Shantiniketan International School Burli Recruitment 2019

शांतिनिकेतन इंटरनॅशनल स्कूल बुरळी भरती 2019

शांतिनिकेतन इंटरनॅशनल स्कूल बुरळी, जि. सांगली शांतिनिकेतन ही वेगवान वाढणारी सीबीएसई पलुस, किर्लोस्करवाडी, अमानापूर, यालावी, नागरेळे क्षेत्रातील शाळा आहे. येथे  शिक्षक, ग्रंथपाल, लिपिक, शिपाई आणि हॉर्स ट्रेनर पदांच्या 27 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती करिता उमेदवार खालीलप्रमाणे अर्हताधारक असणे आवश्यक आहे. उमेदवार हे या पदांसाठी उच्च शिक्षिक्षित आणि अनुभवी असावे .असल्यास अश्या उमेदवारांनी आपला अर्ज लवकरात लवकर कार्यालयात सादर करावा. या पदांसाठी गणित, इंग्रजी, हिंदी, मराठी, संगणक, सामाजिक शिक्षण, संगीत, रेखाचित्र, शारीरिक शिक्षण इ. विषय शिक्षकांना शिकवायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 फेब्रुवारी 2019 आणि मुलाखत तारीख 10 फेब्रुवारी 2019 ला घेण्यात येणार आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

शांतिनिकेतन इंटरनॅशनल स्कूल बुरळी भरती 2019 तपशील पुढील प्रमाणे

  • शाळेचे नांव : शांतीनिकेतन आंतरराष्ट्रीय शाळा बुरळी, सांगली.
  • पदांची नांव : शिक्षक, ग्रंथपाल, लिपिक, शिपाई आणि अश्व प्रशिक्षक.
  • पदांची संख्याः 27 पदे
  • विषयांचे नांव: गणित, इंग्रजी, हिंदी, मराठी, संगणक, एस. अभ्यास, संगीत, चित्रकला, शारीरिक शिक्षण इ.
  • अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाइन
  • अधिकृत वेबसाइट: [email protected]
  • नोकरी ठिकाण: सांगली, महाराष्ट्र
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख : 08 फेब्रुवारी 2019
  • मुलाखत तारीख: 10 फेब्रुवारी 2019

शांतिनिकेतन इंटरनॅशनल स्कूल बुरळी भरती 2019 रिक्त पदांचा तपशील

रिक्त पद, विषयांची नावे शैक्षणिक पात्रता आणि पदसंख्या या पदांचा तपशील साठी खालील टेबल बघावा

पद क्र विषयांची नावे शैक्षणिक पात्रता पदसंख्या
01 विज्ञान बीएससी / एमएससीबी.एड 02 जागा
02
गणित
बीएससी / एमएससीबी.एड 02 जागा
03 इंग्रजी बीए / एमएबी.एड (कॉन्वेंट) 02 जागा
04 हिंदी बीए / एमएबी.एड 02 जागा
05 मराठी बीए / एमएबी.एड 02जागा
06 सामाजिक शिक्षण
बीए / एमएबी.एड 02 जागा
07
संगणक
एमएससी संगणक / एमसीए 02 जागा
08 रेखाचित्र जीडी कला 02जागा
09
शारीरिक शिक्षण
Edबी.पी.एड./ एम.पी.एड 01 जागा
10 ग्रंथपाल बी. लिब. / एम. लिब 01 जागा
11 संगीत इन्स्ट्रक्टर पदविका पदवी संगीत 02 जागा
12 लिपिक बी. कॉम / एम. कॉम 02 जागा
13 शिपाई
एस.एस.सी. / एच.एस.सी. 04 जागा
14 हॉर्स ट्रेनर 2 वर्षांचा अनुभव 01 जागा

शांतिनिकेतन इंटरनॅशनल स्कूल बुरळी भरती 2019 साठी अर्ज कसा करावा?

  • अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे
  • उमेदवारांनी अर्जासोबत सर्व आवश्यक कागदपत्रांच्या प्रमाणित प्रती जोडाव्यात.
  • उमेदवार आपला अर्ज या  वेबसाइटवर देखील पाठवू शकता [email protected]
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख : 08 फेब्रुवारी 2019
  • मुलाखत तारीख: 10 फेब्रुवारी 2019

 

अर्ज पाठिवण्याचा पत्ता : शांतिनिकेतन इंटरनॅशनल स्कूल, बुरळी पोस्ट /बुरळी ता-पलस जि. सांगली – 416308

Full Advertisement

https://mahagov.info/wp-content/uploads/2019/01/shanti.png

Important Recruitment News

MPSCकडून मेगा भरती ; तब्बल ८ हजार १६९ लिपिक पदाच्या भरतीसाठी जाहीरात जाहीर
२० हजार अंगणवाडी कर्मचाऱ्यांची भरती; जाहिरात लवकरच प्रकाशित
Talathi Bharti -राज्यात 3682 जागांसाठी तलाठी महाभरती - जिल्हानिय जाहिरात येथे पहा
मुंबई महापालिकेमार्फत लवकरच पाच हजार आशासेविकांची भरती!
राज्याच्या वनविभागात 9640 जागांसाठी भरती
आरोग्य विभागात १० हजार पदांची भरती, वेळापत्रक जाहीर
मेगा भरती - ७५ हजार पदे भरण्याचा मार्ग मोकळा
जिल्हा परिषद भरती अपडेट -जिल्हा परिषद पदभरतीचा मार्ग मोकळा
सार्वजनिक बांधकाम विभाग भरती -रिक्त पदे सरळसेवेने भरण्यात येणार !!
ग्रामसेवक भरती 2023-१०,००० पदांची ग्रामसेवक भरती लवकरच !!

Shantiniketan International School Burli Recruitment 2019

Shantiniketan International School Burli,Dist Sangli. Shantiniketan is well Trusted and Fast Growing CBSE School in Palus, Kirloskarwadi, Amanapur, Yelavi, Nagrale Area. our School Announced a recruitment news for filling up the posts of Teachers, Librarian, Clerk, Peon and Horse Trainer.  with Regarding English, Hindi, Marathi, Computer, S. Studies, Drawing, Physical Education etc. Subjects. There are total 27 vacancies available for these posts. Candidates must be well Qualified and Experienced for this Posts. Applicants are eligible to the posts & can submit their applications to following given address. Apply Immediately with all Documents in given Address. Last Date of Application is 08 February 2019. Interview will be Held on 10 February 2019. For more details like Qualification and No. of Posts are as  Follows.

Shantiniketan International School Burli Recruitment 2019-Notification Details :

  • School Name : Shantiniketan International School Burli, Dist Sangli.
  • Name of Posts : Teachers, Librarian, Clerk, Peon and Horse Trainer.
  • Number of Posts : 27 Vacancies
  • Name of Subjects : Maths, English, Hindi, Marathi, Computer, S. Studies, Music, Drawing, Physical Education etc.
  • Application Mode : Offline
  • Official Website : [email protected]
  • Job Location : Sangli
  • Last Date : 08 February 2019
  • Interview Date : 10 February 2019

Vacancy Details For Shantiniketan International School Burli Recruitment 2019

Vacancy details, Eligibility criteria and No.of Posts for Teachers, Librarian, Clerk, Peon and Horse Trainer are given below Table:

Sr.No Name of Subjects Qualification No. of Posts
01 Science B.Sc/ M.Sc.B.Ed 02 Posts
02 Maths B.Sc/ M.Sc.B.Ed 02 Posts
03 English B.A/ M.A.B.Ed (Convent) 02 Posts
04 Hindi B.A/ M.A.B.Ed 02 Posts
05 Marathi B.A/ M.A.B.Ed 02 Posts
06 S. Studies B.A/ M.A.B.Ed 02 Posts
07 Computer M.Sc. Computer/ MCA 02 Posts
08 Drawing G.D Art 02 Posts
09 Physical Education B.P.Ed./ M.P.Ed 01 Posts
10 Librarian B.Lib./ M.Lib 01 Posts
11 Music Degree of Diploma in Instr. Music 02 Posts
12 Clerk B.Com/ M.Com 02 Posts
13 Peon
S.S.C/ H.S.C 04 Posts
14 Horse Trainer 2 Years Experience 01 Posts

How to Apply For Shantiniketan International School Burli Recruitment 2019

  • Applicants apply offline mode for Shantiniketan International School Burli Recruitment 2019
  • Attach attested copies of all the required documents with application form
  • Applications to the posts should be as per the prescribed application format.
  • Last Date of Application : 08 February 2019
  • Interview Date : 10 February 2019

Address of the Application: Shantiniketan International School, Burli,At/post-Burli,Tal-Palus Dist – Sangli – 416308

Full Advertisement

https://mahagov.info/wp-content/uploads/2019/01/shanti.png

Leave a Comment