip 2016-2017 Download
Notice and Circular of D.A. Download
Notice Of PF Department Download
Important Notice to Registered Principal Employers Download
Maharashtra State Government Orders Download
General Circular Download
Revision of Wages & Allowances Download
Application Form for Registration of Principal Employer (FORM-‘A’) Download
Application Form for Registration of Exempted Security Agency (FORM ‘A-1’) Download
Application Form for Registration of Principle Employer of Exempted Security Guards (Form ‘A-A’) Download
List of Registered Principle Employers of the Board as on 22/04/2016 Download
TDS Exemption Certificate Download
Note regarding Non Applicability of Service Tax Download
Recruitment GR-2 March 2009 Download
Recruitment GR-17 oct 2013 Download
Recruitment GR-25 Aug 2010 Download
Recruitment GR-Anukampa-15 July 2009 Download
Private Security Guards (Regulation Of Employment And welfare )scheme 2002 Download
Private Security Guards (Regulation Of Employment And welfare )ACT 2005 Download
The Maharashtra Private Security Guards (Regulation Of Employment And welfare )Rules 2007 Download
ESIC Circular letter AUG 2016 Download
General Instructions Security Staff Download
Bonus Notice Download
Nagrik Sanad Download
78 thoughts on “Security Guard Board Registration -sgbregistration.in”

 1. सर नवीन वेकेन्सी कधीपासून निघणार आहे

  Reply
 2. सुरक्षारक्षक मंडळांमध्ये नवीन जागा कधी मिळणार आहेत तर मी सुरक्षा मंडळांमध्ये सिक्युरिटी गार्ड या पदावर ड्युटी करण्याची मनापासून इच्छा आहे सर प्लीज सर जागा निघाल्या वर माझ्या इमेल आयडीवर प्लीज मेल करा

  Reply
 3. आज दि 9/06/2020 रायगड जिल्हा भरती मेसेज मित्र ला आला मेडिकल पत्र काॅरेटर पाठव sgbreg रायगड

  Reply
 4. respected sir,me pradip maruti lobhi.maza RGD000258 ahe pan online result chek kela asata ,chukicha RGD011205 no dakhavat ahe,bharati 8 passver asun mala education mark 1 dila ahe.tari maza result parat checking honyas mazi vinanti ahe. Mob-7775994456/9028843959.

  Reply
 5. Pradip maruti lobhi dist-raigad . Maza RGD000258 asun online result chek kela asata chukicha RGD011205 no dakhavat ahe.tasech 8 pass chi bharati asun education mark 1 dila ahe.tari maza result parat checking karun mala massage dyave hi vinanti ahe. Mob.7775994456/9028843959.

  Reply
 6. 2009 ka hard list me Mera nam hi joining letter abitak Nahi Aya office me with out pariksha wale ladke paise dekar large hi office me barabar batate Nahi hi paisese Kam ho rahe

  Reply
 7. Kolhapur and Aurangabad district security guard board minimum wages notification for Jul 20 to Dec 20.
  Request to you all please provide us
  On 9960876414 What’s App

  Reply
 8. Sir from mazy kadun हरपला आहे tr आता groud ला जाताना तो from सोबत लागतो तर आता तो from कसा भेटेल

  Reply

Leave a Comment