Solapur Mahanagarpalika Bharti 2020

Solapur Mahanagarpalika bharti 2020

सोलापूर महानगरपालिकेत अनेक पदांवर भरती

Solapur Municipal Corporation Recruitment 2020 – Recruitment process has been started for various posts in Solapur Municipal Corporation. There are more than 221 vacancies of various types. The deadline to apply is May 20, 2020. So hurry up. We provide you with information on where to apply, how to apply, etc, details given below:

Solapur Municipal Corporation Recruitment 2020 

सोलापूर महापालिकेत विविध पदांवर भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. विविध प्रकारची १०० हून अधिक पदे रिक्त आहेत. अर्ज करण्याची अंतिम मुदत २० मे २०२० आहे. तेव्हा त्वरा करा. अर्ज कुठे करायचा, कसा करायचा याची माहिती, महानगरपालिकेच्या संकेतस्थळाची लिंक आम्ही तुम्हाला येथे देत आहोत.

Posts Details – पदांची माहिती पुढीलप्रमाणे आहे –

 • पदाचे नाव – डेटा एन्ट्री ऑपरेटर
  शैक्षणिक पात्रता – बारावी
  नोकरीचं ठिकाण – सोलापूर
  पदांची संख्या – ५
  अर्ज करण्याची अंतिम मुदत – २० मे २०२०
 • पदाचे नाव – आरोग्य अधिकार, स्टाफ नर्स
  शैक्षणिक पात्रता – पदांनुसार विविध पात्रता – बारावी, बीएएमएस, जीएनएम, एमएस/एमडी, सातवी
  पदांची संख्या – १९३
  अर्ज करण्याची अंतिम मुदत – २० मे २०२०
 • पदाचे नाव – फार्मासिस्ट
  शैक्षणिक पात्रता – बी. फार्म., डी.फार्म
  पदांची संख्या – ५
  अर्ज करण्याची अंतिम मुदत – २० मे २०२०
 • पदाचे नाव – प्रयोगशाळा टेक्निशिअन
  शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेची पदवी, डीएमएलटी
  पदांची संख्या – १३
  अर्ज करण्याची अंतिम मुदत – २० मे २०२०

सौर्स : मटा

Complete Advertisement Link
2 comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *