Security Guard Maha Bharti 2020

Security Guard Maha Recruitment 2020

एनसीसी विभागात ग्रामीण भागातील युवक-युवतींना रोजगाराची संधी

The Department of Defense and NCC at Dada Patil College, New Delhi has entered into a Memorandum of Understanding (MoU) with Security and Intelligence Services India Limited, New Delhi to provide employment opportunities to rural youth. Under this company, campus interviews will be conducted in Dada Patil College. For this, in general, any candidate who has passed 10th or failed and has completed 21 years of age has the opportunity to be recruited.

Age Limit for the candidates : यासाठी सर्वसाधारणपणे दहावी उत्तीर्ण वा अनुत्तीर्ण आणि एकवीस वर्षे वय पूर्ण असलेल्या कोणत्याही उमेदवाराला भरती होण्याची संधी आहे. याचा फायदा गरजूंनी घ्यावा. येत्या 18 नोव्हेंबरपासून दहा ते तीन या वेळेत दादा पाटील महाविद्यालयामध्ये भरती सुरू करण्यात येणार असल्याची माहिती प्राचार्य कांबळे यांनी दिली.

कर्जत “येथील दादा पाटील महाविद्यालयातील संरक्षण व एनसीसी विभागाने ग्रामीण भागातील युवक-युवतींना रोजगाराची संधी उपलब्ध होण्यासाठी नवी दिल्ली येथील सिक्‍युरिटी अँड इंटेलिजन्स सर्व्हिसेस इंडिया लिमिटेड या कंपनीबरोबर सामंजस्य करार केला आहे. या कंपनीअंतर्गत दादा पाटील महाविद्यालयात परिसर मुलाखती होणार आहेत,” अशी माहिती प्राचार्य डॉ. बाळ कांबळे यांनी दिली.  या सामंजस्य करारासाठी एनसीसी विभागप्रमुख मेजर संजय चौधरी यांनी पुढाकार घेतला. यापूर्वी या महाविद्यालयाने पाचशे सुरक्षारक्षकांची भरती केली होती.
1974 मध्ये स्थापन झालेली आशियातील ही सर्वांत मोठी कंपनी असून, तिचे कायमस्वरूपी दोन लाख अधिकारी- कर्मचारी आहेत. भारताबरोबरच ऑस्ट्रेलिया व अन्य देशांमध्ये ही कंपनी कार्यरत आहे. पंतप्रधान कौशल्यविकास योजनेंतर्गत कंपनीत भरती केली जाते. मनुष्यबळ विकास विभागाच्या नियमानुसार सुविधा, दहा वर्षे सेवा केल्यास कायमस्वरूपी पेन्शन व सर्व सुविधा नियमानुसार दिल्या जातात.

सौर्स : सकाळ


सुरक्षा दलात लाखाहून अधिक पदे रिक्त

सुरक्षा दलांमध्ये एक लाखापेक्षा जास्त पदे रिक्त असली तरी भरती प्रक्रियेची गती फारच हळू आहे. केंद्रीय गृहमंत्रालयांतर्गत सुरक्षा दलांमध्ये ५५ हजार पदांसाठी लेखी आणि शारीरिक परीक्षा होऊनही दोन वर्षांपेक्षा जास्त कालावधीपासून भरती प्रक्रिया सुरूच आहे.

रायगड जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळ सर्व पात्र उमेदवारांना कळवण्यात येत आहे कि, आपले चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र आणि आरोग्य चाचणी प्रमाणपत्र ऑनलाईन सादर करण्याची शेवटची तारीख दिनांक ३० ऑक्टोंबर २०२० आहे. त्यानंतर सादर केलेल्या प्रमाणपत्र ग्राह्य धरले जाणार नाही.याची सर्वांनी नोंद घ्यावी तसेच मुदत संपल्यावर कोणत्याही सबबीचा विचार केला जाणार नाही.

