सिद्धि इंस्टीट्यूट ऑफ मॅनेजमेंट भरती पुणे 2019
सिद्धी इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, एस.एस.पी. शिक्षण संस्था, चिखली, पुणे येथे प्रस्तावित व्यवस्थापन संस्थेसाठी (पीजीडीएम) पात्र उमेदवारांकडून अर्ज आमंत्रित करण्यात येत आहे. इच्छुक उमेदवार खलील दिलेल्या पदांसाठी अर्ज करू शकतात. या पदांमध्ये संचालक, सहकारी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, ग्रंथपाल, ग्रंथालय सहाय्यक, प्रयोगशाळा सहाय्यक, कार्यालय अधिक्षक, लेखापाल, लिपिक, शिपाई या पदांचा समावेश करण्यात आला आहे. या पदांसाठी उमेदवार पात्र आणि अनुभवी असणे आवश्यक आहे. एआयसीटीई मानवांमध्ये शिक्षकांचा अनुभव आणि पात्रता असेल तर अश्या उमेदवारांना प्रथम प्राधान्य दिल्या जाईल. उमेदवारांनी आपला अर्ज 07 दिवसांच्या आत खाली दिलेली पत्त्यावर किव्हा ई-मेल आयडी वर सादर करावा. अर्ज करण्याची अंतिम दिनांक 01 फेब्रुवारी 2019 आहे. या तारखे नंतर अर्ज स्वीकारल्या जाणार नाही याची उमेदवारांनी दक्षता घ्यावी. अधिक माहिती साठी खाली दिलेली जाहिरात वाचावी.
सिद्धी इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट भरती 2019 सविस्तर तपशील
- विभागाचे नांव : सिद्धी इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, एस.एस.पी. शिक्षण संस्था, चिखली, पुणे
- पदांचे नाव : संचालक, सहकारी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, ग्रंथपाल, ग्रंथालय सहाय्यक, प्रयोगशाळा सहाय्यक, कार्यालय अधिक्षक, लेखापाल, लिपिक, शिपाई
- नोकरी ठिकाण : पुणे, महाराष्ट्र
- अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाइन आणि ऑनलाईन
- अर्ज करण्याची अंतिम तारीख : 01 फेब्रुवारी 2019 आहे.
सिद्धी इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट भरती 2019 पदांची नावे पुढील प्रमाणे
पदांची नावे यांची महिती साठी खाली दिलेला टेबल बघावा
पद .क्र | पदांची नावे |
01 | संचालक |
02 | सहकारी प्राध्यापक |
03 | सहाय्यक प्राध्यापक |
04 | ग्रंथपाल |
05 | ग्रंथालय सहाय्यक |
06 | प्रयोगशाळा सहाय्यक |
07 | कार्यालय अधिक्षक |
08 | लेखापाल |
09 | लिपिक |
10 | शिपाई |
सिद्धी इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट भरती 2019 साठी अर्ज कसा करावा?
- उमेदवाराने आपला अर्ज योग्य प्रमाणपत्र आणि कागदपत्रांच्या सर्व सत्य प्रती कार्यालयात सादर कराव्यात.
- उमेदवाराला त्यांच्या पात्रता, अनुभव आणि वय इ. बाबत कागदपत्रांची स्वत: ची सत्य प्रति जोडावी लागेल.
- सर्व प्रमाणपत्रांची झीरोक्स कॉपीसह आणि संपूर्ण बायो-डेटा सह उमेदवाराने आपला अर्ज 7 दिवसांच्या आधी कार्यालयात सादर करावा.
- अर्ज करण्याची अंतिम तारीख : 01 फेब्रुवारी 2019 आहे.
अर्ज करण्याचा पत्ता : सिद्धि इंस्टीट्यूट ऑफ मॅनेजमेंट, सर्वे नं. 1157-1160, नेवले वस्ती, चिखली-आकुर्डी रोड, चिखली, पुणे -412114.
Full Advertisement
Siddhi Institute of Management Pune Recruitment 2019
Siddhi Institute of Management Chikhali, Pune S.S.P. Shikshan Sanstha’s Application are Invited From Eligible Candidates for our proposed Management Institute (PGDM) for the Post of Director, Associate Professor, Assistant Professor, Librarian, Library Assistant, Lab Assistant, Office Superintendent, Accountant, Clerks, Peons. Candidate Must Apply for given posts. For No. of Vacancies and Required Qualification for this Posts Candidate have to Read Full Advertisement. Candidate have Experience and Qualifications of Teachers in AICTE Norms have first preference. Candidates have to remember their Application Should be Reach us Within 07 Days of Advertisement. Last date of Application is 01 February 2019. For More details read Advertisement.
Siddhi Institute of Management Recruitment 2019 Details
- Name of Institute : Siddhi Institute of Management Chikhali, Pune
- Name of the posts: Director, Associate Professor, Assistant Professor, Librarian, Library Assistant, Lab Assistant, Office Superintendent, Accountant, Clerks, Peons.
- Job Place: Pune, Maharashtra
- Method of application: Offline and Online
- Last date of submission of Application Form: 01 February 2019
Siddhi Institute of Management Recruitment 2019 Vacant post are as Follows
Sr.No | Name of Post |
01 | Director |
02 | Associate Professor |
03 | Assistant Professor |
04 | Librarian |
05 | Library Assistant |
06 | Lab Assistant |
07 | Superintendent |
08 | Clerks, Accountant |
09 | Clerks |
10 | Peons |
How to Apply for Siddhi Institute of Management Recruitment 2019
- Application Form Duly Field-in respect all attested copies of relevant certificates/ Documents and shall be submitted to the office.
- Candidate should submit self attested true copies of documents regarding their Qualification, Experience and Age etc.
- Application along with Attested xerox Copies of all certificates and complete Bio-Data should Reach to Office Or Given Email Id within 7 days .
- Email -Id: [email protected]
- Last Date of Application: 01 February 2019
Office Address: Siddhi Institute of Management, Survey No. 1157-1160, Nevale Vasti, Chikhali-Akurdi Road, Chikhali, Pune-412114.
Full Advertisement
Peon