List of Qualified Candidates:

Board NameJob TitleGround PassMedical Pass
Solapur District Security Guards Board
SGB Solapur Pool Creation – 2019
View
Raigad District Security Guards Board
Security Guards Pool for Raigad District SGB

यादरम्यान, रिक्त पदांची संख्या वाढून एक लाखापेक्षा जास्त झाली आहे. निमलष्करी दलांशी संबंधित संघटन कॉन्फडेरेशन आॅफ पॅरामिलिटरी दलाचे सरचिटणीस रणबीर सिंह यांचे म्हणणे असे की, आॅगस्ट २०१८ मध्ये जवळपास ५४,९५३ पदे भरतीसाठी जाहिरातीसह प्रक्रिया सुरू केली गेली होती. त्यात ४७,३०७ पदे पुरुषांसाठी व ७,६४६ पदे महिलांसाठी होती. या पदांसाठी लेखी व शारीरिक परीक्षाही झाली; परंतु दोन वर्षांनंतरही भरती प्रकिया पूर्ण झाली नाही.

Security Guard Maha Bharti 2020

यादरम्यान, अनेक योग्य उमेदवार वय वाढल्यामुळे स्पर्धेतून बाद होतील. त्यामुळे रिक्त पदांची संख्या वाढत जात आहे. भरतीला होत असलेल्या विलंबाचा मुद्दा गृहमंत्रालय व पंतप्रधान कार्यालयाकडे उपस्थित करण्यात आला आहे. भरतीला होत असलेल्या विलंबावर गृहमंत्रालयातील सूत्रांनी सांगितले की, भरती प्रक्रिया आता शेवटच्या टप्प्यात असून, भरतीसाठी आवश्यक वैद्यकीय तपासणीची प्रक्रिया सुरू आहे. मंत्रालयांतर्गत ६०,२१० कॉन्स्टेबल, २,५३४ उपनिरीक्षक तथा केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या माध्यमाद्वारे कमेंडेटच्या ३३० पदांवर नियुक्तीची प्रक्रिया सुरू आहे.


मुंबई महानगरपालिकेत सुरक्षा रक्षकांची १४०० पदे रिक्त

BMC Security Guard Recruitment 2020 : As per the news there were total 1400 vacancies are still vacant for Security Guard Posts. In the letter sent to the general administration department co-commissioner Milin Sawant, he said that security guards are needed in hospitals and other important places in the backdrop of corona. Recruitment is being done in various departments of essential services in the municipality on the background of Corona. However, labor unions have questioned why the vacancies are not being filled in the vacant posts.

Brihan Mumbai Mahanagarpalika Recruitment 2020

BMC Security Guard Recruitment 2020

पालिकेत सुरक्षा रक्षकांची ३८०० मंजूर पदे असून त्यातील १४०० म्हणजे ३७ टक्के पदे रिक्त आहेत. मध्यंतरी सुरक्षा रक्षकांची काही पदे भरण्यात आली. त्या भरतीच्या प्रतीक्षा यादीवरील जागा भरण्यात याव्यात, अशी मागणी दी म्युनिसिपल युनियनचे सरचिटणीस रमाकांत बने यांनी पालिकेकडे केली आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर रूग्णालये व इतर महत्त्वाच्या ठिकाणी सुरक्षा रक्षकांची आवश्यकता असून त्यासाठी तातडीने या विभागात भरती करावी, असे बने यांनी सामान्य प्रशासन विभागाचे सह आयुक्त मिलिन सावंत यांना पाठवलेल्या पत्रात नमुद केले आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेत अत्यावश्यक सेवेच्या विविध विभागांत भरती केली जात आहे. मात्र १४०० पदे रिक्त असलेल्या सुरक्षा विभागात भरती का केली जात नाही, असा सवाल कामगार संघटनांनी केला आहे. करोनाच्या साथीत अधिक मनुष्यबळाची गरज असल्याने प्रशासनाने अग्निशमन दल जवान व सुरक्षा रक्षकांना तीन पाळ्यांमध्ये ड्युटी लावली आहे. त्यामुळे असलेल्या सुरक्षा रक्षकांवर कामाचा ताण येत आहे. नेमणुकीच्या जागा अनेक आणि रक्षकांची संख्या कमी असल्याने असंख्य महत्त्वाच्या ठिकाणी सुरक्षा रक्षकाविनाच गाडा हाकला जात आहे.

सौर्स : मटा

Maha Security Bharti 2020

MSSC Recruitment 2020 : Maharashtra State Security Corporation Now published the recruitment advertisement for the “Security Guard” Male. There are total 7000 vacancies available for Male Security Guard Posts. Candidates only through the online process. Online Application link is available now. Candidates Read the complete details carefully and keep visit us for further updates of MSSC Recruitment 2020.

List of candidates whose payment is not Received. Date 09.03.2020 View PDF

Maha Security Mumbai Bharti 2020

महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे सुरक्षा रक्षक (पुरुष) पदांच्या एकूण 7000 जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी १० मार्च २०२० रोजी सायंकाळी 5.00 पर्यंत अर्ज पाठविणे अनिवार्य आहे. अधिक माहिती साठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

MSSC Recruitment 2020 Online Apply

Maha Security Mumbai Bharti 2020 : Invited for application on a contract basis for Security Guard. Eligible candidates submit their application before the last date i.e. 10th March 2020. More details about Maha Security Recruitment 2020 is given below.

 • Organization Name: Maharastra State Security Corporation
 • Name of Posts: Male Security Guard
 • Number of Posts: 7000 Posts
 • Educational Qualification : 12th Pass
 • Age Limit : 18 to 28 years
 • Selection Process : Interview
 • Application Mode : Online Mode
 • Official Website : www.mahasecurity.gov.in
 • Last Date : 10th March 2020.

Maha Secuirty Bharti Physical Eligibility

Maha Secuirty Bharti Physical Eligibility

Important Link

अधिकृत वेबसाईट
📄 जाहिरात
📄 जाहिरात

Security Guard Maha Bharti 2020

येत्या मार्चमध्ये ७ हजार सुरक्षा रक्षकांची भरती प्रक्रिया सुरु होणार : अनिल देशमुख

Maharashtra Security Guard Bharti 2020 : Home Ministry Anil Deshmukh announce the Police Bharti and Security Guard bharti news. candidates who are interested in these recruitment process they should keep practicing because these are the one of the most important and mahabharti in Maharashtra. As per the news Security Guard total 7000 vacancies will be recruited. Read the below given details carefully. And keep visit us.

सिक्युरिटी गार्ड रेजिस्ट्रेशन २०२० – संपूर्ण डिटेल्स आणि रेजिस्ट्रेशन लिंक येथे दिलेली आहे….

राज्यात ८ हजार पोलीस भरती होणार

Maharashtra Security Guard Bharti 2020

महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाच्या वतीने मार्चमध्ये ७ हजार सुरक्षा रक्षकांची भरती प्रक्रिया सुरु करण्यात येणार असल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले. राज्य सुरक्षा महामंडळामार्फत केंद्र व राज्य शासनाची कार्यालये, त्यांचे उपक्रम, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, द्रुतगती महामार्ग, मोनो रेल्वे, मेट्रो रेल्वे, मध्य व पश्चिम रेल्वे अशा विविध संवेदनशील आस्थापनांना सशस्त्र संरक्षण पुरविले जाते.आतापर्यंत राज्य सुरक्षा महामंडळातर्फे ९ हजार ७४९ सुरक्षा रक्षक विविध ठिकाणी कार्यरत आहे. येत्या मार्चपासून ७ हजार जणांची भरती प्रक्रिया सुरु होणार आहे. भरतीची ही ठिकाणे मुंबई व नागपूर येथे असणार आहे. बारावी पास असणाऱ्या १८ ते २८ वर्षांच्या तरुणांना असणार आहे. भरती प्रक्रियेमधून सुरक्षा रक्षक पदाकरिता निवड करण्यात येणाऱ्या उमेदवारांना २ महिन्यांच्या प्रशिक्षणानंतर महामंडळाच्या सेवेत कंत्राटी तत्वावर सामावून घेण्यात येणार आहे.
ठळक मुद्दे
आतापर्यंत राज्य सुरक्षा महामंडळातर्फे ९ हजार ७४९ सुरक्षा रक्षक विविध ठिकाणी कार्यरत
निवड करण्यात येणाऱ्या उमेदवारांना २ महिन्यांच्या प्रशिक्षणानंतर महामंडळाच्या सेवेत
पुणे पोलिसांवरील कारवाईबाबत विधी सल्ल्यानंतर निर्णय

एल्गारचा तपास जरी एनआयएकडे गेला असला तरी या प्रकरणात पुणे पोलिसांनी आतापर्यंत केलेल्या तपासाविषयी एसआयटी (विशेष तपास पथक) स्थापन करुन चौकशी करता येईल का असा प्रस्ताव गृृह मंत्रालयाकडून राज्याच्या विधी सल्लागारांकडे पाठविण्यात आला आहे. त्यांच्या सल्ल्यानंतर याबाबत निर्णय घेतला जाईल, असे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले. पुणे शहर पोलीस आयुक्तालयात अधिकाºयांच्या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते़ देशमुख म्हणाले, एल्गार परिषदेचा तपास एनआयएकडे जाऊ नये, असा आपला प्रस्ताव होता. तो राज्य अभियोक्तांकडे पाठविण्यात आला आहे. त्यांचा अभिप्राय आल्यानंतर त्यावर निर्णय घेण्यात येणार आहे.

मुख्यमंत्र्यानी आपला अधिकार वापरला
एल्गारचा तपासाची चौकशी करण्यासाठी बैठक घेण्यात आली होती. त्यानंतर दुसºया दिवशी केंद्र सरकारने हा तपास एनआयएकडे दिला. आमचे म्हणणे होते की, केंद्राने राज्य शासनाला विश्वासात घेतले पाहिजे होते. एल्गार परिषदेचा तपास एनआयएकडे देण्यात येऊ नये, असा आपला प्रस्ताव होता. मात्र, मुख्यमंत्र्यांना गृहमंत्र्यांचा प्रस्ताव अमान्य करण्याचा अधिकार आहे़ त्यांनी तो वापरला आहे.

सौर्स : लोकमत

महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ भरती २०२०

महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे सुरक्षा रक्षक (पुरुष आणि महिला) पदांच्या एकूण 1500 जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ३० सप्टेंबर २०१८ रोजी सायंकाळी 5.00 पर्यंत अर्ज पाठविणे अनिवार्य आहे. अधिक माहिती साठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

अधिक माहिती खालील प्रमाणे :

पदाचे नाव व रिक्त जागा: 

 • सुरक्षा रक्षक (पुरुष): 1000 जागा
 • सुरक्षा रक्षक (महिला): 500 जागा

एकून पदसंख्या: 1500 जागा

शैक्षणिक पात्रता: 12 वी उत्तीर्ण

शारीरिक पात्रता:

 पुरुष महिला 
उंची170 से.मी160 से.मी
वजन60KG45KG
छाती79 सेमी व फुगवून  5 सेमी जास्त
शारीरिक चाचणी 1600 मीटर धावणे [50 गुण]  800 मीटर धावणे [50 गुण] 

वयाची अट: 30 सप्टेंबर 2018 रोजी 18 ते 28 वर्षे 

नोकरी ठिकाण: महाराष्ट्र

अर्ज शुल्क:  : ₹300/-   

अर्ज कसा करायचा : इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वरून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे अनिवार्य आहे.

 

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : ३० सप्टेंबर २०१८

वेबसाइट लिंक ऑनलाइन अर्ज लिंक जाहिराती साठी येथे क्लिक करा


Maha Security Bharti 2020

Maharashtra State Security Corporation Inviting applications for posts of Security Guard. Online application invited for Guard (Male & Female) on contract basis for the period of 11 Months. Applications are inviting for filling up 1500 vacancies for this post. Applicants having HSC pass and also having age not exceeding than 28 years are eligible to apply.  Applicants eligible to the posts can apply from following online application link, also applicants need to pay require amount of applications fees to apply online for this posts. Last Date for Submission of Application is 30th September 2018 till 5.00 pm. For more details of Maha Security Bharti 2018 go through the detail advertisement of this post:

Maharashtra State Security Corporation Recruitment 2018 Notification Details:

 • Organization Name : Maharashtra State Security Corporation
 • Name Posts : Security Guard
 • Number of Posts :1500 vacancies
 • Age Limit : 18 to 28 years
 • Application Mode: Online
 • Pay Scale: Rs. 14000/-
 • Application Fees:  Rs.300/-
 • Official Website : www.mahasecurity.gov.in
 • Last Date : 30th September 2018 till 5.00 PM

Eligibility Criteria:

 • Require applicants must be  HSC pass from recognized board
 • Age Limit: Minimum 18 years and Maximum 28 years [As On 30/09/2018]

Last date for submitting online application is 30th September 2018.

5 thoughts on “Security Guard Maha Bharti 2020”

 1. Msf ke jo bhi form ke chalan aaye hai ।।use korana le liye use kre sir।। Or msf ke form phir se reepit kijiye ।। Thanks

  Reply

Leave a Comment